ते पीकविमा नाही हेक्टरी 5 हजार अनुदान आहे सोयाबीन कापूस 😂
@vinodmhaske41292 ай бұрын
जर नाही भेटला तर तुम्ही देणार आहे का किती दिवस च्याटा मारता राव
@ganeshbajiraogitte73212 ай бұрын
ई पिक पाहणी केलीय पण 7 12 वर दिसत नाही काय करावं
@prasannakumarlimaye73062 ай бұрын
आंबा पीक विमा पूर्ण आला नाही.रत्नागिरी जिल्हा
@akashkmh14252 ай бұрын
अरे भाऊ पीक विमा नाही आहे तो अनुदान आहे कापूस सोयाबीन चा संमतीपत्र भरावा लागतो त्याला लाज वाटायला पाहिजे काय व्हिडिओ बनवता तुम्ही थोडी तरी लाज वाटू द्या
@Bappadhumak64892 ай бұрын
काही लोक यादी नावे नाही तर लोकांनी काय कारवा
@vithalpawar3542 ай бұрын
कुठं कुणाला आला. नुसतंच फेकता.
@vijaynavle58372 ай бұрын
जरा लाज वाटु द्या शेतकऱ्यांना 195. रुपये आले
@ashoknavale80942 ай бұрын
एक रुपया सुध्धा आला नाही
@abhishekgawale14372 ай бұрын
तू जर शेतकऱ्या च्या पोटचा असशील तर अशा खोट्या बातम्या सांगू नको व्यापाऱ्याचा पोटचा असशील तर पैसे कामावण्यासाठी खोटे विडियो टाकू नको शेतकऱ्याचा तळतळाट घेऊ नको
@balurathod91362 ай бұрын
कुठे जमा झाले काय पण बोलू नका हो आस लागते आम्हाला आमच्या भावना सोबत खेळू नाका
@ShrideviMane-q4p2 ай бұрын
Kahi aale nhi . Batani hi khoti aahai
@SrjraoGakvdi2 ай бұрын
दुष्काळी अनुदान अजून मिळालेलं नाही
@AbhishekRamteke-ct9nk2 ай бұрын
Sarv khot boltat...v pik bima nhi tr hi fasavnuk ahe sarv.....yana form kase cancel karta yenar te baghtat....
@ShivajiGiri-youtuber2 ай бұрын
काही तरी खऱ्या न्युस देतजा
@MageshKavde2 ай бұрын
Wardha ya gawat nuksan nahi ka
@UddhavSolanke-g3u2 ай бұрын
Buldhana nahi
@ShreeTupekwad2 ай бұрын
कोटा बोलना करें बाबू
@rajkamble94362 ай бұрын
are bhau sangli cha aala nahi ajun khare kahi sanga.