राम राम तुम्ही एकदम खरी माहिती देता त्याबद्दल धन्यवाद 😮 रामदास घुले मांडवा तालुका जिल्हा परभणी
@balajiwakure7103Ай бұрын
खूप छान माहिती दिली आपण सर आम्ही पण तयारीत आहोत
@ravipatil5904Ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती मिळाली
@bhujangargade930Ай бұрын
काय शब्दांची मांडणी आहे राव सर तुमची 1no.
@rajabhaubhosle4912Ай бұрын
सर हिंगोली जिल्ह्यात पीकविमा क्लेम करूनही अजून कंपनीचे प्रतिनिधी सर्वे करायला येत नाहीत.तसेच कंपनीने क्लेम ला काहीच प्रतिसाद एसएमएस द्वारे सुद्धा दिला नाही.शेतकऱ्याने यात काय करावे याचे मार्गदर्शन करावे .जय शिवराय
@pravinrupnarayanАй бұрын
भाऊ ! सरकारची आणि विमा कंपनीची मिली भगत आहे . म्हणून पिक विमा भेटायला विलंब होत आहे .
क्लेम करून १५ दिवस झाले तरी विमा कंपनीचे लोकं सर्वे करायला आलेच नाहीत
@khandarechekradhar9763Ай бұрын
Same problem हिंगोलिकर
@ashokmore7667Ай бұрын
सर महत्वाची माहिती दिली धन्यवाद.
@babajiwalke9053Ай бұрын
Jay shivray❤
@arunchowdhri2873Ай бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. 🙏
@balasahebparse1756Ай бұрын
Thanks sir 🎉
@dnyaneshwarwalke3733Ай бұрын
Very nice information sir
@DnyaneshwarHahrkalАй бұрын
सर आपले खूप खूप धन्यवाद
@abhijeetwarbade6395Ай бұрын
खरीप 2023 75% धाराशिव विमा कधी पर्यंत भेटेल रिप्लाय द्या सर
@RizwanKhan-tc6hyАй бұрын
पाऊसाची चांगली माहिती दिल्या धन्यवाद सर।
@BalasahebLandge-y8iАй бұрын
He.prabhu.vachav❤
@sandipkadam3710Ай бұрын
धन्यवाद
@GanganagarPerkeАй бұрын
Good
@venkateshsonwane1238Ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@gajanansukre5203Ай бұрын
जय शिवराय सर
@SubhasharoDeshmukhАй бұрын
जयशीवराय
@balajisangolkar9807Ай бұрын
Nice
@RaviMaske-ij1gyАй бұрын
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🙏MH29(यवतमाळ)
@sharad3250Ай бұрын
पंजाब डख साहेब मनत आहेत..21 तारखी पासुन 2 तारखी पर्यंत.. मुसळधार पाऊस rahnar आहे...
@SubhasharoDeshmukhАй бұрын
परभुदेवसरतुम्हीआकुरेमाहीदेता
@gajananeppar0914Ай бұрын
माहीती देलै बदल धंनेवाद
@progaming7254Ай бұрын
Sar 2023 Kareeb Bima Yavatmal Jila Panchayat ke ghatanji Taluka Kadi betnar
@nepal5212Ай бұрын
200°|°👍
@AtiqueMohd-i4qАй бұрын
हेक्टरी 5000 रुपये अनुदान वाटप वाटप कब से शुरू हो
@dhanrajbiradar854Ай бұрын
सरकार भीकारी हुए है तब तक 🍌🍌🍌🍌🍌🍌
@jaijavanjaikisan3996Ай бұрын
सर निमोण गाव संगमनेर तालुक्यात अहमदनगर जिल्हा अजून पाणी प्यायला नाही दुष्काळ पडला आहे विहीर ला हंडा हंडा पाणी येते
@sandipkadam3710Ай бұрын
🎉🎉
@rushikeshpadole6497Ай бұрын
जय शिवराय सर .हिंगोली जिल्हा क्लेम केला . फोन केला पण विम्याची स्थिती बघीतली तर फक्त खरीप हंगाम दाखव त आहे बाकी क्षेत्र . किती % नुकसान हे काही दिसत नाही
@santoshamrute8878Ай бұрын
नांदेड जिल्ह्यात 24.25.26.तारखेला अतिवृष्टी सांगत आहे जवळपास 120 मिमी पर्यंत पाऊस सांगत आहे . स्काय मेट weathar
@royal_shetkari_556Ай бұрын
सर बॅटरी पंपाची वाटप कधी सुरू होणार आहे.
@angadvkakde5364Ай бұрын
Zale pan
@ganeshgawande2737Ай бұрын
Buldana jila nahi
@tukaramrakhonde7190Ай бұрын
हिंगोली जिल्हा पण नाही
@vipulpimpalkar6942Ай бұрын
Yavatmal nahi
@vinodtonge3347Ай бұрын
Chandrapur nahi midale
@BalaSaheb-p6nАй бұрын
Sir 2023 cha kharip vima aala nhi ajun...0 claim calculate dakhwat aahe
@sachinpawar2674Ай бұрын
2023 75%पिक विमा नाशिक मजुर मालेगाव कधी परन्त येणार आहे रिप्लाय द्या सर
@azarpatil8767Ай бұрын
Solapur 75% pik vim kadi yenar sar 2023
@prakashpatil2153Ай бұрын
सर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील वेल्हा ते ढोली गावातील लोकांनी पिक विमा कंपनी कडे तक्रार केली आहे पण अजून कंपनीचे माणसें पिके पाहायला व नुकसान चा पंच नामा करायला आले नाही
@ValmikDhokaleАй бұрын
आमच्या कडे आज पाऊस झाला आहे डोंगर गाव तालुका येवला जिल्हा नाशिक काही गावांमध्ये पाऊस झाला
@sureshdeshmukh6558Ай бұрын
सर मला आध्यापही सन २३२4 या खरीप व रब्बी हंगामातील विमा खाते वर जमा झाला नाही . वाघी धानोरा महसुल मंडळ आहे .
सर यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरण 100 टक्के भरले येणाऱ्या पाऊस मुळे तांडव होईल त्यामुळे प्रशासनाने पाणी आताच कमी करावे
@Surajkokate-y6wАй бұрын
सर नांदेड पीक विमा कधी मिळणार ७५ टक्के
@KailasKhandave-l6wАй бұрын
सर अहमदनगर जिल्हा पिकं नुकसान पंचनामे करण्याचे साठी अजुणही आ ले नाहीं त्याला 1महीना झालं मगं आम्हाला पिकं नुकसान भरपाई कधी भेटणार सर
@SandipJeshevraveАй бұрын
2020 चा पिक विमा सिल्लोड तालुक्याला मिळेल का
@Sachinkharat7588Ай бұрын
Kapus anudan kadhi milnar
@parshurambhoytebhoyte4596Ай бұрын
येनारा पाऊस हा,परतीचा आहे का
@adpatil8634Ай бұрын
जालना हवामान अंदाज कसा असेल सर
@VitthalMundhe-k7qАй бұрын
सर पाऊस जर जास्ती झाला तर परत कँम करावि लागेल का सर 🙏🙏🙏
@विदर्भशेतीАй бұрын
Sir बुलढाना पिक विमा standing crop ला 75 % मिलाला नाही व harvested सुद्हा काही जन सोडले सारखे क्लेम आहेत तरी
@balajigutte2601Ай бұрын
Pik kadhani sure honar ahe tyach veli paus yeil. Nisarg koplyavar tyala kanhich karta yet nahi.
@priram618Ай бұрын
@@balajigutte2601 amcha pan kanda kadhnila alay 20 divsani, tension alay,last year bhav nahi bhetla nirasha jhali
@AvinashHajare-p3sАй бұрын
🌾🌻 setakarychi vaat sarkar ne lavali ani atta 🌧️🥲
@sambhajishinde3261Ай бұрын
सर मी एकाच दिवसी 30शेतकऱ्याचा क्लेम केला होता तर त्या पैकी फक्त 8शेतकऱ्याचे नाव आले विमा कंपनी चा. प्रतिनिधी ला विचारल्यास ते म्हणतात की येवढ्या शेतकऱ्याचा आधारे सरसगट शेतकरी पात्र होणार आहेत
@ankushshinde8270Ай бұрын
सर राज्यातील जवळपास सर्व धरण भरले आता अजून पाऊस सांगत आहेत तर येणाऱ्या 8 दिवसात धरणातील पाणी सोडून द्यावे हे केले तर तांडव कमी होईल
@vaibhavtathode1199Ай бұрын
तो पुन्हा येतो अणि पिकांना घेऊन जातो
@gopalapotikar5553Ай бұрын
Kapus anudan kadhi yenar
@vilastekale3366Ай бұрын
वाशीम जिल्ह्य़ात पाऊस आहे का भाऊ
@shivanandmohkare8863Ай бұрын
परभणी जिल्हा फवारणी पंप वाटप चालू झाले.
@SirajKhansargurohАй бұрын
Panjab. Raw. Gujrat. Raw khuty gely hawaman tadnya.......
@GangadharTageАй бұрын
Sar,kapus,anudan,sanga
@JyostnatodkariАй бұрын
धाराशिव २०२३ ७५% आला नाही .केलम करून
@gorakhpawar3895Ай бұрын
कपाशी बोंडअळी पडते म्हणून शेतकऱ्यांना कीटकनाशक वर भरपुर खर्च वाढलेला आहे शासनाने बियाणा मध्ये बदल केले पाहिजे या विषयावर विडीओ बनवा
@arvindkanhe6005Ай бұрын
सर परतीचा पाऊस कसा.राहील.
@DipakDongarePatil-of2ffАй бұрын
आमचे सोयाबिन आनखिन १५ दिवसा नंतर काडणीला येत
@pritamdahiwale8590Ай бұрын
Yavatamal paus nahi k??
@pravinaswar5103Ай бұрын
सर सोलर सोबत होम ईनवटर मिळते का
@balajikadam5319Ай бұрын
Hii
@ShrikantPatil-jw6tqАй бұрын
Nanded..pikvima.75/.kadi.watap.aahe
@khandubadade5062Ай бұрын
सर 16 तारखेला अनुदान म्हणले होते
@Vaibhavdjvt1Ай бұрын
सर बीड ला कधी पाऊस बाजरीची मोडणी चालू आहे
@pravinkalbande3396Ай бұрын
भाऊ ,बाजरा गावरान आहे का?
@ShripalJondhaleАй бұрын
2023.चा.रबी.चा.पिकवीमा.कधी.मिळनार.आहे.सर
@ParajiSuryawansi-qn3wgАй бұрын
25% अग्र विमा किती टक्के कोणती
@NavnathGavande-ds6ooАй бұрын
सर मी e pik pahani केलेली आहे परंतु सातबारा वरती दाखवत नाही यासाठी काय करावं यासाठी व्हिडिओ बनवा