या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाहि || शासनाचा अधिकृत GR, शेतकरी कर्जमाफी 2019-2020

  Рет қаралды 1,401,353

Tech With Rahul

Tech With Rahul

Күн бұрын

खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
telegram.me/Te...
“महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुंक्ती योजना” महाराष्ट्र सरकारतर्फे राबविण्यात येत असुन शासनाने अधिकृत GR काढलेला आहे या GR मंध्ये कर्जमाफीबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे समाविष्ट आहेत, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील, धन्यवाद... !!! जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
GR डाऊनलोड करण्यासाठीची लिंक:
www.maharashtr...
अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा
shivbhumi.com/...
---------------------------------
विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
www.shivbhumi....
---------------------------------
चॅनल ला फॉलो करा
1] Facebook
/ fbtechwithrahul
2] Twitter
/ techwithrahultw
3] Instagram
/ techwithrahulinsta
---------------------------------
Techwithrahul
techwithrahul
TECHWITHRAHUL
tech with rahul
Tech With Rahul
Tech with rahul
TECH WITH RAHUL
#KarjMafiGR
#KarjMafi2019
#KarjMafi2020

Пікірлер: 336
@kailasnikam-me3xd
@kailasnikam-me3xd 10 ай бұрын
संदेश ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 यश साई संगा म - ख
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 2 жыл бұрын
शासनाने पुनर्गठन शेतकऱ्यांना दोन लाख रू विनाअट मंजूर केले आहेत व राहीले कर्ज ही माफ करण्यासाठी शासनाकडे आपण कळवावे,विनाअट संपूर्ण कर्ज माफी योजना त्वरित लागू करण्यात यावी यामुळे शेतकऱ्यांना आनंद होईल याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे म्हणून आपण त्यांना कळवावे ही विनंती.
@RamdasThombre-sr8uo
@RamdasThombre-sr8uo Жыл бұрын
दओणहजआर एकओनइस चे कर्ज माफ झाले नाही आम्ही काय करावे हि माहिती सागा हि विनती
@mahaduandhale6753
@mahaduandhale6753 3 ай бұрын
मी एक शेतकरी असून मला बँकेने अथवा इतर कुठे पीक कर्ज भेटले नाही म्हणून मी एसबीआय बँक मध्ये सोने तारण ठेवून वर्षानुवर्षे आतापर्यंत व्याजदर घेऊन पुनर्घटन केले आहे शेतीमालाला व्यवस्थित भाव नसल्यामुळे आणि पर्जन्यमान दुष्काळ यामुळे अजून कर्जबाजारी होत चालू आहे शिवाय मी अल्पभूधारक शेतकरी आहे अशा गरीब शेतकऱ्यांसाठी शासन काही करणार आहे का आणि शक्यतो शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही शेतकऱ्याला आयत्या वेळेस असे काय करावे लागते सरकारला माझी विनंती आहे मी आणि माझे सारखे गरीब अडकलेले शेतकरी भाऊ त्यांच्यासाठी पण काहीतरी विचार व्हावा शेतीमालाला व्यवस्थित भाव मिळत नाही शेती पिकवण्यासाठी केलेला खर्च भागत नाही आणि जरी कधी भागला तर शेतकऱ्याचा पोट कशावर भरायचे मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आर्थिक इतर समस्या शेतीला भांडवलच नाही तर शेती कशी करावी हा प्रश्न आजारी पडले तर चार चार दिवस कोणाकडून पैसे उसने मिळत नाही सरकारी दवाखान्यात तर कुठला तपासच होत नाही
@shahadevkhose8956
@shahadevkhose8956 Жыл бұрын
ठिबक सिंचनावर चे कर्ज माफ होईल का, प्लीज रिप्लाय सांगा
@rajendragolande2870
@rajendragolande2870 Жыл бұрын
माझा एक शेतकरी मित्र आहे त्यांची माहीती बँकेने पाठवली नाही या कारणामुळे त्याला कर्जमाफी झाली नाही आता याची तक्रार करता येईल काय
@SukhdevYadav-dg1je
@SukhdevYadav-dg1je Жыл бұрын
1:16
@SukhdevYadav-dg1je
@SukhdevYadav-dg1je Жыл бұрын
6:29
@karmsingrathod9368
@karmsingrathod9368 Жыл бұрын
2014 पासून कर्ज मापी झाली पाहिजत
@vijayoturkar2536
@vijayoturkar2536 Жыл бұрын
ग्राहक तक्रार निवारण अधिकारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. यांच्या कडे पुरावे सादर केले पाहिजे.
@SudhakarPardhi-e1c
@SudhakarPardhi-e1c Жыл бұрын
​@@vijayoturkar2536kkln hu hun... 10:34 the Hmm m
@latakavale5996
@latakavale5996 4 жыл бұрын
Nikshanwar mahiti chhan milali
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 3 жыл бұрын
मा आपण महाराष्ट्र.शासनाचे जीआर शिवाय नवीन माहिती अशी की २ लाख रु वरील कर्ज भरले तर. कर्ज माफी जाहीर झाले या चा उल्लेख केलेला नाही तो करावा पीक कर्ज बदल माहिती दिली. धन्यवाद आभारी कापडणे धुळे जिल्हा
@aniketshinde6098
@aniketshinde6098 5 жыл бұрын
सरकार आणि त्यांचे सल्लागार यानी कर्ज बुडव्याना माफ केले .आणि नियमित भरणारे शेतकर्याना डावलले गेले .आता आम्ही पण इथुन पुढे भरणार नाही.पाच वर्षाला सरकार बदलु मग तर नालायक सरकार विचार करेल.
@madhuritembhare6169
@madhuritembhare6169 6 ай бұрын
0
@madhuritembhare6169
@madhuritembhare6169 6 ай бұрын
P
@ManoharYadav-gi3rc
@ManoharYadav-gi3rc 4 ай бұрын
​@@madhuritembhare6169J😊#j. Jm0lk..... ?. 😊..j.jjjjjo Oko9ookokokkk $$$$$:
@ManoharYadav-gi3rc
@ManoharYadav-gi3rc 4 ай бұрын
L?Ldddd😅😅
@hemant.deshmuk143
@hemant.deshmuk143 5 жыл бұрын
Society darvarshi kadhali jate ani aus gelyavay part rakkam karjachya swarupat Dili jayachi tar ashya pachimmaharashta til shetkaryana labh milel ka
@dnyanobashinde3950
@dnyanobashinde3950 2 ай бұрын
२०२४ पर्यन्त माफी झालीं पाहिजे
@omrajepawar8201
@omrajepawar8201 5 жыл бұрын
आहो साहेब शेतकरी बरेच दिवस झाले थकबाकी आहेत ते कधी पासुन आहेत ते निकष लावून अन्यायकारक कर्जमाफी करु नका ही नम्र विनंती आहे
@inglepatil8990
@inglepatil8990 5 жыл бұрын
Shivshahi Mahotsav Amravati # शिवशाही महोत्सव अमरावती ! शेतकर्‍यांचा घेतला मुद्दा !kzbin.info/www/bejne/ap3JioeLnL18pdE
@ramraolahane5589
@ramraolahane5589 5 жыл бұрын
Ingle patil 5
@sushantgite9682
@sushantgite9682 5 жыл бұрын
Hayat nahit ashya khatedharkanche adharliklink accont kasee karnar?
@EkanathArbat-k2k
@EkanathArbat-k2k 2 ай бұрын
Ek wela tari niyamit kaja bharnarya setkarayla karja map kara bare hoil
@DevidasPatil-zk7fu
@DevidasPatil-zk7fu Ай бұрын
2011,,महज Ate,,rgure,,ha,,ya,,tuaier,,mala,,मेनेडनर,,ka
@digabarkhilari9598
@digabarkhilari9598 Жыл бұрын
आमचे ऋण 2015 पासून आहे माफ कधी होणार का हेगांजर असे च चालू राहणार
@rajeshbijwe6108
@rajeshbijwe6108 5 жыл бұрын
2015 आधी जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली असेल व ते 20000/-पेक्षा कमी असेल तर माफ होणार नाही का ? जर नाही झाले तर आम्ही शेतकरी वर्गाने काय करावे ,आधीच आम्ही प्रत्येक नैसर्गिक आव्हानचा सामना करता करता तूटून गेलो.जर कर्जमाफीचा लाभ आमच्या सारख्या गोरगरीबानां नाही मिळाला तर आम्हाला आमच्या कुटुंबासहीत या जगाचा कायमचा निरोप घ्यावा लागेल. फक्त या जाचक अटी आमच्या सर्व सामान्य शेतकरी , गोरगरीब जनते साठी,आमचा वापर फक्त मतदाना पुरता, मर्यादित आहे का, आम्ही सुद्धा आमच्या घामाचे दाम या शासनला निरनिराळ्या स्वरूपात दीलेला आहे.या शासनाच्या अटी वगैरे फारच चूकीच्या आहे.यात शासनाने सुधारणा करायला हव्यात ,नाहीतर शेतकरी वर्गात याचा विनाकारण उद्रेक होईल .आणि हे निकष फक्त शेतकऱ्यांसाठी, व मोठमोठी उद्योजक ,जे देशाला अरबो रूपयांनी लूटून पळाले ,त्यांची करोडो रूपयांची कर्ज माफ केले .त्यांना नाही का. आम्ही शेतकरी शांत बसणार नाही .आम्ही भुमीहीन, अल्प भुधारक कोरडवाहू शेतकरी आहोत, न्याय हा समान हवा , मुख्यमंत्री साहेबां पर्यतं आमच्या या ज्वलंत यातना पोहचवा .जयहिदं जय जवान जय कीसान.
@TechWithRahul
@TechWithRahul 5 жыл бұрын
शेतकऱ्यांकडे शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन फक्त व्होट बँक पुरता आहे.
@gajananpatil7167
@gajananpatil7167 5 жыл бұрын
Brobar
@akshayghaywat5014
@akshayghaywat5014 5 жыл бұрын
Aamche hi nahi zale maf aamhi kay karaychay 2014 madhe aale karj
@anilkapse4382
@anilkapse4382 Жыл бұрын
Bjp che karj mafi manje Gajar aahe
@nanapatil5529
@nanapatil5529 5 жыл бұрын
ही करते माफी चुकीची आहे या सरकारच्या पण डोकं ठीकाणावर नाही २लाखापेक्षा जास्त असलेले करते त्यातुन २लाख वजा झाले पाहिजे असं झाले नाही तर सरकार पडणार.
@amoldudhale5057
@amoldudhale5057 5 жыл бұрын
नमस्कार सर, माझे ₹ 90,000 पीक कर्ज June 2016 ला काढलं आहे.ते IDBI बँकेच आहे, 1)सर माझा प्रश्न असा आहे की, IDBI Bank राष्ट्रीयीकृत आहे का नाही ? नसेल तर ती कोणत्या प्रकारात मोडते. २)IDBI Bank चं पीक कर्ज माफ होईल का नाही??? सर मला आशा आहे की , तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या पुढील video मध्ये नक्की द्यालं. धन्यवाद!!!
@ramdasdere6488
@ramdasdere6488 5 жыл бұрын
Amol Dudhale v
@rgtour
@rgtour Жыл бұрын
मी 2016 ला दिर्घ आणि अल्प मुदतीचे 6.40 लाख आहे परंतु मला अद्याप एकही रु चा माफी चा लाभ मिळाला नाही .
@ni3_
@ni3_ 4 жыл бұрын
नमस्कार सर ऋण समाधान योजना वर विडिओ बनवा शेतकर्‍यांना Npa खात्यावर 90% सुट Sbi बँक चे विडिओ आहेत महाराष्ट्र मध्ये कोणी बनवला नाही One Time Settlement सर तुम्हाला काही माहिती असेल तर माहिती ध्या आम्हाला 🙏
@bhagwanaghav5032
@bhagwanaghav5032 Жыл бұрын
6
@rupalikolhe7231
@rupalikolhe7231 3 жыл бұрын
2018 मे मधे घेतले 2019 मे मधे पूनरगठन केले हे माफ होनार का ते सागा
@sanjaygawande5526
@sanjaygawande5526 5 жыл бұрын
चिंता मुक्त करा नाहीतर कर्ज। भरने शक नाही होनार आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे बोले तैसा चाले त्याची वदंवी पाऊले याचा विचार करा
@sadhanamore1379
@sadhanamore1379 Жыл бұрын
Mi income tax return bharat hoto lock down madhe mazi nokri geli teva pasun mi sheti karto maz karj maf hoil ka
@kedarshinde7129
@kedarshinde7129 3 ай бұрын
कधीची कर्ज माफी बद्दल जी आर आहे.समजून सांगा.
@dattagaikwad3253
@dattagaikwad3253 10 ай бұрын
अजून कर्जमाफी आम्हाला झालेली नाही आम्ही नियमित कर्ज भरतो
@chandarlalake9108
@chandarlalake9108 4 жыл бұрын
ज्यांना कर्ज माफ झालेल आहे त्याशेतकरया णा पिक कर्ज मिळेल का कृपया माहिती ध्यावी 🙏🙏
@aniljadhav3783
@aniljadhav3783 2 жыл бұрын
S
@kabirsingrajput
@kabirsingrajput 2 ай бұрын
नेमित कर्ज परतफेड करून पण 50हाजार रूपये आज पर्यंत मिळाले नाही.फकत घोषणा.
@babangarud7618
@babangarud7618 5 жыл бұрын
2 lakha peksha jast karz asnarya me kay karach. Fashi gharchi ka.
@rameshkhairnar2554
@rameshkhairnar2554 2 ай бұрын
मी एक अल्पबुधारक शेतकरी आहे दोन हजार दहामध्ये पिक कर्ज व मध्यमुदतीचे कर्ज घेतले आहे तर मला कर्जमाफीचा लाभ मिळेल का?
@jalindarmene5032
@jalindarmene5032 2 жыл бұрын
मि सेवा निव्रुत्त कर्मचारि आहे.माझी पेन्शन 25000 हजारापेक्षा कमी आहे.मि फार्म भरून दिला होता पण मला बंक महाराष्ट ने कर्जमाफी केली नाही.तरी मला पुढील मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती.
@jalindarmene5032
@jalindarmene5032 2 жыл бұрын
सदर जमिन माझ्या आईच्या नावावर आहे.
@SanjayPatil-v5g
@SanjayPatil-v5g 4 ай бұрын
२०१९ ते २०२३ची कर्ज माफी चा जीआर पारित होनर का सागा
@prabhakarchaudhari7259
@prabhakarchaudhari7259 4 ай бұрын
निवृत्ती वेतन आणि कर्ज माफीचा काय संब ध
@kalasthange5586
@kalasthange5586 5 жыл бұрын
ठाकरे सरकार पेक्षा इंग्रज बरे होते त्याही दिलेला शब्द फिरवित नव्हते उद्धव ठाकरे शिवसेनेचा राहायला नाही तो बैल झालाय
@Sadashivchandurkar
@Sadashivchandurkar Ай бұрын
अरे तोच झाला वाघ ज्याने दोन महिन्यातच माफी दिली
@bhojlalukey5070
@bhojlalukey5070 Жыл бұрын
सरकारी नोकरीत असो अथवा नसो सगळया नाच सर सकट कर्ज माफ केलं पाहिजे कारण शेती करायला शेवटी खर्च तेवढाच येतो
@navnaththite329
@navnaththite329 2 жыл бұрын
adhar pramanikaran zalay tariff pan paise kale jama hot nahiy
@prabhakarchaudhari7259
@prabhakarchaudhari7259 4 ай бұрын
खूप शेतकरी असे आहेत की त्यांची आर्थिक स्थिती चांगली तरी पण कर्ज फेड करत नाही मोटर सायकल,20000रुपयाचा मो वै गेरे आहे सरकारने शोड घ्यावं रेषांचे धान्य मार्केट मध्ये ,गावात विकतात
@dnyaneshwarnarwade1694
@dnyaneshwarnarwade1694 4 жыл бұрын
5सप्टेंबर 2019 मध्ये कर्ज घेतले आहे माफ होणार काय नाही ते सांगा
@mohammadmullla8694
@mohammadmullla8694 4 жыл бұрын
J
@shwetaumalkar3022
@shwetaumalkar3022 Жыл бұрын
आमचे कर्ज माफ झाले नाहीत सर्व नियमात बसत असुन पण कर्ज माफ झाले नाहीत
@manoharshinde2904
@manoharshinde2904 Жыл бұрын
द्राक्षे बाग उभारनीचे कर्ज माफ होत नाही का
@manikkapgate8273
@manikkapgate8273 2 ай бұрын
Kastkar sampurn karjmukt zalach pahije shaheb ekda zalich pahije
@AnilP-xz7wy
@AnilP-xz7wy 7 ай бұрын
Kolhapur kadi ❤❤❤
@manikkapgate8273
@manikkapgate8273 2 ай бұрын
Amcha satbhara kora zalya pahije
@jalindarlande9710
@jalindarlande9710 Жыл бұрын
सर अम्मा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही कुठल्याही नियमाची अटी अटी लावू नका 2009-10-11 पासूनचे 2023 पर्यंत 23 पर्यंतचे सर्व शेतकरी थकीत आहे ग्रंथ सर्व शेतकऱ्यांची कधी तर कधी अतिवृष्टी कधी गारपीट सर्व शेतकऱ्यांची उतारावरील कर्ज नील कर्जमाफी झाली पाहिजे या अटी नियम तरी पार मेटाकुटीस आलेला आहे मागच्या दोन-तीन कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफी झाली त्यामध्ये मागील तेच शेतकरी बसले आहे हे जे मोठे शेतकरी आहे कर्जदार हे तसेच वंचित राहिलेले आहे त्या मोठ्या कर्जदाराने सर्वांचे कर्ज त्यांच्या वतीने सरकार सरकार मायबापाला विनंती
@vinodraut4704
@vinodraut4704 4 жыл бұрын
Majhe carj 3o sptembar cha aadiche ahe nantar mala 2 actombar la punargathan chi racam milali ahe mag ti maph hotel cahy plij calawa
@murkutekeshav9659
@murkutekeshav9659 4 жыл бұрын
Hdfc चे कर्ज माफ होईल का (2014) त्यानंतर 2029 पर्यंत फक्त रिनीवल केले रक्कम 275000 पिककर्ज !
@sharadlotake8177
@sharadlotake8177 5 жыл бұрын
ITR bharlyavar sheti nafyat yete ka? Dhandyatun kamavayache ani shetit totyat ghalvayche ka? ITR bharayach band karava ka? I
@baburaoumate681
@baburaoumate681 5 жыл бұрын
Right
@baburaoumate681
@baburaoumate681 5 жыл бұрын
Tax kiti bharta kahi limit she ka
@shyamsapkal5004
@shyamsapkal5004 4 жыл бұрын
किसान क्रेडीट कार्ड साठी ऑन लाईन अर्ज केला परंतु बँके चा मेसेज नाही आला काय करू
@nitinpatil6535
@nitinpatil6535 4 жыл бұрын
Nidan tital tari positive takayach ki o
@rajaramrane9635
@rajaramrane9635 Ай бұрын
Juna gr vachun dakhvila aahe
@ashokkale6639
@ashokkale6639 5 ай бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांन कर्ज भरुन गुन्हा केला आहे का त्यांची पण कर्ज माफ झाली पाहिजे
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 Жыл бұрын
मी दरवर्षी, कर्ज परत करतो.पण मला 50,000/रुपये मिळाले नाही.
@waghamodesuresh1984
@waghamodesuresh1984 2 жыл бұрын
सहकारी संस्था/सोसायटी मध्ये म्हैस घेण्यासाठी कर्ज काढले आहे ते माफी होईल का?
@sachinpankade3352
@sachinpankade3352 4 жыл бұрын
२०१७-२०१८ व नवजुने न केले ले 2019-2020 पिक बाकी माफ होणार का सर
@babakokewar9348
@babakokewar9348 10 ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार खात्यावर पैसे कधी जमा होनार
@AvinashAivale-n9x
@AvinashAivale-n9x 11 ай бұрын
जिथे पाणी आहे तेथील शेतकरयांना ५०% तरी कर्ज माफी द्यावी सरकार ने %
@kiranmore8024
@kiranmore8024 4 жыл бұрын
मार्च 2019 ला घेतलेल्या कर्जमाफी होईल का
@the_artist___29S
@the_artist___29S 4 жыл бұрын
Sir August2019 pik karj kadhlele maf hoil ka?
@chetannikam847
@chetannikam847 5 жыл бұрын
सर मी 15 सप्टेंबर 2019 ला 50000कर्ज घेतले आहे विविध कार्यकारी सोसायटीकडून ते माफ होईल का प्लीज कृपया सांगावे
@mahipatikamble6124
@mahipatikamble6124 5 жыл бұрын
Marathi
@manikkapgate8273
@manikkapgate8273 2 ай бұрын
Rajiv Gandhi tapa 2 cha karj bin vyaji manun dila astani gramin Bank ni vyaj lavun satbaryavar boja chdvila kastkar peshvrao ganiramji kapgate gavache nav navezari taluka tiroda district gondia
@dilipjadhevgreat4592
@dilipjadhevgreat4592 5 жыл бұрын
जर दोन बँकेचे कर्ज दोन दोन लाख असेल तर काय होणार
@manikkapgate8273
@manikkapgate8273 2 ай бұрын
Ekda sampurn karj mafi Kara sahed
@pramodchavhan712
@pramodchavhan712 Жыл бұрын
साखर कारखान्यांकडून कर्ज घेतलेले शेतकरी कर्जमाफी साठी पात्र आहेत का
@abhishekjagnekar551
@abhishekjagnekar551 Жыл бұрын
Sir maje vadil muruthew zale 2019 che thakit karj maff honar ka
@shridarjoshi8689
@shridarjoshi8689 5 жыл бұрын
2013चे कर्ज माफ झाले नाही थकबाकी यादीत कर्ज आहे फडणवीस सरकार काळात माफ झाले नाही ते थकीत कर्ज माफ करणार का नाही ते समजून घेण्यासाठी मी विनंती करतो कळावे लोभ असावा
@rajendrakarwa2232
@rajendrakarwa2232 5 жыл бұрын
2018 che karz maf hoil kay
@padurangjadhav9889
@padurangjadhav9889 2 жыл бұрын
ञञ
@bibichandjadhav9778
@bibichandjadhav9778 5 жыл бұрын
2015पूर्वी घेतलेल्या KARJकदारांना माफी HONAहोणार का
@nileshbhaskar9291
@nileshbhaskar9291 4 жыл бұрын
Aamhi 2012 madhil aahe tar aamhala kadhi mirnar aahe
@राजुगांगुर्डेखड्डाकोंबडी
@राजुगांगुर्डेखड्डाकोंबडी 5 жыл бұрын
Sr 2020 madhe kadhlele kraj maph honar ka
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil 3 ай бұрын
खरे असेल तर सांगावे नाही तर शेतकर्याच थट्टा करू नये शेतकरी भिकारी नाही शेतकरी दान धर्म करतो
@maulimadari9157
@maulimadari9157 Жыл бұрын
मझ पीक कर्ज दोन लाखाच्या आत असल्यावर पण माप झाल नाही गट नबर 316 आहे
@maulimadari9157
@maulimadari9157 Жыл бұрын
श्रीकृष्ण शामराव मडावी
@gopikrishnagaming3030
@gopikrishnagaming3030 Ай бұрын
m नीयतीत कर्ज भरतो मला कर्ज माफ हार्दिल का?
@LaxmanDatwesh-sy9kq
@LaxmanDatwesh-sy9kq 5 ай бұрын
बँकेने, लाच, न, दिला, मूळ, कजँँ, दिलेल्या, नाही याची, शेतकर्यांचे, काय
@bhausahebughade6290
@bhausahebughade6290 5 жыл бұрын
आत्ताच रूप कर्ज भरून नवीन कर्ज घेतलेला आहे म्हणजेच मी एक जानेवारी दोन हजार वीस पर्यंत कर्ज घेतलेला आहे एकूण खर्चाची रक्कम एक लाख 90 हजार इतकी आहे या कर्जाला मला काही लाभ मिळू शकतो का किंवा चालू खाते चालू बाकी खात्यांना काही या योजनेचा लाभ मिळू शकतो का कृपया तुम्ही कमेंट द्वारे नाही तू व्हिडिओद्वारे तरी मला तुम्ही समजावे माझं फक्त आणि फक्त शेतीशी निगडित व्यवसाय आहे मि कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत नाही
@shriharikharabe7031
@shriharikharabe7031 5 жыл бұрын
सर 2018 कर्ज माफ झाले आहे व परत 2018 40 हजार कर्ज घेतले आहे एक वर्ष थकित झाले आहे माफीत बसाल का सर कमेंट मध्ये सांगा
@shivgaming5214
@shivgaming5214 5 жыл бұрын
Payable Kari snapp zaalle aahl
@kakasahebpatil4763
@kakasahebpatil4763 5 жыл бұрын
,, धनदांडगे अपात्र शेतकरी वर्गाला आयते संधी चालून आली आहे.नौकरदार पेन्शन धारकांना संधी चालून आली आहे.यावर कांहीं अंकुश ठेवता येईल काय ?????????
@pankajkherde3842
@pankajkherde3842 5 жыл бұрын
Maz karj 2 peksha kami hote pn Te व्याज lagun 2 peksha jast zal tr Apan varche व्याज bharun Ya yojneche labhharti hou shakto ka ?
@vipuldongare2601
@vipuldongare2601 2 жыл бұрын
मी
@satishpatil5829
@satishpatil5829 Жыл бұрын
Heya varshi ghetleyle karj mafh hoil ka
@premnathpotdar3800
@premnathpotdar3800 5 ай бұрын
आमची माफी नाही झाल्यास आम्ही मतदान करनार नाही.
@SGN2024
@SGN2024 5 жыл бұрын
Niyamit karj fednarancha vichar pahila hoila pahije .
@anandaransing7099
@anandaransing7099 Жыл бұрын
2019 ला ज्याना कर्जमाफी झाली आहे, त्याना पुन्हा 2023 ला कर्जमाफी होणार का ?
@urmilachaudhari8132
@urmilachaudhari8132 5 ай бұрын
आम्ही सोने गहाण ठेवून कर्ज भरले तरी आम्हास कर्जमाफी द्यावी
@LaxmanDatwesh-sy9kq
@LaxmanDatwesh-sy9kq 5 ай бұрын
कोणतीही बैंक, लाच, घेऊन चालले, कजँँ, देते, हेकेखोर, बंद, होनार
@dnyaneshwargheware366
@dnyaneshwargheware366 4 жыл бұрын
ओम। शान्ति
@shaileshkahar9584
@shaileshkahar9584 Жыл бұрын
निकष न लावता सातबारा कोरा करा
@dilipawachat7213
@dilipawachat7213 Жыл бұрын
कर्जमाफी बंद करा अन्यथा देशाला भिकेला लाच नका
@vishnuchaudhari9709
@vishnuchaudhari9709 7 ай бұрын
ज्या नि थोडी शेती विकुन पैसे दिले वकर्ज भरले त्यांचें काय
@rahulgawade8833
@rahulgawade8833 4 жыл бұрын
maze sep 2016 che loan ahe maf honar ka ?
@dnyaneshwarkshirsagar1474
@dnyaneshwarkshirsagar1474 4 жыл бұрын
सर मी 9 सप्टेंबर 2019 LA dhete माप होईल का
@subhashgaikwad4115
@subhashgaikwad4115 5 жыл бұрын
मी कर्ज २९/६/२०१९ मध्ये घेतले होते ते कर्ज माफी मध्ये बसत आहे का सर प्लीज कोमेंट करुन सांगा
@nileshpawar2840
@nileshpawar2840 5 жыл бұрын
Nahi milnar
@inglepatil8990
@inglepatil8990 5 жыл бұрын
थकित नाही तुम्ही त्यांनी थकित सांगेल हे फक्त
@vilaspatel375
@vilaspatel375 5 жыл бұрын
Nahi
@uttampatil5019
@uttampatil5019 7 ай бұрын
🎉 कशी का असेना कर्ज माफ झाल तरी ठीक आहे
@atulchavan2880
@atulchavan2880 5 жыл бұрын
Sir mi jilha Udyog Kendra kadun karj ghetalie ahe te maf hoil ka
@atulchavan2880
@atulchavan2880 5 жыл бұрын
Nabard madhum ghetle hote
@VilasSatpute-dk6ke
@VilasSatpute-dk6ke Жыл бұрын
Yale kay krj mafi mhnte kay ya niymat koni bast nahi hjaratu 1 manus bste nav kmvasathi krj mafi keli shetkryale chivtya bnavl
@krishnafade3479
@krishnafade3479 5 жыл бұрын
Sir 2012 madhe uchal kalele karj thakit ahe. Te mafit Basel ka.
@balajibikkad8622
@balajibikkad8622 5 жыл бұрын
Supar
@Adityamobileshopee
@Adityamobileshopee 5 жыл бұрын
राहुल भाऊ आपलं कर्ज माफ झाला आहे का नाही ते कसं चेक करायचं
@sachinpankade3352
@sachinpankade3352 4 жыл бұрын
मी 2017-2018 या वषीँ पिक कजँ घेतले 2०१९-२०20 कजँ माफी होणार का
@shekharsonawane6616
@shekharsonawane6616 5 жыл бұрын
Sir majhe मधयम मुदत करज आहे बसेल का २०१६ चे
@sandipdaud5643
@sandipdaud5643 3 жыл бұрын
2 Bak चे होते का
@krushnaraut1880
@krushnaraut1880 5 жыл бұрын
Bhau deuch nka karjmafi tumche kiti nikash ahe ho
@kishorwagh2692
@kishorwagh2692 5 жыл бұрын
jun 2019 karj mafh hoil ka.
@gajananele5
@gajananele5 Жыл бұрын
25000रुपये पेक्षाकमी उत्पत्न भुमीहिन कुटुंबाचे सुध्दा नाही काढून तर बघा मिळतो का उत्पन्नाचा दाखला. शेतकर्याला तर अजीबात नाही. लावल्या फोका सोडणं
@devanandwanzal5203
@devanandwanzal5203 4 жыл бұрын
हेल्पलाइन वगैरे नंबर आहे का सर कॉल सेंटर वगैरे कर्जमाफीसाठी
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН