एक शिक्षकी शाळेने रजिस्ट्रेशन कसे करावे. एकच मोब. नंबर दोन वेळेस स्वीकारत नाही
@NARAYAN6982 ай бұрын
खूप छान व सविस्तर मार्गदर्शन!🌹🌹
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
Thanks
@harishWatti-7dev9 ай бұрын
Very good, छान माहिती दिली, सर. Ok.
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
धन्यवाद
@jjadhav533210 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@techclass83439 ай бұрын
छान माहिती दिली सर, धन्यवाद
@sunitagondwale96024 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद सर एखादी फॉर्म जर रिजेक्ट झाला तर तो अप्लाय करता येतो का अर्ज करण्याची दिनांक निघून गेली आहे.
@sandipchabukswar50110 ай бұрын
खुप छान
@VinodGundewar10 ай бұрын
khup apratim sir bharpur madat zali
@ranidakhane39754 ай бұрын
Sir majhi tumhala namra request ahe ki tumhi prematric scholarship cha students cha scholarship form online kasa bharaycha te sanga
@abram209017 күн бұрын
Student registration kase karaycha tyabaddal cha video upload Kara sir please. Time Kami ahe
@pankajrathod5158 ай бұрын
सरजी, छान माहिती दिली, धन्यवाद.💐💐
@rahulbobade21413 ай бұрын
Khup Chan Mahiti Dili sir
@माझीशाळामाझेकार्यालय3 ай бұрын
धन्यवाद सर
@pratapraodesai36907 ай бұрын
खूप सुंदर धन्यवाद सर
@dasharthbambade56878 ай бұрын
धन्यवाद सर विद्यार्थी माहिती कशी भरायची त्याचा लवकरात लवकर व्हिडिओ पाठवा
@dipaksawarkar44389 ай бұрын
नेमके विद्यार्थी कोणते विद्यार्थी भरायचे
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
जे शिष्यवृत्ती साठी पात्र आहेत ते
@vilasguradwar17369 ай бұрын
छान माहिती दिली सर
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
धन्यवाद सर
@atmaramharad97188 ай бұрын
सर छान माहिती दिली.
@sandeepghodegaonkar10 ай бұрын
वरील संदर्भात विद्यार्थ्यांचे नोंदणी कशी करावी लवकर व्हीडिओ पाठवा सर...
@allangaming1.04710 ай бұрын
Khup chan sir
@NishchayNarayankar11 күн бұрын
फॉर्म कसा भरायचा त्या संबंधित व्हिडिओ कधीपर्यंत येईल
@avinashkhartade82539 ай бұрын
विद्यायार्थ्याचे आधार कार्ड ऐवजी वडीलाचे आधार टाकून व्हेरीफाय झाले. आता ते डिलीट करायचे आहे. कसे करावे
@anitavaity36299 ай бұрын
सर विद्यार्थांची प्रोफाइल भरली स्टुडन्ट प्रोफाइल भरताना पर्सनल information फोटो upload कसे करावे फोटो दिसत नाही
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
स्कीम मध्ये documents upload करावे लागतात
@dipaksawarkar44389 ай бұрын
कोणत्या स्कीम ला कोणते विद्यार्थी घ्ययचे
@ShivajiSabne3 ай бұрын
Very good information sir 🎉
@vishnukattimani92883 ай бұрын
सर change password ही ऑप्शन login केल्यानंतर येत नाही आणि वरून change password घेतल्यावर सुद्धा principal adhaar व mobile नंबर ऑप्शन येत नाहीये...डायरेक्ट ओल्ड पासवर्ड आणि new password व कन्फर्म पासवर्ड असाच येत आहे...काय करावे सर
@shilpashinde87014 ай бұрын
Khup chan sir.😊
@DipakPatil-jf6xcАй бұрын
2024-2025 चे अर्ज सुरू झाले आहेत त्याबाबत माहिती द्या गुरुजी
@pravin00299 ай бұрын
सर तुम्ही सांगितल्या सारखं केल्यावर ती तुमचा युजर आयडी किंवा सांकेतिक शब्द सत्यापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा असं म्हणत आहे
@AnilBengal-o6l9 ай бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे करत आहे सर. परंतु invalid credentials verify your user ID or password असे येत आहे.
@PanditPisal-p7n2 ай бұрын
सर पासवर्ड विसरला आहे फॉरगॉट केले तर आधार अपडेट करा असा मेसेज येत आहे काय करावे सर प्लीज सांगा
@sahadevpatil27313 ай бұрын
सर शाळेचा पासवर्ड लागत नाही.काय करावे . forgot पासवर्ड केला तर otp साठी आधार अपडेट करा असा मेसेज येतो.काय करावे
@dnyanchandkapgate937410 ай бұрын
सर प्रोफाईल अपडेट केल्यानंतर No Scheme found दाखवत आहे.कृपया मा्गदर्शन करावे.
@mohammadimran6135 ай бұрын
Mere aadhar me already mobile number add h lekin ye otc k liye bta raha hai k aadhar me number update nhi hai.
@kailashnikam7092 ай бұрын
सर हे विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप चे फॉर्म हे फॉर्म क्लर्क ने भरावेत का वर्ग शिक्षकांनी भरावेत यात संभ्रम आहे
@माझीशाळामाझेकार्यालय2 ай бұрын
एकमेका सहाय्य करू......👍
@prakashnagrare55809 ай бұрын
नेमके कोणत्या संवर्गाचे विद्यार्थी भरायचे आहे
@aratikhadang56329 ай бұрын
आधार व्हेरिफिकेशन चुकले असेल तर दुरुस्ती कशी करावी
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
हे चुकतच नाही
@shrutikhambal21137 ай бұрын
लॉगिन केल्यावर UID not responding अशी error येत आहे.
@युवा_शेतकरी_प्रताप10 ай бұрын
सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती चा GR कधी पर्यंत निघेल.🙏
@kalpeshsalunke-n6x2 ай бұрын
धन्यवाद सर
@ganeshkothalkar579 ай бұрын
सर फॉर्म कसे भरायचे याचा डिटेल व्हिदिओ टाका
@ubharepandurang83449 ай бұрын
school management wrong zalayss kay karayache
@Yash_swami_4569 ай бұрын
नवीन पासवर्ड सेव्ह होत नाही खूप वेळा ट्राय करूनही ओटीपी येतो पण सेव्ह होत नाही
@AtulThakare-m6e7 ай бұрын
सत्र २०२४---२०२५ चे शाळा रजिस्ट्रेशन सुरू झाले का?
@sushamakhaire49305 ай бұрын
Mnje ha form fkt school staffs ch bharu shktat
@ghogresir11967 ай бұрын
सर अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती स्कीम कशी अप्लाय करायची
@smsacademy1510 ай бұрын
English medium la aahe ka. Maze username login hot nahi
@AnilBengal-o6l9 ай бұрын
सर लॉगिन च होत नाही तुम्ही सांगितल्या प्रमाणे. दुसरा काही पर्याय असेल तर सांगा सर please
@balasahebguldagad7625 ай бұрын
पासवर्ड व युजर नेम विसरला विसरला काय काय करावे
@dipaksawarkar44389 ай бұрын
Higher school दाखविते profile मध्ये
@santoshvijaypatil62083 ай бұрын
Form bhrnya cha video for unclean
@माझीशाळामाझेकार्यालय3 ай бұрын
Ok next time
@rashmikshirsagar44927 ай бұрын
Email otp yet nahi
@madhuinfopark46119 ай бұрын
School name HM name wrong Zale change kase karave
@kishorsonwane445910 ай бұрын
विद्यार्थी माहिता कशी भरायची
@jayrathod91073 ай бұрын
त्याच्यासमोर चा भाग टाका सर
@pramodjadhav69948 ай бұрын
Very nice सर
@pramodingale83709 ай бұрын
Login nhi hot aahe
@shashikadam9976 ай бұрын
Thx sir
@VikkiGovekar9 ай бұрын
Invalid password and username mhnt aahe
@shridadsoyam24379 ай бұрын
एक शिक्षकी शाळा असेल तर क्लर्क च कसं करायचं sir
@माझीशाळामाझेकार्यालय9 ай бұрын
सर तुमचाच दुसरा नंबर व ई-मेल द्या
@ramkisankharate424010 ай бұрын
Super
@genius447610 ай бұрын
Good
@shakilismail658910 ай бұрын
OBC scholarship
@manalichavhan46998 ай бұрын
Thank you sir
@NIKHILPAWAR-o6w9 ай бұрын
सर विद्यार्थांची माहिती कसी भरावी तो व्हीडिओ लवकरात लवकर पाठवा सर,कृपया मार्गदर्शन करावे