No video

20 एकराची कमाई करा 1 एकरात नविन आधुनिक शेती माॅडेल।multilayer farming November December pike,sheti

  Рет қаралды 240,167

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

व्हिडीओमध्ये दाखविण्यात आलेले प्राॅडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या भागातील अ‍ॅग्रोस्टार च्या लाल दुकानाला भेट द्या किंवा अ‍ॅग्रोस्टार अॅप डाउनलोड करा किंवा 95030 95030 या नंबरवर काॅल करा
----------------------------------------------------------
Related Tags:-
Maharashtra Rain IMD Alert ⛈️ पंजाब डख हवामान अंदाज Heavy Rain ⛈️ Panjabrao dakh havaman andaj today
Maharashtra Rain , IMD Alert , पाऊस , Monsoon news , पंजाब डख हवामान अंदाज , हवामान अंदाज , Panjabrao dakh , havaman andaj , Panjabrao dakh havaman andaj , havaman andaj today ,
panjabrao dakh patil weather today , punjab dakh havaman andaj , havaman andaj today live , punjab dakh havaman andaj today , havaman andaj punjab dakh , panjabrao dakh , havaman andaj , punjab dakh , panjab dak havaman andaj , paus andaj today , panjabrao dakh live , punjab dakh live , panjabrao dakh patil , पंजाब डख हवामान अंदाज live today , hawaman andaj taday maharashtra , hawaman andaj taday live , pinjabrao dakh patil weather today , punjabrao dakh patil weather today ,
हवामान अंदाज आणि बातम्या Monsoon
दामिनी ॲप , विजा , हवामान अंदाज आणि बातम्या , हवामानाची बातमी आणि अंदाज , अंदाज हवामानाचा , हवामान अंदाज , havaman andaj today , हवामानाची बातमी , आज इथे होणार पाऊस , शेती विषयक माहिती , साप्ताहिक हवामान अंदाज आणि कृषिपिकसल्ला , मान्सून २०२२ चा हवामान अंदाज आणि बातम्या चा अंदाज , मान्सून २०२२ ,
octomber pike,November pike,December pike,malamal pike,hivali pike,ऑक्टोबर महिन्यात कोणती पिके घ्यावीत,ऑक्टोबर नोव्हेंबर पिके, ऑक्टोबर महिन्यात टोमॅटो लागवड, मिरची लागवड, झेंडू लागवड, भेंडी लागवड, वांगी लागवड, नोव्हेंबर पिके, नोव्हेंबर महिन्यात कोणती पिके घ्यावीत, काकडी लागवड, मेथी लागवड, कोथिंबीर लागवड,वाटाणा लागवड, कोबी लागवड, फ्लॉवर लागवड
30 दिवसात 30 लाख कमवा ऑक्टोबर नोव्हेंबर मधील नविन पिक।October,November Pike,sheti,vyavsay,havaman
कमी वेळात शेतकऱ्याला मालामाल करणार नविन पिक|November December pike,sheti,havaman andaj,vyavsay,udyog
कोणत्याही खत-औषधाशिवाय होणारी शुन्य खर्चाची शेती।November December pike,sheti,havaman andaj,vyavsay
शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करणार नविन पिक।November December pike,sheti,havaman andaj,vyavsay,farming
20 एकराची कमाई करा 1 एकरात नविन आधुनिक शेती माॅडेल।multilayer farming November December pike,sheti

Пікірлер: 125
@sohamvlog3878
@sohamvlog3878 Жыл бұрын
कमेंट वाचून खूप हसायला यायल बा काय सिरीयस व्हिडिओ आहे यार याला घाला रे शेतात
@janardhanbagul6174
@janardhanbagul6174 Жыл бұрын
मि दहा एकर शेति देतो करायला तू विसलाख दे बाकिचे ठेव तुझ्या खिशात भाऊ ला नफाच नफा म्हणजे 1कोटी 800000लाख 😂😂
@vijaykumarshirke7249
@vijaykumarshirke7249 Жыл бұрын
थापा मारु नको माझ्याकडे अडिच एकर जमिन आहे ये तू घे कशी घ्यायचीत पिक ते मला दहा लाख फक्त दे बाकी सर्व तुला विहिरीलाही पुरेल एवढ भरपूर पाणी आहे
@dattatrayadod9530
@dattatrayadod9530 Жыл бұрын
तू शेतकऱ्याचा दिसत नाही त्याला शेतकर्याच्या पोटी जन्म त्याला शेतकऱ्याच्या पोटी जन्म घ्यावा लागतो तो शेतकऱ्याच्या पुढचा दिसत नाही मुळात माझ्याकडे आहे ना शेती भरपूर आहे पाणी आहे ये आणि करून दाखव
@pradipphuge6314
@pradipphuge6314 Жыл бұрын
⁰⁰oóoo⁹ पो 999⁹
@bhausahebsanap1769
@bhausahebsanap1769 Жыл бұрын
*आदरनीय सुभाष पाळेकर तंत्राने हि माॅडेल शेती केली तर शक्य आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@goovindraomali4467
@goovindraomali4467 Жыл бұрын
आले हळद तुज्या बापाला माहीती आहे असे काही दिसत नाही
@user-xw6tk6lh5g
@user-xw6tk6lh5g Ай бұрын
तुझे प्रत्येक व्हिडिओ फेक आहे .मी तर बागायचेस बंद करून दिले.
@sairlendve9569
@sairlendve9569 Жыл бұрын
मंदीचा फोटो पाहुन वाटतय त्याना लमपी कींवा गोवर झालाय
@PaithaniCreator
@PaithaniCreator Жыл бұрын
90 बहाद्दर दिसतात हे महाशय
@vilasdupare8685
@vilasdupare8685 Жыл бұрын
हित सांगतोय कोणतेही रसायन वापरायची गरज नाही आन होतेच रसायनाची जाहिरात करतोय सगळ्यात मोठा घोडा या अग्रो स्टार वाले लोक लावत आहेत
@nanamenkudale1261
@nanamenkudale1261 Жыл бұрын
एक सुध्दा लिंक मिळत नाही फक्त टाईमपास करत आहे खरंतर पहाणारे आपण मुर्ख आहोत
@ganeshmakhar5671
@ganeshmakhar5671 Жыл бұрын
तुमचा पत्ता द्या ....तुम्ही केली का ओ अशी शेती कधी.... लोकांना भेट दिल्यावर वास्तव समजेल
@sanjaydange9492
@sanjaydange9492 Жыл бұрын
माझी 9 एकर शेती करायला देतो करतो का विचार, मला फक्त 8 एकर च उत्पादनाचे पैसे देवू दे, बाकी नफा तोच घेऊ दे
@ramsingjadhao5005
@ramsingjadhao5005 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत खरात साहेब
@pravinpatil5983
@pravinpatil5983 Жыл бұрын
आंबा पपई कारले आणि आले एकाचवेळी घेऊ शकत नाही कृपया शेतकऱ्यांना मूर्ख बनाऊ नका u tubvar या टाइपचे vdo upload करण्यासाठी कृषी विभागाची परवानगी पाहिजे
@pseries8647
@pseries8647 Жыл бұрын
याला आल्यावर किती रोग येतात व पपई वर रोग व्हायरस आल्यावर या पैकी कोणत पीक येईल विचारा याला काही फेकायले लोक शेतकरी वर्गाची टिंगल लावली यांनी
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
बरोबर् बोलता आहत्
@pandharinathpharane9366
@pandharinathpharane9366 Жыл бұрын
परदेशी पाहुणे...चलन कसे..धन्यवाद
@nalindjadhav6856
@nalindjadhav6856 Ай бұрын
ह्याचा आवाज जरी आला मी चेंज चे बटन दाबतो . तुंम्हीसुंधा तेच करा .
@deepakpatil5663
@deepakpatil5663 Жыл бұрын
विषय सोडून इतर गोष्टीत सुरुवातीस 3 ते 4 मिनिट बकवास ऐकावयास लावता... त्या पेक्षा सरळ विषयावर व्याख्यान दिल तर ऐकावयास interest वाढतो....
@chandrashekharmathankar7056
@chandrashekharmathankar7056 Жыл бұрын
Guarantee VA Faydyach ahe tar use karto pan tumhi margdarshan karawe. tota zala tar Insurance kadha..nahitar Tumhala bharpayee dhyavi lagel. Bond lihun Dyava lagel. 100 shetkari ahet. Call kinva massage kara .
@tarachandmaher7801
@tarachandmaher7801 Жыл бұрын
Mitra namaskar ! Mazakade 7 yekar jamin ahe. Pani bharpur aahet. Apan mala 1 yekar chic dam dene sir.
@vijaykakade7838
@vijaykakade7838 Жыл бұрын
Khup knowlege aahe .
@jitendrapatil6928
@jitendrapatil6928 Жыл бұрын
खोटं बोलन थोडे थांबले तर बर हि वृत्ती चागली नाहि
@amoldesale8599
@amoldesale8599 Жыл бұрын
नका मजाक करू रे शेतकरी राजा ची..
@a007rp
@a007rp Жыл бұрын
Marathi shetakari yaani aadhunik sheti shikalee pahije, netyyanchyaa paathi na laagataa
@sudhakarramteke4907
@sudhakarramteke4907 Жыл бұрын
ओलीतावर आधारित आहेत ❓
@kisanpatil7237
@kisanpatil7237 Жыл бұрын
परदेशी लोकांची शेती दाखवून आणि सर्व च आैषध कंपनीचे आढवटाइज करून यु ट्युब चैनल चालवायचे सोपे आहे जरा सवता पाठीवर पंप घेऊन बघा शेती म्हणजे काय समजल
@SagarMagdum-vh6qb
@SagarMagdum-vh6qb 2 ай бұрын
Thank you 200 subscribe
@vijayrajput5569
@vijayrajput5569 Жыл бұрын
भलत्याच थापा मारुन शेतकरृयाला वेड बनवू नका
@shubhamjadhao4661
@shubhamjadhao4661 Жыл бұрын
कोनती हि गोष्टी बोलताना भान ठेवने गरजेच आहे
@saishriramacademyindia8606
@saishriramacademyindia8606 Жыл бұрын
शेतकरी या शब्दाची व्याख्या तरी येते का तुम्हाला. अर्धवट रावा ना नमस्कार.
@prakashnikam9404
@prakashnikam9404 Жыл бұрын
हा डोक्यावर पडलाय रे.! ह्याला शेतातले ढेकळं तरी कळतात का..........?
@rohitkajve5659
@rohitkajve5659 Жыл бұрын
Pm चा nav kay घेतला te नीट ऐका..😁🤣 2:24 sec la..
@mahendrakhandare4067
@mahendrakhandare4067 Жыл бұрын
मासे पण सोडा शेतात अधिक जास्त उत्पन्न मिळेल 😄 काही पण बडबड करतो
@dyaneshwarkatkar
@dyaneshwarkatkar Жыл бұрын
गप रे
@suryakantawatade6669
@suryakantawatade6669 Жыл бұрын
हा नुसती बडबड करतो,ह्याचे व्हिडिओ बंद करावेत,
@pintuhingmire4381
@pintuhingmire4381 Жыл бұрын
सर पैशांच्या (अमेरिकन डॉलर) झाडाचे बियाने पाहिजे आहे़ .मिळेल का
@sohamvlog3878
@sohamvlog3878 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
तुम्ही या धाराशिव जिल्हा त शेती करण्यासाठी एक हिस्सा शेतकऱ्याला द्या विना खर्च आम्ही तुम्हाला शेतजमीन देतो मग तुम्हाला कळेल आम्हाला दिसेल
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y Жыл бұрын
होय माझं प्रयोग सुरू आहे अर्धा ऐकर शेतात
@madhavnarute6319
@madhavnarute6319 Жыл бұрын
अरे वाघा आता शेतीचा खर्च भेटणार तू इतक उत्पन्न सांगायला इतका उत्पन्न असतं तर शेतकऱ्यांना आत्महत्या केली असती का
@ganpatphad9291
@ganpatphad9291 Жыл бұрын
Tula ovashad kalat ka kashala kote sagato
@omghule3373
@omghule3373 Жыл бұрын
BhiYa shetakari aatsmaya rahava
@vikramsarode1235
@vikramsarode1235 Жыл бұрын
Sir link kuthe aahe description madhe🤔
@pandurangshinde2209
@pandurangshinde2209 10 ай бұрын
सगळा बलाचाच भात
@vishnuchavan8924
@vishnuchavan8924 Жыл бұрын
मिश्रपीक पद्धत जुनीच आहे यात नाविन नाही जाहिराती साठी काहिही पारंपारीक असलेले आम्हीच शोधलं या आविर्भावात संगत आहे लबाड्या बंद करा शेतकरी एवढा खुळा नाही जाहिराती पाहून फसेल शेतावर जाऊन करून दाखव परकीय चलन दाखवून कोणी फसत नाही
@ramdasmurtadak393
@ramdasmurtadak393 Жыл бұрын
Badbad
@dharmendragaynar7427
@dharmendragaynar7427 Жыл бұрын
वर्षभरासाठि मजुर कुठे मिळेल ते सांगा
@maheshherkar6569
@maheshherkar6569 Жыл бұрын
I'm ready for work and your technique.
@subhashlomte2322
@subhashlomte2322 4 ай бұрын
Are you Shaikh chilli?
@balasahebkudale289
@balasahebkudale289 Жыл бұрын
Description madhe link🔗 nahiye
@rahuldagade7576
@rahuldagade7576 Жыл бұрын
बाबा तू आणि करून दाखव भरपूर शेती आहे व्हिडिओ चालवण्यासाठी सुट्टी नको लावू
@tukarambhosale5363
@tukarambhosale5363 Жыл бұрын
मनाचे मांडे चाखतोय बिचारा
@Nagesh456
@Nagesh456 Жыл бұрын
काही फायदा झाला नाही विडिओ पाहून फालतू बडबड आहे
@sukdeosapkale5122
@sukdeosapkale5122 Жыл бұрын
अरे बाबा तू लाखोंचे उत्पन्न दाखवतो पण रुपया ऐवजी डॉलर दाखवतो।पिके दाखवत्तानं सर्वे परदेशातसली पिके दाखवतो आणि multilayer फार्मिंग सांगतो।तुला काय शेतकरी मूर्ख वाटतोय का?.
@jagannathpatil2762
@jagannathpatil2762 Жыл бұрын
थापा मारतो काय?
@sachinborse9157
@sachinborse9157 Жыл бұрын
फक्त वेड्यात काढतो हा 😡
@vilasdupare8685
@vilasdupare8685 Жыл бұрын
याचे चॅनल not instred करा आपोआप शेतात कमला येईल शेतात आला की सरळ नांगराला जुपा याला गडवा सोबत
@sharadkoli3652
@sharadkoli3652 Жыл бұрын
करायला गेला गणपती झाला मारुती याला शेतीतील काही महिती दिसत नाहि
@sukdeosapkale5122
@sukdeosapkale5122 4 ай бұрын
Ha modicha bhau disato
@SamarthMaharaj
@SamarthMaharaj Жыл бұрын
शेतात राव मग कळतंय उत्पन्न
@pbwagh5605
@pbwagh5605 Жыл бұрын
Thiksir
@DevShortvideo50
@DevShortvideo50 Жыл бұрын
काहि पण दादा
@gajanandeshmukh7318
@gajanandeshmukh7318 Жыл бұрын
sunder....eknayas....pratyekshat.....1..gay (cow)...palnay...kastgaras...kathin...zalay...?.. .....khatye!kitak..nashkay!..majuri!...aanudanas...lagnari..kagad..patre....mobail...data...na..milnay....!..vadhlayli....shasan...dalal...fasvegiri!....deshi...darucha...mahapur.....!premacha...abhav!..malala....kimat...nahi??????
@ganeshsuradkar4195
@ganeshsuradkar4195 Жыл бұрын
काही पण सांगू नकोस
@ganeshbodhare806
@ganeshbodhare806 Жыл бұрын
लोकांना वेड्यात काढु नको
@dnyaneshwarchavan2116
@dnyaneshwarchavan2116 Жыл бұрын
तुला एकानेही चांगले टिप्पणी दिलेली नाही फेक व्हिडिओ बनवू नको
@shankarp1
@shankarp1 Жыл бұрын
This is not possible
@sadashivmundebhaktirang1387
@sadashivmundebhaktirang1387 Жыл бұрын
Tu ka kart nahi
@madhavbiradar8893
@madhavbiradar8893 Жыл бұрын
तूला भारताच्या नोटा मीळाले नाहीत का?
@annakate3907
@annakate3907 Жыл бұрын
आम्ही काय धोऋावर विण करतोय काय शहाणा
@shubhamdabhade8744
@shubhamdabhade8744 Жыл бұрын
याला कापूस वेचायला आना रे
@vijaysonkamble7428
@vijaysonkamble7428 Жыл бұрын
बस कर परत व्हिडिओ टाकू नको माहिती काहीच नाही आधीच शेतकरी संकटात आहे आणि परत अशी शेती केली तर घरातील सर्व उपसी मरतील तेव्हा तुम्ही येणार नाही
@shamnagare4739
@shamnagare4739 27 күн бұрын
पोपट पंडित
@manojpotdar6296
@manojpotdar6296 Жыл бұрын
Adi tu kar mag lokana sang..... Tula shetkaryachi kahi Dene ghene nahi...fakt you tube cha paise sathe karto video...
@vinodharkal1604
@vinodharkal1604 Жыл бұрын
Yed zavya
@agricultureinindia3713
@agricultureinindia3713 Жыл бұрын
छान माहिती
@kisanpatil7237
@kisanpatil7237 Жыл бұрын
अरे तुला रोड टच दहा एकर जमीन देतो आणि तुला पाच वर्षे जमीन फुकट वापरायला देतो आणि कीती मिळवतोस तेवड मिळव आणि तुझे युट्युब च पैसे दे तेही एक वर्ष चं
@bhagvatjadhav695
@bhagvatjadhav695 Жыл бұрын
बाता मागतोय
@balasahebkudale289
@balasahebkudale289 Жыл бұрын
मरेन्द्र मोदी 😂😂😂
@sadashivmundebhaktirang1387
@sadashivmundebhaktirang1387 Жыл бұрын
Thapa mari bandh kar
@subhashsangale3102
@subhashsangale3102 Жыл бұрын
y yedya
@pritambhakare8536
@pritambhakare8536 Жыл бұрын
Thapa Marto
@manojpotdar6296
@manojpotdar6296 Жыл бұрын
Tu karto ka mazi sheti..... bevda
@pandurangghadage4497
@pandurangghadage4497 Жыл бұрын
Tumhi fakat THAPA Det asata
@madhukarragit760
@madhukarragit760 Жыл бұрын
He sarva khot ahe
@rajendradhabale7141
@rajendradhabale7141 Жыл бұрын
No knowledge only impractical way
@gajananchaukale3289
@gajananchaukale3289 Күн бұрын
Bulya
@KisanStudioHub
@KisanStudioHub Жыл бұрын
🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@abasahebjadhav5033
@abasahebjadhav5033 Жыл бұрын
लबाड हिडीओ टाकने बरोबर नाही
@bapuxgaming577
@bapuxgaming577 Жыл бұрын
Ha sala shetkrya la yedyat kadto
@ramdasaher883
@ramdasaher883 Жыл бұрын
Bogas
@prashanthivarkar5913
@prashanthivarkar5913 Жыл бұрын
bin dok manus..nonsense
@rameshwarwaghale9876
@rameshwarwaghale9876 Жыл бұрын
🤣
@rangadeorefitar6791
@rangadeorefitar6791 Жыл бұрын
फालतु विडीओ बनवणे सोडा पाटील ,,,,,,,,,,,,,
@vijaychabukswar9898
@vijaychabukswar9898 Жыл бұрын
Falto vid
@abhisheksabnkar2428
@abhisheksabnkar2428 Жыл бұрын
फालतू बकवास करतोय हा
@shantilalmahajan4628
@shantilalmahajan4628 Жыл бұрын
महामूर्ख
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 7 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 31 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН