150 वर्षे जुना कोकणी संस्कृतीचा अमूल्य ठेवा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला यासाठी खूपखूप धन्यवाद. खरोखरच तिथे जाऊन राहावसं वाटावं इतकी सुंदर निसर्गाने वेढलेली वास्तू खूपच छान.
@oosamatemrikar73353 жыл бұрын
Khub Chan ek dum bhagun hi relax watto rah lo tar kasa wata va proud to be kokni
@shashikantanavkar32282 жыл бұрын
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत.काझी सरांना करोडो नमस्कार.
@minaltamhane97303 жыл бұрын
150 varshe june ghar masta sushobhit kelay.Junya vastunchi japnuk kelye.june furniture polish karun new disatay.Ventilation sathi khidkya good aspect.Paalna,zopala,avjaare ya sathi store room mothi jaga laagate .Achara gaav masta.Kazi sir khare shikshak aahet .Shikvan dili tyani.old is gold.
@gulnar054 жыл бұрын
My Ancestors home. Proud of it and proud of my parents who kept it this amazing till now with their hard work and dedication. Thank you Kokani Ranmanus for this amazing story and Beautiful capture.
@siddheshtopare18594 жыл бұрын
तुमचं घर फार सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे
@gulnar054 жыл бұрын
Thank you
@17074474 жыл бұрын
You are so lucky. May God bless you all.
@padmajapotdar42264 жыл бұрын
Khoop chhan mahiti.. me jar aacharalya aale tr Kazi sahebanche ghar jarur baghu...ani far chhan japnuk keli aahe Hats off
@abuji1014 жыл бұрын
Lucky you...!! This is your real property! Stay blessed...
@ambadasparave64593 жыл бұрын
घर आणि घराचा परीसर खुप सुंदर आहे सरांनी खुप आत्मीयतेने जतन केले आहे या घराचे हा व्हिडिओ खुप छान वाटला प्रसाद 👌👌👍💐🙏🌹
@sunitamhaskar38092 жыл бұрын
🙏🙏💐 सर, खूपच सुंदर पध्दतीने जून ते सोन जपलय. खूप कमी लोक आहेत असा वारसा जपणारे. God bless you 🙏 व्हिडिओ दाखविल्या बद्दल धन्यवाद...🙏
@vithalbelwalkar88592 жыл бұрын
केवळ अप्रतिम !!! मागील पिढीतील बुजुर्ग मंडळींनी जपणूक केलेले सुरेख व प्रशस्त घर श्री काझी सरांनी उत्तम राखून वारसा जपत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.... घर पाहून मन प्रसन्न झाले... विडियो केल्याबद्दल प्रसाद तुमचे व सहकारी वर्गांचे आभार 🙏🙏
@jayakandalkar8812 Жыл бұрын
मालवण मध्ये राहून सुद्धा सरांच एवढ छान घर बघण्याचा योग नाही आला पण प्रसाद आज तुझ्या मुळे एवढ छान घर 🏡 बाग बघायला मिळाली
@rameshmurudkar92584 жыл бұрын
अतिशय सुंदर घर, मुस्लीम कुटुंबातील आसूनही मराठी शुध्दभाषेलील संभाषण, वडिलार्जित घराची आणि त्या घरातल्या जुन्यावस्तू भंगारात न काढता जीवापाड जपणूक करणार-या या सरांच अतिशय कौतूक आणि अभिमान वाटतो . आणि तुझ्या मार्फत हे सारं पहाण्याचा आनंद मिळाल्यामुळे तुझेही आभार मानतो .
@bharatiarsekar16053 жыл бұрын
Khup sundar ghar ata ashi ghare baghayala milat nahit. Tu he lokaparyant pohochavtos.khup chan he kaam karatos.dhanyavad.
@maqbool314 жыл бұрын
अरे वाह, खूप खूपच छान, घर ही, आणी सरही, ज्यांनी हे जपून एवढं सुंदर ठेवलंय, आणि स्वतःही आपल्या घरा सारखं स्वतःला स्वस्थ ठेवलं आहे | प्रार्थना आहे आपण व आपला कुटुंब सदैव असेच राहो |
@muinuddinkazi60543 жыл бұрын
Kazi Saab - apka ghar Jannat hai. Mubarak ho!! Thanks to Konkani Ranmanus for keeping the culture alive.
@surajgothankar14034 жыл бұрын
आजपर्यंत पाहिलेल्या vedio मध्ये दोन रानमाणसांच्यामधील हा एक उत्कृष्ट संवाद होता सर किती सहज सोप्या भाषेत माहिती देत होते ते घर त्यांनी कुटुंब समवेत जपलं आहे त्याच्या चेहऱ्यावर जराही गर्व नव्हता की मी हे केलं आहे हीच तर रानमाणसाची ओळख असते त्या घरातील सगळे माणसे निसर्ग पूजक असावी असं मला मनोमन वाटत vedio च्या शेवटी sir देखील मनोमन खूप समाधानी वाटले त्यांनाही वाटले आपल्या कार्याची दखल कोणीतरी घेतली
@KonkaniRanmanus4 жыл бұрын
धन्यवाद सूरज
@vijayjavkar70094 жыл бұрын
खरोखर उत्तम जपलेले घर,सॅल्युट काझी सरांना, व रानमाणूस यांच्या मुले हे ही चित्रफीत पाहायला मिळाली,
@vishramshetkar45002 жыл бұрын
छानच ! घरही आणि आचरे गावही ! या घरात गरमा कधी जाणवणारच नाही ! माती आणि लाकुड यांचा वापर असल्याने वाळवीला जपत हे घर राखणार्या गुरुजींच्या फॅमिलीचे कौतुक करायलाच हवे !
@sanjaygadekar53172 жыл бұрын
Pruthvi varchaa swarg.apratim.
@englishlessons74224 жыл бұрын
खरंच अप्रतिम रे दादा! अलिशान बंगलासुद्धा फिका आहे ह्या घरासमोर!
@durgeshaparadkar51604 жыл бұрын
सर, सर्व प्रथम सादर प्रणाम! मी आपली विद्या र्थिनी , आज ही वाटतं की आपली पुन्हा एकदा भेट व्हावी. आणि योगायोगाने आपले असे दर्शन घरबसल्या झाले. आपले कार्य फारच छान- आपणास अनेक शुभेच्छा व अभिनन्दन . धन्यवाद सर!
@sureshniwaskar56274 жыл бұрын
फार सुंदर चांगले संभाळले त्याबद्दल धन्यवाद कोंकणातले आहे जुने संभाळणारी व्यक्ती आहात त्याबद्दल सलाम
@snehalachrekar32812 жыл бұрын
मी 16 जून ला काझी सरांचे घर बघून आले,अतिशय घर प्रशस्त आहे आणि छान ठेवले आहे,काझी सर आणि त्यांची पत्नी स्वभावाने खूप छान आहेत
@anandkargutkar32064 жыл бұрын
काजी सरांना सलाम आणि प्रसाद तुझे वाहवा
@अमीतम्हात्रे4 жыл бұрын
खूप छान अप्रतिम मस्तच
@sudhirdicholkar89214 жыл бұрын
मित्रा प्रसाद तुझे खूप खूप आभार कारण तुझ्या ह्या व्हिडिओच्या माधामातून मला काझी सरांचे दर्शन झाले त्यांच्या उत्तम घराबरोबर त्यांची उत्तम तब्बेत पाहून समाधान वाटते सन १९६९ ते १९७२ ह्या ४ वर्षामध्ये ८वी ते ११वी पर्यंत टोपीवाला हायस्कूल मध्ये त्यांनी आम्हाला हिंदी विषय शिकवला त्या बद्धल मी त्यांचा ऋणी आहे, सरानी नव्वदी पार केलेली असावी आणि ह्या वयात सुद्धा तब्येत सांभाळून हौसी जीवन जगतात हा आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. सरांना आणि त्यांच्या पत्नीला माझा नमस्कार / सलाम.
@zahidaali94664 жыл бұрын
ये है मेरा India नव्हे आपल्या माणसाचा आपला India
@margaretdsouza8134 жыл бұрын
खुप सुंदर वास्तू जपून ठेवली आहे काझी सरांचे अभिनंदन
@dayanandnaik84093 жыл бұрын
Prasad, mast video aahe. Changali kalpana, chagale ghar aahe. Kazi saranche kharech kautuk karave tevdhe kamich. Tumhi video kadhalya mule kamich Sir pan khup khush zale. Hats off to u Prasad
@ganeshpawar6114 жыл бұрын
फारच सुरेख अप्रतिम काझी सर तुम्ही हा वारसा जपला. आणि या ईलला इलल्ला मुहंमद अ रसूल अल्ला या वाक्याचा अर्थ कळला. 🙏🙏🙏धन्यवाद
@kalpaknayak3256 Жыл бұрын
Excellent..Truly well maintained Home.
@vectoracademy39924 жыл бұрын
Salute kazi sir....ur great ...अल्ला का नेक बंदा...काझी सर हम हिंदु संस्कृती में जन्मे लेकीन हमे सभी संस्कृतीयों का आदर करना सिखाया....रोहा में जन्में....महापुरूष स्वाध्यायकार्य प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले जी ने....अल्ला आप दोनों को निरामय स्वास्थ्य और लंबी उम्र दें....
@prashantpatekar56562 жыл бұрын
Great.Salute to Kazi Sir.Those Who have seen and commented on video include students of Kazi Sir.Students never forget their teacher in lifetime. Prasad,You are doing excellent work to open the doors of Rich Kokan heritage and living to people who really want to see and feel it by heart.Keep it up
@prashantnalavade88172 жыл бұрын
काझी सर आपण फार नशीबलान अहात तुमचे पूर्वज तुम्हाला असा सुंदर घराचा वारसा ठेवून गेलेत हे वैभव पुढे ही असंच राहुदे त्यासाठी देवाकडे प्रार्थना
@girishdhure54944 жыл бұрын
सुंदर घर आणि आजूबाजूचा परिसर देखील.
@maheshojale4 жыл бұрын
श्री. काझी सर आणि कुटूंबातील सर्वांचे अभिनंदन! आपले उद्दिष्ट आणि प्रयत्न अतुलनीय आहेत. ही माहिती सांगितल्याबद्दल श्री. प्रसाद यांचे अभिनंदन! जाता जाता आणखी एक की ३६,००० पेक्षा जास्त जणांनी पाहिले पण फक्त १४०० लाईक.. लोकांची लायकी नाही चांगलं काही पहायची.
@ranjanainamdar30954 жыл бұрын
अप्रतिम !! आपण व्हिडिओ करुन सर्वांना याची माहिती करुन दिल्याबद्दल तुम्ही आणि तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद !! काझी सरांनी घराचा व स्वतःचा देखील मेंटेनन्स सुंदर पद्धतीने ठेवलाय.त्यांना मनःपूर्वक प्रणाम.त्यांची घराविषयीची आस्था त्यांच्या माहिती सांगण्यावरुन जाणवते.
@shivajimande64064 жыл бұрын
Kazi sir ani mam Salaam... ... Ranmanus... Dhanyavad.
@shobhatikam13344 жыл бұрын
आचरा बघण्याची आणि मुख्यतः तिकडची घरे बघण्याची संधी या व्हिडिओ ने दिली.बरा वाटला.😊👌👌👌👍
@SSZ124 жыл бұрын
काझी सरांचे आणि रानमाणूस channel चे खूप खूप आभार for sharing this video.
एक अप्रतिम कोकणी वास्तूशिल्पाचा नमुना,तितकंच सुंदर परिसराची तसेच वस्तूची जपणूक, खूप छान, आवडला व्हिडिओ...👍कोकणी राणमाणुसला खूप शुभेच्छा
@madhavisawant30033 жыл бұрын
काझी सरांना.... धन्यवाद 🙏🙏 प्रसाद तुझं कौतुक करावं तेवढं कमी..... खुप सुंदर किती मोहक परिसर स्वच्छ ,जुनी परंपरा जपलेलं घर...... अप्रतिम 👌👌👍 सुंदर ब्लॉग होता....वाह
@pravinmane98674 жыл бұрын
Salute to you KAZI Sir. For preserving your ancestors house to it's original state and maintened nicely. सर ,तुमच्या पुर्वज्यांनी जितक्या कष्टांनी घर बांधले तितक्याच कष्टाने तुम्ही जपले आहे, सर अभिनंदन हे सर्व आमच्यापर्यंत पोहचवले त्याबद्दल धन्यवाद
@ShivprasadVengurlekar4 жыл бұрын
काझी सरांचे खूप खुप अभिनंदन त्यांनी मोठया प्रयत्नाने हौसेने हा वारसा जपला आहे!
@prashantjagade82494 жыл бұрын
श्री व सौ काझी सर, सलाम तुम्हाला आणि तुमच्या घराबद्दलच्या आणि निसर्गाबद्दलच्या आत्मीयतेला.
@sangeetakini68714 жыл бұрын
सुंदर खूप खूप छान राहाणी घराची ठठेवण सुंदर सलाम सराना
@jayvantkalyankar22894 жыл бұрын
काजी सर हे आमचे शिक्षक,मी कल्याणकर सर. धन्य,धन्य🙏🙏
@sumamhatre56974 жыл бұрын
Mr.Ryaz Kazi sir. Namaskar. Pravin Mhatre here from Kandivali We like your house. Ancestral house which is bless by all u r family members. Keep it up. Firest you are GURU Teacher. Educate all students. Good. Thanks and regards Pravin.
@pramodbhambure68803 жыл бұрын
. मित्रा काही शब्दच नाही 👌👌👌👌👌 खरोखरच तुझी मेहनत खुपच आहे . सर्व तुमच्या टिप चे आभार ऐवढी चांगली दुर्मिळ ठिकाण दाखवील्या बद्दल. u r a great person....👍👍👍👍👍
सर घर खुप छान आहे जपल छान तुम्ही दोघ तेवढ छान दाखवल त्या चे आभार
@travellersagar4374 жыл бұрын
मालवणी माणूस म्हणून अभिमान करा ... मुस्लिम म्हणून नको ... जास्ती सेक्युलॅरिझम दाखवायची गरज नाही ... माणूस म्हणून respect नक्कीच द्या ... जर मुस्लिम म्हणून respect द्यायची तर मी पण मालवणी हिंदू असल्याचा अभिमान करतो
@torukmakto21814 жыл бұрын
Dawood Ibrahim & Zakir Naik suddha konkan che aahet na?!!! Aata mhana aamchya kokani muslims!!
@prashantshelar15743 жыл бұрын
किती छान मराठी बोलतात काझी सर छान उत्तम माझी भाषा माझी जबाबदारी 🔥🔥❤️ खूप छान प्रकारे घराचं जतन करुन ठेवलंय... आणि कोकणी रान मनसा खूप छान काम करतोयस❤️❤️
@arunavasare29454 жыл бұрын
अतिशय सुंदर घर. माझं आजोळ आणि जन्मगांव आचर्यातील हे इतकं सुंदर घर इंटरनेटवर आलेलं पाहून मला मनस्वी आनंद होतोय. हे घर मी अगोदर पाहिलेलं आहे. असंच एक सुंदर घर आचर्यातील जामडूलवाडी येथे आहे.
@shahshaheenmansoor26564 жыл бұрын
Ohhh! Bhot Khushi Hui dekh KR mere bachpan ki yaad taza hogai Bhot acchi baat h use aapne sanjoh KR rakha h
@bhavanabandodkar89674 жыл бұрын
काझी सरांच अभिनंदन, घर खुप सुंदर आहे , त्यांनी ते खुप छान जपलय
@anilkadam68544 жыл бұрын
खुपच सुंदर काझी सरांनी कोकणी घर जपलंय आणि तु या घराची सैर आम्हाला घडवलीस त्याबद्दल आभार काझी सरांना सुद्धा आभार कळव.
@jayesirelandvlogsshori71334 жыл бұрын
So beautiful house and living people kaku and Kaka
@qamrunissasayed11043 жыл бұрын
Thank you very much.tumchya muly aj majhy Riyaj siranshi bolny jhaly..😉😉😉.. 😊
@shubhangidesai91544 жыл бұрын
खूप सुंदर घर आणि परिसर आज बघायला मिळाला. मातीचे घर पाडून नव्या पद्धतीची घरं बांधण्याचा ट्रेंड हल्ली सगळीकडे दिसतो. आज हे मातीचे जुनं घर एवढं सुंदर नवीन ठेवलेलं बघितल्यानंतर खूप आनंद झाला. सांगूनही खरं वाटेना की हे दीडशे वर्ष जुनं घर आहे. आपल्या पूर्वजांनी बांधलेलं घर आपल्या मुलासारखं जपणं, सुंदर बाग फुलवणं यात काझी सरांची आणि त्यांच्या पत्नीची जीवनावर असलेली निष्ठा बघायला मिळाली. वीडियो छान आहे. धन्यवाद🙏
@kalsekara.r.40252 жыл бұрын
Khup chahan
@meghashyamkhanolkar15834 жыл бұрын
काझी सर नमस्कार. 🙏🙏आज खूप वर्षांनी अचानक तुमचं दर्शन झालं. खूप बरं वाटलं. तुमचं घर हे तुम्ही आम्हावर केलेल्या संस्कारा एवढच सुंदर आहे. आज बऱ्याच वर्षांनी जुन्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. 🙏🙏 खानोलकर - साखळी- गोवा
@radhan64244 жыл бұрын
खूपच सुंदर. सर किती निगर्वी, साध्या वृत्तीचे वाटत होते! कुठेही कृत्रिमता नाही. अगदी नैसर्गिक, निसर्गाशी एकरूप होऊन राहिलेत, म्हणूनच निसर्ग त्यांना वश असावा. पाहा ना फुलं पानं वेली किती टवटवीत दिसत आहेत! घर तर अगदी निगुतीने जपलंय. शिसवी लाकूड तेल पिऊन असं चकाकतंय की अगदी नवंच असावं असं दिसतंय. खरोखर खूप आनंद झाला असं घर आणि अशी माणसं पाहून. सरांना आणि त्यांच्या कुटुंबासहित त्यांच्या घरालाही, जे त्यांच्या कुटुंबाचा एक भागच बनलंय, आरोग्यपूर्ण असं उदंड आयुष्य लाभो. ' रान माणूस ' चेही आभार, असा दुर्मीळ खजिना आमच्यासमोर उलगडण्यासाठीं
@varshaghatpande46064 жыл бұрын
Chan video.... तुम्ही अभिरुची संपन्न आहात..... This house has old old charm.... Enjoyed d video
@abdulraufkhatib46424 жыл бұрын
खूप छान काझी सर, व वहिनी. प्रसाद तुझे देखील आभार. मी देखील कोकणातील आहे. पण असे घर
@mvp22194 жыл бұрын
Love from Kenya,can I stay this house for a day,such a beautiful house and such a nice couple speaking fluent Marathi.love them ,convey my regards to them
@soumyacrafts3544 жыл бұрын
Khupppch chhaan samadhan denare ghare ... Marathi tr 👏👏👏👏👏
@nayanadandekar47564 жыл бұрын
अलिकडे अश्या सुंदर वास्तू बघायला मिळणे हे खरोखर भाग्यच आहे. काझी सरांचे आणि कुटुंबीयांचे अभिनंदन आणि आभार त्याचप्रमाणे प्रसादजी ईतका छान video बनवलात त्यामूळे एका सुंदर घराचे दर्शन झाले यासाठी तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद
@s.shaikh86644 жыл бұрын
खूप छान,घर ही,कोकण ही आणि तिथली माणसे ही.👌👌🙏
@vrushaliindulkar90764 жыл бұрын
घर छानच आहे. आणि मजबूत आहे.आजुबाजुची फुले सुंदर.
@rameshbhogale81524 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ. श्री.आणि सौ.काझी सराना सलाम. वारसा कसा जपावा, ह्याचे ऊत्तम उदाहरण. "रान माणूस " ला शुभेच्छा.
@sumansangamanavar60844 жыл бұрын
Maz aawadat atishay sunder konkan.
@archananirgudkar75414 жыл бұрын
खूप सुंदर घर आहे आणि काझी सरांनी छानच जतन केले आहे
@vasantmulik3034 жыл бұрын
खूपच छान विडीयो फार आवडला सर. काझी सरांना नमस्कार. सर तुमचा अभिमान वाटतो. कोकणात काजीं सरांसारखी माणसे आहेत जून्या वास्तूचा सांभाळ करणारी .धन्यावाद सर तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा🙏
@austinsdb Жыл бұрын
Thank u for giving us memories of Kazi sir back.... through ur videos. We are really blessed to be his students.
@shashankparulekar1944 жыл бұрын
काझी सर हे जतन करण सोपं नाही हे तुम्ही करताहात खुप खुप अभिनंदन मालवणी मानसान ती जपाक व्हई
@aartipandit37603 жыл бұрын
सुंदर, अप्रतिम कोंकणी संस्कृती👍
@manjirivaidya87024 жыл бұрын
खूपच सुंदर . ही आनंदी वास्तू कायम तथास्तु म्हणत असेल.
@deepakdhonde65614 жыл бұрын
दोघांनीही थोडा वेळ दीडशे वर्षांपूर्वीच्या साध्या, सरळ, छान काळात नेलं ! पुरातन घर आजही तशाच चांगल्या स्थितीन बघून अतिशय समाधान वाटलं !
@kavitaredkar3419 Жыл бұрын
SUCH A RESPECTED N GOOD FAMILY THANK YOU SO MUCH SIR 🌹 BEAUTIFUL 🏡 HOME GOD BLESS YOU NICE MARATHI SPEAKING (SURPRISING) ❤️❤️❤️❤️❤️
@udaypatil28294 жыл бұрын
सुंदर आहे वाडा आहे
@shrimangeshchavan5084 жыл бұрын
खुपच चांगला अनुभव होता. काजी सरांचे 150 वर्षांची जुनी वास्तु पाहून भान हर्पुन गेल.त्यांच्या वागण्या बोलण्यातुनही आपल्या कोकणी संस्कृती ची श्रीमन्ती लक्षात येत होती.ह्या वास्तुच जतन करण तेव्हढे सोप नक्किच नाही. त्यांनी आवडीने हे ऐश्वर्य जपल आहे त्यांना मनापासून सलाम.आचरेत कधी येण झाल तर काझी सरांची भेट नक्किच घेईन. प्रसाद तुज्या मुळेच हे पहाता आल तुझेही आभार. खुप खुप... धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻
@shrimantdamodar3754 жыл бұрын
Excellent dedication and love for nature with tribute to the ancestors to maintain and respect the efforts of forefathers by our kokani manus.