शिवाजी महाराजांनी सांगतल्याप्रमाणे आपल्या समाजात फितुर कीती आहेत ते मोजा
@mahendrakokate6448 ай бұрын
सध्याच्या काळामध्ये फितुरी काय कमी आहे.. आम्हाला सत्ता भेटली नाही तर आम्ही कोणाबरोबर युती करू शकतो काका सुद्धा चालतीलएम आय ए सुद्धा चालेल.. मोदींना खरा धोका आहे
@dr.deepakramchandranaladka6398 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे नेनेजी.आपण चीनची नाकेबंदी केली आहे किंवा करण्याची तयारी केली आहे.पण आपल्या देशातील चीनने प्रायोजित केलेली पक्षनेते आहेत त्यांना कसा पायबंद घातला पाहिजे?
@rajupnjkr8 ай бұрын
मोदी 500+ हे त्यावरील सर्वात प्रभावी उत्तर आहे.
@jairamanand8 ай бұрын
He kam jatene kel pahije nivadnukichya margane
@rajendrajagtap44168 ай бұрын
सर छान सांगितले असेच नवनवीन माहिती नविन पिढीला आपल्या कडून मिळावी हीच तुमच्या चरणी स्पर्षी 🎉🎉🎉🎉🎉
@ravindrakulkarni96098 ай бұрын
तुमचे videos ज्या वेळेपासून बघायला लागलो त्यावेळ पासून तुम्ही मांडत असलेल्या विविध विषयामुळे आम्हाला खूप माहिती मिळते आणि त्यात रुची वाढायला मदत झाली आहे.तुमची विषय मांडण्याची पद्धत,सखोल माहिती त्यामुळे नवीन videos ची वाट बघत असतो.केवळ अप्रतिम.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@ankushtawar42387 ай бұрын
काही आपल्यातील नेहरू आणि वादी अंतर्गत शत्रू आपल्या देशाचे तुकडे करण्याचा ज्यांच्या मनात आहे त्यांच्याबद्दल आपल्या भारत सरकारची काय तयारी आहे
@ankushtawar42387 ай бұрын
,.
@ankushtawar42387 ай бұрын
,.❤
@ankushtawar42387 ай бұрын
नेहरू नसून फुटीरतावादी हा शब्द आहे
@mohan17958 ай бұрын
सर, चीनबरोबर च... देशांतर्गत जिहादी, हिंदू विरोधी, राष्ट्रविरोधी शक्तींचा, तसेच बाहेरून आलेल्या कोट्यवधी रोहिंग्यांचा... बंदोबस्त लवकरात लवकर कसा करायचा, याचा विचार त्वरित करणे (अग्रक्रमाने) अत्यावश्यक आहे. 🙏
@ramdasborude39288 ай бұрын
सर फारच छान लेख जयश्रीराम जय महाराष्ट्र जय मोदीजी
@dattatrayphadale18058 ай бұрын
नेने सर तुमचे खुप खुप आभार खरच तुम्ही खुप खोलवर माहिती देत असता प्रत्येक विषयाची माझ वय बावन्न असुन तुम्ही देत असलेल्या माहिती पैकि पाच टक्के सुद्धा मला माहित नव्हते एवढी तुमच्या मुळे आज शक्य झालय म्हणून तुमचे आभार तुम्हाला साष्टांग दंडवत
@rajupnjkr8 ай бұрын
नेने काका! जय श्रीराम! हर हर महादेव! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम
@kailasdeore61198 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन...खूप भारी वाटले....ready made.... माहिती मिळत असल्याने ज्ञानात भर पडते खूप आभारी आहोत...हीच माहिती इतरांना देताना आत्मविश्वास वाटतो
@anilkulkarni41568 ай бұрын
खरंच नेने साहेब आपण फारच छान विश्लेषण करून सांगता ... त्यामुळे खूपच माहिती मिळते ..
@pinkmoon43288 ай бұрын
वा, वा, विएटनाम भारतीय कनेक्शनची माहिती खूपच छान. भारत Temple corridor व Buddha corridor तयार करणार असे ऐकून आहे. नुकतेच बुद्धाचे relics थायलंडमधे exhibit करण्यात आले, त्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
@swapnapandit4788 ай бұрын
महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
@jayawntbarge17138 ай бұрын
नेने गुरुजी नमस्कार तुम्हाला सुद्धा महाशिवरात्री च्या शुभेच्छा
@sarojinikotasthane72582 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद!
@ANJOSHI-yn6ue8 ай бұрын
नेहेमीप्रमाणे खूप छान माहिती. A.N.Joshi, Bangalore
@rajoturkar8638 ай бұрын
नेहरूनी कुठे कुठे शेण खाल्ले याबाबत सविस्तर सांगाल का?,कारण की अजून ही आपण त्याची फळ भोगत आहोत
@Shashank-g6i8 ай бұрын
Note it down Coco island pair to Myanmar today chinese electronic signal surveillance station is made there which does spy i dian navycs crotical communication.. Kabaw valley ,which was given on lease(rent) to Myanmar by Britishers before 1947 nehru didnt took it back after independence and lease was over.. it was rice bowl of maniour. Kachchateevu island given away to sri lanka by indira , nehru incisted it way before indira gave it after nehru. Not letting indian army use airforce in 1962 war. India air force was strongest and had calabke bombers which could have bombed chinese army but nehru decided not to allow iaf participate in war.. Also going in UN and stopping advance of india .army on kashmir as un tld to cease fire.. since then pok is with Pakistan.. I can go on & on nehru had done very big blunders..
@rajendrabhosle51228 ай бұрын
फारच छान विश्लेषण केले आहे. १. गेल्या पाच हजार वर्षातील भारतातील राजसत्ता सनावली नुसार क्रमाने विशद करावीत, ही अपेक्षा. २. मुस्लीम कालखंडातील एक हिंदू बादशहा बद्दल व्हिडिओ करावा.
@sunitatakawale56158 ай бұрын
आजचा vdo खूप मlहतीपूर्न आहे. संग्रही ठेवावा असा. कौंडीन्य, चोल साम्राज्य, सुर्यावर्मन बद्दल माहिती मिळाली.
@prasadgolatkar79618 ай бұрын
Three best political team of Bharat, अजित,जय, नरेंद्र जी.
@VaradBhave8 ай бұрын
शिवरात्रीला शिवविवाह नव्हता झाला तर पहिल्यांदा शिवजी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्या समोर लिंग स्वरूपात प्रकट झाले
@mukundlk8 ай бұрын
चांगली माहिती. धन्यवाद 🙏
@ravindrabhagwat80558 ай бұрын
छान माहिती. धन्यवाद.
@udayadsul97538 ай бұрын
It takes great courage to accept mistake. Sir, you are great indeed. Respect u a lot.
@ShantanuCancer8 ай бұрын
योग्य समर्पक विश्लेषण जय हिंद 🇮🇳
@dilipgundale391418 күн бұрын
इतर चॅनल वर भरोसा राहिला नाही त्याला आपले चॅनल अपवाद आहे,आपण जे सत्य आहे त्यावर चर्चा करता,आणि मराठी बांधवांना पुरवता,त्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो,अशाच प्रकारची,देशहित माहिती मिळत राहो,धन्यवाद
@dadasosature7668 ай бұрын
मस्त 🎉🎉
@PrakashPalnkar8 ай бұрын
ज्ञानवर्धक विचार आपले ...धन्यवाद.... आशा.
@sharadmarathe13708 ай бұрын
धन्यवाद साहेब
@prakashdeshpande72688 ай бұрын
Neneji are excellent as usual in his analysis. Jorge Farnadis first publicly pointed that China is our enemy.No one openly seconded if at that time.
@cvdongre8 ай бұрын
मी तुम्हचे videos नेहमी बघतो आणि ते निःसंशय खूप informative असतात. मी आज दहा वर्ष अमेरिकेत रहातोय आणि येथे ज्यावेळी मी super stores मधे जातो, त्यावेळी तिथे विकायला असलेल्या प्रत्येक वस्तुंचे प्रचंड साठे बघून अचंबित होतो. वाटतं एवढ्या वस्तु खरंच विकल्या जातील का? आणि मग माझ्या लक्षात आले की, इथे, जुन्या वस्तु टाकून धा आणि नविन वस्तु विकत घ्या” हे धोरण खूप यशस्वीपणे कित्येकवर्षे राबविण्यात येत आहे आणि लोकांच्या ते अंगवळणी पडले आहे.
@ATVVP8 ай бұрын
नमस्ते सदा वत्सले मातृभूमी
@vijayvader33577 ай бұрын
आपल्या पर राष्ट्र धोरणबद्दलचा आदर अधिकच वाढला.. खूप खूप आभार.
@bhagawanpawar.95348 ай бұрын
आगदी महत्वाच्या संकेचेविस्लेशन केले धन्यवाद.
@ravindrnathgosavi688 ай бұрын
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव
@meghanaoak7658 ай бұрын
खूपच प्रेरणादायी माहिती. सर आपले सगळे व्हीडिओ मी ऐकते पाहते. प्रत्येक व्हीडिओ तुन वेगळी आणि अतिशय छान माहिती मिळते
@prasaddasharath13338 ай бұрын
खूप छान! हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटे, त्यांचा पूर्वेतिहास आणि सध्या त्यावरील अमेरिकेचा महाकाय मिलिटरी तळ यांबद्दल माहिती द्या.
@ravisardesai83198 ай бұрын
आपले विवेचन छान व खूप माहिती पूर्ण असते तसे तेव्हाही विवेचनात आहे वाचायला नेहमी आवडतं.
@sanjayb28128 ай бұрын
खूप चांगल्या प्रकारे माहिती समजावून सांगता, धन्यवाद 🙏🏼
@bhagwanpawar33218 ай бұрын
छान माहिती दिलीत. अजूनही आपल्याकडून आमच्या जनतेला माहीती मिळावी .
@prakashdeshpande72688 ай бұрын
Indicating maps in video is very nice.
@sanketghanekar29768 ай бұрын
सर तुमच्या उत्कंटावर्धक माहितीपूर्ण व्हिडिओमुळे खूप ज्ञानातभर पडते.
@rajeshlimaye68658 ай бұрын
खूप चांगली माहिती सांगतात👍
@DilipDhavale-m8v8 ай бұрын
खूप च छान माहिती व विश्लेषण
@chinmayeekulkarni23468 ай бұрын
खुप विस्लेशन अशीच माहिती ध्य्यावी धन्यवाद
@padmakarjoshi14858 ай бұрын
आपल्या विवेचनातून छोट्या छोट्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ज्ञान होते. धन्यवाद !
@chandrkantpatil20488 ай бұрын
वाव खुप खुप छान सुंदर आहे जय हिंद जय भारत हो
@shreekantirane61908 ай бұрын
खूप विश्लेषक माहिती दिली.धन्यवाद.
@rajupnjkr8 ай бұрын
2:00 तंग हालात बा जंग आमद.अति हुषार स्वहितदक्ष पण कुरापतखोर उपद्रवी विस्तारवादी चिन्यांनी स्वतःच स्वतःवर तंग परिस्थिती ओढवली आहे पण त्यामुळेच हे प्रचंड मोठे गुंड म वा ली राष्ट्र केवळ भारतालाच नव्हे तर पूर्ण जगाला तिसर्या महायुद्धाच्या खाईत लोटेल अशी साधार भीती वाटतेय. चीनने स्वतपासून 2019-20 मध्ये सर्व जगालाच कोविडच्या विळख्यात जखडले होते . तो एकप्रकारे चीन ने सर्व जगावर लादलेला विषाणू युद्धाचाच प्रकार होता .
@vishwanathkhedkar39988 ай бұрын
धन्यवाद नेने साहेब,खुप छान माहीती आपल्याकडुन मिळते.
@CSPant-wc7xm8 ай бұрын
Khoop chaan
@manojthorat42138 ай бұрын
Sir China rahul mou chi mahiti dya. तुमची विविध देशांचे संबंध बद्द्ल खूप छान माहिती देता. धन्यवाद 🙏
@haribajadhav80728 ай бұрын
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
@balkrishnaghate43852 ай бұрын
सर तुम्ही सांगितलेला माहिती खरंच छान आहे
@उद्धवशींदे8 ай бұрын
सुंदर विवेचन सर धन्यंवाद
@pgbhoir72847 ай бұрын
नेने सर तुमच राजकीय, लश्करी ज्ञान प्रबोधनात्मक आहे.
@randomshorts58293 ай бұрын
सुरेख विश्लेषण. आभार.
@tatyasutar8 ай бұрын
18:23 ऑईल, डाॅलर , लिथीयम पैकी, डाॅलर चे महत्व थोडेफार कमी होईलही . येणाऱ्या काळात लवकरच लिथीयमची जागा सिलीकॉन घेईल.. हे ही एक महत्वपूर्ण उत्पादन बनेल . येणारा काळ सौरऊर्जेचा आहे..जो ऑईल व लिथियम ला चांगला पर्याय बनेल...
@rahulnagarkar82378 ай бұрын
भविष्यात जर चीनच्या बरोबर भारताचे युद्ध झाले तर ज्याला आपण भाऊ समजतो त्या नेपाळ ने भारताला त्या वेळी हात देणे आवश्यक रहाणार आहे
@raghunathlagu26968 ай бұрын
खुप छान विश्र्लेशण!
@mrchandrakantmahajan31488 ай бұрын
Very Very good illustration about India and neighboring countries 👌
@anantdhumak39838 ай бұрын
फार छान ! जय हिंद
@daljeetsinghkhalsa52168 ай бұрын
Excellent Analysis.
@madhukarvishe5798 ай бұрын
छान माहिती
@neelakanthwatve96838 ай бұрын
माहितीपूर्ण विश्लेषण खूप छान. विश्लेषणात अजून थोडी आकडेवारी मिळाल्यास अजून आवडेल...म्हणजे चीन चे कर्ज,त्यानचे इतर देशांवरचे कर्ज,त्यामुळे त्यानची अवस्था इ. दुसरे म्हणजे आपल्या सरकारच्या NRI नागरिकांना online मतदानाच्या योजनेची आता काय प्रगती आहे हे ही कळवावे.धन्यवाद
@MrAsheesh01088 ай бұрын
धन्यवाद महोदय 🙏🏻
@kalyantulshibagwale1347 ай бұрын
फारच सुंदर विवेचन
@rohidasshevate93278 ай бұрын
Sir amha sarv samanya dhir dhilya baddal dhanyawad,khup chan video ahe
@dhakubawdane88898 ай бұрын
सुन्दर सुविचार आपले
@Rakesh_Bhosale8 ай бұрын
Khup Chaan video Nene Sir...!!! 👍
@rajendrawaykar38437 ай бұрын
सर, आपण चंद्रावरून हेलियम गैस आणु शकतो का,? तर कधी याबद्दल बोला कृपया
@sachchitgodbole70048 ай бұрын
👍 अगदी समर्पक ! 👍
@gajananabhang65118 ай бұрын
Sundhar vishletion sir
@avinashveer18778 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी
@vinodmhatre52318 ай бұрын
सर खूपच छान विश्लेषण केलं आपल्यामुळे माहिती मिळाली
@anandvaity8 ай бұрын
Atisunder vishleshan sir.
@lonnirohnov60848 ай бұрын
छान विश्लेषण...👌👌👍
@sandipkanpure14778 ай бұрын
खुप छान माहिती आहे.
@sanjaykulkarni29748 ай бұрын
नेने सर, आपले विवेचन खूपच अभ्यासपूर्ण असते. मी आपले सर्व व्हिडिओ पहात असतो. आता ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीर मध्ये सद्यस्थिती काय आहे, तेथील उद्योगांमध्ये वाढ झाली का, तेथील बेरोजगारी कमी झाली का याबाबत एक व्हिडिओ करावा. धन्यवाद.
@sandeepgite24447 ай бұрын
अतिशय उपयुक्त.
@nehakulkarni75228 ай бұрын
नेने सर तुम्ही खूपच छान माहिती देता...ही माहिती प्रत्येक भारतीयाला असलीच पाहिजे. भारताचा प्रत्येक नागरिक जर जागरूक झाला तर भारत नक्कीच महासत्ता होईल.. एकटे मोदी सगळं करतील अशा भ्रमात न राहता प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी काही ना काही कृती करणे गरजेचे आहे...कारण मोदी सांगतात सब का साथ आणि तरच सब का विकास हे महत्वाचे आहे..
@rahulbibikar40268 ай бұрын
As usual very informative video !!! Thank you Nene Sir !!!
@KushabBhoyar8 ай бұрын
❤हर हर महदेव
@a.s.gaming3168 ай бұрын
Very good sir,sukose patil
@rahulpatade34018 ай бұрын
Sunder mahiti.
@infinitymarketing34108 ай бұрын
Ukraine Russia war ch ev video banva sir ani nemka ky chalu aahe te sanga