दादा, दोन शब्दांच्या मध्ये स्पेस देण्यासाठी enter बटण प्रेस करत चला
@bhaskarshinde16263 ай бұрын
जून मधील हवामान खात्याचे अंदाज सफसेल चुकत आहेत पण परतीच्या पावसाचे अंदाज चुकनारच नाही 😂😂😂😂
@ShivajiShinde-ye6rg3 ай бұрын
सर निलंगा पावसाचे वितरण सप्टेंबर मध्ये मध्ये कसं राहील
@rameshshete87063 ай бұрын
अंदाज हा अंदाज आहे त्यामुळे हे बोलतील तेच होईल असे वाटत नाही परतीच्या पाऊस काय सांगावेत कमी होऊ शकतो
@yadavdhone81463 ай бұрын
खूपचं सुंदर मुलाखत.. प्रश्नोत्तरे,माहिती व विश्लेषण ही सुंदर धन्यवाद 👏👏🙏
@GovindSuryawanshi-dy2kb3 ай бұрын
तुम्ही परतीच्या पावसाचा अंदाज परतीचा पाऊस चालू झाल्याशिवाय देणार नाहीत
@nawnathghadge16103 ай бұрын
पिक विमा ची तक्रार नोंदवा
@ganeshkanawade19843 ай бұрын
संगमनेर पाऊस नाही ?
@mayurghotkar68913 ай бұрын
प्रतीचा पाऊस किती दिवस राहील
@appasahebpund11873 ай бұрын
ऑक्टोबर मध्ये पाऊस कसा राहील.
@NageshKetkar3 ай бұрын
परतीचा पाउस रब्बी पेरणी करिता पडनार की नाही हे सांगितलेच नाही सप्टेंबर मधे पड्णार की ओच्तोबत मधे पडनार आहे ते सांगा सर
@kiranaher3693 ай бұрын
Nashik purv paus khup kami
@ashokdawande95423 ай бұрын
वर्धा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला आहे.
@Harish1999-y1t3 ай бұрын
Gaon kont
@SACHINPATIL-pn9ez3 ай бұрын
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पाऊस पडेल का
@sachinashoksharma12383 ай бұрын
एवढं मोठं हवामान विभाग आणि साधा एक महिन्याचा आंदाज बरोबर देता येईना तुमचया पेक्षा पंजाब डख बरे डायरेक एक वर्षाचा अंदाज😂
@ajaypatwardhan62723 ай бұрын
ला निना परिस्थिती सौम्य स्वरूपात नोव्हेंबर मध्ये निर्माण होईल तोपर्यंत दक्षिण पश्चिम मॉन्सून संपुष्टात आलेला असेल सप्टेंबर मधली एकूणच देशातील पावसाची सरासरी ही जेमतेम १७० मिमी एवढीच आहे त्याच्या ९ टक्के जास्त म्हणजे काहीच नाही.
@adhorebhimrao46913 ай бұрын
पाऊस आणि मरन कोण सांगु शकत नाही
@arunborode31063 ай бұрын
अमरावती जिल्हात देखील पाऊस चालू आहे
@mahdevbhagwat77073 ай бұрын
याला घरी पाठवा डक यांना याचा आर्धा पगार दिला तरी खुश रहातील डक साहेब
@PremchandChandan3 ай бұрын
डक गु खाऊ आहे😂
@PremchandChandan3 ай бұрын
डक गु खाऊ आहे तु पण खा😊
@sunilmane26063 ай бұрын
गेल्या वर्षी म्हणत होते पुढच्या वर्षी दुष्काळ आहे
@sanjayvaidya58993 ай бұрын
छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्य़ातील वैजापूर येथे सारंगी नारंगी धरण कोरडे पडले आहे साहेब हे धरण भरेल का
@chandrakantgaware50683 ай бұрын
Osamanabad Madil Paranda Javala Bhuam PAUS FARACH KAMI AAHE Aajun Virila Pani FARACH Kami Aahe
@virentengse36073 ай бұрын
❤
@शिवाजीतळेकर-फ4घ3 ай бұрын
सिन्नर तालुक्यात पाऊस नाही
@Laybharishetkari3 ай бұрын
8-10 min Maximum
@GovindSuryawanshi-dy2kb3 ай бұрын
तुम्ही जेवढे ज्या जिल्ह्यांना रेड ओनर देता त्यापैकी कुठेही पाऊस होत नाही
@samadhanpadghan16793 ай бұрын
चिखली व देऊळगाव राजा दोन तलुखे कमी पाऊस आहे
@sunildahatonde50423 ай бұрын
सोयाबीन बाजार भागाबद्दल माहिती सांगा
@kalpanaindalkar25863 ай бұрын
Short video karat chaos.
@balajigavhane20573 ай бұрын
खरा अंदाज तर पंजाब डखसाहेब सांगतात. शासकीय अभ्यासक आणि ऑग्रोवन वाले त्यांच्या वर जळतात. 100%खरय.😂😂😂😂😂
@kartik70123 ай бұрын
आमच्याकडे अजून विहिरीला एक थेंब नाही
@LaxmanGaikwad-l7l3 ай бұрын
Kont gaw
@digambardhaware93113 ай бұрын
कुठे भाऊ कोणता जिल्हा तालुका
@GaneshChinchole-yo2nf3 ай бұрын
संभाजी नगर मध्ये पाऊस नाही
@kartik70123 ай бұрын
जवळ की शिवार तालुका नांदगाव जिल्हा नाशिक
@digambardhaware93113 ай бұрын
@@kartik7012 भाऊ तुमच्या भागाला गारपिटीचा धोका झालेला आहे मागच्या वर्षी त्याच्यामुळे बऱ्याचशा भागात पाऊस पडत नाही
@sakharamshelke71233 ай бұрын
सिन्नर तालुक्यात पाऊस नाही
@bhaskarbhopale74603 ай бұрын
Hingoli madhey ativrushti zali aahe
@सत्यमेवजयते67023 ай бұрын
सोलापूर जिल्हातील सांगोला तालुक्यात पाऊस हाय का संपला.
@Rocky-qk2gu3 ай бұрын
सोलापूर जिल्ह्य़ात कमीच पाऊस झालाय
@chandrakantgaware50683 ай бұрын
Paranda Taluka Madil Darren FARACH Kami Pani Aahe
@shrikantbiradar16693 ай бұрын
😊
@nivruttipawar79933 ай бұрын
महाराष्ट्रात तून पाऊस कधी निघून जाईल
@shivajiyetal28703 ай бұрын
October 😊
@rahulgarkal39403 ай бұрын
October मध्ये शेवटी😊
@bhushankapale96523 ай бұрын
पीके गेली की
@dineshkatkar65513 ай бұрын
November
@ganeshmahadik9123 ай бұрын
सांगली जिल्ह्यात म्हणावाअसा पाऊस झाला नाही.😅😅
@bhagirathkarpe41513 ай бұрын
साहेब बीड ला काही भागात पाऊस खूप कमी आहे
@sharnabhatta42463 ай бұрын
अक्कलकोट तालुक्यात सुधा नाही
@murlidharlakhamapure25553 ай бұрын
समोर काय होणार हे स्पष्ट सांगत जा पाझरत बसू नका सरजी
@sachindhawale42653 ай бұрын
ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला त्या ठिकाणचा पाऊस आता बंद होईल.काही दिवसात तुम्हीच माहिती देसाल.
@sjb-mx8ly3 ай бұрын
ला निना आक्टोबर नंतर रब्बीसाठी किती प्रभावी असतो ? कारण परतीच्या पावसानंतर एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात सहसा पाऊस होत नाही.
@vishaltharewal96093 ай бұрын
गारपीट, अवकाळी पाऊस पडत असतो हे लक्षात घ्या.
@rameshgunjal10243 ай бұрын
अवकाळी पाऊस पडतो कधी कधी
@ShivajiShinde-ye6rg3 ай бұрын
परतीचा पाऊस सर सोयाबीन ऑक्टोंबर मध्ये काढणे चालू होती अंदाज सांगा
@ankushpatilshinde68233 ай бұрын
आजही बदनापूर तालुक्यांत पाऊस खूप कमी आहे
@arjunkhendke78093 ай бұрын
बदनापूर तालुक्यातील लगत अंबड गाव ला जोरदार पाऊस झालेला आहे साहेब
@babasahebmatre87513 ай бұрын
हो खुप कमी पाऊस आहे बदनापूर तालुक्यात
@Rocky-qk2gu3 ай бұрын
रात्रभर गर्जुन चमकून पाऊस पडला पाहिजे
@dinuchandu70813 ай бұрын
येऊ दे ना बावा पाऊस येते तर तीकडे नामीबीयासारखा कोरडा दुष्काळ पडला असता तर प्यायला पाणी भेटल नसत 😜😜😜😜😜😜😜😜😜😜
@bhimraobirajdar29693 ай бұрын
भिमराव बिराजदार निसर्गापुढे कांहीही चालत नाही तरीही बळीराजा आपला दररोजचा रहाटघडा चालवत असतो झाडे लावा झाडे जगवा प्रय्यावर्ण चा समतोल टिकवा, हवामान खात्याने योग्य अभ्यास करुन आपले पावसा बाबतीत अहवाल सांगणे
@nitinmeher55423 ай бұрын
सोलापूर ला पाऊस नाही
@sandeepjadhav-fq4il3 ай бұрын
बीड जिल्ह्य़ातील केज तालुक्यात पाऊस फार कमी आहे.
@abhishekghanwat58863 ай бұрын
तस तर पाऊस वर्षभर कुठेना कु ठ पडतच असतो त्यातकाय नवल
@chandrakantgaware50683 ай бұрын
Paranda Jawala Bhuam Karmala Mota Pausa Nahi Virila Pani Nahi Pani piny Adacha Aahe
@SantoshNavle-ii9sv3 ай бұрын
पाऊस पडायला दुंखत पाऊस पडणां दुखते पोट निसर्गाच्या पुढे हवामान अंदाज किंवा शास्त्रज्ञ झीरो आहेत पडू द्या
@Rocky-qk2gu3 ай бұрын
ज्या भागात पाऊस कमी पडलाय त्या बद्दल आपण काहीच बोलत नाहीत कुठे जास्त पाऊस झालाय
@nitinghumare70343 ай бұрын
नाशिक पूर्व येवला तालुका पाऊस नाही
@saipanshaikh77173 ай бұрын
Solapur paus nahi
@mandarsarpotdar65533 ай бұрын
मोजक बोला हो
@DineshDhage-zs4go3 ай бұрын
तिनं महीना पाऊस तिनं दिवसा पडला पाथर्डी तालूका
@rahulgarkal39403 ай бұрын
वाशिम जिल्ह्यात 2 दिवसात तलाव भरून ओसांडून वाहले नुकसान भरपुर झाले😢
@chandrakantgaware50683 ай бұрын
Dating Mhartwada Paus Kami Aahe
@chandrakantgaware50683 ай бұрын
DAXIN Mhratwaday Paus Kami Aahe
@MdAbuzar-j5y3 ай бұрын
कोण ता गाव परभणी जिल्ह्यात मुसळधार पडत आहे
@digambardhaware93113 ай бұрын
बिड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडतो
@Gkstudygk1233 ай бұрын
सोयाबीन कढु det नही का
@machhindrathorat44933 ай бұрын
सगळी जर तर चे उत्तर ठोक आसे काही नाही सांगती ?
@shankarsalunkhe4703 ай бұрын
हे लोक ठामपणे काहीच सांगत नाहीत गोलगोलबोलतात
@samadhanpalwe51023 ай бұрын
तूमच्या आकडेवारी ची वाट लावतो पाऊस, चार किलोमीटर वर फरक पडतोय पावसात, बसा आकडेवारी गोळा करत,
@boyscomedy81543 ай бұрын
Ashech Video bnvt rha saheb ❤
@kamalakarpatil50883 ай бұрын
अरे बाबा स्पष्ट करून सांगायला त्याच्या कडे काय घं.. आहे ?
@VirbhadraKumbhar-cy4ld3 ай бұрын
तुम्ही काय गप्पा मारायला काय😮😮
@yogeshghuge54433 ай бұрын
तुम्ही एक वेळस पंजाबराव डकसाहेबला तुम्ही तुमच्या अग्रोवन आना
@SayaliZinzad3 ай бұрын
Imd aandaj 100%setkryansathi nahi te fact Mumbai puna ya sathi baki tyani sangitle ki musaldhar tar padto rim zim
@RanjanaGacche3 ай бұрын
थंडी जास्त प्रमाणात आहे काय
@vijaydeshmukh53743 ай бұрын
त्यांना पावसाचा कळेना आणि तुम्ही थंडी विचारतात
@mahdevbhagwat77073 ай бұрын
याला काहीच कळत नाही
@tejeskale80553 ай бұрын
इंदापूर बारामती माळशिरस तालुक्यात पाऊस अजून सुद्धा रिमझिम शिवाय पडला नाही तर तो मोठा पाऊस कधी येईल इकडे पिके पाण्या अभावी सुकून चालली आहेत आणि तुम्ही सांगता पाऊस जास्त येईल पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे