पाची अवजाराचा किंमत सांगा व गव्हर्मेंट सबसिडी आहे का
@rajendrapatil27445 ай бұрын
Yala harbhara/maka kadhevache equipment and kutti yantra chalel ka
@KishorBadkhal-e8v4 ай бұрын
Dada awjar konte ferri ahe
@atulghode1912 Жыл бұрын
ट्रॅक्टरची किंमत किती आहे सोयाबीनचे डवरे आणिि कपाशीचे डवरे व फवारणी रोटर अवजारे मिळतील का आणि कितीला मिळतील फ्री वाली स्कीम चालू आहे का तुमचा पूर्ण पत्ता सांगा आणि यवतमाळ जिल्ह्यात पाहिजे
@nktechno7480 Жыл бұрын
हो तुम्ही कॉल करा सर्व बोलू नंबर 8857000200
@VikasVyavahare-ng7gu Жыл бұрын
तुम्ही कस्टमरचा फोन सुध्दा उचलत नाही ट्रॅक्टर घ्या म्हणतात
@SantoshDhakne-fm7xg7 ай бұрын
पंढरपुर मधे कुठे आहे
@maheshghadage7918 Жыл бұрын
Price किती आहे सर
@vaishnavibidwe17079 ай бұрын
Subsidi kiti milte
@Vishal00066 Жыл бұрын
Test report ahe ka Subsidy ahe ka asel tr kiti rupay subsidy milel
@nktechno7480 Жыл бұрын
अधिक माहिती साठी कॉल करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा
@santoshdeshmukh82994 ай бұрын
किंमत किती आहे सर तिची
@nageshwargore925810 ай бұрын
RTO registration ची आवश्यकता आहे काय?
@nktechno748010 ай бұрын
Ho kru shkta
@kallappanandihalli2252 Жыл бұрын
K A NANDIHALLI
@goreganesh89754 ай бұрын
ऑर्डर केल्यावर किती दिवसात भेटतो
@nktechno74804 ай бұрын
5divsat
@vasantnarnavare4424 Жыл бұрын
विदर्भात कुठे पाहायला मिळेल
@nktechno7480 Жыл бұрын
पंढरपूर ला या
@sangramsalunkhe7895 Жыл бұрын
डेमो बघायला भेटेल का
@balkrishnabhosale4899Ай бұрын
आपण फोनवर बोलत नाही
@pitammnikam1561 Жыл бұрын
ट्रॅक्टरला ब्लोअर जोडता येतो का पस्तीस ब्लोअर चालेल का
@yogeshmahajan1038 Жыл бұрын
हे ट्रॅक्टर रोटर पण चालवू शकत का
@nktechno7480 Жыл бұрын
हो
@rajendrakale2423 Жыл бұрын
किंमत किती आहे
@SatishPatil-yy7qb Жыл бұрын
किती Hp आहे
@vikrampawar7788Ай бұрын
आपणाला घ्यायचा आहे
@haibatpatil298 Жыл бұрын
साहेब या ट्रॅक्टरला खोडवा कटर मशीन व खत पेरणी यंत्र चालते का
@nktechno7480 Жыл бұрын
हो आम्ही बनवत आहे
@pitammnikam1561 Жыл бұрын
ट्रॅक्टर फोरव्हील आहे का साधा आहे ट्रॅक्टरला लोन प्रकरण तुम्ही करून देताय का आम्हाला कराय पाहिजे ट्रॅक्टर ला सबसिडी आहे का नाही
@panurangfuke9321 Жыл бұрын
ट्रैक्टर की कंपनी कौन सी है
@nktechno7480 Жыл бұрын
Apollo
@KishorBadkhal-e8v4 ай бұрын
Amcha setaat gote khup ahe chalteka
@nktechno74804 ай бұрын
होय
@rajendrapatil27445 ай бұрын
Perniyantra
@SantoshTikate-z1t Жыл бұрын
Pement dawan kite
@nktechno7480 Жыл бұрын
125000
@nitindhumal20327 ай бұрын
फोर व्हील आहे का
@kallappanandihalli2252 Жыл бұрын
K A. NANDIHALLI
@sangramsalunkhe7895 Жыл бұрын
dk champion स्वस्थ आहे 2 लाख 80000 rs ला आहे
@nktechno7480 Жыл бұрын
तो ही मिळेल आणखी १०हजारानी स्वस्त
@pranilshitole4257 Жыл бұрын
लय भंगार आहे नका घेऊ
@jitendranavlakhe9891 Жыл бұрын
अहो साहेब ट्रॅक्टर ची माहिती दीलीलच नाही
@VachishtWagh-ho7jj Жыл бұрын
कमीत कमी डाऊन पेमेंट किती भरावे लागणार
@nktechno7480 Жыл бұрын
११००००
@sangramnikam8222 Жыл бұрын
Power tiller exchange hoyel ka 2019 gerves capnicha ahe 13.5 hp