शेतातील सर्व कामे करणारा अडीच फुटी ट्रॅक्टर/50% सबसिडीवर/Mini Tractors / शेतकऱ्यांना संधी

  Рет қаралды 410,078

SHETI GURUJI

SHETI GURUJI

Күн бұрын

Пікірлер: 227
@ashokvaidya6092
@ashokvaidya6092 4 ай бұрын
अहो साहेब माहिती खूप छान आहे परंतु ट्रॅक्टर किती एचपी चा आहे व त्याची किंमत किती आहे व सबसिडी किती मिळेल शेतकऱ्याला त्याविषयी आम्हाला माहिती द्या मी अहमदनगर मधून बोलत आहे
@ravindrabhamare1102
@ravindrabhamare1102 Жыл бұрын
Char chaki tractor,rotar,nagar,tilar,trally etc.kevdhala,padel &subcidy kiti kalva
@nageshphule4558
@nageshphule4558 Жыл бұрын
साहेब माहिती व्यवस्थित सांगितली पर किंमत किती आहे हे सांगत नाही शेतकऱ्यांना काय समजणार
@sunilpatil3668
@sunilpatil3668 10 ай бұрын
Khup chan
@sureshbamhane2142
@sureshbamhane2142 Жыл бұрын
Total ट्रॅक्टर अवजारा सहित किंमत किती
@laxmankorde9567
@laxmankorde9567 Жыл бұрын
सबसिडी लागू झाल्यावर व्हिडिओ तयार करून आम्ही लगेच ट्रॅक्टर खरेदी करू
@sagarmalame3048
@sagarmalame3048 Ай бұрын
H
@sagarmalame3048
@sagarmalame3048 Ай бұрын
H 🚜
@BabanKadam-n1n
@BabanKadam-n1n Ай бұрын
Great!
@musamagdum3474
@musamagdum3474 Жыл бұрын
सगळे लोक.किंमत.विचारतात. तेच सांगत नाही. विकायचा आहे की.फक्त.जाहिरात करावयाची आहे?
@bharatdeokar9692
@bharatdeokar9692 6 ай бұрын
2,30,000 सबसिडी 85,000 आहे
@tanajigiri3378
@tanajigiri3378 4 ай бұрын
Tu ajent ahe ka​@@bharatdeokar9692
@maheshnikam5680
@maheshnikam5680 10 ай бұрын
तीन-चार फुटी सरी मध्ये ऊस बांधता येतो का
@rajendrapatil-pf9el
@rajendrapatil-pf9el Жыл бұрын
तुमचे टोनीगं छान आहे पण किमंत का सागत नाही तुमचे डीस्टुबेरसाठी सागत नाहीका
@santoshzundhare2897
@santoshzundhare2897 5 күн бұрын
ऊस बांधणीचा ऐकादा व्हिडिओ दाखवा
@karandakepatil.6701
@karandakepatil.6701 Жыл бұрын
किंमत सांगितली नाही साहेब तुम्ही. कृपया किंमत किती सांगावी.
@djvijayremix4450
@djvijayremix4450 Жыл бұрын
3.50
@jibhupatil322
@jibhupatil322 Жыл бұрын
सर 3.50म्हणजे काय नेमकी माहीती द्या याला आम्ही साळे तीन रुपये समजायचे का
@pramodkale4472
@pramodkale4472 Жыл бұрын
वरील प्रश्नाची उत्तरे प्रथम द्यावी.
@maulikorade3951
@maulikorade3951 10 ай бұрын
आपले शोरूम मंचर, नारायणराव, आळेफाटा परीसरात कुठे आहे.
@vitthalraobade5932
@vitthalraobade5932 Жыл бұрын
शेतकरी राजा आहे त्याचा अंत नका पाहू
@dnyaneshwarbhosale218
@dnyaneshwarbhosale218 Жыл бұрын
Price kiti sir shetakaranche Bajet kiti taracha garib shekari sudhha ghenar!!!
@sachinpawar1583
@sachinpawar1583 6 ай бұрын
Teen chaki aivaji, front la don chaki aani patimagchya chakachya jagi rota vetar lava, tyachyavr basta yeil ka? ajun length kami kara
@sunilgadekar9142
@sunilgadekar9142 Жыл бұрын
चार चाकी ची किंमत सांगा.गँराटी वाँरनटी चे सांगा.पाळी, कोळपे,ऊसाची सर्व कामे करते.ते सांगा.घर पोहच डिलीवरी आहे का ?
@dilippatil1928
@dilippatil1928 4 ай бұрын
सर किमंत सांगा माहिती देताना व हार्स पावर कितीते पन सांगा नंदुरबार हुन दिलीप पाटील
@shobhakartelore81
@shobhakartelore81 Жыл бұрын
किंमत सांगणारच नाहीत,हेतू वेगळा असू शकतो.
@SantoshDhakne-fm7xg
@SantoshDhakne-fm7xg 6 ай бұрын
जय किसान जय
@digisoft9183
@digisoft9183 Жыл бұрын
कांद्याचे सारेवरांबे पाडतायेतीलका आणी किंमत सांगातजा राव
@sitarambidgar6161
@sitarambidgar6161 Жыл бұрын
नांगरट करता येते का,रोटाव्हॅटरचे ब्लेड किती काळ टिकते ,किंमत काय
@sureshmane8394
@sureshmane8394 Жыл бұрын
सबसिडी किती मिळेल,तिची किंमत किती आहे?
@arvindkhade5589
@arvindkhade5589 8 ай бұрын
Sir yachyavar konati avjare chaltat
@गजाननकोळसे-प5ख
@गजाननकोळसे-प5ख Ай бұрын
सर याचे कोटेशन किती आहे व सबसीडी किती आहे
@b.j.nirmalsir8024
@b.j.nirmalsir8024 Жыл бұрын
चार चाकी हवा. * लांबी, उंची किती फुट आहे ? किती H. P. चा आहे ?
@vitthalraobade5932
@vitthalraobade5932 Жыл бұрын
सर्वजण शेतकर्‍याला फसवायला निघालात
@mohanchandak4156
@mohanchandak4156 6 ай бұрын
Kimat kiti Aahe arni yavatmal distrikt madhy servicing kon karel 4 Chaki traktar pahije .
@ajinkyajejurkar025
@ajinkyajejurkar025 Жыл бұрын
सर किमतीत तुम्ही लोकाना 50%सबसीड़ी वर म्हन्यात मग टॅक्टर नेमका कितीला बसतोय आम्हाला 3नग घेयाचे आहेत सबसीड़ी जाऊन कितीला बसतो तेवड़ सांगा धन्यवाद
@b.j.nirmalsir8024
@b.j.nirmalsir8024 Жыл бұрын
.किंमत ? .HP ? .ट्रॅक्टर चं वजन किती आहे...? . १ लिटर डिझेल मध्ये किती km जातो ? .१ एकर रोटर ला खर्च किती ? .इलेक्ट्रिक वर आहे का ?
@ssdssd7102
@ssdssd7102 Жыл бұрын
सगळेच एक्दम बेस्ट आहे. किंमत किती?
@hiteshdhaigude
@hiteshdhaigude Жыл бұрын
Difrencel lock ahe ka
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 11 ай бұрын
माल किती वाहते ते नाही सांगितले..रोडवर संगीले
@b.j.nirmalsir8024
@b.j.nirmalsir8024 Жыл бұрын
.गिअर किती ? . नॉन गिअर करता येते का ? ( स्कूटी , लूना प्रमाणे )
@DevidasNirmal-wi5bi
@DevidasNirmal-wi5bi Жыл бұрын
Kimat kiti ,sabsidi kiti, avjare sodun aani avjare dharun kiti kay rav je sangayche tech sodun detay
@kalavatikarbhari3183
@kalavatikarbhari3183 11 ай бұрын
ट्रॅक्टर ची किंमत किती
@sudhirpatil6948
@sudhirpatil6948 Жыл бұрын
Price kiti ahet clear sanga... Kahi pn vedio taku nka
@jaysalukhe9346
@jaysalukhe9346 18 күн бұрын
किंमत किती आहे हे सांगायला हवं
@bharatrathod2472
@bharatrathod2472 4 ай бұрын
Saheb down' pement var milel ka
@lahupatil6974
@lahupatil6974 Жыл бұрын
किंमत किती आहे व सबसिडी वजा जाता किती रक्कम भरावी लागेल
@मारूतीशेट्टी
@मारूतीशेट्टी Жыл бұрын
किंमत किती आहे व सफसिडी किती आहे
@babanarode6214
@babanarode6214 3 ай бұрын
संभाजी नगर मध्ये आहेत का किंमत सगा
@shyamramgaikwad3897
@shyamramgaikwad3897 Жыл бұрын
किंमत किती आहे ते सांगितले नाही तर ते सांगा
@deepaklatke2523
@deepaklatke2523 6 ай бұрын
किंमत किती ते नाही सांगितलं ऍडव्हान्स लगेच सांगितलं
@nanasahebmohokar458
@nanasahebmohokar458 Жыл бұрын
❤❤❤
@dangalpatil8246
@dangalpatil8246 Жыл бұрын
किमंत किती आहे सबसिळी किती आहे
@anilkanwade1922
@anilkanwade1922 Жыл бұрын
Rate cha kay bola ki o sir
@prakashdhumal6829
@prakashdhumal6829 Жыл бұрын
चार चाकीची किंमत किती व तीन चाकीची किती ते सांगा
@dilipbhapkar6982
@dilipbhapkar6982 Жыл бұрын
,तीन चाकी व चार चाकी ची किंमत सांगा तुम्ही यावर किती महती सांगून उपयोग नाही आम्हला तुमचं सर्व महिती चागळी वाटली परंतु आम्हला परवडेल किवा नाही याची खात्री होईल धन्यवाद.
@DigmabarRandive
@DigmabarRandive Жыл бұрын
Sirr Rs Sar kimat
@ashokjadhav5998
@ashokjadhav5998 6 ай бұрын
सबसिडी कट करून देणार आहे का
@shankarbobade8774
@shankarbobade8774 Жыл бұрын
सर्व औजारसह किंमत किती आहे
@suryakant-zv8bz
@suryakant-zv8bz 3 ай бұрын
सबसिडी वजा जाता सर्व साहीत्यासह नेट कींमत कीती ?
@anandabagadi1367
@anandabagadi1367 4 ай бұрын
Electric mini tractor banva," shekaryana parvdel
@ganeshgaykwad5187
@ganeshgaykwad5187 Жыл бұрын
सर्व व्हिडिओ भगितले पण कोणी किंमत सांगितली नाही काय कारण आहे माहीत नाही
@bhimraokhot780
@bhimraokhot780 Жыл бұрын
शेवटी पर्यंत किंमत सागीतली नाही याचा अर्थ काय समजायचा किंमत लवकर सांगा
@anilmahajan4167
@anilmahajan4167 Жыл бұрын
टोटल अवजारांचा या पार्ट ची किंमत किती
@shivajishinde1003
@shivajishinde1003 Жыл бұрын
शेवटपर्यंत किंमत सांगितली नाही ट्रॅक्टर घ्यायचा आहे मग समजायचं कसं
@shivajipatil5097
@shivajipatil5097 Жыл бұрын
Subsidy dili ki kimat wadhvtat.khara fayda tech ghetat.shasnane subsidy denya agodar kimat maryada ghalun dyavi.
@arvindzaware2912
@arvindzaware2912 Жыл бұрын
आम्हाला कांद्याला सारे पाच फुटी पाडता येतील का
@ashokvaidya6092
@ashokvaidya6092 4 ай бұрын
किंमत किती आहे v सबसिडी किती मिळेल
@dadasaheb12377
@dadasaheb12377 Жыл бұрын
भाऊ ची स्वतः ची कंपनी आहे का??
@dilipnalawade7392
@dilipnalawade7392 Жыл бұрын
या ट्रॅक्टरच्या किंमत किती फायनान्स वर देतात का रोखीने सबसिडी कोण देणार
@ShivrajVala-oq9ov
@ShivrajVala-oq9ov Жыл бұрын
😊😊
@Jagannathmahajan-d2g
@Jagannathmahajan-d2g Жыл бұрын
खूप छान ट्रॅक्टर आहे.याची किंमत किती आहे.
@narendralandge9378
@narendralandge9378 11 ай бұрын
Kimta kiti ahhe.
@shashikantbhusare9000
@shashikantbhusare9000 Жыл бұрын
अर्धवट माहिती का देता किंमत कोण सांगणार
@shivanandtolnure7324
@shivanandtolnure7324 Жыл бұрын
कामाचं बोला साहेब किंमत सहीत बाकीचे जास्त बोलून वेळ वाया घालवता तुम्ही
@bhausahebthete4522
@bhausahebthete4522 17 күн бұрын
रोटा ची किंमत किती आहे
@habibpathan-bo3qq
@habibpathan-bo3qq Жыл бұрын
सब्सिडी किति बस्ते
@vitthalraobade5932
@vitthalraobade5932 Жыл бұрын
महत्वाचे किंमत सांगा बाकी नका सांगत बसु
@BhanudasRavankar-mq3if
@BhanudasRavankar-mq3if 6 ай бұрын
किंमत किती आहे ते सांगा माहिती नंतर द्या
@bharatrathod2472
@bharatrathod2472 4 ай бұрын
Yavar nagar chalto ka
@dharmrajdorle9280
@dharmrajdorle9280 10 ай бұрын
सबसिडी वगळता किंमत किती रुपये
@maheshnikam5680
@maheshnikam5680 10 ай бұрын
ट्रॅक्टरचा डेमो देऊ शकता का
@sanjayjopale6117
@sanjayjopale6117 Жыл бұрын
Subside lagu jhali ki kalwa lagech kharedi karu
@jayrammamarde4627
@jayrammamarde4627 Жыл бұрын
Tell price.
@raosahebkambleraosahebkamb6115
@raosahebkambleraosahebkamb6115 Жыл бұрын
किंमत का नाही सांगत ?.
@hemantshamraovalvi150
@hemantshamraovalvi150 Жыл бұрын
सर किंमत saga
@Arnav_ingle
@Arnav_ingle Жыл бұрын
कीमत सर्व औजारसह सांगा
@manojkulkani2142
@manojkulkani2142 6 ай бұрын
yes
@maheshnikam5680
@maheshnikam5680 10 ай бұрын
ट्रॅक्टर मायलेज किती देतो
@dattatrayalandge395
@dattatrayalandge395 6 ай бұрын
व्हिडिओ संपत आला आहे,या ट्रेकटरची किंमत अजून सांगितली नाही..
@suryakant-zv8bz
@suryakant-zv8bz 3 ай бұрын
नेट कींमत का देत नाही सर्व साहीत्या सह
@bhimraopetkar3606
@bhimraopetkar3606 Жыл бұрын
किंमत कीती
@dilipaher7947
@dilipaher7947 Жыл бұрын
Price please sanga
@GajananPhadtare
@GajananPhadtare 9 ай бұрын
हे बारामतीकर आहेत महाराष्ट्राला खेळवणार
@bahubali95
@bahubali95 6 ай бұрын
Comments वाचून घ्या अगोदर सगळ्या
@pratikwaghmode9541
@pratikwaghmode9541 Жыл бұрын
Prise kiti
@arvindzaware2912
@arvindzaware2912 Жыл бұрын
Tractar ची किंमत किती आहे
@sanjaykale4641
@sanjaykale4641 6 ай бұрын
Are dada price sang
@ajitdeore5545
@ajitdeore5545 Жыл бұрын
किंमत किती? ते सांगा.
@bodharamnarkhede4484
@bodharamnarkhede4484 11 ай бұрын
चार चाकीची किंमत किती आहे ते पहिले सांग
@vishalamarale7639
@vishalamarale7639 Жыл бұрын
Prize sang
@jaykarkadam8276
@jaykarkadam8276 Жыл бұрын
सिलेंडर किती सांगितलं
@mangeshkale7210
@mangeshkale7210 Жыл бұрын
किंमत सांगितली नाही म्हणजे 100टक्के सबसिडी दिली आहे का
@PrashantVagare
@PrashantVagare 3 ай бұрын
Neem ke tractor ki kimat ki thi
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 Жыл бұрын
मी नाशिकचा आहे आपल़याकडूनच ,agreemate ,,,कंपनीचे पावरटिलर 9 एच पी घेतले होते परंतू चालवणार नसल़यामुले ते एक़चेंग होईल का विकासभाऊ हा टृक़टर किती किमतीत जाइल एक़चेंज करुन
@pandurangpawar2705
@pandurangpawar2705 Жыл бұрын
किंमत सांगाणं साहेब
@ashokpatil5323
@ashokpatil5323 11 ай бұрын
Prise and subsidi sent
@bhagwankangane1455
@bhagwankangane1455 Жыл бұрын
किंमत सांगा आणि पावर सांगा कोठे मिळते ते सांगा इतर काही सांगू नका?
@nilkantlasune2888
@nilkantlasune2888 Жыл бұрын
पलटी होत हो सर
@rameshpatil9665
@rameshpatil9665 6 ай бұрын
Traktar price
@vitthalraobade5932
@vitthalraobade5932 Жыл бұрын
जे महत्वाचे आहे ते सांगा.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН