असा नियोजन करणारा शेतकरी पाहिजे ह्या वयात पण एवढी जनावर सांभाळतो बाबा सलाम तुम्हाला नियोजन खूप छान बघणार आणि विचार करावा आणि क्षेत्रात पाऊल ठेवाव जरूर भावांनो शेतीमालाला भाव नाही त्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळाला तर चांगले उत्पन्न चांगले जनावर सांभाळले तर चांगला तुमचा आर्थिक उन्नती होऊ शकते करण भावांनो मांस खाणारी व्यक्ती वाढलेले आहेत आणि जनावर सांभाळणारा व्यक्ती कमी झालेला आहे जो तो उडतो आणि कामाला जातो स्वतःचा बिझनेस कोणी करायला मागत नाही कारण हा बिझनेस मध्ये फायदा भरपूर आहे विचार करा मटणाचा भाव कधी कमी झालेला आहे का शेळ्या मेंढ्या रोडवर कधी सोडल्या का तरी भावांनो मटणाचा दर वाढत आणि वाढतच राहतो शेतकऱ्यांनी पशुपालन वरती ध्यान देणे गरजेचे आहे
@GoogleAccount-ow6tc24 күн бұрын
विश्वगुरू मोदीजी यांच्यामुळेच है सर्व शक्य झालं आहे, त्यामुळेच आज शेतकरी शेती करू शकतात. मोदींनी शेतकरी सन्मान निधिमुळेच है शक्य आहे
@SuhasPawar-qc4pf Жыл бұрын
तरूणांना लाजवेल असा बिजनेस व नियोजन सलाम बाबा
@jjjjj5513 ай бұрын
भावा तुझी मुलाखत घेण्याची पद्धत एकदम चांगली आहे एकदम नैसर्गिक प्रश्न असतात आणि खरच माहिती आवडीने विचारतो असे असे दिसते बरेच जण कृत्रिम प्रश्न विचारतात रियल मुलाखत अशीच असते नवाजुद्दीन सिद्दिकी च्या एक्टिंग सारखे😂 बाबाने पण खूप छान माहिती दिली
@GoogleAccount-ow6tc24 күн бұрын
विश्वगुरू मोदीजी यांच्यामुळेच है सर्व शक्य झालं आहे, त्यामुळेच आज शेतकरी शेती करू शकतात. मोदींनी शेतकरी सन्मान निधिमुळेच है शक्य आहे
@OmkarShaha Жыл бұрын
बाबाने एकदम बरोबर महीती दिली आहे ❤
@surendrasakore88057 ай бұрын
खूप फायद्याची माहिती दिली बाबांनी धन्यवाद❤
@amrutnalawade1971 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे व्हिडिओ अप्रतिम आहे👍
@_bull_race6414 Жыл бұрын
लय कडकं नियोजन❤ बाबांचा अनुभव पण मस्त❤
@aanilgunjal23669 ай бұрын
खूप छान माहिती 👍
@tecnicalboyzzz6005 Жыл бұрын
बाबा आपण खुप छान काम करत आहे 🎉🎉
@Modifi995 ай бұрын
Bahut accha video baba ka ,aur farming babaji ka❤
@sagarjagtap77777 ай бұрын
मी या फार्म वर जाऊन आलोय निरगुडसर मध्ये..चाकण आणी फार्मिंग बाबाजी तुमचा चॅनल वर ची पहिली विडिओ पाहून गेलतो...बाबंची भेट नाही झाली..पण यांची पत्नी आजी नी पण खूप जीव लावून माहिती दिली ..सकाळ पासून दिवस भर कसे नियोजन करतात..खूप भारी.. यांची प्रेरणा घेऊन माझा फार्म स्टार्ट केलाय...मेंढी पालन..❤❤❤
@AshwiniKondhalkar-i9l2 ай бұрын
तुम्ही या बाबांकडे जाऊन आले असे म्हणालात तर मला पत्ता देता का आंबेगाव मध्ये कुठे आहे
@GoogleAccount-ow6tc24 күн бұрын
विश्वगुरू मोदीजी यांच्यामुळेच है सर्व शक्य झालं आहे, त्यामुळेच आज शेतकरी शेती करू शकतात. मोदींनी शेतकरी सन्मान निधिमुळेच है शक्य आहे
@sagarjagtap777724 күн бұрын
@@AshwiniKondhalkar-i9l nirgudsar village
@mahadevshingare6003 Жыл бұрын
बोकडाच्या मटणा पेक्षा मेंढ्या चे मटण चांगले असते मेंढ्या चे मटण निर्यात होते
@swapniljagtap839 Жыл бұрын
उत्तम नियोजन
@jayantjadhavjj Жыл бұрын
Uttam niyojan 👌👌👌
@ganeshborhade9393 Жыл бұрын
बाबांचा नियोजन एकदम छान आहे
@jyotiratnakar5119 Жыл бұрын
शेती करायची नाही म्हणवणारे साठी Uttam vedio. फ़क्त शेतीच देशाला पुढे नेतील.
Dada plsss Vedic Milk Charger war ek video banowa Mr. Ram sir hya product che barech she video KZbin war taktat, veg veglya shetkaryanchi mulakhat ghewun ... Plsss sir
@sanjaydoke4265 Жыл бұрын
Very nice 👍👍👍
@chavangoatfarmnarayangavha3240 Жыл бұрын
Khup chan
@bharatsingrajput75216 ай бұрын
बाबाजी फार्मीगंं आपण विडिओ डाऊनलोड करत राहिले तर बरं होईल
@jjjjj5519 ай бұрын
शेततळ्याचा कागद कोणत्या कंपनीचा आहे कृपया रिप्लाय द्या
@savangamit9024 Жыл бұрын
Sir harbhara chi kutti kuthe milnar mahiti dyana....plz
@SRS12353 Жыл бұрын
Savarde , Kolhapur madhe milte
@fahadgoatfarmsolapur Жыл бұрын
👍👍👍
@hiteshrathod7599 Жыл бұрын
कीती एकर शेती मद्ये फार्म आहे 💯
@sandiphande4841 Жыл бұрын
Kiti jamini madhe chara aahe
@Mr.Funny84845 ай бұрын
शेड बांधायला किती खर्च आला?
@bhalkepandurang56493 ай бұрын
खाली lokhand आहे कां
@shaikhyounousshaikhyousf6845 Жыл бұрын
🙏🏽🙏🏽
@satishgade9519 Жыл бұрын
सर शेडच खर्चा किती जाला
@dnyaneshwarchikane4657 Жыл бұрын
बाबांचा फोन नंबर मिळेल का
@rahulpandule3239 Жыл бұрын
किती खर्च आला सगळा
@mahadumali768 Жыл бұрын
नमस्कार बाबा,मला,हरबरा भुसा भेटल का,
@amolbhandwalkar9450 Жыл бұрын
👏👏👏👏👏👏👏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🤔
@kishorranmode65658 ай бұрын
पत्ता काय आहे
@arjungangdhade4985 Жыл бұрын
Babacha video bagitla hota juna aani juna ghota pan