जमिनीचे भुसंपादन सरकारकडुन कश्या रितीने केले जाते जाणुन घ्या || सर्वेक्षण,मोबदला,भुसंपादनाचे प्रयोजन

  Рет қаралды 130,277

Tech With Rahul

Tech With Rahul

Күн бұрын

Пікірлер: 181
@shailendrapawar6002
@shailendrapawar6002 2 жыл бұрын
महत्वाची माहिती दिलीत साहेब. वंदनीय नमस्कार 🙏. मन समाधानी झाल. 🙏👍
@MrAkpatil
@MrAkpatil 3 жыл бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद । परंतु माझी एक खूप मोठी अडचण आहे त्यावर मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे । माझ्या शेता मध्ये जो पांढन रस्ता गेला आहे त्याचे भूसंपादन 20 वर्षांपूर्वी झाले असून 7/12 सुद्धा वेगळे झाले आहे व नकाशा सुद्धा तयार आहे । रस्ता तयार केला गेला नाही आणि त्यावर मार्किंग केली गेली नाही याचा फायदा घेऊन एका शेतकऱ्याने त्याचा शेतातून गेलेल्या रस्त्याचा जमिनीवर अतिक्रमण केले आणि न्यायालयात रस्ता मान्य नसल्याची दाद मागितली आहे । सेशन आणि डिस्ट्रिक्ट न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे । परंतु आम्हा शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या अभावी । भूसंपादन जागेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणाला आहे का व आता अश्या परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन करावे ही विनंती । धन्यवाद ।
@kiranberad7318
@kiranberad7318 Жыл бұрын
Hello sir please sanga paatat Jamin geli tr prakalpgrast hoil ka
@abhijitnaphade9119
@abhijitnaphade9119 Жыл бұрын
Award nakkal kadhanyachi procedure?documents? Plz help
@parmeshwarrathod8333
@parmeshwarrathod8333 2 жыл бұрын
Best Informetion
@Kraj1919
@Kraj1919 2 жыл бұрын
Mango, Tamarind, sitafal ,jangali zade astil tr kse valuation hote... please guide
@subhashpawale5457
@subhashpawale5457 9 ай бұрын
Good
@pckanade
@pckanade 4 жыл бұрын
धन्यवाद सर.
@santoshamrute8878
@santoshamrute8878 3 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ चांगला आहे
@laxmanshelar266
@laxmanshelar266 5 ай бұрын
प्राथमिक नोटीस बजावण्यात आल्या नंतर, जर जमीनीची विक्री केली तर मोबदला मिळणेचा अधिकार हा मुळ मालकाचा कायम राहील किंवा नवीन जमीन धारकाला मोबदला मिळणेचा अधिकार राहील. नेमकी भरपाई/ मोबदला कोणास मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे सर ही विनंती
@amrutmane4787
@amrutmane4787 Жыл бұрын
Sir भूसंपादन दाखला कसा काढायचा कागदपत्रे सांगा please
@AgastyaVj
@AgastyaVj Жыл бұрын
Pesa antar gat yenari gave kinva tithali jamin tya gavchya ghrampanchayat chya parvangi shivay sampadan kelya javu shakate ka.?
@hitechcrazy8579
@hitechcrazy8579 4 жыл бұрын
Sir jar jamin government mine ne lease agreement vr ghetli tr labh ha 4guna milto ki kmi milto
@iamindian1566
@iamindian1566 2 жыл бұрын
Sir maze shet dharanasati sampadan kel hote khup varshapurvi. Tya jaminicha 7/12 dharnachya navavar nighat aahe .tar mala tya jaminicha original 7/12 kasa kadta yenar please reply sir
@BharatolekarSarkar
@BharatolekarSarkar 2 ай бұрын
Very. Well
@ashrafshaikh9083
@ashrafshaikh9083 Ай бұрын
Bhusampadant shetzaminit kulala aarthik mobadala kiti mahiti dhyavi
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
@भाऊसाहेबलंगोटेपाटील 2 жыл бұрын
आमच्या गावातील व शेजारच्या गावातील अनेक गावांमध्ये मुळा प्रकल्प चारीमध्ये जमीन गेली असून ही जमीन 1982 सालामध्ये भूसंपादित करण्यात आली असून अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना त्या चाऱ्यांचा तसा लाभ झालेला नाही तेव्हा शासनाकडून ही जमीन परत मिळवता येते का?
@suryakantkhandagale4607
@suryakantkhandagale4607 2 жыл бұрын
धरणग्रस्त प्रमाणपत्र कुठे व कसे काढावे plzzzz replay sar 🙏🙏🙏🙏
@sharikshah1059
@sharikshah1059 Жыл бұрын
पुनर्वसन विभाग collectors office
@rajendrabobde7412
@rajendrabobde7412 Жыл бұрын
Please send the video regarding the determination of as shown in the schedule/annexure appended to the maharashtra land acquisition, rehabilitation and resettlement act 2013/rules so that how much agri land is reserved by the govt. When slab-2 ,3,4,5 will be applicable. Thanking you,
@Kraj1919
@Kraj1919 2 жыл бұрын
Sir,. Zadanche valuation kse krtat
@roshanjoshi8321
@roshanjoshi8321 2 жыл бұрын
Ani jamin gelyavar nav 7 12 madhe takle tar aplyala paise bhetil ka
@kiransonavane1994
@kiransonavane1994 3 жыл бұрын
Shet jaminutun jar highway gelela asel tr jaminiche bhusanmpadan jhale kinva nahi he kase bghave? Bhusanmpadan jhale aslyas 7/12 var Maharashtra shasan name jamin aste ka?
@Sandy-zw8bp
@Sandy-zw8bp 3 жыл бұрын
Mazya shetatun PWDcha rasta gela aahe, pn tyachi kontihi nuksan bharpai dili geli nahi, satbaravr ajun nond zali nahi v aajparyant bhusampadnasathi notice dekhil aaleli nahi tari dekhil road banla ahe. Mg he bhusampadan kontya kaydyane zal ahe? Te legal aheka? Please guide in this regard.
@someshwarniswade828
@someshwarniswade828 5 жыл бұрын
sir maze shet dharnamadhe gele tyala 7year zalet tr mala paise khup kami midale tr new claim karta yeyil ka
@Dnrjj
@Dnrjj 4 жыл бұрын
Hi sir koyna dharnat jyanchi jamin sampadan zali tyanche punrvasan karnyasati amachi 14 acer jaminich bhusampadan kel but tyatil 5 acer jamin collector chya navavr ahe ti jamin amhich use krto ata paryant tr ti jamin punha milvta yeil ka?
@prashantmore4187
@prashantmore4187 3 жыл бұрын
8657980909 call kra
@nitinthapde8772
@nitinthapde8772 4 жыл бұрын
Sir jo motha bandh(shiv) aste to kiti futacha asto ya vishai mahiti sanga
@alankarbhoir2821
@alankarbhoir2821 3 жыл бұрын
Aiak na आमची जमीन रेल्वे कार शेड ल जमीन रेवले वळे खरेदी केली aahe tar aamhal रेल्वेत वळे आम्हाला प्रकल्पगस्त धाखला देऊन रेल्वेत कामला घेतील का आणि घेतला पायजे
@ganeshbandurkar5803
@ganeshbandurkar5803 Жыл бұрын
Sir maazi jamin 1990 madhe wcl ne sampadit keli parntu mla bhumi hin cha labh nahi midhala
@alankarbhoir2821
@alankarbhoir2821 3 жыл бұрын
तर काय करवा लागेल sir sagana tumhi
@pwlover4shorts
@pwlover4shorts Жыл бұрын
साहेब, माझे दोन एकर शेत धरणामध्ये जाणार आहेत. मी फळझाडे लावली तर त्याचा फायदा होईल
@nitinkhomane9928
@nitinkhomane9928 2 жыл бұрын
1972 मध्ये आमची जमीन धरणात गेली आहे पैसे मिळाले नाहीत 100 एकर जमीन आहे
@laxshmanshelar6660
@laxshmanshelar6660 Жыл бұрын
कायदेशीर कारवाई केली नाही कां आपण
@dadamandage2733
@dadamandage2733 4 жыл бұрын
सर पाझर तलावात जमीन गेली आहे त्या पाझर तलावात विहीर पडून पाणी वापर करता येईल का धरण ग्रस्त चा दाखल आहे त्याचा पाणी वापरासाठी काही उपयोग होईल का........
@prashanttayade6472
@prashanttayade6472 2 жыл бұрын
Sir dharan shetrat jamin gelyavar tya shetkari family madhil eka vaiktila rakhiv aslela govt job milto ka ??
@Vijay-qx5zm
@Vijay-qx5zm 3 жыл бұрын
Vicharlelya prashnana uttarach milat nasel tar comments karun kay fayada?
@datadata5152
@datadata5152 3 жыл бұрын
Vire nice
@subhashkokare9884
@subhashkokare9884 4 жыл бұрын
Sir road sathi janim geli ahe pan 7/12 utharyavr tsa ulekh nahi tr ky krave
@kalyanpatil5291
@kalyanpatil5291 4 жыл бұрын
Maji pan geli ahe pan tashich ahe
@kalyanpatil5291
@kalyanpatil5291 4 жыл бұрын
No. Dya
@neenamhatre7662
@neenamhatre7662 4 ай бұрын
Zp road la aamchi jaga geliye aahe tr 50 yr zale astil but Amhala mobdla milala nahi aahe
@sainathdoke5136
@sainathdoke5136 Жыл бұрын
NA गुणक किती आहे
@sadekshaikh880
@sadekshaikh880 3 жыл бұрын
खुप छान माहीती
@pravinnemane9992
@pravinnemane9992 2 жыл бұрын
नमस्कार सर मी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र यासाठी अर्ज केला आहे परंतु आव्हाड ई स्टेटमेंट वर सक्षम अधिकारी यांची स्वाक्षरी नाही, तिथे शिक्का व साईड सही(क्लर्क यांची सही) आहे. यामुळे मला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचण येत आहे. यावर काही उपाय असल्यास कृपया कळवावे धन्यवाद.
@appasodoralepatil
@appasodoralepatil Жыл бұрын
भु संपादन पाझर तलाव मधे गेली आहे माहीती दया
@pandurangshelke3076
@pandurangshelke3076 3 жыл бұрын
खरेदी विक्रीसाठीच्या मुल्यांकनाईतकी संपादित जमीनीच्या भरपाईसाठी मुल्य देण्याची शासनाची नियत असेल का?
@chandrakantb781
@chandrakantb781 4 жыл бұрын
नमस्कार सर, खुप उपयुक्त आहे ही माहीती. मला या विषयास अनुसरुन पुनर्वसन slab या बद्दल अधिक माहीती हवी आहे.तरी यावर आपण १ वीडियो बनवावा. तसेच आपला मोबाईल नंबर मिळावा कारण एक सल्ला हवा आहे.
@vishaljadhav4228
@vishaljadhav4228 Жыл бұрын
शेतीनाहीतर शेती मिळेल आसा काही कायदा आहे का
@roshanjoshi8321
@roshanjoshi8321 2 жыл бұрын
Jae apli jamin geli ahe ani aplyala paise bhetle nahi tar kay karave
@sanjaybhosale8574
@sanjaybhosale8574 3 жыл бұрын
Bhusampadan/Adhigrahan yatil pharak sangu shakta ka va Ahigrahan radda zale tar jamin sampadan keli jau shakte ka
@rabhajithorat4306
@rabhajithorat4306 3 жыл бұрын
Good information 🙏
@prabuddha007
@prabuddha007 4 жыл бұрын
Saheb majhi shet jamin gavatil malgujari talavala lagun aahe.. V. Varshbhar majhi jamin talavachya potatil panyat budun aste jya mule mala sheti karne ashakya aahe... Tari majhi jamin bhu sampadit keli jau shakte ka?
@dnyaneshwarmorey9266
@dnyaneshwarmorey9266 4 жыл бұрын
सर माझे शेतामधुन उप-लघू कालवा गेलेला आहे त्या ची रुंदी अंदाजे ३० फुट आहे त्यामुळे माझे शेताचे तुकडे पडले आहे मला ठिबक सिंचन करण्यासाठी स्व खर्चाने कालवा माझेच शेतातुन पण एका बाजूने घेता येईल का यावर विडिओ बनवा
@yktechnicalyusuftamboli617
@yktechnicalyusuftamboli617 4 жыл бұрын
परवानगी लागते
@chandrakantsugandhi1968
@chandrakantsugandhi1968 3 жыл бұрын
what is ready reckoner rate of sinnar taluka per meter
@anishaduraphe25
@anishaduraphe25 Жыл бұрын
जर १२/२ ची नोटीस हरवली असेल तर कुठून निर्णायक माहिती मिळेल किंवा त्याची एखादी कॉपी मिळेल का???
@kundangangurde0721
@kundangangurde0721 5 жыл бұрын
Sir ,Mazhya aajichya navavaril Certificate cha mala fayda hou shakto ka nokrimadhye kinva government chya kamat
@kunaltayade5029
@kunaltayade5029 4 жыл бұрын
Kundan i want ur no
@ashokpatil4871
@ashokpatil4871 3 жыл бұрын
आमचं गाव नव्या मुंबतील एमआयडीसी ने गाव 1995 साळी स्थलांतर केलं पण पण गाव स्थलांतर करण्या पूर्वी मोठी आश्वासने दिली होती ती आज पूर्ण केली नाही आणि एक सांगतो जेव्हा गाव स्थलांतर करतात तेव्हा प्रतेक घराला किती जमीन किव्हा भूखंड कायद्याने बंधनकारक आहे .
@prakashmadhavraolomtelomte9277
@prakashmadhavraolomtelomte9277 8 ай бұрын
गायरानावर ताबा केला आहे दुसराने ते आम्हाला परत मिळेल का माहिती दया
@sachinpardeshi9284
@sachinpardeshi9284 2 жыл бұрын
माझ्या एका मित्राच्या सातबारा मध्ये त्यांच्या कुटुंबाची इतर हक्कमध्ये नावे होती व कब्जेदार सदरी मस्जिद देवस्थान असे होते आता तेथे काही एजंट लोकांची नजर गेली आणि तेथे जिल्हा पुनर्वसन असे नाव कब्जेदार सदरी आले आहे व मित्राच्या कुटुंबाची नावे नाही राहिली तर यात काय काय उपाय करता येईल जेणेकरून मित्राच्या कुटुंबाची नावे लावता येतील नाहीतर त्याची वाटप होईल लवकरच कृपया मार्गदर्शन करावे...
@lakhangavali2152
@lakhangavali2152 2 жыл бұрын
Pajar talava sathi Bhu sampadan jalelya shetakryanche kay hakk aasatat tya vishay video banava sir please
@comedycircle1824
@comedycircle1824 Жыл бұрын
लघु कालवा गेला आहे, प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र मिळेल का
@vishalzagade9177
@vishalzagade9177 3 жыл бұрын
आमची जमीन पाझर तलावात केले आहे गेले तीस चाळीस वर्ष झाली त्याचा मोबदला अत्यंत कमी मिळाला आहे त्यावर आता काही कारवाई करता येऊ शकते का जास्त पैसे मिळण्यासाठी
@vishalzagade9177
@vishalzagade9177 3 жыл бұрын
😂
@rajeshsuryagan2262
@rajeshsuryagan2262 3 жыл бұрын
१९५२ साली तलावात ८ हेक्टर जमीन गेली आहे.पण मोबदला भेटला नाही..तर काय करावे लागेल..plzz reply.
@katayizeher8407
@katayizeher8407 3 жыл бұрын
Sir mazya shetatyn pandan vat geli aahe tya sati kahi anudan aahe plz reply
@rakhikadu2314
@rakhikadu2314 2 жыл бұрын
एमआयडीसी भूसंपादन प्रकल्पग्रस्त दाखला कसा मिळेल
@patangravolekar296
@patangravolekar296 2 жыл бұрын
सर आम्हचा गट नंबर मधून जिल्हा महामार्ग डांबरीकरण केले आहे व त्याचा मोबदला मिळला नाही व डांबरीकरण झालेली जमीनची जागा आम्हचा नावांवर उतारा निघतो मगं मोबदला मिळवण्यासाठी काय करावे 🙏
@nrpatil8998
@nrpatil8998 3 жыл бұрын
Sampadit Jamin kontyahi kamsathi vaparali नसेल तर ती Jamin परत milavata येते ka
@kumarpawar519
@kumarpawar519 4 жыл бұрын
Online paise alle ki nahi kashe check karayche
@SPD7060
@SPD7060 5 жыл бұрын
Bandavarun kadhata yenare raste yavar video banva
@vijaybhondve1834
@vijaybhondve1834 3 жыл бұрын
सरकारी आक्षण हटवता येते का सर माहिती द्या
@ramchavan242
@ramchavan242 5 жыл бұрын
Sir bhogavat varg2 Jamin navi Kashi karavi
@rajujadi3866
@rajujadi3866 3 жыл бұрын
saheb ata maja jamin kasrat astana te jamin MIDC sati prastavit kele mag te jamin amalach rahate ka nahi tar MIDC company valeni gete ka
@nono-r1c2k
@nono-r1c2k 2 жыл бұрын
आमची 12 एकर जागा धरण प्रकल्प साठी संपादित झाली अजुन मोबदला नाही मिळाला . 2एकर जागा मेन मार्केट रोड टच आहे काय केलं पाहिजे.. 50 वर्ष झाले संपादन होऊन
@rudramore6573
@rudramore6573 3 жыл бұрын
Bhu sampadan kelya nantar jamin 7/12war nond aste kai
@bharatbagul8409
@bharatbagul8409 5 жыл бұрын
99. करार असलेल्या जमिन घेण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल आणि विना शर्यती कशी करता येईल त्याबद्द माहीती द्यावी
@bhaumarkande3029
@bhaumarkande3029 4 жыл бұрын
माझा पण हाच विषय आहे
@duggu3250
@duggu3250 3 жыл бұрын
एखादा भागात धरणा साठी भु संपादन केल जाते पण तीथ त्या जमीनीवर उपजीविका असनारा मजुर वर्ग या साठी काय नियम आहे
@samirchorage5024
@samirchorage5024 4 жыл бұрын
Mango Per fruit tree kiti bharpai bhetate.
@kumarpawar519
@kumarpawar519 4 жыл бұрын
भूसंपादन मोबदला कसा मिळवायचा....... ऑनलाईन check kase करायचे
@vinodjadhav5067
@vinodjadhav5067 3 жыл бұрын
Rastyamadhe bor line geli aahe tyache mulkan che paise shetkari la bharave lagte ka
@hridaya687
@hridaya687 2 жыл бұрын
याच्यात वडिलांच्या नावाची जमीन मुलाच्या नावावर करता येईल का,?
@balajipatil1419
@balajipatil1419 4 жыл бұрын
देवस्थान इनाम जमीन संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला इनामदार यांना मिळतो का?
@sanjaykhandekar1105
@sanjaykhandekar1105 3 жыл бұрын
Namaste sir
@sanjaykhandekar1105
@sanjaykhandekar1105 3 жыл бұрын
Mazi jamin talyat geli ahe Pan tyacha mobadala milala nasun ti jamin nagarpalikechya kabjet ahe v satabara varti maze ani mazya bhavache nave ahe tari me kay karave he sanagave...
@bhagwanthoke8843
@bhagwanthoke8843 4 жыл бұрын
nice
@anmolmeshram9330
@anmolmeshram9330 4 жыл бұрын
Gose prakalpamadhe aajobacha ghar aani sheti pan geli tyaveles notice midale hote te notice midat nahi aahe aani te mala pahije hote .Tar te kuthun midatil tyasambandhi mahiti sanga.
@XYZ-rr9wr
@XYZ-rr9wr 3 жыл бұрын
सर माझी जमीन पाझर तलावामध्ये गेली आहे तलावामध्ये जाऊन उरलेल्या जमिनीमध्ये विहीर घ्यायची आहे तरी मला पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यावी लागेल का Please sanga
@djbanjaratv5434
@djbanjaratv5434 3 жыл бұрын
9623938686call mi
@bapugarande8710
@bapugarande8710 3 жыл бұрын
पाझर तलावात विहीरीला मिलालीका परवानगी
@amolpole5264
@amolpole5264 3 жыл бұрын
नकाशा कसा मिळेल ....शेतातून रोड गेला आहे 1995-96 मध्ये
@shaikhdastagir9618
@shaikhdastagir9618 3 жыл бұрын
Jalna Nanded Samruddhi mahamarg Kyon chalu Honar
@dp8746
@dp8746 2 жыл бұрын
सर आमची जमीन 1992 ला प्रकल्पात गेली पण मोबदला फार कमी मिळाला... मोबदला वाढीव मिळण्यासाठी आम्ही आता केस करू शकतो का त्या व्यक्ती आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हती?... प्लीज सर रिप्लाय द्या नक्की
@ashish7694
@ashish7694 Жыл бұрын
माझ पण तसेच आहे भाउ काहि उपाय आहे का
@sopankirtishahi3667
@sopankirtishahi3667 5 жыл бұрын
संगीत लय भारी आहे
@indumativirkar9414
@indumativirkar9414 3 жыл бұрын
सर माझ्या आईची आजोळी जमीन धरणात गेली त्याला सुमारे साठ वर्षे झाली मोबदला काही मिळाला नाही आणि त्याची कागदपत्रे देखील नाहीत पण पुनर्वसन झाल्याने ज्याभागात जमीन आहे तथील दलालती जमीन अतिशय कमी भावात सांगताहेत आम्हाला पैसे नकोत जमीन हवी आहे काय करावे लागेल आपटत यांचे उत्तर नक्की द्याल अशी आशा वाटते
@sunilsable9174
@sunilsable9174 2 жыл бұрын
सर रेल्वे करिता संपादित करण्यात आलेली जमीन 30 आर पूर्ण खरेदी करताना न वगळता पूर्ण खरेदी करून दिली तर ती मोबदला रक्कम कोणाला मिळेल
@SPD7060
@SPD7060 5 жыл бұрын
Sir set raste navin jr nusar video banva please
@ankushsanas6132
@ankushsanas6132 3 жыл бұрын
जय मातादी . नमस्कार साहेब आम्ही शासनाचे प्रकल्पग्रस्त आहोत शासन दरबारी चकरा(खेटे)25वर्षे मेहनत करून आम्हाला पुनर्वसनची जमीन मिळाली आहे.जमीनीचा 7/12 वफेरफार ही आमच्या नावे नोंदी झाल्या आहेत पण सर्वेरर साहेब मोजणी कब्जा साठी सहकार्य करत नाहीत आमच्या तालुका माननीय प्रांत कार्यालयातुन ही वरवार सांगीतले जाऊन ही माननीय सर्वेरर साहेब मोजणी कब्जा साठी सहकार्य करत नाही तर आशा वेळी आम्ही काय करावे कृपया आपण आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती.
@djbanjaratv5434
@djbanjaratv5434 3 жыл бұрын
9623938686
@shreeyog1896
@shreeyog1896 Жыл бұрын
Tumcha mobile number milel ka??
@anuragkamble3600
@anuragkamble3600 4 жыл бұрын
Majhi jamin MIDC madhe geli ahe jamin jaun 20 varsha jhali. Kahich response nahi
@arunpatil544
@arunpatil544 7 ай бұрын
माहिती चांगली.शेती व शेतकऱ्यांशी संबंधी पण प्रचार भाजप चा शेतकरी पार खापी घातला हो. सबस्क्राईब करणार होतो पण थांबलो.😢
@vijaypatil218
@vijaypatil218 4 жыл бұрын
धरणात गेलेल्या जमिनीचा पैसा कसा मिळवावा
@swapnilshejwal8071
@swapnilshejwal8071 4 жыл бұрын
9970146049
@dattabankar5971
@dattabankar5971 4 жыл бұрын
निवडा जाळ्यवर काय करावे sir
@blackstylepanter9191
@blackstylepanter9191 3 жыл бұрын
तुकारा वाघ मा सरपंच पागरी खडा
@sachinshirke9227
@sachinshirke9227 4 жыл бұрын
सर पुनर्वसन झालेल्या लोकांची यादी कशी भेटेल? सर मी पण एक पुनर्वसनग्रस्त शेतकरी आहे. कृपया रिपलाय दया सर
@swapnilshejwal8071
@swapnilshejwal8071 4 жыл бұрын
9970146049
@siddeshshirsat614
@siddeshshirsat614 4 жыл бұрын
Plz sr no tumcha
@prajyotshimage4908
@prajyotshimage4908 4 жыл бұрын
Savjanik kama sati Jamin adhigran na karta wapar kartat haya war upay kay
@lileinstein369
@lileinstein369 3 жыл бұрын
संपादित जमीन 1984 चे अवार्ड मधे संपादित क्षेत्र आणी मोबदला या चुकिच्या दाखवल्या आहेत. तरी मला फेर मोजणी करुन नविन भू सम्पद्ना नुसार मिळेल का ? प्लीज महीती मिळवी.......
@ushakantnaik9437
@ushakantnaik9437 3 жыл бұрын
शेतकऱ्याला त्याच्या शेताचा भूसंपादन चा मोबदला चार गुणा मिळायला पाहिजे, तसा काही GR चा विडिओ माहिती मिळावी.
@prajyotupase9827
@prajyotupase9827 3 жыл бұрын
सर माझी जमिन उजनी ला गेली आहे व राहीलेल्या जमिनी वर जिल्हाअधिकारी यांचे नाव येत आहे
@Sagar_3135
@Sagar_3135 4 жыл бұрын
सर माझ्या सेतात पाझर तलाव झालेला आहे पण मला मोबदला नाही मिळाला सर बिल कदी पास होईल
@satyawansalunkhe9137
@satyawansalunkhe9137 3 жыл бұрын
रस्ते सहापदरीकरणात घर , इमारत जात असेल तर त्याची नुकसानभरपाई कीती मिळते
@narayanjadhav3318
@narayanjadhav3318 4 жыл бұрын
राष्ट्रीय महामार्ग मध्येभु संपादन केले पण चुलत्यानी डबल वाटणी साठी दीवानी दावा टाकला वाटणी डबल होईल काय? कृपया उत्तर द्या
@shivajimore4551
@shivajimore4551 4 жыл бұрын
जाधव साहेब उत्तर मिळाले का? तुम्हचा नंबर सांगा किंवा खालिल नंबर वर संपर्क करा. 9975938653
@shashikanthake3264
@shashikanthake3264 2 жыл бұрын
1) अगोदर वाटणी केली असेल तर ते "वाटणीपत्र" तुम्हाला ठोस पुराव्याचे काम करेल.!
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 5 МЛН
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 3,3 МЛН