No video

15 किलोमीटर चालत जाऊन फायनल घेणारा बाबसो जाधव यांचा शिंगऱ्या

  Рет қаралды 106,656

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

सुशील जाधव ९९७०९६५३२१
15 किलोमीटर चालत जाऊन फायनल घेणारा बाबसो जाधव यांचा शिंगऱ्या #maharastra_kesri_bail #nisrgachinal
#बैलगाडी
#नादएकचबैलगाडाशर्यत
#बैलगाडा_जीव_की_प्राण
#बैलगाडी_शर्यत_2022
#शेतकरी
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत
#बैल_मुलाखत
#शिंगऱ्या_बैल
#महाराष्ट्र_केसरी_बैल

Пікірлер: 75
@Shree_sai19
@Shree_sai19 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली अश्याच गरीब बैल मालकांच्या मुलाखती पहायला मिळाव्यात धन्यवाद 🙏🙏🙏
@pramodadsul9987
@pramodadsul9987 2 жыл бұрын
बरोबर दादा
@maheshdhekale2292
@maheshdhekale2292 Жыл бұрын
मी व्हिडिओ बघण्याच्या अगोदर फक्त कॉमेंट वाचत होतो, मला व्हिडिओ बघायची नव्हती, पण कॉमेंट ज्या प्रकारे होत्या, की मला व्हिडिओ पाहण्यासाठी भाग पाडलं, व्हिडिओ बघितल्यावर मी एवढंच बोलील की, आतापर्यंतची सर्वात टॉपची मुलाखत, आपोआप डोळे भरून येत होते.... Salute शिंग्ऱ्याच्या मालकांना, आणि तुम्हाला
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏 पुर्ण विडीओ बघुन जे अनुभवलं ते बोलात
@amitkudale6187
@amitkudale6187 2 жыл бұрын
आज पर्यत झालेल्या मुलाखतीत सर्वात छान मुलाखत
@sushantsalunkhe4333
@sushantsalunkhe4333 2 жыл бұрын
हि परिस्थिती खुप जवळन बघितली आहे आज पण गाडी भाडा परवडत नाही म्हणून किती शर्यती शेतकर्ांनी सोडल्या पण तुमचा प्रवास आवडला
@laxmannalwade3018
@laxmannalwade3018 2 жыл бұрын
रडवलंस भावा ..नाद खुळा मुलाखत.. असच तळागाळातील लोकांना महत्त्व द्या.. फक्त मोठा लोकांच्या पिपाणी वाजवू नका... अप्रतिम टीम निसर्गाची नाळ टीम.....
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g 2 жыл бұрын
बैलाच्या आठवणीत अजुनही रडायला येत..
@pareshwarang1929
@pareshwarang1929 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली.जाधव यांचा मोबाईल नंबर भेटला तर बरं होईल . अश्या गरीब शेतकऱ्यांच्या व्हिडिओ घेतल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@Fktkhillar2799
@Fktkhillar2799 2 жыл бұрын
खरं आहे प्रवेश फी साठी शासनाने काय तरी नियम अटी घातल्या पाहिजेत. गरीब शेतकऱ्यांना लुटायचे काम चालु आहे नुसते.
@tejastamhane7301
@tejastamhane7301 2 жыл бұрын
पुणे जिल्ह्यातील घाटात प्रवेश फी टोकन काढताना घेतात व नंतर गाडा जुपताना फी परत दिली जाते. असे छकडी मध्ये ह्ववे
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
परिस्थिती गरिबीची पण मनाची श्रीमंती अपरंपार मनापासून धन्यवाद आपण भविष्यात नक्की भेटू...
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g 2 жыл бұрын
Nakkich🙏
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
@@user-fu1uf5qn4g तुम्ही नंबर दिला नाही
@mayurbhosale360
@mayurbhosale360 2 жыл бұрын
मस्त च भाऊ तुमचं धन्यवाद अशाच गरीब शेतकऱयांचे विडिओ समाजापुढं आणावेत खरंच किती जीव असतो शेतकऱयांचा आपल्या बैलावर हे बघायला मिळतंय
@Omiiiimane
@Omiiiimane Жыл бұрын
काय बोलू भावा निस्वर्ती बैलं प्रेमी सुंदर मुलाखत
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g 2 жыл бұрын
शिंगऱ्या काळीज जीव आमचा😘😘😘❤️🙏.. जाधव घराण्याच नाव केलं बैलान🙏🙏
@ganeshsudake5987
@ganeshsudake5987 2 жыл бұрын
chota shingarya detil ka?
@pravinpatil6886
@pravinpatil6886 2 жыл бұрын
Hi
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
माझ्याशी संपर्क साधा 🙏
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
माझ्याशी संपर्क साधा 🙏
@teaxgamer
@teaxgamer 2 жыл бұрын
भाऊ या वासरा वर थोड ध्यान द्या नक्किच वासरू नंबर एक पळल
@vedantravte4448
@vedantravte4448 Жыл бұрын
माझे पण बैल पाई जाऊन पण शर्यत जिकायचे 1घरच्या गाई चा होता आणि 1विकत घेतला होता दोघं गावरान पण चांगल्या चांगल्या बैलांना घाम फोडायचे चाळीसगाव खानदेश
@cool3485
@cool3485 2 жыл бұрын
ही मुलाखत सर्वात एक no आहे...
@omkarpangarkar2119
@omkarpangarkar2119 2 жыл бұрын
Dada vastu lay kadak ahe tumchya kade atachi pan ani asli khond garibachyach ghari janmala yetat 🔥🤟🐂
@ganeshshinde4316
@ganeshshinde4316 2 жыл бұрын
गरीब शेतकराची बेले उजेढात आली पाहिजेत छान मुलाखत भावा
@rameshshingate6421
@rameshshingate6421 2 жыл бұрын
हो
@manojjadhav4867
@manojjadhav4867 Жыл бұрын
आसा मालक मिळाला तर सर्व गरीब बैल वाले वर येतील अमोल भाऊ अशीच गरिबांची साथ द्या
@rohanjadhav1969
@rohanjadhav1969 2 жыл бұрын
महाराष्ट्र केसरी शिंगऱ्या ❤️👑👑👑👑👑
@roshan1983able
@roshan1983able 2 жыл бұрын
Sadhi aani khari mulakhat
@user-ec6yz5ne6y
@user-ec6yz5ne6y Жыл бұрын
Khup chhan mulakhat ghetli saheb tumhi
@Fktkhillar2799
@Fktkhillar2799 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत.
@swapnildhumal9952
@swapnildhumal9952 2 жыл бұрын
Sushil jadhav bhav maza
@mahendrapawar9765
@mahendrapawar9765 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत आहे
@maheshsarode2032
@maheshsarode2032 2 жыл бұрын
👌👌🔥 खतरनाक ❤️❤️
@nayakobaguldagad852
@nayakobaguldagad852 Жыл бұрын
सोनार पाड्याचा मोठा सोन्याची मुलाखत द्या
@kiranmojar5931
@kiranmojar5931 2 жыл бұрын
कडक भावा...👑👑
@Rubabdar_kokan
@Rubabdar_kokan 2 жыл бұрын
लय भारी
@vedantravte4448
@vedantravte4448 Жыл бұрын
गरिबाच्या बैलांची हीच अवस्था असते दादा पैश्या अभावी
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 2 жыл бұрын
Khup chan dada video
@pankajsartape6905
@pankajsartape6905 2 жыл бұрын
Sushil jadhav babaso jadhav salute to you 👏 🙌 🙏 👌 👍.
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@krishOvi-kj6ex
@krishOvi-kj6ex 2 жыл бұрын
Dada yek pusesavali che Dipak sudake yancha Shankar.. badal khup top la hota yekda tyanchi mulakhat nakki gyaycha prayatna kara ...khup mothe Anubhav aikayla miltil saglyana
@rameshshingate6421
@rameshshingate6421 2 жыл бұрын
अप्रतिम
@dattapawar983
@dattapawar983 2 жыл бұрын
मोरया ग्रुप जम्बुळवडी पुणे सर्कस फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य मुलाखत घ्या
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g 2 жыл бұрын
मोबाईल नंबर दया तुमचा.
@govindgargote9257
@govindgargote9257 2 жыл бұрын
तुमचं बोलणं ऐकून डोळे भरून आले राव
@teaxgamer
@teaxgamer 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ❤️
@Omiiiimane
@Omiiiimane Жыл бұрын
थोर विचार काका 🙏
@biragorad7365
@biragorad7365 2 жыл бұрын
खुप छान
@krishOvi-kj6ex
@krishOvi-kj6ex 2 жыл бұрын
Pusesavali tal khatav jilha Satara ...kalambhi cha Sonya sudha adhi tyanchach bail hota ....tyancyakde pn khup bakshise ahet
@sanketpatil8069
@sanketpatil8069 2 жыл бұрын
👌👌
@YoUrDaD-zq5xy
@YoUrDaD-zq5xy 2 жыл бұрын
Audio quality jara low ahe ya video madhi
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
प्रवेश फी म्हणजे लुटायचा धंदा झाला आहे
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 2 жыл бұрын
Asech talagalatlya lahan pn jyanche bail mothe ahe ani manane mothe ahe tyanche ghet raha interviews
@hindurawdeokar305
@hindurawdeokar305 2 жыл бұрын
आत्ता खरच गरजेचे आहे ते म्हणजे गावची गाडी प्रत्येक मैदानात गावकरी गावची गाडी फायनला पळवणे हे नियम चुकीचा आहे तो नियम बंद झाल पाहिजे
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
ती स्पर्धा नाही ती अरेरावी आणि फालतुगिरी चाललीय..... फुकट पाहिजे....कष्ट नको असतात काही हलकट कॉलिटी माणसं
@sudhirmore532
@sudhirmore532 2 жыл бұрын
❤✌
@vijayjadhav8164
@vijayjadhav8164 Жыл бұрын
जाखणगाव च्या माद्या ची मुलाखत घ्या
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Жыл бұрын
Pahilich ashi mulakhat ki suravatipasun dolaytun pani yet hot ....dada aata ha baraka shingaray tumach aan tumachay gavach nav moth karanar
@rohanjadhav1969
@rohanjadhav1969 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
माझ्या सोबत संपर्क साधा साथ देईन
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g 2 жыл бұрын
No.dya tumcha
@pradipkhatal9367
@pradipkhatal9367 Жыл бұрын
Nambar daya tumacha
@amolpadwal9494
@amolpadwal9494 2 жыл бұрын
Kalij shingrya
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g 2 жыл бұрын
पैलवान तुमचा मोबाईल नंबर पाहिजे. तुमच्या बैलाबर भाग गाजवला होता शिंगऱ्याने👑👑👑🔥🔥🚩
@ganeshsudake5987
@ganeshsudake5987 2 жыл бұрын
babaso jadhav yancha mob nob dya
@akshaygorad2121
@akshaygorad2121 2 жыл бұрын
शिंगाला लिंबाचा पाला का बांदला आहे ते सांगा n
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g 2 жыл бұрын
Asch जरा वेगळेपण दिसावं म्हणून 🙏
@hutergaming2154
@hutergaming2154 2 жыл бұрын
@@user-fu1uf5qn4g najar na lagao manun
@baluchavan9161
@baluchavan9161 2 жыл бұрын
निसर्गाची नाळ युटूबचनल छुप्या परंतु नावारूपाला आलेले गरीब शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत आहेत खूप आनंद झाला आणि त्याची बैलगाडी शर्यतीच्या बदलाची वेथा ऐकून घेतली सर आता बैलगाडी शर्यत हा गरीबांचा. नाद राहीला नाही २ नंबर वाल्यांचा खेळ आहे सर हा परामपारीक खेळ नाही तर या खेळाला वयसायीक स्वरुप आले आहे कारण आजच्या जमान्यात ऐका मालकांची घरची दोन्ही बैल पळत नाहीत दुसऱ्या चा बैला बरोबर पैरा करावा लागतो तेथे दुसऱ्या बैलाला मालक मागील तेवढी वायदी द्यावीच लागते बैल घेऊन जाणे परत आण़णे त्याचा खर्च गरीब शेतकरयांना परवडत नाही बैल जातीवंत आहेत. परवडत नाही म्हणून असे अनेक जाधवकाका सारखे शेतकरी दबून आहेत तरी जूने जांनते. बैलगाडी मालक आता त्यांचेकडे शर्यत चे बैल नाहीत जूने बैलगाडी शर्यतीचे अनुभव आहेत त्यांच्या मुलाखती घेत चला आणि आताच्या बैलगाडी शर्यत आणि पूर्वी याञा जञा मध्ये होणा-या बैलगाडी शर्यत या मध्ये किती तफावत आहे पूर्वी शेतीची सर्व कामे झाल्यानंतर मनाला विरंगुळा मनोरंजन पारंपरिक छंद म्हणून हे सर्व होतं. होतें पण ते नराहता व्यावसायिक स्वरुप आले आहे हा वायदी बाजार आयोजक संयोजक यांचा मनमानेल प्रवेश फी चा बाजार थांबला नाहीतर गरीब कष्टकरी शेतकरी या पारंपरिक खेळापासून कायम चा या शर्यती पासून वंचित राहील हे नक्की तरी आपल्या माध्यमातून प्रकर्षाने यावरती विचार करून बदल होईल असी बैलगाडी शैवकीण म्हणून अपेक्षा आहे.
@vijayrupnawar4227
@vijayrupnawar4227 Жыл бұрын
Vaydiy घिऊ नका
@kanifjagtap9688
@kanifjagtap9688 2 жыл бұрын
बाबासो जाधव यांचा फोन नंबर, द्यावा 🙏🙏
@nisrgachinal
@nisrgachinal 2 жыл бұрын
Voice call +91 99709 65321
@sanjaypokharkar6475
@sanjaypokharkar6475 2 жыл бұрын
अजय शेतकऱ्याची मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🌹🌹♥️🙏🙏
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 93 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 19 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 36 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 45 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,4 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 93 МЛН