डांगे साहेब, आपले मन खरच मोठे आहे.आपण कौतुकास पात्र आहात, आपले बरोबर इतरही शेतकरी बांधवांना फायदा व्हावा हि आपली तळमळ दिसते, भगवान आपका भला करो.आपणास पुढील व्हिडीओ स आणखी बळ मिळो,हि शुभेच्छा.... जय शंकर
@ganeshbhopale48965 жыл бұрын
खुप अभ्यासु व्यक्तिमत्त्व शेतकऱ्यांना ज्ञानाचा खजीना आपण देत आहात शेतकऱ्यांना कर्ज मुक्त सरकार तर करु शकत नाही डांगे साहेब पण आपण आपल्या ज्ञानाच्या खजीन्यातुन शेतकऱ्यांना खुप काही देत आहात आम्ही आपल्या संपर्कात नेहमी राहु शेतकऱ्यांना जमेल तेवढी मदत करू आपलाच आदर्श डोळ्यासमोर ठेउन
@pradiprahate74354 жыл бұрын
Dr. Krishna Chandra सरांचे बळीराजा कडून हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद ,🙏🙏🙏
@v.patil.7454 жыл бұрын
डॉ. कृष्ण चंद्रा सरांना फोन करून सर्व माहीती घेणार होतो, पण तुमच्या video ने पुर्ण माहीती लागली. 🙏 धन्यवाद 💐 रासायनिक खत विक्रेत्यांना हे खुप मोठे षडयंत्रच वाटनार् यात शंका नाही.
वेस्ट डि कंपोजर शेतात एकदा वापरल्या वर पुन्हा किती दिवसांनी वापरावे
@vandanamore97734 жыл бұрын
आम्ही आधी जीवामृत वापरत होतो गेले वर्षभर वेस्ट. डी कंपोझर वापरत आहोत रिझल्ट्स चांगले आहेत.अमेझान वरून मागवता येत.
@mallikarjunsutar39364 жыл бұрын
कस मागवयच आणि किती खर्च येईल
@ajaymore93584 жыл бұрын
@@mallikarjunsutar3936 Amazon la search Kara... Sakti biotech che available aahe...200+210=410 Rs
@mallikarjunsutar39364 жыл бұрын
@@ajaymore9358 सर सर्च केली 360प्रती बॉटल दाखवत आहे खर 7414984828
@narayanmithe99365 жыл бұрын
तुम्ही माहिती उपलब्ध करून दिल्या बदल तुमचे खूप खूप शुभेच्छा
@wikystar3184 жыл бұрын
देशातील प्रत्येक तालुक्यात उपलब्ध करायला पाहिजे , प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये यायला पाहिजे ..
@bhalchandrakulkarni4543 Жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@rameshhunashikatti8685 жыл бұрын
Good explain. Also Thanks to Dr Kishan Chandra & his team.
@dnyaneshwarmehkare87894 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद.
@sanjaykhairnar51364 жыл бұрын
मी वापरतो आहे रिझल्ट पण चांगला आहे .पण फुकटचा सल्ला लोक घेत नाही.
@gokuljaybhaye44983 жыл бұрын
शेणखतावर प्रकीया करायला चालत का
@राजेंद्रगायकवाड-म7छ2 ай бұрын
वेस्टेज डी कंपोजर मागवण्यासाठी काय करावे लागेल ते सांगा..🙏
@gopinathsolanke63653 жыл бұрын
खुप छान आणि खूप शुभेच्छा
@sainathkedari82004 жыл бұрын
West d cumposer ani jivambrut sobat shetat takle tar kay hoil kiva tya dogan madhe kiti divsache antar pahijen plzz reply dy
@shivshankarmishra7104 жыл бұрын
Direct वापर सोयाबीन, गेहू, चना इसमें कर सकते क्या......?
@bhagawanadhikari88775 жыл бұрын
खुपच छान म्हनजे लय भारी माहीती दीली भाऊ तुमचा आब्पास येवढा येवढी माहीती अजुन कोनी दीली नाही धन्यवाद भाऊ
@radheshyammaske89414 жыл бұрын
शेतीसाठी जबरदस्त आहे सर्वांनी वापरल पाहिजे
@netajisathe6643 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@walmikbeske4863 Жыл бұрын
मी 2017 पासून वापरतो यासाठी 20,000 लिटर ची टाकी आहे पण 1 एकर जमीसाठी किती प्रमाणात व किती वेळा वापरावे
@vilaskulkarni33043 жыл бұрын
खुपच छान आहे मी वापर केला आहे
@DOKEDM5 жыл бұрын
जीवामृत मध्ये सर्व bacteria आहेत. जीवामृत वापरायला सांगा ना.
@shankargharat91305 жыл бұрын
रासायनिक खताच्या विक्रीत घट होईल. म्हणून wd षडयंत्र वाटत असेल.
@rajuraut15304 жыл бұрын
Right
@krishnashinde81085 жыл бұрын
छान माहीती दीली आभारी आहे.
@govindkahalekar8005 Жыл бұрын
Jivamrut sobat owdc deta yete ka?
@RohanKate-d3d4 ай бұрын
Changle shadyantra ahe
@nandkishorbahurupi97114 жыл бұрын
Santra zalala drenching kel tar chalel kay
@akashwaghchaure114 жыл бұрын
नावकरी तुमची माहिती खुपच छान .कारण मी डीकम्पोझर वापरणार च होणार होतो पण वापरु का नको अशा द्विधा परस्थितित होतो पण तुमचा व्हिडिओ पाहिला आणी समस्या निराकरण झाले धन्यवाद नावकरी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@nareshsc3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@yashmore05 жыл бұрын
भाऊ खूप छान माहिती दिली . 200 लिटर पाण्यात किती लिटर डी कंपोझर च द्रावण टाकायचं भाऊ.
@ramchandradike89765 жыл бұрын
20ली.
@manojtidke47875 жыл бұрын
१ लिटर व ढवळत राहायचे ८ दिवस। दररोज १ तास
@myvillagedevolopmentok40435 жыл бұрын
5 liter virjan taka
@digambarkamble49895 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत कोल्हापूर जिल्ह्यात कोणाकडे उपलब्ध असेल तर जरूर कळवा
@gangadhardeore8845Ай бұрын
अगदी बरोबर डाळींब साठी निम्याटोड ला तर ऊपयोग
@mahendrasamudra52843 жыл бұрын
साहेब कांदा लागवड करायची आहे.. लागवडी वेळेस केला तर चालेल का plz माहिती द्या
Very Nice And Very Informative Video, Thank You Very Much.
@maulipatil15203 жыл бұрын
West d..khute Milel Amazon ani fepcart war khup botal ahet original konti ahe samjat ni...plz margdharshan karaw mi Navin shetkri ahe mala jast aanubhaw ni sheticha...
@santoshbodhagire9334 Жыл бұрын
पण सर हे औषध ओरिजिनल मार्केट मध्ये कुठे मिळेल आणि ते ओरिजिनल कसे ओळखायचे हल्ली भरपूर मार्केट मध्ये तसेच स्टिकर ची औषध आले आहे
@shivajisolunke2385 жыл бұрын
षडयंत्र तर रासायनिक वाल्यांनी केला मित्रा मला जर हि बाँटल मागवायची आहे ती कशी मागवता येईल ते सांगा
@deepakpadole38634 жыл бұрын
Very simple,go to Amazon on u tube search waste decomposer.immediatelt yete 220/- la 10 bottles Cha set.fakt carting charges pan 200/- पडतात.
@prakashshitole20152 жыл бұрын
डांगे साहेब , तुम्ही कथन केलेल्या एकुण गोष्टींशी मी सहमती दर्शवतो . हे डिकंपोझर मागवण्यासाठी डॉक्टरांचा गजियाबादचा पत्ता प्रसारीत केला असता तर अजुन योग्य ठरले असते . कृपया मला पत्ता वा फोन नंबर द्या .
@balasopomane83443 жыл бұрын
डिकपोजर कसे बनवावे माहिती द्यावा हि विनंती
@90vyankteshkharche704 жыл бұрын
Tyatli konti ghyaychi
@vijaybodakhe69265 жыл бұрын
अद्रक पिकासाठी चालेल का
@rameshgarud33475 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद आकाश भाऊ
@hemantbansodemali17585 жыл бұрын
जास्तीत जास्त मिश्रण किती दिवस ठेवले तर चालेलplzz reply
@KRUSHIMANTHAN5 жыл бұрын
कितीही दिवस चालते पण सात आठ दिवस झाले कि त्यात अळ्या तयार होतात. अळ्या झाल्यावर 100लि पाण्यात 1किलो गुळ टाका
डी कंपोजर बनवून भात आणि भुईमूगा वर फवारणी केली तर चालेल का
@naadaniruddha_prasadNamnaik2 жыл бұрын
भाताला वापरलं तर चालतं का?
@AmolPatil-fi7tn5 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@satishmate78735 жыл бұрын
Flip cart वर मिळते ते d camposer ओरिजनल आहे का याचा plz plz rpl द्या नक्की द्या
@TheTechnitrade5 жыл бұрын
www.amazon.in/gp/product/B07MK7M7GJ/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o01__o00_s00?ie=UTF8&psc=1 ithoon gya ..mee ghetle aahe authorised company aahe ncof chi pro green biotech
@ilyasmulla63675 жыл бұрын
माझ्याकडे ओरीजनल मदर कलचर आहे सर
@krishnashirsat58203 жыл бұрын
@@ilyasmulla6367 aaplya mob. No. Dya sir
@amargore84884 жыл бұрын
सर decomposer रासायनिक खते टाकल्यावर टाकायला चालते का???
@KRUSHIMANTHAN4 жыл бұрын
चालते
@amargore84884 жыл бұрын
ते रासायनिक खतांना compose kart nahi ka???
@jalabaraopawar25283 жыл бұрын
He kase vaparave.kothe milel
@amargore84884 жыл бұрын
तुमची हळद खुप छान आहे । हळदीला कोणते खत सोडता
@durgeshshirsath56595 жыл бұрын
२०० लिटर पाणी विहिरीतच ओतुन पाणी भरल तर चालेल का?कृपया माहिती द्यावी.
@KRUSHIMANTHAN5 жыл бұрын
अस करु नका कारण हे बॅक्टेरिया आहेत पाणी जर पिण्यात गेले तर आपण बिमार पडु शकता
@kanhuargade66633 жыл бұрын
अरे वेड्या त्या ला गुल लागतो
@sudamlakwal62514 жыл бұрын
डी कंपोजर पासून वेस्टेज मटेरियल चे खत कसे तयार करावे
@sauravmokase76734 жыл бұрын
आल्या च्या पीक ला शेण खत टाकलं आहे आलं आता 1 महित्याच आहे हे द्रावण त्याला सोडलं तर चालेल का
@KRUSHIMANTHAN4 жыл бұрын
हो
@sauravmokase76734 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN thankyou Tumacha no milala astat tr khup changal zal asat
@shivajiyadav34093 жыл бұрын
Very nice Sir , I'm ushering
@Aarushi24683 ай бұрын
👌👌👍🙏🙏
@sanjaykulkarni62354 жыл бұрын
WD कसे वापरायचे ते सांगा
@sakharammagar45954 жыл бұрын
डि कंपोजर वापरल्यानंतर रासायनिक खते किति दिवसांनि टाकावे सांगा
@ashoksusar34374 жыл бұрын
वेस्ट डी composer कुठे मिळेल बुलढाण्याला
@rakeshpotbhare20823 жыл бұрын
सर कचरा कुजवण्यासाठी हे वापरता येईल का 🙏🙏🙏
@buntyjadhav89643 жыл бұрын
100%
@haribhaubhawar3683 жыл бұрын
डांगे साहेब हे डिकंपोजर नगर जिल्ह्यातील कोठे वापरात आहे तेवढी माहिती द्या.
@babasahebgaikwad83004 жыл бұрын
भाऊ फॉस्फरिक ऍसिड काय काम करते
@deepakdarekar48404 жыл бұрын
हे कसे वापरायचे
@mahadevdhakne38685 жыл бұрын
डांगे साहेब तुमचा चालु मो .नंबर द्या मला तुमच्याकडून वेस्ट डि कंपोजर चे कल्चर पाहिजे आहे .आवश्य नंबर द्या .
@rajuumare22654 жыл бұрын
सर हे जिवामुत पराटीला ड्रिंचीग करु शकतो का २०० लिटर जिवाम्रुत प्रती प्रे पंपात किती घ्यायचं सर
@gokuljaybhaye44983 жыл бұрын
शेणखतावर कशी प्रकीया करावी याची माहिती द्या सर
@akashwaghchaure114 жыл бұрын
तुमचा आभ्यास खुपच मोठा आहे राव .आसेच माहिती देत रहा .🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@shashikantghuge76113 жыл бұрын
द्राक्षे साठी चालेल का
@वाघमारेबंधू2 жыл бұрын
हो
@zvvbgchh21994 жыл бұрын
It is very good plz ise mangane ka address do
@sopanraokale5 жыл бұрын
Jeevamrut ani w d composer donhi pan changle ahet mi vaparto Desi gay darat pahijech
@rohitjadhav90424 жыл бұрын
Waste dicomposer kase milel aplyala
@babasahebkolhe47374 жыл бұрын
मला west decomposer भेटेल का जालना जिल्हा
@harshadab94944 жыл бұрын
सर अकोले तालुक्यात मिळेल का हे वेस्ट डिकंपोझर प्ल्ज़ि सांगा
@vinodupadhye62255 жыл бұрын
भाऊ अता तर हे द्रावण ५० ml मध्ये तयार होते
@nareshsc3 жыл бұрын
या मध्ये Azotobacter नाही आहे का ज्याने नायट्रोजन बनतो ? ICAR-IIFSR च्या अहवालाची लिंक प्लीज शेअर करा
@KRUSHIMANTHAN3 жыл бұрын
Ahe
@navnathmali74193 жыл бұрын
कुठे मिळते डि कंपोस्ट. गाजीयाबादला नाही मिऴत
@shankarkapsekapse85544 жыл бұрын
सर मला वाशिम जिल्ह्यात हे मिळेल का
@shantirammule72554 жыл бұрын
Kerda resod
@krushnaraopawar11714 жыл бұрын
वेस्ट डी कंपोझर मिळवण्यासाठी पत्ता देया
@tanajikhade44334 жыл бұрын
भैया आम्हा सगळ्यांना खूप छान माहिती दिलीत एक च करा ते कुठे उपलब्ध होणार
@rahulmandavkar21004 жыл бұрын
Amazon var milel
@santoshsawant53815 жыл бұрын
डि कंपोझरचे द्रावन कसे बनवायचे व किती पाण्याला कीती प्रमान व वापर कसा करायचा...
@KRUSHIMANTHAN5 жыл бұрын
चायनल वर व्हिडिओ टाकले आहेत ते बघा तुम्हाला सगळी माहिती मिळेल
@narayaningle42985 жыл бұрын
मस्त माहीती दीली
@sunilwandhekar28195 жыл бұрын
Sir decomposere kuthe Milel?
@TheTechnitrade5 жыл бұрын
www.amazon.in/gp/product/B07MK7M7GJ/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o01__o00_s00?ie=UTF8&psc=1 yethoon gya..authorised company aahe pro green biotech..me pan tithoon ghetle
@ilyasmulla63675 жыл бұрын
माझ्याकडे आहे
@shivajimadake68784 жыл бұрын
नगरला कुठे मिळेल पत्ता किंवा मो नं देने माझा न 9373277266
@rajendrabhoyar14513 жыл бұрын
शेण_खातात वेस्ट डि कंपोजर कसे टाकावे
@AjuShewale5 жыл бұрын
साहेब तुमचा नं द्या आम्हाला वेस्ट डी कंपोजर पाहिजे आहे कसे मागवायचे ते सांगा