खुप सुंदर बेटा, तू सांगितल्या प्रमाणे देशाचे रक्षक म्हणजे भ्रष्टाचार करणारे नेते किंवा अधिकारी ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे त्यामुळेच आपली व आपल्या देशाची हानी होत आहे.
@balajibetkar9284 Жыл бұрын
Nice सिस्टर
@JYOTSNA251 Жыл бұрын
Proud of you dear child... excellent
@Sudamgangade452 жыл бұрын
साळेय जीवना पासुन ज्या भाषणची आईकायला आतुरता होती ती आज पूर्ण झाली. भाषण चे लेख करणाऱ्या त्या गुरूला आणि भाषण करणाऱ्या विद्यार्थीनी मानाचा मुजरा👌👍👏
@reshama5654 Жыл бұрын
Boi
@rcaarsi68092 жыл бұрын
खुप छान भाषण केले. अशा रणरागिणी आपल्या जिह्यात आहेत याचा अभिमान वाटतो.
@dnyaneshwarchaudhari4902 жыл бұрын
👍
@balajibansode7060 Жыл бұрын
Hi
@nishantjadhav34642 жыл бұрын
हे रणरागिणी ...तुला एकवीस थोफांची सलामी 🔥🔥🔥🔥⚡⚡⚡⭐⭐⭐⭐⭐🥳👍🏻👌🏻👏👏👏👏👏👏👏👏
@rahulkhadam5348 Жыл бұрын
खुप छान भाषण केलं आहे हीला खुप साऱ्या हार्दिक शुभेच्छा
@ajayjadhav862 Жыл бұрын
Mast VA pori ek ch number 👍👍👍👍👍
@malanpatale9722 Жыл бұрын
Good 👍👍 thank you so much
@dipakbabar54262 жыл бұрын
खूपच छान भाषण केल आहे .👌 काहीही झाल तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नको संकटे आली,अडचणी आल्या ,विरोध झाला ,कोणी नावे ठेवली ,पाय ओढले ,अडवले ,थांबवले ,काहीही होवो फक्त आपलं ध्येय गाठणे लक्षात ठेवायचं .....👌
@mangeshghag89163 ай бұрын
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा ताई अशाच रणरागिणी, हिरकणी जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण होतील तेव्हा नक्कीच छत्रपतीना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडेल...
@sudarshanshirke1429 Жыл бұрын
जय हिंद 💐💐💐💐 दीदी बेस्ट ऑफ लक
@mohinikadlag3 ай бұрын
खरच बेटा सध्याची स्थिती आहे कुंपणानेच शेत खाण्यास सुरुवात केली आहे खरच तरूणांनी जागृत होणे गरजेचे आहे.खूप सुंदर विचार मांडले आहे 🎉🎉
@KaranIngole-ow9io Жыл бұрын
very nice ! Energetic speech!
@vishramhadal60522 жыл бұрын
Ek number aahe छान बोलते
@avinashpatil60443 ай бұрын
किती छान भाषण! देशा विषईचा अभिमान असाच बाल वयात रुजला पाहिजे. पण गेंड्याच्या कातडीचे असलेल्या नेत्यांवर ह्याचा काही परिणाम होणार नाही😢
@BLOOD_FF6532 жыл бұрын
खुप सुंदर भाषण केलय . मी सुद्धा भाषण केलय . पण हे भाषण मला खुपच आवडल..... 👌👌👌👌
@digambarkadam2269 Жыл бұрын
खुप छान भाषन केले अभिनंदन
@Santosh-iu1dp Жыл бұрын
खरच दीदी तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहे
@sandipdabake87342 жыл бұрын
खुप मस्त दीदी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@chetanapatil29472 жыл бұрын
खुप छान आचल दिदी 👌👍
@Er.Vaibhav.Chaudhari2 жыл бұрын
दीदी साठी शब्द नाही ❤️💯 खूपच सुंदर भाषण केले आहे 👌
@raghunathkharpade8982 жыл бұрын
खूपच छान भाषण केल्याबद्दल अभिनंदन
@vishupatil62602 жыл бұрын
Ati sundar bhachi khup chan bollis khup mothi ho khup pudhe ja 💖😘👍
@bhogade1432 жыл бұрын
Khup.. kadak. bhashan दील्ह tumhi Tai 👌🙏🙏Nice
@kruparammhatre2521 Жыл бұрын
True lines 😍😍
@surekhasonare387711 ай бұрын
❤❤अभिनंदन
@surajhonde22282 жыл бұрын
अतिशय चांगले विचार व्यक्त केले
@riteshdinkar31032 жыл бұрын
अप्रतिम भाषण दीदी👌
@devidaslandge21742 жыл бұрын
Khup Chan Speech ....Jay Hind ....I am Proud Sister. ...Salute
@pinkeshtopale7272 жыл бұрын
वा ताई खुप छान भाषण केलंय तु.. अस भाषण कदाचित मी कुठे ऐकलं नसेल... खुप छान..👌🏻👌🏻 तुझ्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा...