देवा यांच भल कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा देवा यांची भरभराट होऊ दे जे जे चांगले जे जे उत्तम जे जे उत्कृष्ट जेजे ऐश्वर्यसंपन्न ते सर्व सिद्धू दादाला बानू ताईला किसान दादाला अर्चनाताई सागर बाळाला सर्व काही मिळते आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे हेच ईश्वरचरणी प्रार्थना
@ganeshwagh93155 сағат бұрын
दादा तुमचं शिक्षण किती झालेला आहे एवढा भारी व्हिडिओ एडिट करता
जय मल्हार दादा तुमचे व्हिडीओ अप्रतिम आणि सगळे नियोजन बद्ध काम किती स्वच्छता किती टापटीप पणा रानावनात राहतात पण खूप स्वच्छता
@sunandadewarde60834 сағат бұрын
अर्चना आणि बानाई दोघीपन सर्व गुण संपन्न मेहनती आहेत ❤
@shakuntalaambhore2468Сағат бұрын
बाणाई, अर्चना, सिद्द दादा आपले जीवन खुप कष्टदायक आहे तरी समाधान व शांती हे आपले कडुन शिकावे❤❤अभिनंदन सर्वांचे
@mandadhongade31853 сағат бұрын
भाऊ एक टेपो ग्या म्हणजे तुम्हाला सामान नेण्यासाठी उपयोग होईल आणि बानाईला व अचँना ला चालायला लागणार नाही पाऊसाळ्यात चांगला च उपयोग होईल आराम करण्यासाठी
@sunitadhare68135 сағат бұрын
खरंच डोक्यावर पाणी आणून भांडी किती स्वछ अर्चना ताई नी हंडा घासला . एकदम छान काम
@SushilaRandhir2 сағат бұрын
सर्वजण खूपच छान फार छान कुटुंब 👍👍👍👌👌👌
@tejesingpatil59423 сағат бұрын
व्हिडिओ अगदी छान...... अर्चणाने पाण्याचा पीतळीचा हंडा अगदी चकचकीत घासला.......👌💐
@suvarnapatilkupachchan2762 сағат бұрын
अर्चना पण स्वयंपाक,भाकरी पटापट करते गावाला सुला पण हुशार आहे दादाना आईला सुना चग्ल्या भेटल्या आहेत 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@sandhyakumbhar10973 сағат бұрын
मस्तपैकी विडिओ. खूपच संघर्ष करावा लागतो तुम्हाला. सलाम तुम्हाला. आई आणि दादा कधी भेटतील आम्हाला. ते असले की वाडा भरल्या सारखा दिसतो. मस्त राहा आणि काळजी घ्या सर्वांनीच
@sushmagaikwad10185 сағат бұрын
तुमच्या कष्टाला माझा साष्टांग नमस्कार ठाणे
@sunandadrode69782 сағат бұрын
आजचा व्हिडिओ खुपच सुंदर आहे कष्ट खुप आहेत ईश्वर सर्वांना सुखी ठेवा🎉🎉❤❤
@shailajabangar13742 сағат бұрын
जेवण झाल्यानंतर ,ओटा आवरायचा,किती जड वाटते .या बाणाई अर्चना यांची बिर्हाड हलवताना, उतरवताना किती कष्ट पडतात,तरी हसतमुख असतात.धन्य आहे सर्वांची.🙏🙏🙏💐💐💐
@sanjaykagane51903 сағат бұрын
आमच्या लहानपणी आम्ही शेतात पिकविलेली बाजरी भाकरच खाल्ली आहे. पाहुणे आल्यावरच पोळ्या असायच्या घरी. बाजरीच्या भाकरी गरम असतात सिधू भाऊ म्हणून हिवाळ्यात आवर्जून खातात.❤
@Appel123-si7qt4 сағат бұрын
दिवस भरात आपला विडियो बघितला नाही तर चुकलया सारखे वाटते 🎉😊
@NG-hj7zt2 сағат бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@sulbhapradhan49282 сағат бұрын
किती छान भाकरी करतात दोघीही एवढ्या मोठ्या आम्हाला नाही जमत अगदी गोल गोल फिरवत थापतात
@NandaBhagat-kh6wd5 сағат бұрын
❤ एकच नंबर बाणाई अर्चना किसन दादा❤
@Beingsrushhh2 сағат бұрын
Nehmi pramane khup chan video👌👌1 ch no.🙏🙏
@sangitasonawane94434 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ एकच नंबर 👌❤️🌹
@piyusalve58004 сағат бұрын
किती कष्टाळू व हसतमुख सगळेच विभागून कामे करतात इतर व्हिडिओ मध्ये पैशासाठी फक्त भांडणे व हेवेदावे करतात जरातरी आदर्श घेतला पाहिजे लोकांनी ह्यांच्या व्हिडिओ मधून ❤
@ujwalatambe78762 сағат бұрын
खर आहे बाईच निटनी टकेपणा सुंदर
@nirmala1735Сағат бұрын
Khup chhan family aahe dada tumchi
@AjitOak-il7tv4 сағат бұрын
छान व्हिडीओ. खूप अंधारात शुटींग करता. पण तेही खूप छान करता. एडिटिंग मस्त. गोड सागर छान हसतो. सलाम तुमच्या कष्टाला. 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌🚩🚩🚩
@ApekshaPrabhu-f9n14 минут бұрын
खूप छान व्हिडिओ ❤
@vitthalvajeer80195 сағат бұрын
🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹 खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
@aashlatawaman306318 минут бұрын
खरच दादा एक टेंपो घ्या श्री स्वामी समर्थ
@shyambangar2472 сағат бұрын
👌👌👌👌 दादा
@pradeeprasam8183 сағат бұрын
Sunder vdo 👌👍
@SangitaPatwardhan5 сағат бұрын
पहीली कमेंट माझी आहे दादा वहीनी सागर मस्त आहे दादा
@chandraprabhabhanat9934 сағат бұрын
दादा तुमी जे बोलता की कालवन भाजी छान झालीया हे ऐकुन बाया मानसाला हुरुप येतो काम कराय कदिच नाव ठेवत नाही