This village guys are very hardworking for survival ❤ Thanks for your pregent this video in knowledge of life in villages
@BhatakantiWithShaileshVlogger5 ай бұрын
Thanks
@sandhyamalawade7775 ай бұрын
Hey mazh gav ahe nd ti amchi vihir..hoti ata tyat dharanacha gal asto....khup sundar hot amch gav nd ahe...❤
@sunillande55475 ай бұрын
धरण होण्यापूर्वी व नंतरही मी कित्येकदा या मार्गे मोटरसायकलवर प्रवास केला आहे. जुने गाव पाहिलेले आहे. नदीच्या काठाकाठाने फारच छान सुंदर रस्ता होता. या जुन्या आठवणी अगदी ताज्या आहेत. आता वरंध घाटाकडे जाताना अंतर २०-२२ किलोमीटर्सने तर वाढलेच पण शार्प वळणे वाढल्यामुळे प्रवासाचा वेळ जास्तच वाढलाय. परवाच या रस्त्याने मुलासोबत पावसाळी पर्यटन म्हणून घाटातील खिंडीपर्यंत जाऊन आलो तेव्हा त्याला या सर्व गोष्टी संपूर्ण प्रवासात सांगत होतो.
@BhatakantiWithShaileshVlogger5 ай бұрын
धन्यवाद सर
@rajendrajagtap77115 ай бұрын
😢😢
@AmitLekavle5 ай бұрын
माझे आजोळ आहे 😢😢 खुप छान माहिती दिलीत दादा तुम्ही
@BhatakantiWithShaileshVlogger5 ай бұрын
धन्यवाद
@anilkharuse69665 ай бұрын
😢😢😢
@nivrittidarekar57155 ай бұрын
Address with nearest town pl.
@BhatakantiWithShaileshVlogger5 ай бұрын
भोर ते महाड रस्त्यावर हिर्डोशी गाव ता. भोर
@mygrandmothersrecipes47865 ай бұрын
या गावात मी १९७६साली राहिलो आहे.जे हॉटेल दाखवलं आहे ते बहुतेक धुमाळ यांचे असावे.त्यावेळी ती साधी पत्र्याची टपरी होती.त्याच्या बाजूनेच कच्चा रस्ता खाली नदीकडे उताराने जायचा.तिथे एक खाली घर होते तिथे मी जायचो.बहुतेक त्यांचं नाव राम पाटील अस होत.