१८५७ ते फाळणी: कसा घडला स्वतंत्र भारत? | Dr. Sadanand More |

  Рет қаралды 114,560

Think Bank

Think Bank

2 жыл бұрын

१८५७ ते १९४७: भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास कसा होता? भारतीयांना आपण स्वतंत्र व्हावे असे कधी वाटले? स्वातंत्र्याच्या आंदोलनात महाराष्ट्राचे योगदान काय? टिळक आणि गांधी राजकारणी कसे झाले? स्वातंत्र लढ्यात टिळक, गांधी नसते तर तर भारत स्वतंत्र झाला असता का? स्वातंत्र्यानंतर देखील भारतातून जातीव्यवस्था का जात नाही? महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि गांधींच्या स्वातंत्र्यच्या संकल्पना वेगळ्या का?
ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत.

Пікірлер: 238
@sanjyotraut5369
@sanjyotraut5369 2 жыл бұрын
खूपच छान मुलाखत. शाळेत इतिहासाचा अभ्यासक्रम असा असायला हवा होता आणि अशा तऱ्हेने शिकवायला पाहिजे होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीने जरी धर्मनिरपेक्षतेची कास पकडली होती तरी हिंदू व मुस्लिमांतील सांप्रदायिक एकजूट ठेवण्यात कमी पडली.
@prakashkshirsagar1119
@prakashkshirsagar1119 2 жыл бұрын
डॉक्टर सदानंद मोरे यांच्या ज्ञानाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 पाचलगे यांचे सुद्धा आभार.. छान ऐतिहासिक मुलाखत.
@himanshulele5280
@himanshulele5280 2 жыл бұрын
पुरोगामी महाराष्ट्राची बौद्धिक परंपरा पुढे नेणारे सध्याच्या महाराष्ट्रातील सर्वात अभ्यासु व तटस्थ विचारवंत, इतिहासकार व लेखक. अनेक शंकांचे व प्रश्नांचे योग्य कारणांसह परिपूर्ण समाधान करणारी संग्राह्य मुलाखत. सुंदर शैलीत विचारलेल्या नेमक्या प्रश्नांना सोप्या भाषेतील अचूक उत्तरे. मुलाखतकार, वक्ते आणि थिंक बॅंक टिमला धन्यवाद.
@sudhakardisale7374
@sudhakardisale7374 3 ай бұрын
ब्राम्हणी शेडी चोळतो म्हणून वाहवा वाहवा।
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 2 жыл бұрын
खूपच समाधान देणार विवेचन. तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे आज भारताला.
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम अशी त्रयस्थ व अत्यंत अभ्यासू मते मोरे सरांनी मांडली आहेत. सरांचे खूप आभार. खूप काही समजले, बरेच गैरसमज दूर झाले. सदानंदजी, तुमचा सखोल अभ्यास या मुलाखतीतून दिसतो. पाचलगजी, आपले आभार.
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. हल्लीच्या पिढीला स्वातंत्र्याचे महत्व समजत नाही. आपल्या भारतीयांचे प्रेम फक्त स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी पुरते मर्यादित नको तर ते सदैव पाहिजे. फार मोठ्या प्रयासाने, खूप लोकांच्या बलिदानातून ते मिळाले याची जाण प्रत्त्येक ठेवली पाहिजे, तसेच हक्कावर बरोबर करस्त्याची जाणीव ठेवणे ,एवढेजरी केले देश प्रगतिपथावर जाईल.
@gzlspoemssongs3846
@gzlspoemssongs3846 2 жыл бұрын
अलौकिक, अत्यंत माहितीपूर्ण, प्रत्येक भारतीयाने ऐकावी, चिंतन करावी व बोध घ्यावा अशीच मुलाखत..खूप खूप धन्यवाद डाॅ. सदानंद मोरेसाहेब व आयोजकांचे..कदाचित जात्यंध शक्ती देश टिकवण्यासाठी पाॅलिसीत समजूतदारपणा दाखवतील..माणूसधर्म जपून ख-या अर्थाने भारत ही अत्यंत सुसंस्कृत भूमी आहे हे दाखवून देतील..
@ssk4115
@ssk4115 Жыл бұрын
धार्मिक राजकारणाने उंची गाठली की जातीय राजकारण सुरू होणार. कारण जन्मावर आधारित राजकारणाची सवय लागते. हयात देशाचे नकसनाच आहे त्यामुळे जन्मवर श्रेठ कनिष्ठ भेद नसावा
@balkrishna3939
@balkrishna3939 2 жыл бұрын
त्मुलाखत ऐकताना,त्या कालखंडातील इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला.धन्यवाद
@Randomstumptalk
@Randomstumptalk 2 жыл бұрын
उत्तम विश्लेषण... महाराष्ट्राची अस्सल बौद्धिक परंपरा...
@madhusudandeodhar3056
@madhusudandeodhar3056 2 жыл бұрын
Changale vsleshan
@vinodbhurke3352
@vinodbhurke3352 2 жыл бұрын
अतिशय सुंदर ऐतिहासिक मुलाखत ऐकायला मिळाली आम्हाला शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास समजला नव्हता तोच या मुलाखतीतून कळला धन्यवाद
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. अतिशय उत्तम व माहितीपूर्ण मुलाखत. सदानंद मोरे सरांना ऐकणे ही नेहमीच आनंदाची पर्वणी असते. 🙏🙏🙏
@rajarampokharkar6114
@rajarampokharkar6114 2 жыл бұрын
सदानंद मोरे सरांचा इतिहासाचा अभ्यास फार दांडगा आहे हे आजच्या मुलाखतीतुन पुन्हा एकदा सिद्ध झाले,फारच छान विश्लेषण एकूणच त्या त्या परिस्थितीत किंवा काळाच सरानी केलं, सरांना मनापासून धन्यवाद...
@yogeshbhoir3288
@yogeshbhoir3288 8 ай бұрын
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची सर्वोत्कृष्ट वैचारिक परंपरा लाभळेले व्यक्तीमत्व सुंदर मुलाखत आणी सखोल विश्लेषण .
@bhushang8525
@bhushang8525 2 жыл бұрын
डॉ. सदानंद मोरे सरांच्या लेखनाचा मी सदैव ऋणी राहिलेलो आहे जो यापुढेही राहीन. विनायक, खरोखर हा वसा यापुढेही असाच चालू राहायलाच हवा. Hatts Off To BOTH. ☺️
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 2 жыл бұрын
माननीय श्री सदानंद मोरे सर म्हणजे एक अतिशय अभ्यासु, आणि सात्विक विचारांची बैठक असलेले व्यक्तीमत्व आहे. "अत्यंत आवश्यक अशा विषयावरची बौध्दिक परंतु सोप्या भाषेत संपूर्ण भारतीयच नव्हे तर, जगाचा ईतिहास या मुलाखतीतून उलगडत आहे................ खूप धन्यवाद.... दोघांनाही !!👌👌👌
@Devanand2910
@Devanand2910 2 жыл бұрын
भारतीय ऐतिहासिक राजकारणाचा आणि सामाजिक बदलाच एक वेगळाच पर्सपेक्टिव्ह पहायला मिळाला . 👍👍 खूप खूप धन्यवाद .
@kedarkurlekar1707
@kedarkurlekar1707 2 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत. आजच्या तरुण पिढीला बरेच काही शिकवणारी. धन्यवाद मोरे सर आणि पाचलग 🙏🙏🙏
@shantanupendharkar1932
@shantanupendharkar1932 2 жыл бұрын
चांगली व साधकबाधक चर्चा... मोरे सर हे नेहमीच अभ्यासपूर्ण बोलतात अभिनिवेश बाजूला ठेवून हे पुन्हा एकदा प्रत्ययास आले.. सर्व संबंधितांचे धन्यवाद
@ajaysuryawanshi8653
@ajaysuryawanshi8653 2 жыл бұрын
मला वाटतं आहे अशा प्रकारच्या मुलाखतीचा सध्याच्या युवा पिढीला खूपच चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो ...
@observer7454
@observer7454 2 жыл бұрын
गेल्या काही वर्षांमध्ये असा हा जातीभेद दुसऱ्या जातींबद्दलचा उगीचच द्वेष करण्याची प्रवृत्ती, जुने इतिहास शोधून कल्पित घटना गोष्टींची चर्चा विनाकारण केल्या जातात. म्हणूनच आदरणीय राज ठाकरे यांचे विचार खरे आहेत. आपण महाराष्ट्र धर्म मानून एकत्र का राहू शकत नाही. आधुनिकतेकडे जातांना आमचे विचार अधिक बुरसटलेले का होत आहेत. नेते विचारवंत लेखक ह्यांनी गांभीर्याने हे लक्षात घेतलं पाहिजे
@himanshulele5280
@himanshulele5280 2 жыл бұрын
बरोबर
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 Жыл бұрын
Correct
@rahulvmundwadkar2556
@rahulvmundwadkar2556 4 ай бұрын
Fakt Maharashtra Dhrm ha Sankuchitpna watto mla. Bhartiy level tri vichar krayla hwa. More Sirani Sangitlyapramane aapan tika. N krta aaplyaparine kay kru shakto te kel pahije
@smruti0105
@smruti0105 2 жыл бұрын
Abhyaspurna analysis! Great . Thank you. 🙏
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 Жыл бұрын
छान मुलाखत घेतली..सरांचे ज्ञान अगाध आहे
@vijaynirgude540
@vijaynirgude540 2 жыл бұрын
या मुलाखतीनंतर think bank चा subscriber १० पटीने वाढेल.
@nileshkhalikar9356
@nileshkhalikar9356 2 жыл бұрын
सरांना ऐकणं नेहमीच वैचारिक मेजवानी असते.. सरांचे आणखी व्हिडिओ आपण बनवावेत..श्री. पाचलग तुम्ही खूप छान काम करताय.. खूप शुभेच्छा 🎶💐👍
@mukundpande3141
@mukundpande3141 2 жыл бұрын
Very nice information thanks 🙏🙏
@balkrishnapatil1902
@balkrishnapatil1902 2 жыл бұрын
301891
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 2 жыл бұрын
तंजाउर चे राजे खूपच महान होते ही माहिती तुम्ही दिली धन्यवाद
@evergreenhit9781
@evergreenhit9781 2 жыл бұрын
🙏 संग्राह्य मुलाखत 👍👍💐
@kamalshaikh1613
@kamalshaikh1613 2 жыл бұрын
More sir absolutely very knowledgeable person,Thanks Think tank.
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 Жыл бұрын
आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये... 👌 मस्त सल्ला दिलात Sir 🙏. अप्रतिम मुलाखत.. अप्रतिम सल्ला.. Last ला सल्ला दिला नवीन पिढीला तो एकदम छान.. मस्त कान टोचलेत आपण..👍
@kaushalendraphatak3853
@kaushalendraphatak3853 2 жыл бұрын
Very well explained transition with thought provoking perspective 👏
@vijaynirgude540
@vijaynirgude540 2 жыл бұрын
आदरणीय व्यक्तिमत्व🙏🙏
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 2 жыл бұрын
धन्य ती विचारधारा आणी आहे ती स्पष्टता असे अचूक विसलेषण समजले तर देशातील बरेच संभ्रम दूर होतील
@amarpowar
@amarpowar 2 жыл бұрын
More sir explained very well , एक अभ्यासू मुलाखत
@savitakure8086
@savitakure8086 2 жыл бұрын
अतिशय विलक्षण वास्तववादी मुलाखत.सुंदर विचार
@devidasborkar7402
@devidasborkar7402 2 жыл бұрын
Simply, Aprateem...Tilakji is my everything. Simply loved your speech. Unfortunately, some are going to die dissatisfied. God Bless all....
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
You both are just great👍
@shubhambidave4624
@shubhambidave4624 2 жыл бұрын
खुप भारी मुलाखत 👌
@shripaddb8302
@shripaddb8302 2 күн бұрын
ज्याने सर्व भारतासाठी समर्पण केलं त्याला जतीपूर्ता सीमित करायची clickbit थबनील आणि ज्याने फक्त एका समाजासाठी आयुष्यभर लढा दिला त्या बाबासाहेबां बद्दल चकार शब्द नाही.
@nareshsaplabs
@nareshsaplabs 2 жыл бұрын
Khup chhan.. keep it up. 👍🏻👍🏻
@vishakha6325
@vishakha6325 2 жыл бұрын
Thank you Pachlag sir,for such a wonderful topic and speaker as well.
@rajsolanki8459
@rajsolanki8459 4 ай бұрын
Dhanyavad!
@sachinsanake547
@sachinsanake547 2 жыл бұрын
Excellent analysis...very nice.
@akshaybagmar
@akshaybagmar Жыл бұрын
Thank you Think Bank
@sunitakulkarni3166
@sunitakulkarni3166 2 жыл бұрын
Thanks for balanced analysis of History .This study and legacy should be carried forward by next generation so this will be remembered after in next centuries.
@user-tv3re2ho6q
@user-tv3re2ho6q 9 ай бұрын
❤ll
@kiranpawar5449
@kiranpawar5449 2 жыл бұрын
येणाऱ्या भावी पिढीसाठी हे चर्चासत्र म्हणजे खरया आधुनिक ज्ञान महर्षी नी सांगितलेला खराखुरा इतिहास आहे..अमूल्य ज्ञान ठेवा!
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 2 жыл бұрын
Very nice analysis. 👌🙏👍💐🌹🙏🙏
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 2 жыл бұрын
Khup khup Chan 🙏
@yogeshbhandarkar7929
@yogeshbhandarkar7929 Жыл бұрын
अप्रतिम मुलाख़त आणि विवेचन
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu 7 ай бұрын
योग्य विश्लेषण केले आहे सदानंद मोरे सरांनी
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
Wonderful interview. Questions asked were very thoughtful & answers given were also brilliant. Hats off to both of you Sir.
@maziz6237
@maziz6237 2 жыл бұрын
Thanks for historical analysis..India is still in transition .Unfortunately seems V r moving toward a more conflict zones. Hope these movements are rational and just and are not the results of ONLY hatred. V should eliminate divisors and haters from mainstream. Hope and pray for a gr8 united nation who lead the world with JUSTICE .
@jagdishsable5278
@jagdishsable5278 2 жыл бұрын
आदरणीय सदानंद मोरे सर म्हणजे ज्ञानाचं भांडार आहेत. सरांच्या अजून मुलाखती घेऊन आमच्या ज्ञानात वाढ करावी.
@mmtmarathi6589
@mmtmarathi6589 2 жыл бұрын
राजे वेगवेगळे असले तरी सनातन धर्मीय संस्कृती एकच होती. राजांचे वागणे सनातन धर्माला सुसंगत होते कि नाही याचे काम चाणक्याच्या काळापर्यंत तरी ब्राह्मण पाहत होते. आणि त्यावेळी ब्राह्मण हा वर्ण होता जात नव्हती. त्यामुळे भारत हा कधीच एक राष्ट्र नव्हता हि कल्पना चुकीची आहे.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 жыл бұрын
नमस्कार लोकमान्य टिळक खुपच छान पध्दतीने सोप करून सांगितले. तसेच महात्मा गांधी ची ओळख नव्या पध्दतीने करून दिली. धन्यवाद
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Жыл бұрын
इतका गंभीर विषय फार सुंदर रीतीने वर्णन केले.. प्रत्येकाला आपला ईतिहास माहिती असायलाच पाहिजे .पूर्वग्रह न ठेवता.. धन्यवाद
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Avery analytical and informative panel discussion on Brahmin non Brahmin issue by Dr.More.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@rameshchavan7637
@rameshchavan7637 2 жыл бұрын
Apt and good desertation of History
@avinashd3495
@avinashd3495 Жыл бұрын
awesome!!! great history
@adityadamle587
@adityadamle587 2 жыл бұрын
अप्रतिम
@nitinkulkarni92
@nitinkulkarni92 2 жыл бұрын
मी साप्ताहिक सकाळ मध्ये मोरे सरांचे लेख वाचले. लेखात छान विवेचन केलेले आहे. आता ही या चर्चेत तसे आहे.
@abhimanyumohite1455
@abhimanyumohite1455 2 жыл бұрын
This is the beauty of think bank it not one perspective
@sayjipatil5083
@sayjipatil5083 Жыл бұрын
छान धन्यवाद
@udayakolkar
@udayakolkar 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@yashasvivishwakarma936
@yashasvivishwakarma936 2 жыл бұрын
छान वाटलं
@satyajitkelkar
@satyajitkelkar 8 ай бұрын
Hats off knowledge !!
@sanjaypendharkar350
@sanjaypendharkar350 2 жыл бұрын
Very good analysis.
@sunilnaik695
@sunilnaik695 2 жыл бұрын
Apratim
@dhirajpatil19
@dhirajpatil19 Жыл бұрын
Mast ahe mulakhat
@abhimanyumohite1455
@abhimanyumohite1455 2 жыл бұрын
Think bank सर्व विचारधारा समजावून महाराष्ट्रात वैचारिक क्रांती करत आहे
@marutiganga
@marutiganga 2 жыл бұрын
असत्य इतिहास आकलनाचं उत्तम उदाहरण
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 19 сағат бұрын
हे विद्वान लोक पण साहेब लोकांचे agenda चालवतात . बाळासाहेब बरोबर बोलत होते. आप्लि च लोक यास जबाबदार
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 2 жыл бұрын
Well aware person from historial events to even current affairs. Glad to be able to hear him. Though he can talk a lot more and in lot more in detail ofcourse which is the real need in current times I think.
@wamanmore6641
@wamanmore6641 2 жыл бұрын
हे खरे आहे की, राष्ट्र ही कल्पना ब्रिटिशां कडून आंम्ही उचलली. तथापि हे तथाकथीत विद्वान ब्राह्मण धर्मातील तथाकथित नेते,समाजसेवक यांचे बाबत खोटे सांगतात व त्यांचे गोडवे गातात. या माणसास त्यामूळे ब्राह्मण धर्मीय मिडिया चांगली प्रसिध्दी देतो.
@saurabhusane5780
@saurabhusane5780 2 жыл бұрын
mast mulakhat
@ani0582
@ani0582 2 жыл бұрын
खूप छान. शीर्षक दुसरे कुठले चालले असते.
@sachinelephantgod
@sachinelephantgod 2 жыл бұрын
Dear Team of Think Bank, Thank you very much for this episode and thank you Dr. Sadanand More for dissecting each and every aspect of Pre and Post Independence era of India in such a nice manner. There were facts, there were anecdotes from the history, he touched on sensitive threads without having any inhibitions which is necessary when you really want to understand something in an unbiased manner. I think, Team think bank should come up with extended discussions with Dr. Sadanand More and split it into 2 or 3 parts as this subject is vast and has many facets which cannot be explained and justified in one part. Young India should definitely listen to him and then move forward in their life and should make wise choices. A big thank you!!!!
@prabhakarjadhav2886
@prabhakarjadhav2886 Ай бұрын
Yes! Tilakji was leader of Brahmin community.He wanted freedom for upper castes.All Brahmin leaders were thinking to get power from Britishers.But things didn't go that way.Dr.Ambedkar got place in constituent assembly.And he gave equal opportunity to all castes.This Brahmin community dislike and they started hating him.
@janardhanjagtap8275
@janardhanjagtap8275 2 жыл бұрын
राष्ट्रवाद , चन्द्रगुप्त काळात होता.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 2 жыл бұрын
How we can say that Lokmanya Tilak was for only Brahmins when he has given thoughts of " Swarajya ha maza Janmasiddhha hakk aahe aani to mi milavanarach " to whole India . Swatahachi vakili sodun te swatantryasathich zatale na.
@pravinkardak648
@pravinkardak648 2 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा फुले हेच खरे समाजसुधारक त्यांनीच जनतेला शिवाजी महाराज यांची महत्ती कळविली व टिळक यांचे भरपूर विचार हे जातीला धरून होते,ते फक्त राजकीय हेतुने हिंदू समाजाला वापरत होते व समाजसुधारकांचा विरूध्द होते उदा.न्याय.राणडे व शाहु महाराज
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
विजय यापूर्वी पण कधी झाला नाही आणि पुढे पण कधी होणार नाही कारण त्यासाठी काही किमान दर्जा आसावा लागतो.
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 2 жыл бұрын
मुलाखत नीट ऐका व त्या काळाचा विचार करा
@snaik44
@snaik44 2 жыл бұрын
Very true Sir pray Dr Ambedkar just give thought towards Mulism religion rather peaceful Bhudhist. THESE RSS guys would started 💩 in pant
@pranavpranavkul
@pranavpranavkul 2 жыл бұрын
Nice Interview, thumbnail madhe janun bujun lihila aahe ..jast views milave mhanun...more sir ni sangitla aahe jati cha fayda kase ghetay loka..tyacha implementation distay...just an observation. Otherwise khoop chhan learning zali Thank you thinkbank
@sureshthakur9903
@sureshthakur9903 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत घेतली ऊत्तरे ही तेवढीच चिंतनातून आलेली होती.
@mayurberde1172
@mayurberde1172 2 жыл бұрын
Reservation आणि त्याचं आत्ताचं स्वरूप आणि गरज या वर चर्चा घडून अणा कारण संसदेत चर्चा नाही झाली म्हणावी तेवढी दोन्ही बाजूचे लोक असावेत जे हवे म्हणणारे आणि नको म्हणणारे सुद्धा
@mahendrab8810
@mahendrab8810 2 жыл бұрын
Jo paryant Jaati Vyavastha aahe to paryant Reservation asnar ...... Annihilate the Caste from Indian Society
@anupmuley7702
@anupmuley7702 2 жыл бұрын
@@mahendrab8810 बरोबर....जो पर्यंत जातीव्यवस्था आहे तो पर्यंत आरक्षण राहणार कारण...आरक्षण उपभोगण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र लागते..म्हणून जात आणि जात व्यवस्था कधीच जाणार नाही.
@kamblegaurav
@kamblegaurav 2 жыл бұрын
@@mahendrab8810 Exactly! India's caste system is among the world's oldest forms of surviving social stratification. It is a hidious system which is against the feeling of equality, fraternity and justice. Once the caste system is annihilated, people will decide on their own that they don't need reservation.
@apurvmahajan32
@apurvmahajan32 2 жыл бұрын
Atleast after 100 years of independence we must abolish current reservation and only physically handicapped people should have seats reserved for them but they should score the prescribed marks.
@vishalideokar5176
@vishalideokar5176 2 жыл бұрын
@@mahendrab8810 बरोबर 👍
@VSR-wo2od
@VSR-wo2od 7 ай бұрын
Excellent analysis, but please correct the voice slurring and volume!!!!!
@ramkrishnakulkarni6556
@ramkrishnakulkarni6556 2 жыл бұрын
खूप छान संवाद , आवाज वाढवा ,आभार
@stoic304
@stoic304 2 жыл бұрын
सर मी जातीचा उल्लेख नसणाऱ्या कागद पत्र मिळविण्यासाठी अर्ज करणार आहे.
@sharadjanjal2430
@sharadjanjal2430 2 жыл бұрын
नाही, ते सर्वांना सामावूंन घेत होते, आणि मी पण 'मराठा' आहे....👍
@prasad107666
@prasad107666 2 жыл бұрын
Why title of the video is so misleading? To earn higher views?
@dev26apr
@dev26apr 2 жыл бұрын
I saw 2 vdos and both vdos has problem of voice fluctuation. Information is good but please check this problem
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 2 жыл бұрын
अत्यंत त्रोटक माहिती आहे पण थोडक्यात समजून घेण्यासाठी उपयोगी
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien 2 жыл бұрын
56:00 👏🏼👏🏼💐💐👍🏼👍🏼🙏🙏
@stoic304
@stoic304 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘
@AaBb-go6dm
@AaBb-go6dm 2 жыл бұрын
उद्या हे म्हणतील शरद जोशी ब्राम्हणांचे नेते होते
@sanketdeshmukh3658
@sanketdeshmukh3658 2 жыл бұрын
हो
@marathiManus10
@marathiManus10 2 жыл бұрын
45:51
@suhassoman7270
@suhassoman7270 Жыл бұрын
श्री. सदानंद मोरे यांचा अभ्यास, व्यासंग आणि प्रामाणिकपणा याबाबत कधीच संशय नव्हता. या मुलाखतीमुळे अनेक अज्ञात गोष्टी माहिती झाल्या.
@amolkulkarni001
@amolkulkarni001 Жыл бұрын
What a way to learn about the history! Thank you so much sir!
@VSR-wo2od
@VSR-wo2od 7 ай бұрын
Please adjust volume its low
@dipakdandekar7626
@dipakdandekar7626 2 жыл бұрын
उत्कृष्ट विवेचन भारताच्या swantrache १९२० पासून १९४७ पर्यंतचे सर्व टप्पे विस्तृत पणें मांडले. इतके सखोल माहिती कुणाला नसते.त्यानंतर च्या टप्प्यात २०१४ नंतर मोदी सरकारचा कारभार पाहता भारताने बरीच विकासाची झेप घेतली आहे. जगाचा भारता बाबतचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे व येत्या काही वर्षात भारत जगाचे नेतृत्व करेल आशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एके काळी आपण स्वप्न रंगवत होतो की, भारत जागतिक आर्थिक सत्ता बनेल व आताची वाटचाल बघता ते स्वप्न प्रत्यक्षात येईल.
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 2 жыл бұрын
छान माणूस किती ही शिकला तरी जात ही काही जात नाही डोक्यातून..
@chandrakantkamble3091
@chandrakantkamble3091 2 жыл бұрын
Fairly objective views , few places rationalising some comments ,tilak views on social reforms by Hindus not by British , isn’t convincing , is the logic extended to the persons / section of society about whom reforms are suggested eg women ( child marriage , education , widow remarriage etc ) or equal opportunity to all sections of the society .I think the arguments that natives should decide their reforms was masquerading patriarchy and social hegemony. There weren’t alternative reform thoughts one the line of equality , freedom , liberty except Phule , Ambedkar and few others . Leaders from Privelege section , who were beneficiary of western education , selectively used freedom n rights to reinforce own supremacy or maintain social status quo .
@paragrane4760
@paragrane4760 2 жыл бұрын
diplomatic
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 63 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН
The joker's house has been invaded by a pseudo-human#joker #shorts
00:39
Untitled Joker
Рет қаралды 14 МЛН
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 63 МЛН