दुकानातील औषधे वापरून शेतकरी कर्जबाजारी होत आहे, आपण नेहमी प्रामाणिकपणे स्वस्तात आणि पावरफुल औषधांची माहिती देत असता त्यामुळे नक्कीच आम्हा शेतकऱ्यांना आपल्या औषधांचा फायदाच होत असतो, आण्णासाहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
सेंद्रिय धन्यवाद दादा
@nitinbhilare13355 жыл бұрын
होय बरोबर आहे
@भूमाता-ड9ल5 жыл бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@vilassawant82865 жыл бұрын
Atishay sundae mangola chalel ka
@vinayaksohoni55624 жыл бұрын
8208179152 हे मी माझ्या मित्राला बनवून दिले पण फायदा झाला नाही 10/03/2020
@ramdasdeshmukh16513 жыл бұрын
तुमचे मार्गदर्शन आयकून सेंद्रिय शेती ला सुरुवात केली आहे आपले मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे कार्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@पसायदान-भ1च4 жыл бұрын
भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करता ते खूपच महत्वपुर्ण आहे, तुमच्या या प्रयत्नांसाठी मनःपूर्वक धन्यवाद
@soumangalthorat53142 жыл бұрын
मी तयार केले आहे, खूप छान आहे , खूप खूप धन्यवाद!
@gajananshinde65283 жыл бұрын
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बनवले खूप मस्त रिझल्ट आला आहे🤝🙏. सेंद्ीय शेती ही काळाची गरज आहे सर्व तरुण वर्गाने सेंद्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून शेती करायला हवी.
@chinmaypatil80933 жыл бұрын
तयार करताना हे औषध झाकून ठेवावे की उघडे
@shaileshkarle25222 жыл бұрын
तुम्ही कशावर वापरलं होतं
@gajananshinde65282 жыл бұрын
@@shaileshkarle2522 माझ्या कडे सर्व प्रकारची फळ झाडे आहेत आणि गुरांच्या चाऱ्या साठी मका कडवळ नेहमीच असते त्यावर वापरतो मी हे.
@shaileshkarle25222 жыл бұрын
तुमचं गाव कोणतं
@gajananshinde65282 жыл бұрын
@@shaileshkarle2522 कर्जत तालुका, जिल्हा अहमदनगर.
@kidos1442 жыл бұрын
Very simple nice mahiti ji phalbagansathi aatishay upyogi aaahe
@gokulsarbande98945 жыл бұрын
खुपच सुंदर औषध बनविले धन्यवाद
@vilasbhosale66295 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली. धन्यवाद भाऊ.
@govindraokshirsagar42432 ай бұрын
आपण खूप छान माहिती दिली याबद्दल आपल्याला धन्यवाद
@sombirajdar57515 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
@amarshinde56223 жыл бұрын
अण्णासाहेब छान रिझल्ट आले आहेत . धन्यवाद
@prabhakarraut53235 жыл бұрын
व्वा आण्णा साहेब एकदम भारी 👌👌👌👏👏
@बलिरामजावले3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे आण्णा भाऊ धन्यवाद, बळीराम जावळे आडगाव पैठण
@gokulsarbande98944 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
@deepakpadole38634 жыл бұрын
खूप छान छान गोष्टी सांगता तुम्ही आणि कशी काळजी घ्यावी लागते हे अगदी तन्मयतेने सांगतां मला आवडली तुमची style,मी नक्कि हे करून वापरेल.धन्यवाद मित्रा ,!
@prafullilatake695 жыл бұрын
कांद्याला चालेते का
@maulipawar70045 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद पावरफुल आहे हे ओशद मी बनवले आहे रिझल्ट खुप छान आहे मीतर 4 दिवसांतच वापरले
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
खुप छान सर,धन्यवाद
@abhijittemgire2285 жыл бұрын
औषध बनावल्याव झाकून ठेवावे लागते का
@tejas88374 жыл бұрын
राम राम आण्णासाहेब जो तुम्ही चारवाट लिंबा साठी सांगितलेलं खूपच फायदा झाला. नारळ चा मोहोर जळतोय त्या साठी सांगा
@shrikantjwaghmare17804 ай бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻 नेहेमीप्रमाणे उपयुक्त माहिती
@vikasyedhe61415 жыл бұрын
राम राम आण्णाभाऊ एकच नंबर व्हिडीओ खुप खुप छान आपल्या रसाल वाणीतुन जे मार्गदर्शन करतात शेत करी बांधवासाठी खरच लाख मोलाचे आहे आयुष्यभर आसच राहू द्या ही विंनती एकदा भेटण्याची इच्छा आहे आण्णाभाऊ तुमचा आवाज खुप खुप गोड आहे धन्यवाद आण्णाभाऊ 👌💐💐💐💐💐
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
धन्यवाद भाऊ, आपले प्रेम व सहकार्य मला मिळत आहे ,आपल्या बांधवांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील,🙏🙏
@sudarshanmirge67495 жыл бұрын
अद्रकीचे आम्हाला माहिती द्या
@vishnupantshinde24142 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद!
@maheshpatil-vo1xc4 жыл бұрын
Dada drip madhun sodl tar kas jodych.. mhjje प्रमाण kas
@AshokWakde-b9d4 ай бұрын
धन्यवाद आनासाहेब. राम राम 👌👌
@avinashband3334 жыл бұрын
कांदा पोसण्यासाठी औषध सांगा
@macchindragavande81484 жыл бұрын
अन्नासाहेब खूब छान वेरी नाइस
@2aarushcheke8234 жыл бұрын
केळीला चालेल का
@vijayphadatare242811 ай бұрын
Atishy Chan mahiti annsaheb
@chandrakantdounde13924 жыл бұрын
बनवायचे कसे हे सांगितले त्याच प्रमाणे वापरायचे ही कसे हेही सांगावे
@rajanmeshram74134 жыл бұрын
Annashaheb Maja shett result 100% lagl kapsac pikal khupc fhulora laglay thanks
@krushnaargade10194 жыл бұрын
पाणी घ्यायच नाही मग ml कस घ्यायाच
@marathednyaneshwar27164 жыл бұрын
राम राम आनांसाहेब या टॉनिक चा रीजलट छान👏✊👍
@kiyankiyansh12245 жыл бұрын
हे टॉनिक खरंच खुप पावरफुल आहे.
@kiyankiyansh12245 жыл бұрын
लाईक बद्दल आभार.
@abhijittemgire2285 жыл бұрын
त्याला झाकून ठेवायचं का
@LearnWithDATainfo4 жыл бұрын
Aapne try kiya hai kya brother
@kiyankiyansh12244 жыл бұрын
@@abhijittemgire228 हो डब्बा ला झाकण लावू शकता
@kiyankiyansh12244 жыл бұрын
@@LearnWithDATainfo एस सर अच्छा रिसाल्ट आता है.
@dhananjaysontakke97133 жыл бұрын
अण्णा साहेब खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@rohanpatil62584 жыл бұрын
अण्णाभाऊ नमस्कार🙏 तुमचे व्हीडीओ बघून मी आता सेंद्रीय शेतीची सुरूवात केली आहे.कापसाच्या पिकावर प्रयोग करत आहे .इतरांपेक्षा पिक चांगले आहे .
@ganeshambhore37072 жыл бұрын
पिकांच्या कोणत्या आवथेत फवारणी करावी
@vinayakhankare16324 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती अण्णासाहेब आभारी आहे
@anantadarwey40793 жыл бұрын
Khup sundar माहिती dili Bhausaheb Dhanyawadji
@ajaysonawane23985 жыл бұрын
केळीच्या,घडावर,फवाणीसाठी,चालेल,पपाला,किती,वापराचे
@soumangalthorat53143 жыл бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती !
@tatysahebgade62034 жыл бұрын
एका पंपाला कीजिए मिलि सागा
@rahuldhumal48364 жыл бұрын
लय भारी र वाघा....
@bhatupatil13775 жыл бұрын
कांदापात वाढीसाठी व बुरशीनाशक सागा दादा
@sachinmete25223 жыл бұрын
खुप छान माहिती
@sachinmete25223 жыл бұрын
सोयाबीन पिकासाठी चालेल का
@gajanan09275 жыл бұрын
कापसावर जमतंय का सर
@anilnilekarfarming64755 жыл бұрын
चालते
@deepaksonar34624 жыл бұрын
छान माहिती दिली आहे मी ही करुन पाहतो
@satishingale86835 жыл бұрын
Great work
@balajibhalekar33824 жыл бұрын
खूप छान माहिती देता अण्णा मनापासून धन्यवाद
@narayanbhosle71765 жыл бұрын
कीटकनाशका सोबत घेऊन शकतो का नाही
@ajittodkar60693 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@sidhanathpatil23715 жыл бұрын
इष्ट म्हणजे काय
@vikasyedhe61415 жыл бұрын
आरे भावा पाव बेकरी मध्ये इस्ट भेटते
@chandrakantraut19865 жыл бұрын
चांगली माहिती दील्याबद्ल अण्णासाहेब आपले ध्यनवाद
@dadakale93143 жыл бұрын
1no annasaheb
@bg-eg6jr5 жыл бұрын
आद्रक ला चालेल का ड्रिप मधून
@ankushchenapure4 ай бұрын
जय गोमाता जय गोधन ॐ सुरभ्यै माता नमः 🐂🪷🌹🌺🥥🌳🦚⛳🇹🇯🚩🚩🚩🚩
आना साहेब हुमणी कीड विषयी थोडी माहिती द्या .तुमचे प्रत्येक विडिओ खूप मोलाची मदत करते.
@nitinkirme50734 жыл бұрын
खुपच छान आंणा आभारी आहाेत
@mallikarjunsutar99565 жыл бұрын
मला पडलेला प्रश्न हे सगळ तुम्ही कुठून शिकलात व्हिडिओ छान होत
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
पुढच्या व्हिडीओ सविस्तर देतो सर,धन्यवाद 🙏🙏
@dattagorde13605 жыл бұрын
नमस्कार खूपच छान
@dnyaneshwarnakade27064 жыл бұрын
अणणासाहेब निंबोनी अर्कसोबत किंवा दशपर्णी अर्जासोबत मिक्स करून फवारणी केली तर चालेल का
@dilajelesk.........73664 жыл бұрын
Mast saheb
@sainathkokate76902 жыл бұрын
सर तुम्ही प्रत्येक विडीओ मध्ये कृपया discrimination मध्ये पध्दती साहित्य, प्रमाण द्या 🙏
@दिशासेंद्रियशेती2 жыл бұрын
नक्कीच सर🙏
@tushardesale50642 жыл бұрын
ईस्ट म्हणजे काय
@uttamhyalij24235 жыл бұрын
शेवगा शेती ल चालेल का आण्णा साहेब
@jageshwaruikey85343 жыл бұрын
Pikache kontya stej la dyache plrase sanga
@amolpingle9264 жыл бұрын
२०० लिं साठी प्रमाण सागा
@sachinmartode55214 жыл бұрын
बोहात बढ़िया।
@sachinakurdekar2594 жыл бұрын
Mast Zabardast
@ankushediting26234 жыл бұрын
खरबुज साड़ी बृशिनाशक कसे तयार कराय चे
@bhalchandrakulkarni45434 жыл бұрын
खुपचसुंदर माहिती सांगितली आण्णासाहेब
@MaziRecipeMaziBaag4 жыл бұрын
Video खूपच छान आहे
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
धन्यवाद
@sachiningle82955 жыл бұрын
भाऊ थ्रिप्स पांढरी माशी आणी तुडतुड्यांसाठी विडिओ तयार करा
@prajaktapatil1315 жыл бұрын
SACHIN INGLE
@hanmantchavan70255 жыл бұрын
@@prajaktapatil131 चागला
@sajankolpe51314 жыл бұрын
Chan mahiti dili sir
@sopankothimbire75755 жыл бұрын
राम राम भाऊ कापुस लाल पडला आहे व त्यासोबत पाते फुलं पण लाल पडत आहेत क्रपया ऊपाय सांगा.
@sanjaykulkarni62972 жыл бұрын
माहिती खूप छान मिश्रण झाल्यावर त्याचे प्रमाण किती प्रमाणात पाणी घालावे
@satishjadhav-qn8ee5 жыл бұрын
रामराम अण्णा. मी अंजिरच्या झाडाला एअर लेरींग केली होती , आणि ती सक्सेस पण झाली , सक्सेस झाल्यावर तीला कापुण जमिणित लावलि पन त्याची पाने सुकुन गेली.. ते उगल का
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
फुटते भाऊ ते,काही काळजी करू नका, धन्यवाद
@SomnathBhagat-t6o Жыл бұрын
Chemical barobar favarle tar. Calthe ka
@mallikarjunhonamore94795 жыл бұрын
डाळिंब बाग आहे त्या वर तेल्या रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी उपाय सांगा ना
@krushnashelke27684 жыл бұрын
खुफिया सादर भाऊ
@vaibhavthakre22065 жыл бұрын
भाऊ मी चिंकु आणि खेळाचे केले आहे आणि उंबराचे पण बणवले आहे आणि उंबराचा वापर केला आहे पावर फुल आहे
@ranjeetjadhav75805 жыл бұрын
उंबराचे औषध कसे बनवायचे प्लीज सांगा
@chandrakantdeshmukh97345 жыл бұрын
@@ranjeetjadhav7580 1 kg. Junnar 1 kg kala gul mila kara 30 divas bhrnit kujat theva adun madun topan 5 minute use theva 3o divsa nantar vapra
@sagarpund51473 жыл бұрын
Sir zakan laun thevaych ka
@amoljadhav-hq3it4 жыл бұрын
15 वषीॅचे जुने फणसाचे झाड आहे परंतु ते कलमाचे नाही. त्याला लहान-लहान फळे लागून. ती आपाेआप गळून पडतात. त्यावर एक. व्हिडीओ बनवा.
@mangaladeshamukh94884 жыл бұрын
छान वाटले ऐकून
@शिंदेनॅचरलफार्मर5 жыл бұрын
मि सुधा हुबराचे केले आहे फिश आँइल बनवले वापले नाही वापरून पाहातो भाऊ पेरू बद्दल माहिति द्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@sagarshelake94794 жыл бұрын
Dada tumca nb dya
@VarshaPhadatare-re5tg4 ай бұрын
सेंद्रिय नमस्कार अण्णासाहेब खूपच छान माहिती आमच्याकडे चार काजळी खिलार जातीच्या गाया अतिशय देखण्या आहेत आपल्याला त्यांचे फोटो पाठवीन विजय फडतरे देशमुख
@sharad85785 жыл бұрын
धन्यवाद
@tukarammore67525 жыл бұрын
धन्यवाद
@rameshwardevkar79625 жыл бұрын
र्ाम राम अण्णासाहेब आपण खुप चांगली माहिती दिली धन्यवाद.हे टॉनिक किटनाशकाबरोबर वापरले तर चालेल काय?मी ताक गोमुत्र गुळ या पासुन औषधी तयार केली आहे.या सोबत स्प्रे केला तर चालेल काय?
@कृषीसंजीवनी-ब4थ4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली अण्णासाहेब
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
धन्यवाद
@sainathpande7055 жыл бұрын
प्रती पंम्प प्रमाण किती घ्यावे.
@ashoklichade8385 жыл бұрын
फार छान
@villagelife272695 жыл бұрын
अण्णासाहेब तुम्ही बरेच टॉनिक बनवून दाखवले... त्यापैकी कोण कोणते टॉनिक एकत्र करून फवारणी करता येईल
@yogeshchavan99904 жыл бұрын
बरोबर आहे कृपया याचे उत्तर द्यावे । कोणकोणते टॉनिक एकत्रित फावरू शकतो
@tanujajoshi16614 жыл бұрын
खुपच महत्त्वाची माहिती धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshmore57235 жыл бұрын
मिर्ची वर बोकड्या नावाचा रोग पडला आहे त्यावर उपाय सांगा
@जैविकशेती-ढ1स5 жыл бұрын
कोणता जिल्हा
@kiranhare24045 жыл бұрын
डिकंपोजर फवारणी करा दर चार दिवसानी दहा दिवसात रिझल्ट दिसेल
@rupalirajguru602511 ай бұрын
राम राम मावली हे ऊसाला चालेका
@vikasgaikwad26715 жыл бұрын
आण्णा साहेब, धन्यवाद मला एक प्रश्न पडला आहे,हे मिश्रण कार्य कसे करते पिकांवर, थोडक्यात माहिती दिली तरी चालेल, Actual संबंध काय असावा
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
यात केळी आणि गूळ असल्यामुळे याचे गोड पणामुळे मधमाशी आणि जिवाणूंची संख्या खुप वाढते फुलाची संख्या वाढते व फुलगळ होत नाही बरोबर आहे की नाही भाऊ रिप्लाय द्या,धन्यवाद
@vikasgaikwad26715 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती अच्छा धन्यवाद माहिती दिल्या बद्दल,
@cr7king2873 жыл бұрын
Ande taklya var calel ka
@dayanandkumbhar79973 жыл бұрын
Sir aamala usa sati kahi aavshet sag plz
@tejasraghorte35874 жыл бұрын
Ya mde ghari kele jaivik kitknashak varta yeil ka
@ashishdeshmukh10635 жыл бұрын
Khup chhan mahiti dili bhau.
@samarthchavan3024 жыл бұрын
Anasaheb khup Chan Kam Karat ahat tumachya karayala salam ..
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
🙏🙏
@cutucute28514 жыл бұрын
Annasaheb yachyabrobar kitak nashk takle tr chalel ka