आमच्या कोकणात गाव सोडून पोटापाण्यासाठी गाव सोडून गावकरी शहरात आले आणि इथंलेच होऊन चाकरमानी झाले 😟 पण खरं शाश्वत जीवन हे गाव खेड्यातच आहे, फक्त कसायला कसदार जमीन आणि राबायला मेहनती हात पाहिजेत 🤔 मस्तं झाला भोगीचा आजचा मेनू 👌 ♥️ 👍
@vandanahingmire67565 сағат бұрын
आई अणि तुम्ही पण खूप छान पदार्थ करता व छान सांगता पण. मस्तच.
@simpkn9477 сағат бұрын
खूप छान भाजी काकू..तुम्ही जशी बनवली तशीच मला भाजी आवडते... मी तुमच्या पध्दतीने नक्की बनवून बघेन
@minalkhedekar7964 сағат бұрын
Khupchan kaku bhogichi bhaji postik HEALTHY thanks for sharing 😋😋😋👌👍🙏❤
@vaishalisawant12555 сағат бұрын
मावशी छान बनविली भाजी आमच्या कडे आशीच बसवितो दोघींनी छान माहिती सांगितली धन्यवाद ❤❤🎉🎉
@priyapatole41473 сағат бұрын
Khup mast bhaji tai sundar video
@madhaviraut465 сағат бұрын
Khoop chan paramparil bhaji tumchya ya bhajya baghunach tondala pani yetr khoopach. Chan
मावशी आणि आज्जी ❤ 🤗😊अशी भोगी भाजी तुम्ही केली ,,, रजाशाइँ भाजी तयार😮 सर्व्ह गावरण भाजीपाला लयभारी पेक्षा भारी ❤
@suhaspingle79377 сағат бұрын
चविष्ट भाजी.👌👌
@Pratibha-lc9zw2 сағат бұрын
1n👌
@KTMKTM-vx9ll7 сағат бұрын
Khup chan ahe Tae....
@saisakhidabhade67734 сағат бұрын
काकू, मला तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप भावतात. तुम्ही माहिती तर छान देताच पण जरुरीच्या टिप्स पण देता. आभारी आहे.
@varshapise17674 сағат бұрын
sem asech krto 😋❤️
@laxmandesai98295 сағат бұрын
नक्कीच करणार
@jayard-jp8gn8 сағат бұрын
खूपच छान 👌👌
@bharatinandgaonkar35028 сағат бұрын
छान भाजी खावीशी वाटते ❤
@sonamdeore16288 сағат бұрын
Khup chhan🎉
@indianfood79446 сағат бұрын
❤❤❤❤डांगरछान😢😢😢
@AmbikaDhavane3 сағат бұрын
सोलापूरात सर्व डाळी(तूर, हरभरा, मूग )व पालेभाज्या तसेच video त दाखविल्या प्रमाणे सर्व जिन्नस घालून भोगीची भाजी करतात...डाळी मुळे भाजी मस्त एकजीव होते.. कराळ टाकत नाही..
@pravinkshirsagar23875 сағат бұрын
❤❤❤❤❤❤
@sanghmitralonare96263 сағат бұрын
Mast
@atuldeshmukh1440Сағат бұрын
खूप छान भाजी केलीत काकू आणि आजी ! पण आम्ही यात कांदा लसूण, पालेभाजी तसंच कारळं घालत नाही. गोडा मसाला, तिखट मीठ, गूळ घालतो... मिसेस देशमुख 🙏
@aparnasaptarshi27716 сағат бұрын
❤❤❤
@gouridhumal85018 сағат бұрын
छान
@sujalpradhan37157 сағат бұрын
माऊशी, भाजी भाकरी तर मस्तच झाली पण सणांच्या प्रमाणे त्या त्या ऋतू प्रमाणे पूर्वापार चालत आलेली संस्कृती आणि खाद्य हे खूप छान सांगितलेत आणि नेहमीच सांगता तुम्ही आजी ना आणि तुम्हाला नमस्कार
@neetashinde66896 сағат бұрын
100,%अगदी बरोबर 😊
@swatipradhan68395 сағат бұрын
भाजी छानच! पण आम्ही ह्यात कांदा लसूण टाकत नाही. तशीच खुप छान होते.
@sugranswanypaank8 сағат бұрын
काकू तुम्ही एवढ काळ तिखट टाकता ते पाहून भितीच वाटते पण भाजी झणझणीत झालीच असणार छान ❤
@SavitaZendage4 сағат бұрын
सोलापूर येथे सर्व पालेभाज्या घालून भोगीची भाजी करतात
@sandhyamane20103 сағат бұрын
या भाजीत बटाटे कापून टाकले तर चालेल का?
@sandhya52923 сағат бұрын
Ho chltat na
@mayureshgodbole487Сағат бұрын
शक्यतो या भाजीत देशी भाज्या घालतात... बटाटा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर या भाज्या परदेशातून आल्या.. त्यामुळे त्या यात परंपरेने घालत नाहीत.. त्याऐवजी गुजरात बाजूला रताळे, गराडू, सुरण, कच्ची केळी वापरतात..
@sandhya5292Сағат бұрын
@@mayureshgodbole487 pn sir jar nahi ahe tr apan taku shkto amhi jevha hi bhaji krto tyat bhopla nahi ghlat ha hurdaa ghlto ts ty kaku ni nahi ghatla ti chatanip pn nahi ghalt so mala evde cha sagayche ki je ahe tyat apn bhaji Banu shakto