राज ठाकरे मुख्यमंत्री होणार, झाले की लगेच कळेल! राज ठाकरेंची अमेरिकेत तुफान फटकेबाजी!

  Рет қаралды 85,117

aakar DIGI9

aakar DIGI9

3 күн бұрын

#rajthackeray #rajthackeraylive #rajthackeraynews #rajthackerayinterview

Пікірлер: 447
@bharat84440
@bharat84440 2 күн бұрын
आज बाळासाहेबानी शिवसेनेची सुत्रे राजच्या हातात दिली असती तर आज शिवसेनेची हालत ही नसती. खरा वारसदार राज ठाकरेच
@pritikhedekar5957
@pritikhedekar5957 2 күн бұрын
@sushamagokhale1020
@sushamagokhale1020 2 күн бұрын
पुत्रप्रेम मध्ये आलं.
@kanchanpawar7881
@kanchanpawar7881 Күн бұрын
Aapn tari swatachya mulala sodun putnyala warsdar karal ka?
@bharat84440
@bharat84440 Күн бұрын
@@kanchanpawar7881 शिवसेना पक्ष म्हणजे तुम्ही ठाकरे घराण्याची पर्सनल प्राॅपर्टी समजलात की काय? मान्य आहे पक्ष बाळासाहेबानी उभा केला पण त्याला जोपासल महाराष्ट्राच्या जनतेने एकट्या ठाकरे घराण्याची ती प्राईवेट लि. कंपनी नाही त्यामुळे संम्पत्तीशी त्याला जोडु नका दोन्ही विषय वेगवेगळे आहेत त्यामुळे तुमचे विचार तुमच्यापुरते ठेवावे.
@skdancestudio6905
@skdancestudio6905 18 сағат бұрын
😂
@pramodkarche851
@pramodkarche851 2 күн бұрын
खरा हिंदूत्ववादी नेता राज साहेब ठाकरे
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 2 күн бұрын
राज साहेबांच्या भाषणाला तुफान गर्दी करून भरभरून टाळ्या वाजवणा-यांनी निवडणुकीत सुध्दा भरभरून मतदान करणे ही आजची खरी गरज आहे
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 2 күн бұрын
राज साहेब ठाकरे हे मुख्य मंत्री होण्या योग्य व्यक्तीमत्व आहे. 👍👍
@Shrihal
@Shrihal 2 күн бұрын
फक्त धर सोड वृत्ती सोडायला हवी.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
​@@Shrihalसाहेब राज ठाकरे नेहमी त्या त्या त्या व्यवस्थेच्या विरुद्ध बोलतात टीका करतात जे त्यांना पटत नाही ते रोख ठोक बोलतात आणि आपण त्याला भूमिका बदलली म्हणतो.
@DilipThorat-cb5bx
@DilipThorat-cb5bx Күн бұрын
Ajibat nahi
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 Күн бұрын
दोन तीन नगरसेवक निवडून आणण्याची योग्यता आहे का?
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
@@kishorekulkarni1781 योग्यता नाही म्हणून बाकीचे पक्ष वाट पाहतात राज ठाकरे कोणती भूमिका घेणार राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार. शेमन्या सत्तेत नसताना लोकांचे प्रश्न सोडविणारा एकमेव नेता आणि एकमेव पक्ष आहे समजलं का?
@nanasahebingale-vn5rw
@nanasahebingale-vn5rw Күн бұрын
फक्त राज साहेब ठाकरे साना मुख्यमंत्री करा मग कळेल प्रबोधन कार काय असतो ते
@bravi0716
@bravi0716 2 күн бұрын
आदरणीय बाळा साहेबांच्या विचाराचा खरा वारसदार
@Marathibana842
@Marathibana842 2 күн бұрын
हो हो जो BJP ची वाहवा करेल...आणि BJP कडून एकही सीट ची अपेक्षा न ठेवता पाठिंबा देईल तोच ठाकरे चांगला वाटणार😅😅😅.....उद्या BJP विरुद्ध ते बोलले की फडणवीस परत बोलणार सुपारी घेतली😅😅
@parthshelar2479
@parthshelar2479 2 күн бұрын
​@@Marathibana842 fakta bjp ki sharad pawar suddha....
@mibhartiya
@mibhartiya 2 күн бұрын
BJP kaay tumchyaa gotyaa cholayla aahe ka??Sharad pawar jau dyaa..UBT ne kaay kela sagla prakar mahit aahe..
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Күн бұрын
राज ठाकरे यांना लोक का स्विकारत नाही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा 😂
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 күн бұрын
इंग्रज गेले पण सर्वांच्या नावापुढे साहेब लावण्याची प्रथा मात्र चालू आहे.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
भावे मॅडम राज ठाकरे यांना साहेब म्हणाले की झोंबते बाकीच्यांची लायकी नसताना त्यांना साहेब पवार साहेब उद्धट साहेब फसणवीस साहेब मोदीसाहेब बोलेले चालते पण राज ठाकरेना नाही.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
ऐकलं का ट्रोलिंग बद्दल काय बोलले लायकी नसताना आपण पण आपली ओळखा.😂😂
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Күн бұрын
Correct✅​@@sambhajiparale4594
@vasantmulik303
@vasantmulik303 Күн бұрын
@@sambhajiparale4594 तुम्ही तर जबरदस्त सुनावले या बद्दल तुम्हाला सलाम . पण ज्यांची मुले इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतात अश्या लोकांनी असे प्रस्न विचारू नये.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
@@vasantmulik303 हे बघ मित्रा मुलं कुठे शिकतात हा प्रश्न नाही.मुळात मराठी भाषा संस्कार विसरू नका हे सांगतात राज साहेब ठाकरे.पहिल्यांदा मराठीत बोला ना तू किती मराठीत बोलतो हा स्वतःला प्रश्न विचार.
@yogeshgujar5092
@yogeshgujar5092 2 күн бұрын
राज ठाकरे हा एका तत्वाने चालणारा माणूस आहे आणि त्यांना समजून घेणारा त्यांच्या तत्वाने चालणारा वर्ग फार कमी आहे जो कधीच बहुमतात रूपांतरित होणार नाही. त्यामुळे ते कधीच मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही. त्यासाठी वेगळीच राजकीय स्थिती निर्माण होण्याची आवश्यकता आहे तरच ते मुख्यमंत्री होतील... आणि जेव्हा ते मुख्यमंत्री होतील तेव्हा ते कमीतकमी 3 टर्म तरी राहतील कारण त्यांचं व्हिजन क्लिअर दृष्टिकोन वेगळा आहे .हीच भीती आजच्या सत्ता धारकांना वाटते त्यामुळे ते कधीच राजसाहेब मुख्यमंत्री अशी वातावरण निर्मिती करत नाहीत.... आणि जनतेला सुद्धा ते समजत नाही हे दुर्दैव आहे. राज साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही सदिच्छा
@medic_123
@medic_123 Күн бұрын
हे जरी दुर्दैव असलं तरी मी राज ठाकरे यांना समजू शकलो आणि बाकीच्या सत्तेत असणाऱ्या पक्षांपेक्षा मनसे मध्ये असल्याच वेगळच समाधान आहे😊
@amitpatil8875
@amitpatil8875 Күн бұрын
अगदी बरोबर बोलला भावा हुशार मराठी लोकांना अक्कल जास्त आहे म्हणून राजकारणाची सध्याची ही परिस्थिती आहे खरा नेता कोण हे समजण्याची पण खूप अक्कल त्यांच्यात आहे, माझा दादा माझा बाबा माझा साहेब ह्यातच शहाणपणा घालवला, आपल्या राज्यासाठी कोण नेता झटतोय मराठी भाषेबद्दल कोण झटतोय हे कळून सुद्धा अडाणी सारखे वागत आहे आणि राज्याची वाट लावण्यात मदत करत आहे ध्यन तो मराठी माणसा🙏 पण कधी शहाणपणा सुचला तर राज साहेब यांच्यावर प्रयोग करून बघा एकदा ही विनंती
@babanjathar5747
@babanjathar5747 19 сағат бұрын
Barobar ekda sahebana chance the UN bagava
@ujwal2358
@ujwal2358 2 күн бұрын
जातियवाद सम्पवु शकणार एकच् नेता 'राज ठाकरे'.
@Avipatil1980
@Avipatil1980 2 күн бұрын
सत्तेबाहेर बसून कल्पनेचे ईमले बांधायला काही मेहनत लागत नाही.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
सोशल मीडियावर आभाळ हेपलायला सुध्दा मेहनत लागत नाही.मग सत्ता देऊन बघा ना.​@@Avipatil1980
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
​@@Avipatil1980सोशल मीडियावर आभाळ हेपलायला पण मेहनत लागत नाही. तुमच्या सारख्या ट्रोलरना राज साहेबांनी चांगलीच चपराक हाणली.👊👊👊😡😡
@snehatipnis3370
@snehatipnis3370 2 күн бұрын
जनतेची ईच्छा आहे पण त्यांनाच महाराष्ट्राची जबाबदारी घ्यायची नाही असं वाटत कधी कधी 😔😔 ... बाकी देवाच जाणे
@rajanblogspot
@rajanblogspot 2 күн бұрын
जो माणूस महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडून मत मागतो, ज्यांनी नाशिक महानगरपालिकेत केलेल्या विकास कामांचे प्रेझेंटेशन दाखवून मत मागितली त्यांना मत द्यायच सोडून लोकांनी भाजप शिवसेनेच्या एकमेकांवर नुसती चिखलफेक करणारी भाषणे ऐकून त्यांना मत दिली त्याला काय करायचे?... राज साहेबांनी मराठी लोकांसाठी एवढं काही केलं पण मराठी मतदार त्यांना मत देत नाही आणि फक्त त्यांच्यावर टीका करतो
@VidikaUchit
@VidikaUchit 2 күн бұрын
महाराष्ट्र तला एकमेव निष्ठावंत मराठीकटवट नेता
@gangarambhoye
@gangarambhoye 2 күн бұрын
राज ठाकरे साहेबांना, मुखमंत्री बघणे मी आशावादी आहे .
@Marathibana842
@Marathibana842 2 күн бұрын
BJP वाले बनवू देतील का😅😅....त्यांचा पण पक्ष फोडतील
@mibhartiya
@mibhartiya 2 күн бұрын
@@Marathibana842tumhala remote control chi savay aahe… Tumhala bhiti vatye UBT hatat aala..hyaala kahi pakdun thevta aala nahi…
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Күн бұрын
राज ठाकरेंनी बाळा साहेबांसारखं राहावं 🚩 त्यासाठी मुख्यमंत्री होण्याची गरज नाही 🙏🏻
@hindurashtra2851
@hindurashtra2851 2 күн бұрын
राज ठाकरे मध्ये बाळासाहेब दिसतात त्यांच्या सारखी शैली बोलणे तसेच सभेला गर्दी पण मतामध्ये परावर्तित का होत नाही गर्दीतील लोक कारण एक उध्वस्त ठाकरे बघीतला महाराष्ट्रातील जनतेनी.
@varadajoshi5679
@varadajoshi5679 2 күн бұрын
ते सगळे ठीक आहे पण मुख्यमंत्री पद ?????
@rajanblogspot
@rajanblogspot 2 күн бұрын
महाराष्ट्रात मत दिली जातात ती विकासाच्या मुद्द्यावर नाही तर जाती धर्माच्या आणि भावनिक मुद्द्यावर दिली जातात
@dattasurve1119
@dattasurve1119 2 күн бұрын
एका ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची कशी विटंबना केली ते आम्ही पाहिलंय...हे ठाकरे बंधू केवळ बोलबच्चन... राजनी हिंदुत्व अद्याप टिकवून ठेवले आहे ही प्लस बाजू आहे.
@sagarwalke7173
@sagarwalke7173 2 күн бұрын
​@@rajanblogspotकेवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात तीच परिस्थिती आहे.
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 Күн бұрын
कोण म्हणते राज ठाकरे ची शैली बाळासाहेबांसारखी आहे, फार फरक आहे
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Күн бұрын
किती हि कोनी टीका करा पण राज ठाकरे साहेब यांचे विचार अणि राजकारण योग्य आहे
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 күн бұрын
राज ठाकरे जे बोलतात ते मनापासून , देशासाठी करतात .
@Marathibana842
@Marathibana842 2 күн бұрын
हो सहमत आहे 2019 मद्ये जे काही बोलले ते पण मनापासून होत🤭
@anaghadesai719
@anaghadesai719 2 күн бұрын
पण पूर्णत्वाला नेत नाहीत.
@mibhartiya
@mibhartiya 2 күн бұрын
@@Marathibana842ho karan te sharad pawar sathi hote.. Nahi tar vayfal bolne aste.. Congress samor zukla tar to great.. Balasaheb Thackeray kahi tari veglech bolle hote..
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
​@@anaghadesai719काय पूर्णत्वाला नाही नेलं मॅडम आपण अर्धवट मग आपल्याला कसे कळणार पूर्णत्वाला नेलं नाही.😂😂
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
​@@Marathibana842तुझी लायकी आहे का मराठी बना म्हणायचे काय केलंस मराठीसाठी आज पर्यंत? हा माणूस मराठीसाठी काय करतोय हे कळत नाही का?2019 ला मोदी विरुद्ध बोलले तुला आनंद झाला होता आणि आता लाळ गळू विरुद्ध बोलले ते तुला खटकले हो ना.ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला चांगले म्हणतात मग ते पवार असो की मोदी.पण जे वाईट आहे ते वाईट मग तो महाराष्ट्रामधला शरद पवारांचा जातीयवाद असो की मोदींचा नोटबंदी,किंवा इतर काही स्वच्छ भारत असेल त्या विषयी टीका केली.पण मोदींचे 370 कलम असेल राम मंदिर असेल आणि इतर निर्णय जे चांगले होते त्याचे स्वागत देखील केले.
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 2 күн бұрын
Agdi barobar Raj saheb
@vaishalikhare8456
@vaishalikhare8456 Күн бұрын
खरच राजसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ही अनेकांची इच्छा आहे. ते कसे घडेल याचा महाराष्ट्राने विचार करायला हवा आहे. आमच्या हयातीत ते झाले तर देवाची मोठी कृपा म्हणता येईल. काहींच्या मते त्यांनाही विरोध खपत नाही असं ऐकलय. त्याचा विचार त्यांनी करावा असं वाटतय.
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 Күн бұрын
विविधता गैर मुळीच नाही, विविधतेचा अति आग्रह-अभिनिवेश नसावा.
@parkashgala2336
@parkashgala2336 2 күн бұрын
हिन्दूतव चे खरे वारसदार राज साहेब ठाकरे।। जय महाराष्ट्र।।
@mibhartiya
@mibhartiya 2 күн бұрын
Stand aahe toch theva nahi tar pathit khanjir… 2019…
@sagarwalke7173
@sagarwalke7173 2 күн бұрын
​@@mibhartiyaYes 👍.
@samadhanjadhav3371
@samadhanjadhav3371 2 күн бұрын
जय श्रीराम जय शिवराय जय मनसे
@pradyutg
@pradyutg 2 күн бұрын
एक मनापासून दिलेली, मनातल सांगणारी दमदार मुलाखत.😊
@adnyat
@adnyat 2 күн бұрын
मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु त्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती राज ठाकरे कधी घेणार? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी आजवर किती काम केलं आहे? ग्रामीण, आदिवासी समाजातील प्रश्नांचा त्यांचा किती अभ्यास आहे? मुळात शहरे सोडली तर मनसेचा कुठे प्रभाव आहे का? आज जवळजवळ ५८ वर्षे झाली तरी शिवसेना नावाचा पक्ष स्वत:च्या जीवावर आपला मुख्यमंत्री करू शकलेला नाही. तर मग त्याच धर्तीवर चालणाऱ्या मनसेला किती वर्षे लागतील? पक्षाचा विस्तार, जनाधार, लोकांचे प्रश्न सोडवण्याची ताकद यात आपण कुठे कमी पडतो याचा विचार करावा. काँग्रेसी विचारधारेचे सर्व पक्ष हे संस्थात्मक बळातून उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना सत्ता असो नसो फारसा फरक पडत नाही. भाजप हा उजव्या विचारांचा पक्ष केवळ विचारधारेच्या आधारावर वाढला. या परिप्रेक्ष्यात आपण कुठे बसतो. आपली ताकद कशात आहे? ती मतांमध्ये परिवर्तीत का होत नाही. ती होण्यासाठी काय करावे लागेल? केवळ इतर पर्याय नाही म्हणून मनसे हा पर्याय जनतेने निवडावा की, इतर पर्याय असूनही जनतेने मनसे हा पर्याय निवडावा? त्यासाठी मेहनत खूप घ्यावी लागेल. जनतेचा आधी विश्वास संपादन करावा लागेल. अन्यथा स्वप्ने आणि निर्धार यातले अंतर खूप मोठे आहे आणि ते वाढत जाऊ शकते..
@amityadav-ye2ee
@amityadav-ye2ee 2 күн бұрын
एवढी प्रगल्भ कॉमेंट मागील १०००० वर्षात कधी कोणी लिहिली नाही. खूप खूप छान आणि अभ्यासपूर्ण कॉमेंट. 🙏🙏🙏
@mibhartiya
@mibhartiya 2 күн бұрын
MNS var khup aasha hoti aani aahe …. Pan ??
@suhasjadhav4349
@suhasjadhav4349 2 күн бұрын
सगळ्यांना सल्ले देता येतात... आपण स्वतः ह्या पक्षाला कुठे पाहता.. जेव्हा तुम्ही ह्या व्यक्तीला फक्त हाच एक पर्याय आहे हे पाहसाल तेव्हा कळेल की पर्याय दुसरा नाही... असो आपले विचार छान आहेत...
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 2 күн бұрын
Perfect anyalisis
@mibhartiya
@mibhartiya Күн бұрын
@@suhasjadhav4349 when MNS was formed we thought this was the only option but you know the history., Ajun hi vel gelili nahi .. Kaam karal tar tikal..
@sangarsh.jivnacha07
@sangarsh.jivnacha07 2 күн бұрын
खरं म्हणजे ह्या मुख्यमंत्रीपद भेटायला पाहिजे❤❤
@prasad8
@prasad8 2 күн бұрын
😂😂
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 2 күн бұрын
भेटल होत...मिळालं नाही
@rajanblogspot
@rajanblogspot 2 күн бұрын
काय योगायोग पाहा... बाळासाहेबांनंतर राज साहेब शिवसेनेचे नेतृत्व करतील असे वाटत होते.... उध्दव साहेब मध्ये घुसून आपल्याकडे नेतृत्व घेतले.... 2014 युती तुटली तेव्हा राज साहेबांनी मोदींना पाठिंबा दर्शवला होता... भाजप मनसे युती होईल की काय म्हणून निकाल लागल्यावर उद्धव साहेबांनी भाजपशी युती केली.... 2019 ला राज साहेबांनी मोदींना विरोध केला होता तेव्हा राज साहेब महाविकास आघाडीत जातील की काय असे वाटत होते... निकालानंतर उद्धव साहेब महाविकास आघाडीत सामील झाले.... एका पत्रकाराने राज साहेबांना सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री होणार का असे विचारल्यावर राज साहेब हो म्हणाले होते... उध्दव साहेब काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री बनले
@user-cf4ko2nc5q
@user-cf4ko2nc5q Күн бұрын
Modi na Amit shana mrathi mdhe bolka hidimdhe
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 2 сағат бұрын
Kuthun yeto yevdha confidence
@user-hp2vw6wj9f
@user-hp2vw6wj9f Күн бұрын
या माणसाला एकदा महाराष्ट्र च्या सर्वोच्च पदावर बघाच आहे...राजसाहेब
@vijaykale6630
@vijaykale6630 Күн бұрын
ज्यांनी राज ठाकरेंना ओळखले ते कधीच राज ठाकरेंना सोडून जाणार नाहीत थोडा वेळ लागेल परंतु सगळं व्यवस्थित होईल कारण मराठी माणसांची जंग चालू आहे त्यासाठी सगळे भरकटलेले आहेत सगळे सावध होणार आज जे बोलतात ते परत वेगळे बोलणार
@nehakakade6648
@nehakakade6648 2 күн бұрын
प्रभाकर सुर्यवंशी सर आदराने मुलाखत घेतात .
@maheshsatam916
@maheshsatam916 Күн бұрын
राज ठाकरे एक नंबर मुख्यमंत्री होऊ शकतात.
@worldofkonkan
@worldofkonkan 23 сағат бұрын
खुप सुंदर विचार व्यक्त केले साहेब..👌🌹❤️🚩
@jaihind5009
@jaihind5009 2 күн бұрын
Original Thackeray shaili = Raj saheb
@virajprabhu1153
@virajprabhu1153 2 күн бұрын
कुठलीही जबाबदारी न घेता भाषण आणि आदेश देण्यात सगळेच ठाकरे एकदम पटाईत. उद्धव ठाकरेने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि "झाकली मूठ सव्वा लाखाची" उघड केली.
@RAVIRAJ-hh8sb
@RAVIRAJ-hh8sb 2 күн бұрын
राजसाहेब ठाकरेंवर बोलताना तुझी लायकी हे नीट तपासून घे उगाच तोंड उच्कु नकोस.😂😂
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Күн бұрын
अरे दे ना जबाबदारी हा माणूस झटकणार नाही.आज योगी सारखी महाराष्ट्राला या माणसाची गरज आहे फक्त सोशल मीडियावर आभाळ हेपलू नका.आताच साहेबांनी ट्रोलरना चपराक हाणली आहे तरी पण तुम्ही सुधारणार नाहीत.
@virajprabhu1153
@virajprabhu1153 Күн бұрын
@@sambhajiparale4594 जबाबदारी द्यायला ह्या राज ठाकरेने आधी निवडणूक लढवली पाहिजे. जनतेतून निवडून येऊन जबाबदारीने लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. योगी निवडणुक जिंकून मुख्यमंत्री झाले आहेत भाषण देऊन नव्हेत.
@amit5286
@amit5286 Күн бұрын
​@@virajprabhu1153fadanvisana donhi pan Jamal nahi bhashan va shasan mhanun bjp Maharashtra madhe mage padali ahe
@virajprabhu1153
@virajprabhu1153 Күн бұрын
@@amit5286 भाजप महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर मुळे मागे पडली आहे. 2014 मधे फडणवीस विरोधी पक्ष नेता असताना भाजपने विधानसभेच्या 123 जागा जिंकल्या. 2019 मधे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभेच्या 105 जागा जिंकल्या. राज ठाकरे मुंबई महानगर पालिकेच्या ज्या वॉर्डात राहतात तिथे त्यांचा नगरसेवक पण निवडून येत नाही ही राज ठाकरेंची शोकांतिका आहे.
@rku03
@rku03 2 күн бұрын
एक वेळ तरी राज ठाकरे हे मुख्यमंत्री बनवलेच पाहिजे.
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 2 күн бұрын
❤ राज समर्थक ❤
@janardanparab184
@janardanparab184 2 күн бұрын
एकदा राजसाहेब मुख्य मत्री झालेच पाहीजेत आमची वमहाराष्टाची ईछा आहे
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 Күн бұрын
झाटु पहीले लिहायला शिक ....
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 2 сағат бұрын
swatahala maharashtra samju nakos😅😅😅
@PatilJitendra898
@PatilJitendra898 2 күн бұрын
मराठी हृदयसम्राट राज साहेब ठाकरे 🎉
@sainathgade5364
@sainathgade5364 Күн бұрын
सन्मानिय राज साहेब ठाकरे...
@varshajoshi651
@varshajoshi651 2 күн бұрын
Yes महाराष्ट्र बदलायला राज ठाकरे हवेच ❤❤
@prabhakargaikwad1240
@prabhakargaikwad1240 2 күн бұрын
देश वाचवायचा असेल तर पूर्ण हिंदूंना बरोबर घ्यावे लागेल नुसत मराठी मराठी करून भागणार नाही मराठी हिंदी बिहारी गूजराती तेलगु कन्नड बंगाली पंजाबी यांना कौटुंबिक भाऊ भाऊ म्हणून वागवावे लागेल तर नक्कीच मुख्यमंत्री म्हणून एक संधी निश्चितच शक्य आहे
@virajprabhu1153
@virajprabhu1153 Күн бұрын
एकदम बरोबर बोललात. हिंदू बटेगा तो हिंदू हारेगा.
@vishalbhaval7079
@vishalbhaval7079 Күн бұрын
King❤
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 2 күн бұрын
Mast interview,we are lucky, thank you DG9
@varshasalvi3074
@varshasalvi3074 Күн бұрын
एक हिंदूत्त्ववादी खरा मराठी माणूस हे राज ठाकरे आहेत हे जर मुख्यमंत्री झाले तर हे महाराष्ट्रचे भाग्य असेल. सर्व महाराष्ट्र बदलून जाईल जसे योगी अदित्यनाथ तसेच राज ठाकरे त्यानां मराठयाविषयी अस्था आहेत खरे प्रेम आहे म्हणूनच ते पेटून उठतात पण लोकांना असा नेता असावा असे कां वाटतं नाही पण मी रोज हे स्वप्न पहाते की राज ठाकरे मुख्यमंत्री झालेत व माझी सर्व स्वप्ने खरी होतात तसेच हे स्वप्न पण सत्यात उतरणारच मी त्यांना खुप खुप शुभेच्छा देते.
@santoshkadam2529
@santoshkadam2529 2 күн бұрын
प्रभाकरजी, मुलाखत आम्ही पाहिली तुमचं मत कधी मांडणार?
@gajananthakare4501
@gajananthakare4501 Күн бұрын
अप्रतिम महामुलाखत......
@user-ul7nj8ry5y
@user-ul7nj8ry5y 2 күн бұрын
My favourite leader Raj Thakare.
@sujatapadwal9777
@sujatapadwal9777 2 күн бұрын
एकदा राज साहेबाना महाराष्ट्र हातात देऊन बघू कदाचित आपल्या महाराष्ट्राला योगी भेटतील व महाराष्ट्र सुता सारखा खरच सरळ होईल तरी आपली पुढची पिढी सुखी होईल
@SandeepSuryawanshi-lv2lv
@SandeepSuryawanshi-lv2lv 2 күн бұрын
I like Raj thackeray
@mhaskar3660
@mhaskar3660 2 күн бұрын
टोल नाके फोडण्यापेक्षा त्यांच्या व्यवहारात लक्ष घालून खरंच काय गोष्टी बदलता येतील ते पाहणे अधिक योग्य होईल. आणि तेच योग्य आहे.
@rajanblogspot
@rajanblogspot 2 күн бұрын
ज्यांना राज साहेबांनी मांडलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा दिसत नाही, नाशिक महानगरपालिकेत केलेली काम दिसत नाहीत, 65 टोल नाके बंद झाल्यामुळे तिथल्या मराठी माणसांचे वाचलेले पैसे दिसत नाही, रेल्वे आंदोलनामुळे मराठी मुलामुलींना मिळालेल्या नोकऱ्या दिसत नाहीत, मराठी चित्रपटांना मिळवून दिलेल्या चित्रपटगृहांमुळे झालेला मराठी कलाकार निर्मात्यांचा फायदा दिसत नाही, आपल्या समस्या घेऊन कृष्णकुंज वर गेलेल्या मराठी लोकांच्या सुटलेल्या समस्या दिसत नाहीत त्यांनी आपली उगाचच टीका करण्याची सवय बदलता येईल का ते बघणे योग्य होईल आणि तेच योग्य आहे.
@rhushirajbandal7831
@rhushirajbandal7831 2 күн бұрын
अनधिकृत टोल नाके*
@mibhartiya
@mibhartiya 2 күн бұрын
@@rhushirajbandal7831tumhala paise bharave lagale ki te anadhikrut ch hotat
@amit5286
@amit5286 Күн бұрын
IRB walyana lagech toll nake fodlyacha raag ala😂
@mhaskar3660
@mhaskar3660 Күн бұрын
@@amit5286 तुमचा नाव वाचून काही गैरसमज झाला का भाऊ? 🥴 ते म्हैसकर मी म्हसकर. आणि हो, मी राज साहेबांचा चाहता आहे आणि माझे मत व्यक्त केले आहे.
@sagarwalke7173
@sagarwalke7173 2 күн бұрын
मराठी भाषेचा चा 💪 समर्थक मी सुद्धा आहे,,,,,पण मला वाटतं भाष्या बरोबरच🚩 धर्म जपणे तेव्हढेच महत्वाचं आहे कारण,,,,,,, बांगलादेशने बंगाली भाषा जपली,,,पण तिथला बंगाली हिंदू 😢 संपला. पाकिस्तान मध्ये पंजाबी भाषा जिवंत आहे,,, पण पंजाबी हिंदू आणि शीख धर्म😢 संपत आलाय. यावर तुम्ही काय 😮 बोलाल???
@anantmalak8062
@anantmalak8062 2 күн бұрын
क्या बात है
@digambargurav3956
@digambargurav3956 Күн бұрын
कोणी किती अंगूठे दाखवले तरी राज् ठाकरे लोक प्रियता कमी होणार नाही🎉🎉
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 Күн бұрын
श्री राजसाहेब सर्व दृष्टीने चांगले आहेत परंतु पक्ष संघटना महत्वाची आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
@drmoreshwarsabnis8938
@drmoreshwarsabnis8938 2 күн бұрын
अभिनंदन 🎉
@amitwaykar9694
@amitwaykar9694 Күн бұрын
अभ्यासू नेता महाराष्ट्रातल्या तरुणांचे भविष्य राज साहेब आहेत एक दिवस आपण नक्की सत्तेत असणार साहेब
@dattagogate9482
@dattagogate9482 2 күн бұрын
राज साहेबांचे विचार, दृष्टी खूप छान आहे पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जी संघटन शक्ती , आणि धोरण, पाठिंबा लागते याच्या अभावामुळे ते राजकारणात यश संपादन करू शकले nasawe असे वाटते, पण त्यांना या गोष्टी मिळाल्या तर ते आदर्श नेतृत्व ठरू शकतात.
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 2 күн бұрын
Ji aakhani karayla havi ti te karat nahit. Kahi ghadvaych asel tar jo focus hava tyababtol rajsaheb ajun prabhavi disat nahit. Mala khup apeksha ahet.
@prasadkulkarni689
@prasadkulkarni689 2 күн бұрын
अवघा महाराष्ट्र सरळ करून दाखवीन,, हे त्यांचे मोलाचे आणि प्रभावी वाक्य आहे,, जे सर्व जनतेला मान्य आहे,,,असा ज्वलंत नेता हवाच.....तरच साध्य होईल....जय हिंद जय महाराष्ट्र... 🎉🎉🎉
@janardanparab184
@janardanparab184 2 күн бұрын
राज साहेब एकदा मुख्य मंत्री झालाच पाहीजेत अशी अख्यामहाराष्टा ची ईच्छा आहे काम करणारा मुख्य मंत्री पाहीजे घरी बसणारा नको
@varadajoshi5679
@varadajoshi5679 2 күн бұрын
उद्या खरंच असे झाले तर त्यांच्या नावाने बोंब मारतील सगळे. कारण म्हणतात ना दुरुन डोंगर साजरे.
@karankadam022
@karankadam022 2 күн бұрын
राज ठाकरे ❤
@keshavpawar2928
@keshavpawar2928 2 күн бұрын
Raj Thackeray is straitforward and dashing leader He can do something for Marathi people
@mibhartiya
@mibhartiya 2 күн бұрын
Shivsena UBT la nako dyayala pahije hoti..
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 Күн бұрын
राज साहेब खरे बोलत आहात म्हणून तर राजकारण त यश मिळत नाही हे खरे आहे
@vijaybag732
@vijaybag732 Күн бұрын
रररररररराज साहेब❤❤❤❤
@s.m.8218
@s.m.8218 2 күн бұрын
असं काही नसत,,... त्याच घरात ऊ. बा. ठा. चां पण जन्म झाला,..... 🤔🤔🤔
@jayu5137
@jayu5137 2 күн бұрын
🔥🔥🔥
@ramakantbarhale4848
@ramakantbarhale4848 Күн бұрын
मी हया कार्यक्रमाला उपस्थित होतो. तुरुटी बद्दल बरेच सांगितले. ह्यांनी सुद्धा टोपी न घालता बदलाची की 2014 2019 ला. पदवी धर फॉर्म बदल तिथे ऊलेख करण्याची गरज नव्हती
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 2 күн бұрын
राज ठाकरे साहेब यांना कोटी कोटी नमन नमस्कार छान माहिती दिली आहे सर जय सनातन धर्म जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद पभाकर सुयरवशी सर नमस्कार
@padminidivekar254
@padminidivekar254 2 күн бұрын
नितीन सरदेसाई हे कितीही निष्ठेने वागले तरी ते निष्ठावान कार्यकर्ताच रहाणार, नेता मात्र अमीत ठाकरे..
@anitakale1535
@anitakale1535 2 күн бұрын
अगदी खरं. मोठे व्हायचे असेल तर हे सोडावं लागेल
@tejashhautoinfo
@tejashhautoinfo 2 күн бұрын
ते already पक्षाचे नेते आहेत. माहिती घ्यावी.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Күн бұрын
​@tejashhautoinfo पण पक्षाध्यक्ष बनवावे नाही तर रा ठा,अ ठा ,आणि त्यांचा मुलगा हेच सुरू राहू शकते!
@tejashhautoinfo
@tejashhautoinfo Күн бұрын
@@vandanaupadhye7718 बाकीच्या पक्षांमध्ये पण आहेत
@SagarYadav-kj7mn
@SagarYadav-kj7mn Күн бұрын
देशाविषयी, महाराष्ट्रविषयी, भाषेबद्दल प्रचंड अभिमान असणारा नेता
@ShinilPayamal
@ShinilPayamal 2 күн бұрын
Thanks for uploading this wonderful interview.🙏
@KBar591
@KBar591 Күн бұрын
मी श्री राज साहेबाना live ऐकले. Amazing and inspiring personality. A leader with substance !
@geetashelke7474
@geetashelke7474 2 күн бұрын
Khup chan
@amitpatil8875
@amitpatil8875 Күн бұрын
राज्यात राज साहेब सारखे वक्तृत्व विचारधारणा कोणत्याच नेत्या मध्ये नाहीये बाकी सगळे सत्तेचे भुके आहेत सत्ते साठी राज्याची वाट लावली आहे आता तरी सुधारा मतदारा
@sanjaycharhate4729
@sanjaycharhate4729 2 күн бұрын
जय महाराष्ट्र.
@UjwalaWadurkar611
@UjwalaWadurkar611 Күн бұрын
Raj saheb ❤❤
@yogeshnarvekar2838
@yogeshnarvekar2838 2 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤
@gurulovalekar9101
@gurulovalekar9101 2 күн бұрын
शेवटचा प्रश्न, शेवटचा प्रश्न असं ५ वेळा झालं ....... यांची प्रतिमा चित्रपटात गैर दाखवली असेल, अगदी मराठी चित्रपटात जरी दाखवलं तरी घरी स्क्रिनिंग करून घेतात आणि गप्पा मात्र मोठमोठ्या
@musicstudio6298
@musicstudio6298 2 күн бұрын
❤राज साहेब ❤
@swarmagna
@swarmagna Күн бұрын
Sarwat mottha Ekatecha Cha “Force” ha aapla Itihas aahe ! And the Great Men & Women of our History! Historically Maharashtra is Nothing but ONE !
@sushamaapte7268
@sushamaapte7268 2 күн бұрын
प्रभाकरजी, आज राजकारणातच असलेला पण सच्चा माणूस भेटवलात त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक 🎉
@pramodkulkarni9748
@pramodkulkarni9748 Күн бұрын
राजसाहेबांनी २८८जागा लढायला पाहिजे कारण महाराष्ट्रात पर्यायी पक्ष फक्त त्यांचाच आहे.
@saie4790
@saie4790 2 күн бұрын
You love or hate him but you can't ignore him. Love you राजसाहेब ❤
@mibhartiya
@mibhartiya 2 күн бұрын
Love tar karayacha hota..pan kabhi idhar kabhi udhar..
@deepakbhosle8460
@deepakbhosle8460 4 сағат бұрын
एकमेव अभ्यासू नेता
@shantanupendharkar1932
@shantanupendharkar1932 Күн бұрын
Raj Saheb - The most cultured Artistic, straight forward, person and The most popular leader of Marathi Manus
@ashkanet8
@ashkanet8 2 күн бұрын
I have rarely heard such an accurate description of the current social and political assessment. Bravo Raj saheb
@user-nw8kf4jf5l
@user-nw8kf4jf5l Күн бұрын
ग्रेट माणूस राज साहेब
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 2 күн бұрын
Clear thoughts.
@dadasosamai617
@dadasosamai617 Күн бұрын
या जगातील सर्वात मोठा विनोद
@56simranbarnwal30
@56simranbarnwal30 Күн бұрын
जय श्री राम जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र
@dasbabu8199
@dasbabu8199 2 күн бұрын
झाले तरचं योगीजी सारखे निर्णय होतील रोहिगीमुक्त मुंबई सह इतर शहरे गावं किती कोण येऊन भंगार इतर व्यवसाय करतो आहे का आकडा ?
@Akshaypatil-vl6be
@Akshaypatil-vl6be 2 күн бұрын
राज साहेबांपेक्षा आनंद इंगळे जास्त बोलले आहे ..प्रश्न हा थोडक्यात असावा व समोरच्याला जास्त बोलून द्यावं..
@pranilgadhave9556
@pranilgadhave9556 2 күн бұрын
ह्यांना एकदा मुख्यमंत्री झालेलं बघायच आहे👍🏻🙏🏻 तो दिवस लवकर आयुष्य मध्ये येवो 👍🏻😊
@user-dy3id4dv5o
@user-dy3id4dv5o 2 күн бұрын
एक आमदार आणि स्वप्न मुख्यमंत्री पदाची, हसायला येते
@rajendratupert7921
@rajendratupert7921 2 күн бұрын
तुम्हाला खरं आवडतं तर मग ज्याने आयुष्यात खोट्या आणि लबाडी शिवाय काहीच केलं नाही अश्या काकांच्या मागे का गेला होता राजसाहेब
@rameshrane3396
@rameshrane3396 Күн бұрын
आता उबाठा गेला त्याच्याभद्दल बोल. राज ने चूक सुधारली.
@nikeshkadam6719
@nikeshkadam6719 Күн бұрын
Raj Saheb ❤️
@drmoreshwarsabnis8938
@drmoreshwarsabnis8938 2 күн бұрын
भारतात परत येणे कठीण आहॆ 🌹❤️👍
@urmilajoshi160
@urmilajoshi160 2 күн бұрын
खुप छान व प्रामाणिक मत प्रदर्शन करणारा कार्यक्रम वाटला. धन्यवाद राजजी
@RM-cz7wk
@RM-cz7wk 2 күн бұрын
Bharata madhala shevatacha vicharik manus . What a thought . Great man. Sindhutain che sentence aathavato ya manasala baghun. ❤
@ajayravindragaikwad4574
@ajayravindragaikwad4574 2 күн бұрын
राज ठाकरे साहेब हे राजकीय नेते नसून हुशार Business man आहे हे मराठी माणसाने लक्षात घ्यावे उगाच भावनिक होऊ नये
@varadajoshi5679
@varadajoshi5679 2 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 2 күн бұрын
​@@varadajoshi5679ह्यांना विचारा हे काय त्यांच अकाउंट सांभाळतात का? ते उठा नाहीत. त्यांचा स्वातंत्र्य उद्योग आहे.
@amit5286
@amit5286 Күн бұрын
Jali na Teri bhi jali na 😂
@pratiksalokhe5224
@pratiksalokhe5224 Күн бұрын
Balasahebani Sudha Congress la binsharth pathimba dilela 1980s Madhe tevha pan Tey Business man hote ka?
@uddhavlonkar5184
@uddhavlonkar5184 19 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@Opmain3
@Opmain3 2 күн бұрын
सुंदर
@satyamevjayate7087
@satyamevjayate7087 4 сағат бұрын
I think we need Raj Thakre ji as CM of Maharashtra provided he takes an oath to stay loyal with Hinduism.
@malharbhaupromax4191
@malharbhaupromax4191 2 күн бұрын
आता यांनी मराठी मराठी सुरू केले आहे.
@shailakale4778
@shailakale4778 2 күн бұрын
धन्यवाद प्रभाकरजी
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН
Just try to use a cool gadget 😍
00:33
123 GO! SHORTS
Рет қаралды 85 МЛН