नेहमी हसत आणि नंदांचे आणि सासू सासऱ्यांची काळजी घेणाऱ्या अर्चनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गोड blessed u archana
@varshathorve983023 күн бұрын
अर्चना ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...कुरडया खूप छान झाल्या..आमची आजी कुरडया करायची .. गहू पाट्यावर वाटून चिक काढायची ..आणि आमच्या घरात पण गोड चिक सर्वांना आवडतो ...मी खास खाण्यासाठी दर वर्षी 2 kg चा चीक बनवते ...आता तर बाहेर विकत मिळतो चीक ...खूप छान व्हिडिओ ..तुम्ही तिघी बहिणींना सलाम आहे ..सगळी भावंडं एकमेकांना धरून आहेत ..छान एकमेकांना मदत करतात ...किती छान वाटते व्हिडिओ बघून आनंद मिळतो...
@manishab84074 ай бұрын
अर्चना ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@ashadate24724 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्या अर्चना तुला उदंड आयुष्य लाभो हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@ranjanamapari61774 ай бұрын
खुपच छान कुर्डया आहे तुम्ही सगळ्या बहिणी खूप हुशार आहे अर्चनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@sunildolas11784 ай бұрын
कुरडया छान झाल्या अर्चनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@aparnatakale36514 ай бұрын
तुम्ही सगळे खुप कष्टाळू आहात अर्चना तास वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा❤
@anjalikusale30144 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चना कुरडई खूप छान झाल्या ताई
@vaishaligole62204 ай бұрын
खुप छान कुरडई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चना, Nice family,दादा वहिनी ची जोडी एकच नंबर
@rupatupe8944 ай бұрын
खूप छान सुंदर दिसत आहे कुरडई....😊 Happy Birthday Archana 🎉🎉🎉🎉
@pallavichaudhari71714 ай бұрын
Happy birthday aarchna ❤ khup chhan video tai❤❤
@vishalbiradar78684 ай бұрын
अर्चना ताईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात ताई तुमची फॅमिली खूप स्वीट आहे त्यात अर्चनाताई आणि पूजा तर खूपच छान अर्चना ताई चा स्वभाव आणि तुमच्या पूजाचा स्वभाव सेम टू सेम मी हैदराबादहुन बोलते ताई पुष्पा ... श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🙏🙏🌹🌹
@kalpanagotphode78454 ай бұрын
कूरडया एकदम छान झाल्या, छान होता आजचा वीडीओज, Wish you Many Many Happy Returns Of The Day Archana 🎂🎂💐💐
@chandrabhankadam51114 ай бұрын
हॅपी बर्थडे सुवर्णाताई🎉🎉 कुरडया मला पण पाहिजे भाव कसा आहे ते सांगा
@SwatiPagar-rq5el4 ай бұрын
Happy birthday archana mami 🎂🎂🎊💐 very nice view 😊
@lalitaarwade94484 ай бұрын
खरोखर पारंपारिक पद्धतीत करूड्या केल्या आहत आणि वाळवण्यास पण प्लास्टिक चा वापर केलेना नाही . मस्तच. आणि अर्चनाला वाढदिवसानिमित्त खुप खुप सुभेच्छा .
@suvarnalonare4 ай бұрын
Thankyou 🥰
@purvagawade3464 ай бұрын
Happy birthday, Archana, kayam ashich raha, kayam hasatmukh, God bless you, video khup Chan 😊😊🎉🎉
@ashajambhale9954 ай бұрын
हॅपी बर्थडे अर्चना अशीच आनंदात रहा ❤💐🎂
@kavitathroat9924 ай бұрын
Happy birthday dear Archana ❤😊. कुरडया खूप छान फार पांढीशुभ्र अशी आहे मस्त 😊. ..
@ashaborude62264 ай бұрын
खूप छान कुरडया छान झाल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चनाला🎉
@sangitapagare58744 ай бұрын
Mastch zala kurdae price saga lovkar..happy bday Archana 🎂🎉😊
तुमची बहिण किती मेहनती आणि कष्टाळू आहे किती सुंदर कुरड्या केल्या किती मेहनत लागते करताना हसमुख अर्चनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा, हनुमान बाबा बेल्स यू खूपच छान व्हिडिओ होता पाहून मन प्रसन्न झाल
@user-nb4tj8su1b4 ай бұрын
हाय सुवर्णा ताई साडी छान आहे आज तुमची कुरडया छान झाल्या पांढरे शुभ्र व एकदम मस्त तुम्ही सर्व बहिणी खूप कष्टाळू आहात अर्चनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@suvarnalonare4 ай бұрын
Thankyou 🥰
@archanachougale44914 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अर्चना, 💐💐🎂🎂 ताई कुरडया छान
@archanadandekar65834 ай бұрын
जय श्रीराम, सुवर्णा तुमच्या भावजयीला अर्चनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,अंशु शीव गोड बोलतात!!आज माझ्या नातवाचा क्रिदयचा पण वाढदिवस आहे!तुम्ही बहिणी मिळुनछानच कुरडया बनवल्यात!मलाही कुरडई लाल तिखटचामसाला आॅर्डर करायचाय!
@archanaphapale51954 ай бұрын
अर्चनाला वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा 🎉
@madhavigarud62794 ай бұрын
Khup mehenatiche kam aahe suvarna khup khup kautuk hts of
@mandakinivikhe39264 ай бұрын
अर्चनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉 आणि कुरडया एकच नंबर झाल्या तुमच्या सर्वांच्या मेहनतीला खूप खूप शुभेच्छा😊
@ashajambhale9954 ай бұрын
अनेक शुभाशीर्वाद
@surekharampure97484 ай бұрын
खूप छान कोरड्या 🙏🙏
@swatikorulkar99954 ай бұрын
खूप छान झाली कुरवडी
@RajsheelaVlogs014 ай бұрын
Happy birthday dear Archana gbu stay blessed live longer 💐🎂💐🎁
@vandanaamate9984 ай бұрын
वा mast Happy Birthday अर्चना
@Virajshinde8424 ай бұрын
Kuhpch Chan birthday nice sagar Dada nice archana nice family sarv bhanichya business la khup subhechha. Rahul Dada la pagar dya khup efforts aahet tyache tumche mr, on mehnti aahe aani tumhi pn
@suyashsontakke37074 ай бұрын
😮ताई खूप छान आहे सोरेया मस्त आम्ही पण बनवतो ताई खूप छान👏
@pratibhabayskar97094 ай бұрын
Kurdya khup chan zalya Happy birthday archana
@Vaishu.com18june4 ай бұрын
खुप छान झाल्या कुरडया 🍥
@hemakotian73344 ай бұрын
Happy Birthday to Archana.... wishing her happiness and blessings always.❤❤