२०२३ च्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना या वर्षी या आहेत नवीन योजना!!!

  Рет қаралды 278,150

ham shikenge

ham shikenge

Күн бұрын

Пікірлер: 112
@rohantandale-1800
@rohantandale-1800 Жыл бұрын
😋 शेतकऱ्यांना मुर्ख समजू नका. प्रथम वेळेवर खत उपलब्ध करून द्या, खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवा,मालाला योग्य भाव द्या, प्रामाणीक पणे विमा द्या, अतिवृष्टी चे पैसे द्या बस ,🙏🙏
@prashanthole2311
@prashanthole2311 Жыл бұрын
अजून आमचे कर्ज माफ झाले नाही. बाकीचे काय घेवून बस लाय.
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Жыл бұрын
3लाख कर्ज असलेले अनेक शेतकरी कर्ज माफी पासून वंचित आहे त्यांचं काय बाकीचे 2 लाख कर्जदार शेतकय्रांना डबल कर्ज माफी मिळाली आम्ही 3 लाख वाले अजून एक रुपयाची माफी नाही
@Shreeam.rathor
@Shreeam.rathor Жыл бұрын
सर विनंती आहे दोन लाखांवरील कर्जमाफी महात्मा ज्योतिबा कर्जमाफी योजनेचा मिळणार होती ते लवकर लागू करावी आणि दोन लाखांवरील कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना मिळावी त्यात मराठवाड्यातील शेतकरी भरपूर प्रमाणात आहे जे अजून दोन लाखांवरील तीन लाखावर कर्जमाफीची वाट बघत आहे ही विनंती आहे जय शिवराय
@gopalpathade378
@gopalpathade378 Жыл бұрын
माफी खरच होते का
@sitarammagar2253
@sitarammagar2253 Жыл бұрын
6000 म्हणजे गाजर 🥕🥕🥕
@kailasshelke6915
@kailasshelke6915 Жыл бұрын
सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.
@digambernarwade600
@digambernarwade600 Жыл бұрын
विमा नको, तेलंगाना सरकार शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी खरीपाच्या हे.20,000रू देऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करतं आहे.
@Shrimaichapade
@Shrimaichapade Жыл бұрын
50हजार कधी येणार हे सांगा .फक्त गोष्टीच
@kiranganorkar135
@kiranganorkar135 Жыл бұрын
2012 मधील कर्ज अजून पर्यत माफित नाही s. B. I. शाखा शिदी बु
@ravsahebkale7074
@ravsahebkale7074 Жыл бұрын
सोसयटी कर्ज माप करावे
@purushottamdoifode7149
@purushottamdoifode7149 Жыл бұрын
जय हो भाजपा शिवसेना सरकार शेतकरी हिताचे निर्णय जबरदस्त , आम्ही आभारी आहोत
@jalindarsadgir774
@jalindarsadgir774 Жыл бұрын
दोन लखावली कर्जमाफीचा निर्णयय
@sudee_p487
@sudee_p487 Жыл бұрын
मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या साठी अशी च घोषणा केली होती. अजूनही ती घोषणाच आहे. काही च करत नाही.
@dadasodevakar1111
@dadasodevakar1111 Жыл бұрын
50000 kadhi denar te sang adhi
@prakashgund-yv7jo
@prakashgund-yv7jo Жыл бұрын
आरे आम्हाला हि भिक नको शेतकऱ्यांना लाईट पानि आनि आमच्या मालाला हामि भाव दे तुमचे उपकार कदिच विसरनार नाहि शेतकरि
@venkatraopatil3341
@venkatraopatil3341 Жыл бұрын
निव्वळ आपला फडणवीस यांच्या घोषणा करण्यात हओतईआजउनशएकऱ्यआ खाव्यात एक हि रूपात जमा झाले नाहीत
@kunalchavan1778
@kunalchavan1778 Жыл бұрын
शेतकरी ला लागणारा खर्च आणि त्यातून मिळालेले उत्पादन आणि नफा याचा आधी विचार करा बाकीचे कामे नंतर करा....
@sahebravjagtap4362
@sahebravjagtap4362 Жыл бұрын
शेतकरयांना फक्त सहा रुपये देऊन बोळवण करण्यात आले वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केले पैसे दिले नाही
@swapniljagadale6856
@swapniljagadale6856 Жыл бұрын
खतांचे रेट कमी करा साहेब
@Nisu1946
@Nisu1946 Жыл бұрын
जय किसान
@arunabarge3513
@arunabarge3513 Жыл бұрын
मदत नको खताचे माफाक दर शेतमालाला योग्य दर द्या.
@Cpm.8517
@Cpm.8517 Жыл бұрын
बुलेट ट्रेन पेक्षाही जास्त वेगाने काम करून शेतकऱ्यांना न भूतो न भविष्यती अशी प्रचंड मदत करणाऱ्या शिंदे आणि फडणवीस सरकारची हार्दिक अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ahemadshaha1189
@ahemadshaha1189 Жыл бұрын
आम्हाला आज पर्यंत 50,000रुपये मीळाले नाही औरंगाबाद
@virajsutar478
@virajsutar478 Жыл бұрын
2 लाख वरील कर्ज माफी च काय जे 1 लाख होत 2016,17 मध्ये ते आता 2 ते 2.5 लाख झाल ह्या शेतकरी न् चा विचार कधी करणार बाकी शेतकरी बांधवांना दुसऱ्यांदा कर्ज माफी झाली परत प्पणास हजार प्रोस्थान मिडाले थकीत शेतकरी या सगड्या योजनान मध्ये वंचित आहेत.
@vijaysadaphal6302
@vijaysadaphal6302 Жыл бұрын
प्रथम अमलबजावणी करा ....?
@sainathbobade1904
@sainathbobade1904 Жыл бұрын
सात महिने झाल ट्रॅक्टर घेऊन पोकराच बिल आले नाहीत
@shankarjohare7956
@shankarjohare7956 Жыл бұрын
Great फडणवीस साहेब
@sk-ln2dz
@sk-ln2dz Жыл бұрын
Kadhi pasun nahi sangitli tarikh bahute sagun dile bakiche tarikh abhyas kelya nantar
@chindhukasav2757
@chindhukasav2757 Жыл бұрын
फडणवीस आहे तो पर्यन्तकाहीही होनार नाही.
@aashishmisal
@aashishmisal Жыл бұрын
Devendra sir ajun aamhcha भरलेला पीक विमा nhi aala rao
@BhauraoShinde-w4o
@BhauraoShinde-w4o 3 ай бұрын
बेंडकोळी दाखवून सरप 1:44 मारायचा माणूस पहिली वेळेस देशाला मिळाला
@arunjadhav1749
@arunjadhav1749 Жыл бұрын
राहिलेल्या लोकांना 50000 रू कधी देणार ते सांगा
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 Жыл бұрын
फडणवीस साहेब शेतकरी यांचे मालाला हमी भाव द्यावा म्हणजे आम्हाला कोणतेही मदतीची गरज नाही फक्त संभव भावद्यावा बाकिकाहि नाही
@satishdeshmukh1749
@satishdeshmukh1749 Жыл бұрын
🙏🙏
@sheshraoborey3112
@sheshraoborey3112 Жыл бұрын
👌
@namdevmane4537
@namdevmane4537 Жыл бұрын
Pm kisan update hote nahi
@remidsouza5212
@remidsouza5212 Жыл бұрын
Palghar Zilla wada, vikramgad talasari taluka ati maagas vargiy Zahir kara kivva dongrai bhag Zahir kara
@tusharbhamare2245
@tusharbhamare2245 Жыл бұрын
2024chi tayari
@user-rb5cy6dr4f
@user-rb5cy6dr4f Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या हातात भेटतील तेव्हा खर
@babandhoble5841
@babandhoble5841 Жыл бұрын
पहिले यात्रीकीकरणावरील जी एस टि शेतकऱ्याकडून कमी करावी
@sitaramshinde2127
@sitaramshinde2127 Жыл бұрын
Tibak sathi no lagun 2 varsh zale pn nidhi aala nahi
@sundarkashid9059
@sundarkashid9059 Жыл бұрын
नावावर शेती असणार्या प्रत्येकाला १२००० मिळाले पाहिजेत निकष नसावेत उदाहरण GST,Incamtax असे निकष नसावेत
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 Жыл бұрын
कशाला शेतकरी यांना घाबरवताय .जगू दे त्यांना .काहीही मिळनार नाही .टाईम पास .शेतकरी शेतात .आणि बजेट विधान भवनात .प्रोत्साहन अनुदान नाही . उगीच बॉम्ब टाकताय .उघडा डोळे ,बघा नीट. .चार वरीस झालं . करोना आण्टी गेली. आता अंकल यायच्या आत देऊन टाका. बस
@remidsouza5212
@remidsouza5212 Жыл бұрын
Wada taluka palghar District la kusum solar yojna ka nahi ?? Aamhi Kai paap kele aahe?? Aamchya yethe power fluctuations bharpur aahe, aahmala changle shetkari banayache aahe
@vijayrajput5569
@vijayrajput5569 Жыл бұрын
शेतकर्याची दिशाभुल करता भुलथापा मारुन नुसत्या घोषणा करुन धन्यवाद
@dattadudhate4775
@dattadudhate4775 Жыл бұрын
Madhat Nako sar .sethi malala bhav dha sar ...
@amolbole878
@amolbole878 Жыл бұрын
शेतकऱ्यांना नमो योजना आणि बहुतांशी योजने बद्दल अभिनंदन पण साहेब फक्त यावर्षी च्या 75 टक्के विमा दया कि बस
@chetanpatil7193
@chetanpatil7193 Жыл бұрын
शैक्षणिक व शेतकरी यांच्या बाबतीत महिलांना सुरक्षित संरक्षण खते महागाई बाजार भाव या बाबतीत उदासीनता तोंडाला पाने पुरणार अर्थ संकल्प
@sukdevjadhav8475
@sukdevjadhav8475 Жыл бұрын
मागील वर्षी पिक विमा कधी वाटप होणार आहेत पाच महिने झाले आहे आम्हाला अजून एक रुपया भेटला नाही
@sitaramshinde2127
@sitaramshinde2127 Жыл бұрын
Mahadbt che drip,v sheti aavjare nadhi 2varsh zale aala nahi
@nandkishorghumare8717
@nandkishorghumare8717 Жыл бұрын
Maratha arakshnache kay zale te kara
@BalasahebGore-fv8jd
@BalasahebGore-fv8jd Жыл бұрын
50000कधी,देणार
@krant686
@krant686 Жыл бұрын
हमीभाव कोणत्याच पिकाला दिला नाही .मग बारा हजारताच साल घालावा लागणार सरकारकडे.
@bhagvatshinde5331
@bhagvatshinde5331 Жыл бұрын
बोलाची कढी बोलाचा भात
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 Жыл бұрын
रबी पीक विमा भरलेला आहे, ते खत्यावर परत शेतकऱ्यांना द्या.
@maheshgaikwad-kb2rx
@maheshgaikwad-kb2rx Жыл бұрын
दिलेले शब्द पाळा
@sanjaypatil4153
@sanjaypatil4153 Жыл бұрын
शेतक-याला उत्पन्न।चा दाखला दिला जातो तितकी रक्कम सरकारने शेतका-याला वर्षा ला द्यावी .बाकी काही काहहीच नको बगा पटतय का??
@devnathidhate6730
@devnathidhate6730 Жыл бұрын
आमच्या पिकाला हामी भाव द्या. बाकी गाजर नको
@amarnagrale6977
@amarnagrale6977 Жыл бұрын
Sar sakhat mafi keva dein
@aniketdeshpandey3975
@aniketdeshpandey3975 Жыл бұрын
अभिनंदन सर्व शेतकऱ्या चे
@sayedmaqsoodahmed4645
@sayedmaqsoodahmed4645 Жыл бұрын
Nuste fake hai . Kahi honra nahi. Fakht goshana ahah shetkari na
@vijaychougule6681
@vijaychougule6681 Жыл бұрын
नुसती आकडे मोड 50000किती शेतकर्यांना दिले आमच्या गावात कोणालाही मीळाले नाही
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
कशामुळे 🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕 गाजरं वाटली म्हणून का रे 😠
@dattudethe5982
@dattudethe5982 Жыл бұрын
नीयमित कर्ज परत फेड करनर्या राहिलेल्य शेतकरयासाठी 50000कधी देणार आहे ते सांगा,आणि मग परत गप्पा मारत जा
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Жыл бұрын
आले शेतकऱ्याच्या खिशात झाले आता अभिनंदन
@sitaramshinde2127
@sitaramshinde2127 Жыл бұрын
2 varsh zale tibak che paise aale nahit
@navnathchaudhari7515
@navnathchaudhari7515 Жыл бұрын
शेतकरयासाठी काय तंबोरादिलाय का त्याना मोटार पंपासाठी वीज कायम मोफत करा
@rameshshingadeshingade9510
@rameshshingadeshingade9510 Жыл бұрын
फसनवीस
@vilasjadhav9119
@vilasjadhav9119 Жыл бұрын
बोलाचा भात बोलाचीच कडी
@palashadasad5005
@palashadasad5005 Жыл бұрын
Swaminathan lagu kara kahich help nko amala
@krushnapatil_777_
@krushnapatil_777_ Жыл бұрын
Fakt chaatttta....martte he kahi khar nahi.......soyabean Kar n mhana 7 hajar
@pratappaikrao2472
@pratappaikrao2472 Жыл бұрын
लबाडीचा बादशहा फडफडनिस
@ManojManu-ee9zh
@ManojManu-ee9zh Жыл бұрын
50000 kadhi milnar
@unname2533
@unname2533 Жыл бұрын
Bharat,,,,,,
@pradeepgshinde7252
@pradeepgshinde7252 Жыл бұрын
Are tumi Amala kay denar Aamcha vima Aamala velevar dhya manje zal
@Kishor_patil693
@Kishor_patil693 Жыл бұрын
येणार्या विलक्षण मध्ये कळेल तुम्हाला
@dharmatuwar1416
@dharmatuwar1416 Жыл бұрын
सगळे 🥕 देण्यात येईल
@laxmanshelke181
@laxmanshelke181 Жыл бұрын
कापसाचे भाव 12000चे.7000केले.फक्तदोन.किनटल.कापसाच.पैसे.शेतकर् याला देवून.शेतकरयाचि.चमडीकाडुन.फिरिमदंय.मलम.लावाया.लागले.राव.तुमी.बाकि20किनटल.चे.पैसे.तूमी.खाता.साहेब.
@laxmanshelke181
@laxmanshelke181 Жыл бұрын
माझा.पि.एम.चालूनाही.जालसार.करून
@duryodhanatkari1400
@duryodhanatkari1400 Жыл бұрын
😂🤣😂😂😂😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣🤣😂🤣🤣
@diliphinge256
@diliphinge256 Жыл бұрын
अरे व्वा खूप अभ्यास केला वाटतय
@sagarrajput3091
@sagarrajput3091 Жыл бұрын
सोयाबीन ला 6000 भाव दा बस काही मदत नको तुमची
@amoldokhe4842
@amoldokhe4842 Жыл бұрын
Feku sarkar , feku midiya
@narayanparihar3311
@narayanparihar3311 Жыл бұрын
E shrm karita kahi nahi
@shivajighogare6291
@shivajighogare6291 Жыл бұрын
आरे संताची नाव घेण्याची लायकी लागते रे....
@sanikabochare8356
@sanikabochare8356 Жыл бұрын
12 बाजार रुपये देउन काही च घंटा होत नाही
@ramchandarmane4291
@ramchandarmane4291 Жыл бұрын
कोरडे आश्वासन आणुदान 3महीने झालं केव्हा शेतकरी मेल्याव
@balajikale9320
@balajikale9320 Жыл бұрын
लबाड नेता
@ganeshadhale1318
@ganeshadhale1318 Жыл бұрын
गाजर
@user-nx9si1fz2y
@user-nx9si1fz2y Жыл бұрын
तु काही नाही krt
@prakashkawade1843
@prakashkawade1843 Жыл бұрын
Lbad.manus.
@pravinshelkar6440
@pravinshelkar6440 Жыл бұрын
खोटनीस
@user-nx9si1fz2y
@user-nx9si1fz2y Жыл бұрын
फक्त फेक tu
दिल्ली की नई मुख्यमंत्री: आतिशी
30:36
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 54 МЛН
अखेर दुष्काळी अनुदान मंजूर | dushkali anudan
21:26