सर तुमचा अंदाज तंतोतंत खरा होत असतो मी तुमचा अंदाज दररोज ऐकत असतो बागर साहेब धन्यवाद
@गिरणाАй бұрын
खानदेश मध्ये कसा राहील पाऊस जळगाव धुळे नंदुरबार सप्टेंबर21ते2 ऑक्टोंबर
@RamshisodeАй бұрын
सर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा भागात पाझर तलाव अद्याप कोरडे आहे परतीचा पाऊस कसा राहील व वळवाचा पाऊस मराठवाड्यातील कोणत्या भागात राहील? पुढील व्हिडिओ मध्ये उत्तर अपेक्षित आहे।
@Whatanidea888Ай бұрын
Sarola dongargaon nachanwel la pan kahi nahi re baba
@vikramjangle6407Ай бұрын
आपले कडे पाणी नाही यत
@RamshisodeАй бұрын
@@vikramjangle6407 येईल विक्रम भाऊ येईल ह्या 23पासुन 2तारखेपर्यंत येईल.
@shankardhanva6573Ай бұрын
पालघर तालुक्यातील अंदाज काय ते मला लवकर कळवा
@HanmantKadam-d1qАй бұрын
दादा तुमचे पन धन्यवाद
@vishnuTupkar-e8pАй бұрын
थेंब नाही आला सिंदखेड राजा
@DaynashorKumbhardeАй бұрын
नासिक ता देवळा पा,ऊस नाही पडेल का
@namdevphad61Ай бұрын
अंबाजोगाई ला पाऊस पडेल का
@govardhanbankar2096Ай бұрын
आहमदनगर मधे कर्जत तालुक्यात कसा राहील
@gajananwankhade808Ай бұрын
यवतमाळ बाभुळगाव पाऊस कसा राहील
@santoshravte1676Ай бұрын
नांदेड जिल्हा हिमायतनगर तालुक्यात पाऊस पडतो का
@baburaotathe7032Ай бұрын
सिल्लोड कसा राहील सर
@satishchavan8343Ай бұрын
सर मी धाराशिव जिल्हा मधून बोलतोय आणि आमचं खंडाळा धरण आहे आणि आमचं धरण 50%अजून रिकामं आहे सर ह्या वर्षी आमचं धरण भरल का सर
@Sachinthakare2.0Ай бұрын
१००% भरणार
@musicstaramolpatange8573Ай бұрын
7 तारखे नंतर दोन लो प्रेशर तयार होणार याचा प्रभाव मराठवाड्यावर आहे सर
@abhishekghanwat5886Ай бұрын
लय कोल्ही कुई चाललीय पण पाऊस लय पडत नसतो आता
@AppaSuryawanshi-r9hАй бұрын
देवळा तालुक्यात होईल का
@mangeshpathak8736Ай бұрын
Nagpur district saoner tahsil la paus khub Kami aahe