Tai tuzya saglya recipe me kelyat khup chan zalyat
@sanskarRananavare2 ай бұрын
खूप छान तुमची रेसिपी मी या दिवाळीत चकली बिझनेस साठी तुमच्या पद्धतीच्या भाजणीची चकली बनवणार आहे
@JaaisRecipe2 ай бұрын
Thank you
@shraddhaprashant6839Ай бұрын
ताई मी तुमची चकली रेसिपी पाहून केली आणि छान झाली महत्वाचं मला एवढा कॉन्फिडन्स आला की चकली विक्री ला सुरवात केली आणि लोकांना पण आवडत आहे आणि चकली मागणी वाढत आहे thank you so much 🌹❤️.... फक्त एक प्रॉब्लेम आहे जास्तीचे दळण काढताना हे जे जिन्नस दिलेलं आहे त्याचे दुप्पट केलं तरी चालेल ना ...हे विचारायचं होत
@JaaisRecipeАй бұрын
Are wa mstch,हो हो हेच जिन्नस जास्तीचे घ्या
@shraddhaprashant6839Ай бұрын
Tai तुमच्या चकली रेसिपी ने यंदा 30 किलो चकल्या ऑर्डर पूर्ण केली ती पण पहिल्यांदा MSG करायचा राहून गेला thank you❤️ ❤️
@chhayajadhav25552 ай бұрын
खूप छान या भाजणी चा व्हिडिओ लवकरच पाठवा 🙏🌹
@mrunalinithorat62232 ай бұрын
Jaai Khup chaan 👌👌
@savitakale51802 ай бұрын
खूप छान 😊
@HarshadaAher-iz9nr2 ай бұрын
खुप छान
@HARSHUBAHIАй бұрын
Moogdal nahi takaychi ka
@manishadhajal284Ай бұрын
Va mug dal pan takli tar chelal ka
@madhu9650Ай бұрын
धान्य घरी mixer मध्ये दळले तर चालेल का
@padminiparab934Ай бұрын
1 kg che praman sanga na
@pratibhaparangeomle70362 ай бұрын
ताई मी तुम्ही दिलेली पद्धती प्रमाणेच larte chkli पण आता barik tadul ghetla tar chalrl ka
@JaaisRecipe2 ай бұрын
Nako jadach tandul ghya
@manishadhajal284Ай бұрын
Yethe harbara dal kami takli ka tu..Tandulacha ardhi getali tar chale na
@sushmawagh33112 ай бұрын
अत्यंत सुंदर. मी मागील वर्षी सुद्धा तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने दिवाळीला चकली तयार केली होती. खूप छान टिप्स असतात. 👌👌 फक्त एक सांगायचे आहे Description मध्ये तांदूळ वगळता बाकी जिन्नसाचे वजनी प्रमाण वरील व्हिडिओत सांगितले पेक्षा वेगळे आहे. की तुम्ही बोलल्या प्रमाणे धान्य थोडे जास्त घ्यावे, हे सांगा. 🙏☺
@JaaisRecipe2 ай бұрын
हो थोडे जास्त घ्यावे पिठ बरोबर 1kg भरत, न
@anupamaparab7482Ай бұрын
ताई mala 4kg च्या प्रमाणात चकली ची भाजणी सांगा न pls
@vidulakoyande40972 ай бұрын
उडीद डाळ आणि डाळी १२५ ग्राम घेवू की १०० ग्राम ताई
@JaaisRecipe2 ай бұрын
125 g
@abolishah41042 ай бұрын
ताई, इडली चा तांदूळ घेतला तर चालेल का? चकली खमंग, खुसखुशीत होईल का?
@JaaisRecipe2 ай бұрын
Ho ho
@abolishah41042 ай бұрын
@@JaaisRecipe थँक्यू 🪔
@Spnaik242 ай бұрын
कोणता इडली तांदूळ जो रव्या सारखा असतो तो का
@shubhangibansode87442 ай бұрын
चकली भाजणी ला साबुदाणा टाकायचा नाही का
@JaaisRecipe2 ай бұрын
नाही, चकली खुप तेल पिते
@neetadalvi7012 ай бұрын
ताई तुम्ही मूगडाळ वापरत नाही काय फुटाणे डाळ वापरता काय
@JaaisRecipe2 ай бұрын
Ho ho
@shilpadesai82272 ай бұрын
Hello
@JaaisRecipe2 ай бұрын
Hello
@shilpadesai82272 ай бұрын
Actually mi 1St time kadkani bnvnar hote tevha tumcha video pahila hota Ani tumhi khup Chan method dakhvli hoti quantity vgere sgl neat .mi exactly tasch bnvle hote Ani thank God tya kadakani khupch mast zalya soft nahi pdlya ekdum kurkurit ..ghari sglyana avdlya so thanks ..and keep it up .diwali faralche pn sgle videos bnva .faral milun bnvuyat ❤
@priyashete5777Ай бұрын
Mala 1 kilo thadulachi chakli करायची आहे तर मला त्याचा प्रमाण साग ना
@sangeetapatil8512Ай бұрын
जाईजी नमस्कार,1किलो तांदूळ, अर्धा किलो हरभरा डाळ असेल तर पोहे किती ग्रॅम घ्यावे कृपया सांगावे ही विनंती आहे आपल्या उत्तराची लवकर वाट पाहत आह 🙏🏻
@JaaisRecipeАй бұрын
250gm
@sangeetapatil8512Ай бұрын
जाईजी नमस्कार, आपल्या मागील प्रमाणात सव्वा किलो तांदळासाठी 250 gm पोहे प्रमाण आहे एक किलो साठी हे जास्त होईल का कृपया सांगावे ही विनंती 🙏🏻