रेश्मा माऊली काय सांगू तुला शेतातील जेवण म्हणजे स्वर्ग सुख ठाणे
@yoginiphadkesoman7637Күн бұрын
रानात हातावर भाकरी त्यावर टाकून भाजी/झुणका/ठेचा जे असेल ते खायला मला पण आवडते
@suvarnasable6728Күн бұрын
मस्त रानात जेवणं करायला वेगळीच मजा असते कच्ची मेथीची भाजी खायला खुप छान लागते 🙏👌👌👍
@sampadathite2295Күн бұрын
रेश्मा धनगरी जीवन युट्युब बघ. रानात सुध्दा बाणाईनै घर एका पलगावर छान ठेवले, ती बाणाई स्वंयपाक करताना बघ किती नीटनेटका पणाव स्वच्छाता बघ.तुला एकटी ला खूप काम पडते मुलाना कामाची सवय ठेव.
@sapanapatil4814Күн бұрын
रानात जेवन करायला आवडतय पन कधि भेटतय काय माहित रविदादा रेल्वेच्या डब्यात ऐक मानुस साफसपाई करत होता तेला दहा रुपये देयाला पन म्हनत होते दहा रुपये काढलेत देन्यासाठि पन देवु का नको वाटतय बापु आसते तर लगेचच दिले आसते रविदादा लय कंजुस पना करतात
@latagaikwad2717Күн бұрын
खूप छान कुतंबीर बघायला लयं भारी पत कष्ट खूप घेतायं तिघपण