२०१४ नंतर मोदी सरकारच्या काळात भारत आर्थिक आघाडीवर नेमका कुठे आहे? | Narendra Modi | MahaMTB

  Рет қаралды 68,851

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 348
@SonaliRevankar-y4f
@SonaliRevankar-y4f Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन मोदीजी देशहिताच्या कार्यासाठी पुढे चालले आहेत हे पाहुन मन सुखावते. ईश्वर त्यांच्या कार्याला यश देवो. नेने सर अतिशय सुंदर विश्लेषण, धन्यवाद!
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद. कृपया व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा. अधिकाधिक व्हीडिओ व्हूजमुळे नवनवीन विषय हाताळण्याची प्रेरणा मिळते.
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 Жыл бұрын
राष्ट्र प्रथम मोदींचा आदर्श नियम आहे. भारताचे हित आधी मग बाकीचे.
@sarkarji960
@sarkarji960 Жыл бұрын
Right 👍
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
नमस्कार, राष्ट्रभक्तीचा समर्पित विचार घेऊन चाललेल्या महाMTB युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. MahaMTB युट्यूब चॅनल सबस्काईब करा. व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Жыл бұрын
आज चा भाग कमाल,अफलातून छान झाला आहे. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटके नंतर चार वर्ष जे केले त्याबद्दल माहिती नव्हती, तुमच्यामुळे ते कळले. शिवाजी महाराजांचे मोदी अनुयायी असल्यामुळे त्यांची धोरणे अमलात येत आहेत. हा व्हिडिओ save करण्यासारखा चांगला झाला आहे. खूप छान. तुम्ही आज स्पष्ट च सांगितले की हेच सरकार पुढेही हवे,त्यामुळेच पुढची प्रगती ची अपेक्षा पूर्ण होऊ शकेल. धन्यवाद.🎉❤
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
हा व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा जेणेकरुन महाराजांची किर्ती आणि विद्यमान केंद्रातील सरकारची रणनिती याची माहिती सर्वदूर पोहोचेल
@vivekvakil5277
@vivekvakil5277 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन...खरच 2024ला ही टीम अजून आलीच पाहिजे. व्हिजन असलेलं सरकारच या देशाचं भलं करू शकेल. UPA सरकारला ना नेता होता आणि ना व्हिजन. आणि भ्रष्टाचार बद्दल तर बोलायलाच नको, सुमारे 12 लाख कोटी यांनी नुसत्या 10 वर्षाच्या काळात UPA सरकारने या जनतेचे लुटले. मोदीच काय ते या देशाला तारू शकतील.
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
आपल्या प्रतिदासाबद्दल धन्यवाद. कृपया व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा जेणेकरुन अधिकाधिक जणांपर्यंत माहिती पोहोचेल.
@kaladalanbysudhirphadke
@kaladalanbysudhirphadke Жыл бұрын
तुमचे विवेचन आणि विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण असते मी स्वतः एक शिक्षक असल्याने तुमच्या VDO चा मला अध्यापनात खूप उपयोग होतो तसेच ज्ञानातही अमूल्य भर पडतेय. ---- सुधीर फडके नाशिकरोड
@subhashchavan3338
@subhashchavan3338 Жыл бұрын
See
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
नमस्कार सर कृपया आपल्या विद्यार्थीवर्गालाही नेने सरांच्या व्हीडिओची सोबत दिलेले प्लेलिस्टही पाठवा. kzbin.info/aero/PL8RZdys5LLrbdXwAw0UF-keIVbc87bzWt
@jagannathgadalkar9394
@jagannathgadalkar9394 Жыл бұрын
आपले अभ्यास पूर्ण विवेचन खूप खूप आवडले. होय तुमच्या या अभ्यास पूर्ण निवेदनामुळे जनता सुज्ञ होते आहे. पंतप्रधान मोदी साहेबांच्या पाठिशी खंबीर पणे रहाणारच.
@sambhajisawant4305
@sambhajisawant4305 Жыл бұрын
17:01
@swatidanekar94
@swatidanekar94 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती सामान्य माणसाला आपण निवडून दिलेले पंतप्रधान योगयच आहेत याचा विश्वास देणारी धन्यवाद
@mohandassonawane4612
@mohandassonawane4612 8 ай бұрын
आपले खूप छान विवेचन आहे! आपले मनःपूर्वक अभिनंदन!
@laxmanbhokare1200
@laxmanbhokare1200 Жыл бұрын
खुप मार्मिक व देश हिताचा व्हिडीओ सर खुप खुप आभार
@rajendrajadhav6813
@rajendrajadhav6813 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मनाला पटणारी माहिती आपण दिलीत आपले मनापासून आभार
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद सर
@rupalipatil5386
@rupalipatil5386 Жыл бұрын
माननीय नेने सरांनी केलेलं विश्लेषण अप्रतिम आहे. Please keep it up.
@ravindrajoshi7921
@ravindrajoshi7921 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण व्हिडिओ. विषय मोठा आवाका असलेला आहे.मी एक क्षुद्र अधिक काहीलीहित नाही.❤धन्यवाद
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद सर कृपया व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा
@latamehta9241
@latamehta9241 Жыл бұрын
आदरणीय नेने सर, नमस्कार. आपल्या सारख्या देश भक्तांनी वास्तव परिस्थीती अतिशय मोजक्या शब्दांत व्यक्त केली, खूप छान. जे लोक आताच्या सरकार आदरणीय मोदीजी आणि टीम ने काहीच केले नाही असे म्हणतात. त्यांच्या साठी चपराक आहे. अणि ही वस्तुस्थिती सर्व स्तरावर पोहचली पाहिजे. खूप खूप धन्यवाद
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
यासाठीच हा व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा, धन्यवाद
@ambarkarve
@ambarkarve Жыл бұрын
सामान्य माणसांना समजेल अश्या साध्या सोप्या शब्दात विषयाची उत्कृष्ट मांडणी, हे आपल्या व्हिडिओ चे कायमच वैशिष्टय असते. त्यामुळेच आपले सगळेच व्हिडिओ माहितीपूर्ण असण्या बरोबर कायम बघावेसे वाटतात. त्यासाठी आपले मनापासून आभार.
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा
@RAVINDRABANSOD-z8l
@RAVINDRABANSOD-z8l Жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण खूपच सुंदर माहिती
@isha-e5i
@isha-e5i Жыл бұрын
फार छान. ❤ जय हिंद जय शिवाजी. मोदीजी आपल्या देशाचा अभिमान आहेत.
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sanjaykathe5189
@sanjaykathe5189 Жыл бұрын
अप्रतिम विवेचन आणि संदर्भ. देशाला आज याच गोष्टींची गरज आहे.
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद सर व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा. अन्य व्हीडिओसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्लेलिस्टची लिंकही पहा
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Жыл бұрын
नेने साहेब खुप खुप धन्यवाद!!! अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिलीत पुनश्च धन्यवाद!!!
@deepakmagre489
@deepakmagre489 Жыл бұрын
अतिशय सुंदर व चपखल विवेचन, नुसते श्री शिवाजी महाराज जिंदाबाद न म्हणता त्यांच्या विचारांचा वापर केल्या बाबत आपण दिलेल्या उदाहरणात सत्यता प्रकर्षाने जाणवल
@rekhakulkarni4219
@rekhakulkarni4219 Жыл бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण धन्यवाद
@anandpatil6150
@anandpatil6150 Жыл бұрын
नमस्कार नेने साहेब, आपले सर्वच व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण असतात. आपला आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील दांडगा अभ्यास पाहून थक्क व्हायला होतं. आपली विषयाची मांडणी, सांगायची पद्धत आणि दर्जेदार भाषाशैली भले भले ! आपल्याप्रमाणेच, स्वाती तोरसेकर ( एशा पृथ्वी ) आणि अनय जोगळेकर ( MH48) यांचेही आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील व्हिडीओ हे अतिशय माहितीपूर्ण आणि दर्जेदार असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनाही सहज अवगत होईल अशी माहिती त्यात असते. आपल्या व्हिडिओची आम्ही अक्षरशः वाट पाहत असतो. आपणास मनःपूर्वक शुभेच्छा ! चांग भलं ! 👍☺️👌💐
@krishnajadhav1257
@krishnajadhav1257 Жыл бұрын
राष्ट्रहित हेच ( परि वाराही सोडून) ध्येय बाळगून. पुढे जाणारे सरकार--- हे फार सोपे करून सांगतात, धन्यवाद
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा जेणेकरुन पुन्हा एकदा असेच व्हीडिओ करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत राहील.
@pramodsagade3300
@pramodsagade3300 Жыл бұрын
खूप चांगला आहे व्हिडिओ आणि खूप माहिती मिळाली सकारात्मक संदेश मिळाला.
@mangeshpatil2113
@mangeshpatil2113 Жыл бұрын
तुमचे विश्लेषण अत्यंत सुंदर आहे. यातुन तरी मतदारांनी बोध घ्यावा. मोदी अत्यंत हुशारीने व ताकदीनं देशात सुधारणा करीत आहेत. २०२४ नंतर भारताची वेगवान प्रगती बघायची असेल तर मतदारांनी भाजपला साडेतीनशे लोकसभा खासदार निवडून द्यावेत व सुज्ञ जनता हे काम करेलच हा विश्वास आहे.
@radhikasawant9314
@radhikasawant9314 Жыл бұрын
तुम्ही बरोबर आहे पण काही सुज्ञ लोक मोदींना आर्थिक शत्रू म्हणतात म्हणजे जो मधला वर्ग आहे ज्या वर्गाने आयकर चोरी केली ती सध्या करू शकत नाही म्हणून
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@arvindkolekar7955
@arvindkolekar7955 Жыл бұрын
सलाम तुमच्या माहिती ला देशप्रेमाला
@balulakade859
@balulakade859 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्र्लेषण केले बद्दल खुप खुप धन्यवाद सर जय हिंद
@shashikantdhatrak7684
@shashikantdhatrak7684 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण करून आमच्या सारख्या लोकांच्या ज्ञानात मोलाची भर घातली. खुप छान.
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद
@tejasparab3388
@tejasparab3388 Жыл бұрын
अतिशय योग्य माहिती सर धन्यवाद आपण काँग्रेसच्या सरकारांना आरसा दाखवला
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 Жыл бұрын
विश्लेषण उत्तम !! तुम्हांला मर्यादा असल्यामुळे तुम्ही मोदींची शिवाजीशी तुलना करू शकत नाही पण लाखो लोकांच्या मनात मोदी हे आधुनिक काळातील शिवाजीच आहेत.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Жыл бұрын
युगपुरुषांचं नाव घेताना वा लिहिताना ते आदरपूर्वक घ्यावं हे सुद्धा सांगावं लागावं? एकेरी नाव घ्यायला ते कुणी आजकालचे टुकार राजकारणी नव्हेत,तिथे मात्र आदर उतू जातो.🤨😡
@anirudhadeo5901
@anirudhadeo5901 Жыл бұрын
अप्रतिम
@devendrajagadale17
@devendrajagadale17 Жыл бұрын
सर मला पहिल्यापासून वाटत होत की नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व श्री छञपती शिवरायांची प्रेरणा घेऊनच करत होते आणि पुढेही अश्याच करत राहतील जय भवानी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
@BapsahebSalunke
@BapsahebSalunke Жыл бұрын
शिवाजी महाराजांची बरोबरी या मोदी बरोबर करू नका हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे.. कारण महराजांनी शेतकर्यांची काळजी घेतली .. आणि मोदी सरकारने शेतकरी देशोधडीला लावले...
@nileshdevkate8428
@nileshdevkate8428 Жыл бұрын
​@@BapsahebSalunkeखलिस्तान वाल्यांच्या नादी लागून 3 कृषी कायदे बंद नसते केले तर शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळाला असता
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
@@BapsahebSalunke हो, त्यांची बरोबरी होऊच शकत नाही. छत्रपतींच जाऊ द्या, त्यांच्या कुत्र्याची सुद्धा सर या मोदीला नाही. छत्रपतींच्या राज्यात महीला सुरक्षित होती,इथे स्वतःच्या बायकोला वार्‌यावर सोडलं य. मणीपूर च काही माहिती नाही का नेने तुम्हाला? मोदी काय बोललेत त्या वर? गो‌ ब्राह्मण प्रतिपालक होते आमचे महाराज,आज काय अवस्था आहे? गाई, ब्राह्मण ( ज्ञानी, सज्जन,) सैनीक, शेतकरी, एकाला ही हा बघत नाही. महागाई, भ्रष्टाचार, बांगलादेशी,रोहिंगे ही तर न संपणारी यादी,हे तर याला बाप जन्मात जमणार नाही. मोदी ने लोकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत,हे मान्य करा नेने.
@rameshwaradhatrao4224
@rameshwaradhatrao4224 Жыл бұрын
मलाही तेच वाटतं 🙏 जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता 🙏
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn Жыл бұрын
नेने सर अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार.धन्यवाद.
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद सर
@uttamkurne3866
@uttamkurne3866 Жыл бұрын
तुमचं म्हणणं बरोबर आहे की भारत कधीच गरीब नव्हता पण तो गरीब आहे असं वाटायला लावलं.👌👌👏👏
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद. कृपया व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा.
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 Жыл бұрын
खूपच सुंदर KZbin आणि नवीन माहीती आपण दिली नेने साहेब.
@dhondiramdeshpande-uc2iz
@dhondiramdeshpande-uc2iz Жыл бұрын
हीच नेनेसरांची राष्ट्र भक्ती विषयी ची तळमळ प्रत्येकाला आवश्यक आहे जय हिंद!!!
@dayanandjagadale9733
@dayanandjagadale9733 Жыл бұрын
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण व ते ही अतिशय सोप्या भाषेत मी एक शेतकरी आहे पण तरीही मला जिओ पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा मला ते पाहायला आवडेल
@ashishpawari3298
@ashishpawari3298 Жыл бұрын
छान विश्लेषण, धन्यवाद सर 🙏👏
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद व्हीडिओ अधिकाधिक शेअर करा
@prakashpalankar1050
@prakashpalankar1050 Жыл бұрын
आज पर्यंत जे मनाला पटत होत तेच विस्ताराने सांगितलात त्या बद्धल धन्यवाद भावुं....आशा.
@meghanaoak765
@meghanaoak765 Жыл бұрын
खरंच राष्ट्र भक्ती मनात असेल तर देशाची कशी प्रगती होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोदीजी आणि त्यांची टीम आहे. सलाम 🙏🙏
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 Жыл бұрын
श्री नेने सर नमस्कार, आपण महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार वर्षे काय अधोगती झाली यावर विवेचन करावे,हि नम्र विनंती आहे. मला वैयक्तिक असे अनेक वेळा जाणवले आहे की या राज्यात सामान्य माणसाला आजही रोजच्या समस्या सोडविण्यासाठी झगडावे लागते आहे. सर्व सरकारी कार्यालयात सामान्य माणसाला कायमच अडचणी येतात.
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
नक्कीच यावर व्हीडिओ करण्याचा प्रयत्न करू
@Rohi033
@Rohi033 Жыл бұрын
करण त्यना 7vetan milate.mag काम करायची काय गरज.
@vidulakarlekar443
@vidulakarlekar443 Жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण... मोदी है तो मुमकिन है
@milindrokde7233
@milindrokde7233 Жыл бұрын
🙏धन्यवाद 🙏
@uddhavdesai9820
@uddhavdesai9820 Жыл бұрын
बलसागर भारत होवो ! विश्वात शोभुनी राहो! बलशाली भारताची अशिच उन्नती होत राहो व आपल्या सारख्या अभ्यासकांकरवी सोप्या , सुलभ व ओघवत्या भाषेत आमच्या पर्यंत पोचत राहो. आजच्या भारतात विशेषतः २०१४ नंतरच्या मोदी युगात विजनिर्मिती क्षेत्रांमध्ये देखिल आपला देश खुप दमदार कामगिरी करत आहे . विशेषतः Solar आणि Wind power सारख्या Non conventional energy Sources मधे. या विषयाची अधिक माहीती आकडेवारीसह आपल्या विश्लेषणामधे समाविष्ट करावी ही विनंती - उध्दव देसाई , मुंबई
@kirankatle2427
@kirankatle2427 Жыл бұрын
सर खरंच तुमचे विश्लेषण खूप छान आहे मी तुमचा पहिलाच व्हिडीओ पाहिला आहे. यातील एक गोष्ट मनाला खूप भोवलि ति म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांचे किंवा त्यांनी. रयतेच्या सुखासाठी हितासाठी जे मार्ग अवलंबले त्याच मार्गाने आजच्या युगात नरेंद्र मोदी करत आहेत
@jaisingthakur-ui1oj
@jaisingthakur-ui1oj Жыл бұрын
मी एक भारतीय नागरक या नात्याने आपल्या विचारासी सहमत आहे जय हिन्द जय भारत
@VeenaShirur
@VeenaShirur Жыл бұрын
खूप छान विवेचन. सर्व मुद्दे बिनतोड आहेत. आम्ही मोदीभक्त व भाजप समर्थक आहोतच. परंतु जे नाहीत त्यानाही हे विश्लेषण आवडावे व त्यांनीही सहमत व्हावे.खूप धन्यवाद.
@parmeshwarganacharya4583
@parmeshwarganacharya4583 Жыл бұрын
आम्ही आपल्या विवेचनाशी शत - प्रतिशत सहमत अहोत. नमो नमो हेच राष्ट्र समृद्ध व भावी पिढीला योग्य मार्ग दाखवू शकतात. चांद्रयान ३ हे याचच प्रतिक आहे. तुमचे असेच मार्गदर्शनपर व्हिडीओ ची आतुरतेने वाट पहात असतो. सॅल्यूट टू यु चंद्रशेखरजी.
@isha-e5i
@isha-e5i Жыл бұрын
Good.
@ramkrushnagoshala-db7gh
@ramkrushnagoshala-db7gh Жыл бұрын
साहेब राम राम खुप छान विचार मांडले आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु
@prashantsansare4273
@prashantsansare4273 Жыл бұрын
सर ब्रिक करंसी ह्याबद्दल माहिती करुन घ्यायची आहे. आपण ह्याबद्दल खुलासा करावा. आपले व्हिडिओ खूप ज्ञान वाढवणारे असतात. तसेच डावी विचारसरणी जे झाकून ठेवते तेच नेमके तुम्ही समोर आणता. त्याबद्दल आपले खूप धन्यवाद 🙏🏻
@knpatill9078
@knpatill9078 Жыл бұрын
सिर्फ मोदी हैं तो मुमकीन हैं , अपना भारत महान हिंदुराष्ट्र..
@vasantmate4776
@vasantmate4776 Жыл бұрын
Nene सर आपल अभ्यासपूर्ण विश्लेषण खूपच छान.यातून आपण लोक जागरण व देशाच्या विरोधकांचे वस्त्रहरण या गोष्टीचे जनतेला आकलन करून दिल्याने आपले खूप खूप धन्यवाद.
@sanjayshedge8831
@sanjayshedge8831 Жыл бұрын
छान विश्लेषण सर
@vinodmehta39
@vinodmehta39 Жыл бұрын
तुमि बोलेले सत्य आहे जय हिन्द
@laxmankadam431
@laxmankadam431 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण आहे राष्ट्र प्रथम देशप्रेमी पंतप्रधान आणि जनतेचे सेवक म्हणून काम करणारे पंतप्रधान यांना पुन्हा एक संधी आवश्यक. आहे
@marutraopatil303
@marutraopatil303 10 ай бұрын
मोदी हमारे देश का दूसरा शिव अवतार हैं नमो-नमो ❤❤
@SunilPathak-w3v
@SunilPathak-w3v Жыл бұрын
कसल्या भावना...?? जन हिताची पायमल्ली करण्यात धन्यता माननाऱ्या, देशद्रोही गुंडाना आपल्या बरोबर विमानात घेऊन जाणाऱ्याला जाणता राजा म्हणताना कोठे असतात त्या...?? मोदी हेच आजचे शिवाजी महाराज...!!!!!
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 Жыл бұрын
खरच सुंदर सत्य आहे, बर्‍याच political parties आणि फॅमिली own pvt Ltd यानीच correption केले आणि लोकांना हेच शिकवते, फार दुर्देवी. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र, जय हिंद!
@sureshchothe7884
@sureshchothe7884 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आभारी आहोत 🙏
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 Жыл бұрын
प्रत्येक कृती राष्ट्रहिताची विश्वशांती ची विश्वशांती ची🙏🙏🙏
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक मुंबई तरुण भारत
@meghanaoak765
@meghanaoak765 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण
@amolprabhu5275
@amolprabhu5275 Жыл бұрын
Kup chan video .mi kayam vichar karatcho Modi ji i chatrapati Shivaji Maharaj che anukaran kartat
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Жыл бұрын
नेनेसाहेब, तुमचा हा व्हिडिओ अनेक दृष्टीने वेगळा आणि उत्तम संदेश देणारा आहे. आपले सर्व नेते उठ सुठ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात पण त्यांनी रयतेसाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जे महान कार्य केले ते फारच कमी लोकांनी स्वातंत्र्यानंतर केले, महाराजांनी स्वतःसाठी काहीही मिळवले नाही, कोणत्याही प्रकारची चैन त्यांनी केली नाही. महाराजांचा आदर्श समोर ठेवून मोदीजी राज्यकारभार करीत आहेत, त्यांनी गेल्या बावीस वर्षांत सुट्टी घेतली नाही, स्वतःसाठी, स्वतःच्या नातेवाईक किंवा मित्रांसाठी कधीही सरकारचा पैसा वापरला नाही, जनहिताची असंख्य कामे त्यांनी केली. आजपर्यंत मोदींसारखा नेता आपल्या देशाला लाभला नाही, त्यांचे आणि भाजपाचे हात बळकट करणे हे अत्यंत आवश्यक आहे. नेनेसाहेब पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@vilassahasrabuddhe6128
@vilassahasrabuddhe6128 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण 👌👍
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
धन्यवाद
@avinashkukade2121
@avinashkukade2121 Жыл бұрын
आपले एकंदरीत विवेचन खरेच सुरेख आहे, मला एक गोष्ट खटकते, ती अशी की शालेय प्राथमिक शिक्षणाविषयी सरकारने जागरुकता दाखवली पाहिजे. आजकाल शाळेत कोणी अनुत्तीर्ण होतच नाहीत. प्रत्येकाला भरपूर गुण कसे मिळताहेत. ?
@adnyat
@adnyat Жыл бұрын
२०१२ ला शिक्षणहक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास न करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले. सर्व राज्यांना हे धोरण बंधनकारक आहे.
@radhikasawant9314
@radhikasawant9314 Жыл бұрын
शिक्षण हा विषय गृहीत धरला जातो आहे शहरात कारण इंग्रजी माध्यम पुर्वीचे पालक आपल्या पाल्याविषयी सखोल विचार करणारे होते पण सध्या आपल मुल शाळेत गेलं आणि नंतर क्लासेस घरी आल्यावर मोबाईल😮😮
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
kzbin.info_UJ3JPT0SGk?si=DT9yEkWYQ3j5KwGc
@chandrakantghadage2262
@chandrakantghadage2262 Жыл бұрын
महाराजांचा विजय असो. हर हर मोदी! हर हर महादेव. नेने सर तथास्तु!
@virendravaidya7714
@virendravaidya7714 2 ай бұрын
उत्तम,आपल्या भारताची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा जय हिंद
@bharatigogte7976
@bharatigogte7976 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट आणी सरळ विवेचन .
@laxmikantlamkanikar3863
@laxmikantlamkanikar3863 Жыл бұрын
जय श्रीराम. खुपच विस्तृतपणे ही प्रेरक व सकारात्मक माहिती आमच्या पर्यंत पोचवलीत , त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
@anaghakulkarni5492
@anaghakulkarni5492 Жыл бұрын
अत्युत्कृष्ट विश्लेषण
@manojsjoshi
@manojsjoshi Жыл бұрын
अतिशय उत्तम विवेचन. स्वावलंबन आणि आत्मनिर्भर होणे अत्यावश्यक , अनिवार्य होतेच. मोदी , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे आदर्शवत कारभार करत आहे हे अधोरेखित केल्याबद्दल अभिनंदन.
@ajinkyatypingclasschopda5917
@ajinkyatypingclasschopda5917 Жыл бұрын
आज च्या तरुण वर्गाने तुमचे सर्व spatch ऐकणे गरजेचे आहे खुप छान माहिती मिळते व चीन बद्दल खूप अभ्यास पूर्ण विवेचन असते उदय दंडावते चोपडा जिल्हा जळगाव
@kishorkarekar7968
@kishorkarekar7968 Жыл бұрын
भाग्य वन्त आम्ही पंत प्रधान चांगले लाभले आम्हा❤❤❤❤
@vdkhokralek5594
@vdkhokralek5594 Жыл бұрын
फार छान माहितीपूर्ण विश्लेशन केले.
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 Жыл бұрын
खूपच छान, माहितीपूर्ण, व्हिडीओ 🙏🏻
@maheshparit8376
@maheshparit8376 Жыл бұрын
Excellent Anyalisis Proud of you Sir 🚩🙏
@sanjaynarge4251
@sanjaynarge4251 Жыл бұрын
अतिशय प्रभावी विश्लेषण !
@shriharichoudhari8156
@shriharichoudhari8156 Жыл бұрын
Jay shrikrishn Jay modi jay yogi jay fadnavis ❤
@shrirangchuyekar6665
@shrirangchuyekar6665 Жыл бұрын
Best 💐👌👌👌 Thank you Sir 🙏🙏🙏🙏🙏
@sarangbhagwat3217
@sarangbhagwat3217 Жыл бұрын
उत्तम विवेचन
@rajendrabhusari5497
@rajendrabhusari5497 Жыл бұрын
अत्यंत छान विश्लेषण केलेल आहे नेणे Sir Kolhapur Maharashtra
@nimbumirchi55
@nimbumirchi55 Жыл бұрын
Brilliant and motivating presentation as always.🙏
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
Thank You! Please Share and Subscribe our channel
@chandrakantwagh2535
@chandrakantwagh2535 Жыл бұрын
सर आपण चांगली माहिती दिली
@SUNILJADHAV-fx8jd
@SUNILJADHAV-fx8jd Жыл бұрын
धन्यवाद ❤
@sureshpathak9914
@sureshpathak9914 Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन
@eddycurrentsolutions607
@eddycurrentsolutions607 Жыл бұрын
Great analysis, Specially connecting Modi's policies to that of Shivaji's.
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
Thank You! Please Share and Subscribe our channel
@kakasahebhakale8677
@kakasahebhakale8677 Жыл бұрын
गूड
@whoever3245
@whoever3245 Жыл бұрын
Please say 🙏Chhatrapati Shivaji Maharaj
@prakashchavan6659
@prakashchavan6659 Жыл бұрын
👍 एवढ शार्प अभ्यास पुर्ण विवेचन पहील्यांदाच ऐकल धन्यवाद.💐 🙏🏻
@shrirampawar6910
@shrirampawar6910 Жыл бұрын
Very nice analysis !👌👌🙏🙏
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
Thank You Please Share the video
@ujjwalpatil6764
@ujjwalpatil6764 Жыл бұрын
Khup chan Modi sar great 👍🏻
@prakashdeshpande7268
@prakashdeshpande7268 Жыл бұрын
Excellent.Continue to such endeavour of explaining the facts.
@mahamtb
@mahamtb Жыл бұрын
Right! Please Share this video to world
@ajitmahadevkar4798
@ajitmahadevkar4798 Жыл бұрын
Wow...fantastic analysis....thank you for this very important info..
@vishnunarwade5020
@vishnunarwade5020 Жыл бұрын
फारच चांगल विश्लेषण 100 पैकी 100मारक वा काय विश्लेषण आहे
@pratibhachoudhary9300
@pratibhachoudhary9300 Жыл бұрын
फारच सुंदर विवेचन।
@sureshkolharkar1944
@sureshkolharkar1944 Жыл бұрын
उत्कृष्ट विवेचन!!!त्रिवार अभिनंदन!!👌👍💐💐💐
@sampurnanandpant690
@sampurnanandpant690 Жыл бұрын
अति उत्तम 🙏
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 Жыл бұрын
अभिनंदन सर
@vijayvaidya7032
@vijayvaidya7032 Жыл бұрын
अतिशय छान विवेचन.
@vinayasupnekar9673
@vinayasupnekar9673 Жыл бұрын
बार बार मोदी सरकार
@Suresh-ku4qj
@Suresh-ku4qj Жыл бұрын
सर अप्रतिम विश्लेषण
@govindkhandelwal1361
@govindkhandelwal1361 Жыл бұрын
Great information
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 107 МЛН
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН