असे सुंदर जुने,,,वाडे,,, किल्ले ही महाराष्ट्राची एतिहासिक, धरोहर आहे,,, येथे सरकार ने पार्यटन स्थळ बनवुन,,, विकसित करने आवश्यक आहे
@shaileshjore8880Ай бұрын
अतिशय उत्तम
@RajashriNidagundiАй бұрын
@DESIBOY-fe7nm9 күн бұрын
💯💯💯
@akshaybhadavalkar53052 ай бұрын
दादा, हे वाडे तुमच्यामुळे आम्हाला बघायला मिळतो.
@poojabhagwat6218Ай бұрын
दादा खरच खूप छान माहिती सांगतोस तू तुझ्यामुळे इतिहासाची खूप माहिती मिळते जय जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे जय जिजाऊ
@bablumundecha-voiceofjathk53232 ай бұрын
ह्या वाड्याचे बांधकाम इतक्या वर्षांनी पण भक्कम अवस्थेत आहे पण आतील नजारा पाहुन भितीच वाटायला पाहिजे.खरे तर वरचेवर आतील भाग स्वच्छ ठेवायला पाहिजे जेणे करून आत काय काय वास्तु आहेत ते बघायला मिळालं असतं असो Video चांगला वाटला सागरदा ❤
@@mangeshmahure8899 तुला का मिरची लागली आहे मि बोलल्यावर
@raosahebbombale40032 ай бұрын
🚩🌹जय शिवराय, सागर दादा वाड्याचं बाहेरील बांधकाम वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे 🙏 धन्यवाद सागर दादा तुझ्यामुळे आम्हांला घर बसल्या खूपच छान ऐतिहासिक वास्तू घरबसल्या पाह्यला मिळाल्या.
@manoharchaudhari6380Ай бұрын
प्रवेशद्वार शनिवारवाडा सारखे आहे.
@omkarchandrachudАй бұрын
खूपच छान सागर, हा आमचा वाडा. माझी पणजी तिच्या लहानपणी येथे राहिली आहे. 2010 मध्ये मी शेवटचा गेलो होतो बघायला त्यानंतर नाही जमल. माझे आज्जी आजोबा खूप गोष्टी सांगायचे या वाड्याच्या. कण्हेरसरला पण आहे एक वाडा श्री धनंजय चंद्रचूड तिथले. निमगाव खंडोबाला गेलो की जातो त्या वाड्यात. तू विडियो खूपच छान केला आहेस. शनिवार वाड्याची छोटी प्रतिकृति आहे बाकी काही नाही.
@khabarnamanetworkyuvrajbhi9321Ай бұрын
जपणूक करण्याबाबत लक्ष द्यावे ही विनंती.
@vandanadhumal8073Ай бұрын
तुमची वास्तु असेल तर जपा तीला ऐतिहासिक आहे मी पण बाहेरून पाहीला आहे आमचे पाहुणे आहेत त्या गावात खुप छान वाडा
@ramakantnande44872 ай бұрын
खूप छान सागरदा,वाडा अतिशय छान आहे, एवढे मोठे न्यायाधीश वंशज असून वाड्याचीही अवस्था,वाईट वाटते.
@nikhilbhogade1999Ай бұрын
आमच्या परीसरातील वाड्यावर व्हिडीओ बनवल्याबद्दल खूप आभार...सरकारने या पूरातन वास्तूंचे जतन केले पाहिजे..निधी देऊन याचे उत्खनन करुन आतील रहस्यमय गोष्टी समोर आणाव्यात..जेणेकरुन इतिहास लोकांपुढे येईल❤
@Lidili3 күн бұрын
अप्रतिम माहिती आणि अप्रतिम व्हिडिओ.
@Peaceful_life282 ай бұрын
सागर जय शिवराय, छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद
@sambhajiraobasavar79852 ай бұрын
🙏🙏आपण खूप खूप छान काम करत आहात. जय शिवाजी जय भवानी.
@sundarpatil14462 ай бұрын
देखभाल करायची हेळसांड झालीय,स्वच्छ करून,पर्यटन स्थळ बनवावे माननीय सरकारने,शेती आजून भक्कम आहे, जाहिरात होणे सुद्धा आवश्यक आहे. इतिहास जपायलाच हवा.देवा. 👌🙏👌🙏👌
@sayyadmujaffar4624Ай бұрын
@@sundarpatil1446 सरकार लक्ष देत नाही,, परीसरातील, जनतेने, ग्राम पंचायत ने, कॉलेज चे मुले,,, सर्वानी श्रमदान करून स्वच्छता ठेवावी,,, शिस्तीने झाड़े, बाग करावी pl
@sunitabonawale7019Ай бұрын
Khup chhan 👌
@amitapatil53442 ай бұрын
गाव सुद्धा अगदी टुमदार व छान आहे तु खुप छान माहिती सांगतो मलाही किल्ला पाहिला आवडतात.किती वर्ष झाले तरी बांधकाम किती भक्कम आहे.नाहीतर आता शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिने झाले उभा केला आणि तो कोसळासुदद्धा.महारांनाबद्यलही राजकारण खेळतात.आता काहीच कोणाला वाटत नाही.
@sagarjadhaw76632 ай бұрын
मस्त vlog बनवतो दादा तू मजा येते बघायला 🚩🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩🚩 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
@hirabaishirsath1341Ай бұрын
ईतका चांगला वाडा आहे एकदम चांगला ठेवायला पाहिजे ऐतिहासिक वाडा आहे तर लोकांनी नेहमी बघायला जायला पाहिजे
@Vijay-ic2qyАй бұрын
सागर तु चंद्रचूडांच वाडा व किल्ला दोन्ही छान माहिती देऊन दाखवले त्याबद्दल धन्यवाद. असेच दुर्मिळ परंतु पहाण्यासारखे व्हिडिओ बनवून दाखवण्यात तुला चांगले यश मिळो याच शुभेच्छा.
@vasantgodse17076 күн бұрын
अत्यंत सुदर, जपुन ठेवण्या योग्य आहे .दाखवल्या बद्दल धन्यवाद .नमस्कार 🙏.
@vijaygaykwad564820 күн бұрын
खूप छान व्हिडिओ ❤❤
@सोमनाथखांडेकर-त5स2 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@babannanaware5333Ай бұрын
खूप छान वाटल
@vedikaarjunwad99062 ай бұрын
गंगोबातात्या चंद्रचुड यांचा वाडा फारच सुंदर आहे,दर्शनी भाग अजुनही गतवैभवाची व पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.आतील भागाची पण निगराणी होणे आवश्यक आहे,असो छान व्हिडीओ. ऑल द बेस्ट.
@vedikaarjunwad99062 ай бұрын
कान्हेरी येथे सरन्यायाधीश चंद्रचुड यांचा वाडा आहे.
@vedikaarjunwad99062 ай бұрын
कन्हेरसर
@ASGXYZАй бұрын
चांगली माहिती. एका दुर्लक्षित वास्तुचे ऐतिहासिक महत्त्वासह ज्ञान मिळाले. सद्या मालकी कुणाकडे आहे?
@nivasdeokar7148Ай бұрын
सागर भाऊ असे जुने भाग पाहताना जवळ काहीतरी हत्यार बाळगत जा. तुमच्या धैर्याला तोड नाही.
@sandhyakurhade499Ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे, पण आशाप्रकारच्या ऐतिहासिक वास्तु डबघाईला येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात ती पण सांगितली तर आजच्या पिढीच्या ज्ञानात भर पडेल, असे वाटते.
@vilasgogawale24042 ай бұрын
सागर धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻या वाड्याबद्दल सुंदर माहिती दिली हा वाडा पाहिल्यावर क्षणभर आपण शनिवार वाड्यात आहोत असा भास होतो ❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻जय शिवराय 🌹🙏🏻🌹
@SagarMadaneCreation2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@vilasgogawale24042 ай бұрын
@@SagarMadaneCreation व्हिडीओ चांगला केलाय इतिहास संशोधन मार्फत राज्य सरकार च्या मदतीने या वाड्याचे संवर्धन डागडुजी केली पाहिजे एक सुंदर प्रेक्षनीय ऐतिहासिक स्थळ होवू शकेल पण राज्य सरकाने स्वतः लक्ष घातलं पाहिजे
@kisanrakshe192 ай бұрын
सागर दादा, तुमच्या मुळे वाडा चिरेबंदी पाहता आली,धन्यवाद. मी आठ किलोमीटर अंतरावर असून देखील वाडा पाहीला नाही.
@drmukunddongare60052 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ, अत्यंत परिश्रमाने केलेला आहे हे स्पष्टपणे जाणवते. परंतु सागर, तू इतिहासाचा थोडा अभ्यास करावा असे वाटते. ऐतिहासिक बांधकामामध्ये नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञा असतात.त्यांची माहिती असायलाच पाहिजे. उदाहरणार्थ मुख्य दरवाजाशी संलग्न छोटा दरवाजा= दिंडी दरवाजा, मुख्य दरवाजातून आत गेल्यानंतर बाजूच्या छोट्या खोल्या= देवड्या (ज्यांचा वापर दरवाज्यावरील पहारेकरी करीत असत), वगैरे. संपूर्ण महाराष्ट्रातच ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पेशव्यांचे सरदार यांचे वास्तव्य होते, त्या बहुतेक गावांमध्ये असे प्रचंड वाडे किंवा भुईकोट किल्ले पहावयास मिळतात. या सर्वांवरच खूप छान व्हिडिओ तयार होऊ शकतील आणि इतिहासाचा अनमोल ठेवा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ शकेल. उदाहरणार्थ सासवड येथील सरदार आबासाहेब पुरंदरे यांचा वाडा, सासवड जवळील सोनोरी येथील सरदार पानसे यांचा वाडा आणि किल्ला अशी असंख्य उदाहरणे देता येतील. खरे तर राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने यावर एक धोरणात्मक निर्णय घेऊन पर्यटन विकासाच्या दृष्टीने अशा ऐतिहासिक स्थळांना उर्जितावस्था प्राप्त करून द्यावी. त्यामुळे ही पर्यटनाची आकर्षक केंद्रे तर होतीलच होतील, परंतु त्याचबरोबर सरकारला उत्पन्नाचा प्रचंड स्रोत प्राप्त होईल. असो. परिश्रमपूर्वक तयार केलेला एक उत्तम व्हिडिओ दाखवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.....
@SagarMadaneCreation2 ай бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏🏻☺️🙏🏻
@GPL19472 ай бұрын
12:19 मिनिटाला सागवानी लाकडाचे नक्षीकाम चांगले 🤓 आहे पण काही गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांनी त्याच्यावर काही नाव लिहिले आहेत👹💔
@nilimashinde1612 ай бұрын
🙏ॐ नमः शिवाय🙏 खुप सुंदर वाडा असेल जुन्याकाळी प्रवेशइवारा वरूनच समजून येते जतन आणि संर्वधना अभावी आपल्या ऐतिहासिक संपत्तीचा ऱ्हास होत आहे ही फार मोठी शोकांतिका आहे धन्यवाद 🙏 व्हिडीओ बघुन जरा तरी परिस्थितीती बदलेल या ऐतिहासिक वास्तुंची
@sagargadeok10132 ай бұрын
सागर भाऊ खुन्नस म्हणून बांधला असे कुठल्या बखरीत लिहले आहे, कि तुला वाटते म्हणून लिहिले........ 🫘
@@akshaytanksale5632मोगलांच्या घोड्यांना सुद्धा आणि पाण्यात पण..... संताजी धनाजी दिसत असे म्हणायचे.... असो... लगे रहो🙋
@smartapАй бұрын
@@akshaytanksale5632Ghe maag....
@NitinMarathe-r4rАй бұрын
Nice Video❤❤❤❤❤❤
@किरडेगोपाळ2 ай бұрын
खूप छान मी पोलीस पाटील यांच्या घरी तीन ते चार महिने राहिलेला आहे निमगाव खंडोबा❤❤
@archanasutar43842 ай бұрын
Khup chan mahiti Jai shivrai ❤❤
@ashokkharade112 ай бұрын
Chhan chhan working
@vitthalsalekar3995Ай бұрын
खुप खुप छान वाडा आहे
@dr.prabhakarmokal5492Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे . या वाड्याच्या पाठीमागे व आतिल स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर छान होईल पुरातत्त्व विभागाकडे आर्थिक सहकार्याची मागणी करावी धन्यवाद
@vitthaltidke1928Ай бұрын
हे गंगोबातात्या चंद्रचूड माझया वाचनानूसार पेशवयाचे दरबारातील नामाकित वकील/ व accontant, होते तसेच त्याना काही दिवस महेश्वर माळवा प्रांत अहिलयादेवी दरबारात काही काळ पेशवयानी पाठवलयाचा ईतिहास आहे.
@prakashkakade25682 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवतोस सागर 🚩 जय शिवराय 🚩
@yogeshbhimani46992 ай бұрын
Jai shivray sager video khup mast hota
@sukalalshinde4144Ай бұрын
Good work
@ramkadambande30752 ай бұрын
शूटिंग व्हिडिओ खूप छान आहे आवडलं सागर भाऊ
@CharusheelaPawar2 ай бұрын
Because of you. We. Can. Wach and enjoy Thank you for every episode.
@sab40552 ай бұрын
Jai Shivraai, Jai Bhawani, amche kuldaivat ahey Nimgao cha khandoba 🙏
@pusalkarjitendra85878 күн бұрын
सरकार दरबारी दखल घ्यावीच लागेल तरच इतिहास वाचेल , जीवंत राहिल. धन्यवाद.
@pradiplavate5977Ай бұрын
मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेली वाडा, बारवा, घाट यांची माहिती व व्हिडिओ तुम्ही कृपया तयार करावेत
@chandrashekark38372 ай бұрын
ಅಚ್ಚಳಿಯದ ಉಕ್ಕಿನ ಕೋಟೆ ,ಬಹು ಸುಂದರ ಸುಭದ್ರ ಕೋಟೆ ,❤🎉 ಹರ ಹರ ಹರ ಹರ ಹರ ಹರ, ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಶಂಭೋ ಶಂಕರ ನಮೋ ನಮಃ. ❤🎉 ಧನ್ಯವಾದಗಳು.sir.
@kittuchintu2 ай бұрын
जय शिवराय ....🚩🚩🚩🚩
@narsingmhetre798Ай бұрын
धन्यवाद वाड्यावर व्हिडिओ बनवल्या बद्दल... खूप छान दादा 🚩
@pnbhidebhide2493Ай бұрын
खूप मेहेनत आपण घेतली आहे धन्यवाद
@sarangdhande91072 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@ashoknikam1279Ай бұрын
वा! सागरजी वा! अतिशय सुंदर दाखवले .
@SunandaDate-x8t2 ай бұрын
खूपच सुंदर वाडा आहे
@vanitanarse20582 ай бұрын
Jay shivray sagar 👍👌
@rahuldattaria2 ай бұрын
सरकारनी किल्ले सवंर्धनाचा एक स्वतंत्र विभाग काढला पाहिजे .
@sawantvilas52772 ай бұрын
👍
@Pranay_s31102 ай бұрын
सरकार ने एतिहासिक ठिकाणे दत्तक द्यायला काढले आहेत ते काय करणार @@sawantvilas5277
@ravimhetre6733Ай бұрын
Bhartiya puratatva vibhag aahe ki
@vaibhavdombale68312 ай бұрын
Apratim Video 💯👌👌😍❤ Vadyachya Itihasache Khupach Sundar Shabdat Varnan Kelay 💯👌👌 Shivay Etkya Varshani Suddha Vadyache Bandhkam Bhakkam Pahayla Milale 👌👌 Vadyache Sanvardhan Hone Titkech Mahatwache Ahe 👍👍 Mahitipurna Video 💯👌👌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
@madhuradeshpande9602 ай бұрын
जय शिवराय
@ArunaGaikwad-m8h2 ай бұрын
फारच छान !
@Marathi-Virus2 ай бұрын
तुझे व्हिडीओ खुप भारी असतात दादा 😘
@sonyabapu1145Ай бұрын
जय शिवराय जय मल्हार 🚩
@TanishkaMaliАй бұрын
तुम्ही काही करू शकत नाही का? खूप सुंदर आहे वाडा
@satishjadhav1412 ай бұрын
छान विडीयो बनवला सागर भाऊ धन्यवाद जय शिवराय
@sudhirgokhale9818Ай бұрын
Thank you Mr Madane for new & unknown information.❤
@sudhabhave4630Ай бұрын
छान व्हिडीओ.
@anandraopatil3370Ай бұрын
छान माहीती दिलीत. धन्यवाद.
@kusumghule75362 ай бұрын
खूपछान..व.सुंदर..माहीती..दिली..धन्यवाद
@pranitabhandari53502 ай бұрын
खूपच छान❤
@sudattakshirsagar8649Ай бұрын
उत्तम व्हिडिओ आहे
@vishalsonawane6095Ай бұрын
चांदवड मधील अहिल्याबाई होळकर वाडा बघायचा आहे आम्हाला आणि त्याची माहिती किती वर्षाचा आहे
@J1live-qw7d2 ай бұрын
जय शिवराय भाऊ
@vandanadhumal8073Ай бұрын
खुप छान सागर सर
@sakshisagar2 ай бұрын
Very Nice 👌👌
@RahulLohar-2 ай бұрын
❤❤❤
@saishtodankar80332 ай бұрын
Khup divsani video upload kela dada.
@binadesai7990Ай бұрын
शीर्षक वाचून मानसिकता कळते , किती छान आहे वाडा
@ashokjadhav43422 ай бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@uttamsawant81782 ай бұрын
Hello Sagar madane bro beautiful ❤❤❤ video khup Shan sadari Karan kartat tumi god bless you I am from Goa
@sachchitgodbole7004Ай бұрын
👌👌👌 👍👍👍 👌👌👌
@kittuchintu2 ай бұрын
Nice video...👌👌👌
@vinayakmahale8392 ай бұрын
इतिहासाचा वारसा लूप्त होत चालला आहे
@CharusheelaPawar2 ай бұрын
Jai Shivrai
@AT-ux5ki2 ай бұрын
हा आमचा देव आहे निमगाव खंडोबा
@boboiboygamer43692 ай бұрын
Sagarbhau tujhe sagalech video Khupach chhan mahitipurn astat. Great 👍
@SagarMadaneCreation2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😍🙏🏻☺️
@yuvrajpande99992 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩
@RameshLandge-y8kАй бұрын
हर हर महादेव जय शिवराय
@TheGreenNisargАй бұрын
गाव फारच सुंदर दिसत आहे.स्वच्छ आणि हिरवंगार
@SunilNehe-fg1po2 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी जय संभाजी राजे 😂
@machhindrakshirsagar7093Ай бұрын
हा वाडा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश डी वाय चंद्रचूड यांचा आहे
@satishkothawale81492 ай бұрын
Great wark
@bkdoke287Ай бұрын
👌👌👍🙏🌹
@ashokvarhadi48872 ай бұрын
Dear Good information & best viedography. What a beautiful nature view. Thanks lots for showing such type of historical places. Regards Ashok@pune
@SagarMadaneCreation2 ай бұрын
Thanks a lot
@truptidubey67102 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@JyotiramKudaleАй бұрын
Good ur, work and,u
@baramati-dasharathmahanawa42592 ай бұрын
दादा पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर आणि पांडेश्वर ची ऐतिहासिक मंदिरे सुद्धा पाहण्यासारखी आहेत.
@SagarMadaneCreation2 ай бұрын
हो ☺️👍🏻
@vinayashinde13322 ай бұрын
स्थानिक लोकांनी वाडा नीट ठेवला पाहिजे
@keshavmarathe71602 ай бұрын
Jay.bhavani.jay.Shivaji.
@bhagwantkshirsagar61072 ай бұрын
छानच.
@narsingmhetre798Ай бұрын
अटके पार झेंडे फडकवणारे तेच मराठा सरदार, माळवा प्रांताचे राजे श्रीमंत मल्हारराव होळकर ... त्यांचा हा होळकर वाडा 🚩