नवीन परमिट घेऊन काहीच फायदा नाही आत्ताच्या घडीला कारण सरकारने परमिटच लिमिट नाही ठेवलं.त्यामुळे रिक्षाला भाडे मिळणं खूप कठीण झालंय.आणि जे लोक नवीन रिक्षा घेणार आहे त्यांनी विचार करून घ्या
@Simplycover7 ай бұрын
Khupch chan mahiti dili aahe mhanun khup khup dhanyawad 🙏
@shaukatshaikh39228 ай бұрын
Bahut achha samjhaye shukriya sir❤
@PrabhakarGawade-k2f2 ай бұрын
भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती देता खूप चांगलं
@pirajikamble86838 ай бұрын
Sir. Very Nice. ।Information❤
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
Thank you
@sidharthsalve10405 ай бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ
@कारणराजकारण-ख1छ12 күн бұрын
साइट बिझनेस म्हणून चांगला आहे
@irfanshaikh-cb5ry5 ай бұрын
Me part time job krun Riksha chalvnycha vi4 krtoy..Te possible ahe ka? Shift vr Riksha ghena parvadel ka mla? 4 hr sathi milte ka?Plz sugest me
@Mh.12Autocarvlog4 ай бұрын
Possible nahi
@seemakarwande98818 ай бұрын
Thanks kharch me riksha genyasti permit bach kadle hote tri pn riksha gyavi ki nahi ha vichar khup kart hote aani mala ha tumcha video bagitlya var kharch me ky karayla pahije te samjale thanku so much
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
Ok thank you असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद
@VikasDunghav6 ай бұрын
रिक्षा घेऊ नका बिन मोकार त्याचे हप्ते भरावेत लागतील माझ्याकडे रिक्षा आहे
@agnaenbalkalel1815Ай бұрын
👍👍👍👍
@sunilvalavi29594 күн бұрын
ऊदेना
@samadhanshevale62759 ай бұрын
Dhanyawad Dada Changli Mahiti Dili Pn Dada Mi Kamala Showroom madhe aahe Aani mala Kamala yenya Janyasathi 100 ru Daily Lagatat 10km sathi Rikshawa la .Tr Mala Motor cycle ghyaychi Hoti pn Rekshwa Ghetali tr chalel na Karan tech paise mi Rekshwa chya Down payment sathi Waparu Shakel coment khup Mothi jhali Sorry mahiti Dya
@Mh.12Autocarvlog9 ай бұрын
बरोबर आहे पण तुम्ही रिक्षा घेतला तरी पण तुम्हाला जॉब करून इकडे रिक्षा मिळेल त्यावेळी चालवावी लागेन म्हणजे आपण आपला वरचा खर्च आणि गाडीचा हप्ता भरू शकतो ते आपण आपल्या सॅलरीतून भरण्यासाठी परवडेबल नाही
@GorakshAWHAD8 ай бұрын
सरकारने नवीन परमिट वाटप 15 वरश बंद केलं पाहिजे
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
बरोबर आहे पण सरकार स्वतःचा फायदा बघतो त्यांना आपल्या मागे पैसे मिळतात त्यांनी कधी जनतेचा विचार केला नाही ते आत्ता काय करणार 2017 पासून चालू आहे आतापर्यंत बंद नाही केलं माहित नाही केंवा बंद करतील
@rahulhumbare8143Ай бұрын
भाऊ मी 10 वर्षे एका प्रायव्हेट कंपनी मध्ये काम केलं परमानंद होतो पण काही कामानिमित्त कंपनी सोडावे लागले मला मी आता सहा महिने झाले मी रिक्षा चालवत आहे रोज 2000 किंवा अडीझ 2500 रुपयांचा धंदा करतो भाऊ दहा तास रिक्षा चालवतो मी
@rupeshbhoir9557Ай бұрын
घंटा. आता तर शक्यच नाही. आता two व्हिलर वाले पण रिक्षा काढू राहिलेत 😂
@rahulhumbare8143Ай бұрын
@@rupeshbhoir9557 तुला काय माहित भावा
@RohitKhalse-du1vi8 ай бұрын
खूप छान माहिती दिली ... असे वीडियो खूप कमी पहायला मिळतात .
@sunilvalavi29594 күн бұрын
रिक्षा कपनित कामाला पोरे लावले तर
@sudhirpaikrao70847 ай бұрын
Nit bola
@Mh.12Autocarvlog7 ай бұрын
Kay zhal kahi chuklka
@prathameshsangvekar70075 ай бұрын
धन्यवाद भाऊ....
@Mh.12Autocarvlog5 ай бұрын
👍
@Mh.12Autocarvlog7 ай бұрын
अनुभवी ड्रायव्हर ची इंटरव्यू घेतलेला व्हिडिओ ची लिंक आहे ते देखील तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला अजून सरळ सोपा मार्ग होईलkzbin.info/www/bejne/g2almKVtprCKhpIsi=c2Lg0aeABAdY--oj
@AkashlondheLondhe-ys4gs5 ай бұрын
दादा लोनी काळभोर ला शिप वर रिक्षा भेटेल का
@sunny_pets_vlogs8 ай бұрын
Mitr manto tumhi geuch nka riksha kharch sangto tumhala kharj bagich asel na rikshawslyan che hal station var ani airport var baga ky hal te
@AutoRajaVlog9 ай бұрын
खूप छान माहिती दिला 🙏👌
@Mh.12Autocarvlog9 ай бұрын
Ok 👍
@SMSTATUSSTUDIO027 ай бұрын
दादा मी जॉब करतो आणि तो जॉब शिफ्ट मध्ये मग माझ्याकडे खूप टाईम असतो तर मी विचार केला की एक रिक्षा घेईन. घेवू की नको🤔
@Mh.12Autocarvlog7 ай бұрын
शिप वरती घेऊन थोडे दिवस चालवा काय होतं एकदा जर आपण रिक्षा परचेस केला नंतर आपण ते विकू पण शकत नाही किंवा चालू शकत नाही त्यासाठी तुम्ही रिक्षा शिफ्ट वरती कोणाचा मिळत असेल तर घ्या आणि नंतर तुम्हालाच तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळून जाईल पण लगेच रिक्षा परचेस करू नका
@Mh.12Autocarvlog7 ай бұрын
तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेलkzbin.info/www/bejne/g2almKVtprCKhpIsi=c2Lg0aeABAdY--oj
@SMSTATUSSTUDIO027 ай бұрын
Ok dada TQ 😘
@Autolife6028 ай бұрын
Dada mi pan video banavto tuzya sarkhe auto che
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
Ok all the best
@madhavnagargoje20367 ай бұрын
भाउ कंपनी मधे पेमेंट खुप कमी देतात. बाहेरून आलेल परवडत नाही. खुप डिप्रेशन मधे जायला लागत कंपनी वर त्यापेक्षा बर पडेल वाटत
Bhava ek na mala second hand gadi bagh na karan navya gadichi kimat don lakh sath hajar evdhi jatiy ani tya patit danda nahi tyamul
@CHATGPT_10M4 ай бұрын
Pune madhe ship ne milel ka Koni asel tar dm kra
@sudhirpaikrao70847 ай бұрын
Positive bola
@rupeshbhoir9557Ай бұрын
रिक्षा घेऊ नका. धंदा तर नाहीच मेंटेनन्स जास्त च आहे
@kirannagpure62048 ай бұрын
मी नवीन रिक्षा विकली आहे धंदा नाही
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
पार्ट टाइम जॉब करत होते का तुम्ही रिक्षावर
@VikasDunghav6 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@NagnathGaikwad39938 ай бұрын
मी पण घ्यचा विचार करत आहे पार्ट टाइम साठी पगारात भागत नाही
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
शीप वरती घेऊन चालवा थोड्या दिवस
@NagnathGaikwad39938 ай бұрын
Ok
@kaushalyadav27867 ай бұрын
@@Mh.12AutocarvlogShip वर रिक्षा चालवायला लायसेन्स लागतो का? आणि कोण देते चालवायला शिप वर
@Mh.12Autocarvlog7 ай бұрын
कुठलीही गाडी चालवायला बसल्यावर लायसन ची गरज पडते आणि तुमचा दुसरा प्रश्न गाडी कुठे मिळेल शिपवर तुमच्या जवळचा कोणी रिक्षावाला असेल तर त्यांना तुम्ही विचारा ते सांगतील त्यांच्या ओळखीचा कोणी असेल तर
@kaushalyadav27867 ай бұрын
@@Mh.12Autocarvlogधन्य वाद दादा
@sunny_pets_vlogs8 ай бұрын
Hafte wale thambt nai riksha lagej vadun netat mnun vicharun Karun gya riksha ek tr dhanda nai ani apn swatch pn nuksan kartoy jyanchya kade ahet tyanch pn hotay parmit tr chaluch ahet yat fkt company rto walyancha fayda ahe apla nai... Tr plzz riksha geu naka
@sitaramshamagat11928 ай бұрын
नवीन रिक्षा घ्यावा का नाही घ्यावा मी अजून घेतले नाही मी पैठण मधनं बोलतोय राया जॉब करायला पुणे मध्ये मला जॉब नको वाटतंय
@Mh.12Autocarvlog7 ай бұрын
तुम्ही रिक्षा कुठे चालवणार आहेत
@gulamsaiyed71848 ай бұрын
Hay❤
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
Hay
@ShankarHandgeАй бұрын
Bhau number 4 divas zale nahi ala
@rohitjadhav68448 ай бұрын
सेकंड हॅंड रिक्शा कुठे मिळेल mh 14 पासिंगचा आणी प्रायव्हेट रिक्शाचा काय विषय आहे
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
ज्यांना प्रसनल युज साठी रिक्षा घ्यायची आहे त्यांच्यासाठी प्रायव्हेट रिक्षा म्हणजे व्हाईट नंबर प्लेट प्रायव्हेट रिक्षा पॅसेंजर वाहतुकीसाठी वापरता येत नाही पॅसेंजर वाहतुकीसाठी फक्त कमर्शियल म्हणजे येल्लो प्लेट वापरता येते आणि कमर्शियल ऑटो रिक्षा दोन वर्षाला पासिंग करावा लागतो आणि प्रायव्हेट रिक्षा पंधरा वर्षानंतर हा फरक असतो प्रायव्हेट आणि कमर्शियल मध्ये आणि सेकंड हॅन्ड रिक्षा माझ्या संपर्क मध्ये आला तर मी नक्की एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी युट्युब ला टाकेन धन्यवाद
@rohitjadhav68448 ай бұрын
@@Mh.12Autocarvlog mh 14 पासिंग सेकंडहॅंड मिळेल का कुठे
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
@@rohitjadhav6844 मिळेल पण त्यासाठी मला थोडासा वेळ काढून चौकशी करावी लागेल
@rohitjadhav68448 ай бұрын
@@Mh.12Autocarvlog ,🙏
@sunny_pets_vlogs8 ай бұрын
Metro jhali chalu saheb punya mde lokana ashe salle naka deu geila plzz mi pn ek rikshawala ahe amhala mahiti rikhavar ghar chalt Ki nai chalat riksha var dhanda Ron dhanda nai hot mi ata karj bajari ahe mala mahiti kashi paristit she market mde mnun sangto riksha kadu naka apl kamala java suka suki
@Mh.12Autocarvlog8 ай бұрын
Ho mi suda tech sangitl pahilyada mang jyna tyaci tyana private raksha ghaya manl Jena dhanda karaycha aahe teni ship vartighya aase manle negative positive doni baju samjaun sangitlyt jyana kamch nahi tyna Je Kam kart aahet tena ghevu naka asech sangitle aahe
@VikasDunghav6 ай бұрын
परमिटच्या रिक्षाला धंदा नाही कुणीही रिक्षा घेऊ नये