Sir JS 2098 kase wan ahe .. me 2 acer madhe perni keli ahe...95 days kalawadhi ( dist - Nagpur)
@bharatagrimarathi6 ай бұрын
JS 2098 खूप चांगली व्हारायटी आहे, धन्यवाद सर
@Shubham_123443 ай бұрын
बियाणे कुठे मिळाले? कोणत्या कंपनीचे घेतले आहे? किंमत?
@ganeshaher50456 ай бұрын
3344 विषयी माहिती सांगा
@bharatagrimarathi6 ай бұрын
तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून live session पाहू शकता- www.youtube.com/@bharatagrimarathi/streams
@ganeshaher50456 ай бұрын
@@bharatagrimarathi धन्यवाद...
@st_cricket_456 ай бұрын
JS 9305 ha वाण कसा आहे
@bharatagrimarathi6 ай бұрын
आपण लागवड करू शकता, छान आहे.
@vicky..86846 ай бұрын
Sir Ruchi..kase wan ahe
@bharatagrimarathi6 ай бұрын
आपल्या भागानुसार वाण निवडला तरी चालेल सर !
@mohd.shoaib74686 ай бұрын
Pkv amba cha schortage ahe
@bharatagrimarathi6 ай бұрын
आपली जमीन काशी आहे व आपण कुठल्या भागातून बोलत आहात?
@NageshBhise-yz7km6 ай бұрын
सर माती परीक्षण करायचे आहे माहिती द्या
@bharatagrimarathi6 ай бұрын
तुम्ही आमच्या चॅनल वर माती परीक्षण हा व्हिडिओ पाहू शकता.
@krushnawagh16646 ай бұрын
612 change aahe ani Amba
@bharatagrimarathi6 ай бұрын
आंबा खूप छान वाण आहे, धन्यवाद सर !
@ramdasmunde26546 ай бұрын
सर ईगल वान कसा राहील
@bharatagrimarathi6 ай бұрын
खूप दिवसापासून शेतकऱ्याचा आवडत वाण आहे, धन्यवाद सर !
@bhagwatyadav36236 ай бұрын
Ankur chi prabhat kshi aahe vrayti
@bharatagrimarathi6 ай бұрын
अंकुर प्रभात छान व्हारायटी आहे.
@ShivDhirbasi7 ай бұрын
उत्तम माहिती सर धन्यवाद ❤
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.
@mukeshsatwekar10487 ай бұрын
Kds 992 कसे आहे माहिती दया
@bharatagrimarathi7 ай бұрын
केडीएस 992 - हा वाण पाने खाणार्या अळीसाठी काही प्रमाणात सहनशील, तर तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे दाणे मोठ्या आकाराचे असून, १०० ते १०५ दिवसांत हा वाण पक्व होतो. बदलत्या वातावरणावर काही अंशी मात करणारा हा वाण आहे.मल्टी पल्पर सीड (दाण्यावरील ठिपके) या रोगालाही काही प्रमाणात हा वाण प्रतिकार, करतो.धन्यवाद सर !
@mukeshsatwekar10487 ай бұрын
@@bharatagrimarathi पण तुम्ही तुमच्या list मध्ये याचा का उल्लेख केला नाही
@bhushanakhare9597 ай бұрын
Green gold 3344 kase aahe
@bharatagrimarathi7 ай бұрын
छान वाण आहे सर ९५ ते १०५ दिवसात वाण तयार होतो. धन्यवाद सर !
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.३३४४ हा वाण ९५ ते १०५ दिवसात तयार होतो आणि उत्पन्न पण खूप छान आहे आपण लागवड करू शकता. धन्यवाद सर !
@सखारामठोंबरे-ख8प7 ай бұрын
612 हे वाहन कसं करायचं ते सांगा सर
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
@RashtrpalNarwade-yb3vp7 ай бұрын
विक्रांत कसे काय आहे
@bharatagrimarathi7 ай бұрын
प्रत्येक भागानुसार बियाणे स्पेशल असते, धन्यवाद सर !
@krushna1827 ай бұрын
सर, दरवर्षी येलो मोझाक आमच्या सोयाबीन वर येतो उपाय सांगा
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण लागवड अंतर जास्त बियाणे आणि जमिनीनुसार ठेवा म्हणजे किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. धन्यवाद सर !
@vishalsonpimpale35187 ай бұрын
Fule van sodun baki mahiti dya..
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
@vishalsonpimpale35187 ай бұрын
Fule che van sodun tyachach brobriche jache production changle hoil ..utpn jast hoil ashe vana bdl mahiti dya..fule sangam.fule kimiya vr aamcha bhagat yellow mozag virus magcha warshi khup jast pramanat ala..tyamule lokani soyabean swngli pn nhi.smpurn plot kharab zale tyamule fule che van koni lawnar nhi aamcha bhagat kiman 2warsh tri mnun.tuach todiche dusre van sangawe
@RashtrpalNarwade-yb3vp7 ай бұрын
सर विक्रांत याच्यावर व्हिडिओ बनवा की बॅग वर
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण विचरलेल्या प्रश्न महत्वचा आहे यसाठी आपण व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@mahadevwankhede4376 ай бұрын
शेतकऱ्याची बसवणूक करू नका
@bharatagrimarathi6 ай бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
@yogeshbhujbal78347 ай бұрын
होईट गोल्ड चे आश्रय 7777 हे बियाणे कसे आहे
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण विचारल्या प्रमाणे होईट गोल्ड चे आश्रय ७७७७ हा वाण आपण लागवड करू शकता ,धन्यवाद सर !
@dk18617 ай бұрын
मागील वर्षी सोयाबीन फुले संगम लावले होते,व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही,तरी वर्धा जिल्ह्यासाठी कोणते वान लावावे म्हणजे यापुढे चांगले सोयाबीन उत्पन्न होईल
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे , आपण JS -9305 किंवा JS - 335 पेरणी करू शकता , धन्यवाद सर !
@jitendrachaudhari22657 ай бұрын
No bhav .no Soyabin
@bharatagrimarathi7 ай бұрын
सर आपल्या भावना आम्ही समजू शकतो भाव कमी -जास्त होतच राहतो , धन्यवाद सर!
@Palsadakirtantv7 ай бұрын
Bhai me odisha se hu mujhe ulala insecticide chahiye order karne se milega ya nahi plz reply dijie
@bharatagrimarathi7 ай бұрын
आप उलाला कीटनाशक आगे दिए गए लिंक पर क्लिक करके आर्डर कर सकते हैं। krushidukan.bharatagri.com/products/upl-ulala-insecticide-pesticide?_pos=1&_sid=2db51a7fb&_ss=r
@shilpakadam17217 ай бұрын
सर तुम्हच्या प्रतिनिधिया फोननं हवा आहे भारत अग्री ॲप चालू करायचय सातारा जिल्ह्यासाठी
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@VijayZambare-vy6cl7 ай бұрын
Fule bhagar van ahe
@bharatagrimarathi7 ай бұрын
सर आपल्या परिसरात प्रतिसाद नसेल देत हा वाण, धन्यवाद सर !
@jyotibhonde91857 ай бұрын
फुले संगम आम्हाला छान झाले. आधीच्या वर्षी एकरी 16 क्विंटल झाले आणि या वर्षी 15 क्विंटल झाले बेस्ट आहे फुले संगम
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण दिलेली माहिती अतिशय महत्वाची आहे, धन्यवाद सर !
@nikhilbokare92377 ай бұрын
आम्हाला 1.5 क्विंटल झाले
@dattajadhav70036 ай бұрын
२कुंटल पर बॉग
@bagulshubham_tribal7 ай бұрын
Mati prikshn ks krav kona zvl krav, konashi contact krav ya vr ek video
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण माती परीक्षण करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता ,धन्यवाद सर ! kzbin.info/www/bejne/m5zdpYSeqrCaa7c
@dilipghatol69517 ай бұрын
फुले संगम मागच्या वर्षी पुर्णपणे फेल झालेलं वाण आहे
@bharatagrimarathi7 ай бұрын
आपण दिलेली माहिती इतर शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे , धन्यवाद सर !
@siddheshpatil39117 ай бұрын
Only egale js9305
@bharatagrimarathi7 ай бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.