गायकवाड वाड्याची सुंदर व बारीक सारीक माहिती मिळाली.खूप धन्यवाद.
@Marathi-Virus2 ай бұрын
दादा.... तुझ्या सारखी परफेक्ट माहिती कोणच देत नाही 😍 तू ग्रेट आहेस...मी सगळे व्हिडीओ पाहतोय तुझे...👌👌👌👌
@jaydeepshinde3182 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय❤
@arunpawar6942 ай бұрын
सागर, तुझी जुन्या काळात रमण्याची सवय आवडली. तुझी ही आवड अशीच वृद्धिंगत होवो ही शिवचरणी प्रार्थना. 🌹🙏🏽🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@bablumundecha-voiceofjathk53232 ай бұрын
सागरदा आमच्या पण जत तालुक्याला ८oo वर्षापुर्विचा ईतिहास आहे आमच्या जत शहरात डफळे सरकारांचा भला मोठा वाडा अजुन पण डौलात उभा आहे अजुन पण तिथे डफळे सरकारांचे वंशज वास्तव्यास आहेत.तेव्हाचे हे सरदार घराणे आहेत तुम्ही ईकडे येणार असाल तर त्यांच्या परवानगीने वाड्याचे Shut करता येईल.
@Sapnasaree2 ай бұрын
बघायला आवडेल व्हिडीओ बनवा
@vitthalsalekar39952 ай бұрын
खुप खुप छान व्हिडिओ आहे सागर दादा आपला व्हिडिओ लवकर टाका
@Peaceful_life282 ай бұрын
जय शिवराय, सागर छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय व विषेश कौतुक हे की बरेच अपरिचित इतिहासातील वाडे गढी ची इत्थंभूत माहीती मिळत आहे. धन्यवाद
@ashoknikam12792 ай бұрын
फारच छान . सागर जी दादा मागच्या व्हिडिओ मध्ये चंद्रचुडाचा वाडा दावडी गावत दाखवला वत्याच गावात राजे सरदार गायकवाडांचा वाडा दाखवला अतिशय सुंदर .
@shakuntalachandane16542 ай бұрын
खुपच सुंदर 👍🚩
@manishashinde94542 ай бұрын
Khup chan aastat tumche video bharpur mahiti milte videos madhun 👌
@anirudhakutre49202 ай бұрын
भाऊ तुझा खुप अभिमान आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय... 🚩
@MVvishalDhotare452 ай бұрын
खूप जबरदस्त व्हिडिओ आहे ना खूप माहिती पण
@kavitashitkar27402 ай бұрын
छान आहे.. हा वाडा जवळून अनुभवला आहे.. या वाड्यात शिक्षण घेतले आहे
@satishkhandagle2 ай бұрын
सागर भाऊ खूप माहिती सांगितलि आहे धन्यवाद
@varshasrangoli79622 ай бұрын
सागर दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩
@truptidubey67102 ай бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@bhimalembhe80272 ай бұрын
साडे चार वर्षे मी त्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. छान वीडियो बनवला आहे सागरभाऊ.... त्या पत्र्याखाली 3 भुयारी खोल्यांत जायचा मार्ग आहे. 2015 साली त्या भुयारातील माती व दगड बाहेर काढून तिनही खोल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने मी व माझे 2 सहकारी यांनी मुख्याध्यपकांच्या परवानगीने स्वच्छ केल्या होत्या. खूप अभिमान वाटतो मला त्या पवित्र अशा जागेच्या सहवासात नोकरी करायला मिळाली या गोष्टीचा.... ऐतिहासिक वास्तुंचे जतन झाले पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे... सागरभाऊ आपल्या वीडियोने जुन्या स्मृती जागृत झाल्या हे मात्र नक्की.... धन्यवाद भाऊ....
@SagarMadaneCreation2 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏🏻😍🙏🏻
@adinathtailor76632 ай бұрын
खूपच छान मस्त माहिती 👌🏼👌🏼
@Laxman_Naikwadi2 ай бұрын
सागरजी आपण दावडी गावचा श्रीमंत गायकवाड घराणे खूप छान इतिहास भूगोल. वास्तु. खूप लहान सान गोष्टी दाखवण्यात आल्या. छान आहे. धर्मवीर गडाचे सेवेकरी लक्ष्मण नाईकवाडी🚩
@SagarMadaneCreation2 ай бұрын
धन्यवाद सर 😍🙏🏻☺️
@jayashirke13682 ай бұрын
खूप सुंदर 👌👌👌जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@prajugujar2852 ай бұрын
Khup chan माहिती dada👌👍
@vaibhavdombale68312 ай бұрын
Apratim Video 💯👌👌❤😍 Tumche Javaljaval Sarvacha Video Khup Avdine Sarvajan Pahatat 💯🙏🙏 Tumchya vlogdware Khupach Sundar Mahiti Milte Shivay Aparichit Aitihasik Thikane Pahayla Miltat 💯👌👌🙌🙌 Tumche Khup Khup Dhanyavad 🙏🙏 Video Exploring Superb 💯😍❤ Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
@Jasahetascha2 ай бұрын
खूप सुंदर विडीओ बनवले आहे
@DakshMandlikАй бұрын
🙏 खूप छान 👍🏿
@SagarMadaneCreationАй бұрын
मनापासून धन्यवाद 😍
@ashokjadhav43422 ай бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@archanasutar43842 ай бұрын
Khup chan mahiti 😮😮
@VikasPatil-j8p2 ай бұрын
" सागर साहेब मी स्वतः इतिहास शिक्षक असुन मला तुमच्या व्हिडिओमुळे माझ्या माहितीत भर पडत आहे मी तुमचे संपूर्ण व्हिडिओ न चुकता पहातो . आपल्या या कार्याला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा !! धन्यवाद !!
@SagarMadaneCreation2 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🏻😍🙏🏻
@Vaishali_N2 ай бұрын
Khup chhan astat video
@JAYHANUMAN9092 ай бұрын
छान भाऊ जय शिवराय
@KunalMachivale2 ай бұрын
जय शिवराय 🙏
@skbaabar82992 ай бұрын
Video is good but camera is very unstable and not zoom on any picture
@DrVijayRaybagkar2 ай бұрын
तुमचे काम प्रशंसनीय आहे . महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की सध्या आपल्याला फक्त एक मराठा , लाख मराठा असे ओरडत सामान्य लोकांना व्यर्थ घुमवणारे फालतू पुढारी लाभले आहेत . त्यांच्या ४ २ पिढ्या बसून खातील एवढे पैसे खाऊनसुद्धा त्यांना कोणाला ना शिवरायांचे दुर्ग सुस्थितीत संभाळावेसे वाटत ना त्यांच्या सरदारांचे असे वैभवी इतिहासाचे साक्षिदार वाडे!
@kavitayadav15392 ай бұрын
छान
@saishtodankar80332 ай бұрын
Ashe videos regularly post kar dada.
@dhananjayraut67152 ай бұрын
सागर भाऊ तुमचे सगळे video मी पाहतो आणि खूप छान माहिती देता तुम्ही....कसे जायचे काय काय बघायचे......पण तुम्ही ह्यातून असे काही करा की आपले सरकार पण जागे झाले पाहिजे आणि आपला इतिहास जतन करायला पुढे आले पाहिजे बाकी छान भाऊ
@keshavmarathe71602 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ .
@sudeshthorat4902 ай бұрын
👌👌👌👌
@mahendrakadam44362 ай бұрын
नमस्ते सुंदर
@annaparkhe59012 ай бұрын
जय शिवराय
@kirtigandhe47002 ай бұрын
आमच्या अहिल्यानगर जिल्ह्य़ातील जन्मगाव ता.पारनेर इथे पण मोठा महादजी शिंदे (सध्याचे माधवराव सिंदिया घराण्याचे ग्वाल्हेर मूळ )यांचा वाडा,दुमजली आहे मोठी बारव पण आहे
@Kaustubhpunde2 ай бұрын
daulatabad fort cha video banva plz
@RohanKamble124192 ай бұрын
Mala tuze videos khup avadtat dada amala tu sagale june kille vade dakhavato ani shivaji maharaj yancha kalat kase hote te pan ❤❤❤
@rupalipawar-patil29892 ай бұрын
Jay. Sivaray Jay bhavanii
@SagarMadaneCreation2 ай бұрын
जय शिवराय 🚩
@vidyas49062 ай бұрын
Jay Shivray 🚩 🙏
@ajitsawant-t5f2 ай бұрын
Jai shivray
@KASHIBAIMADAGE-tn2uo2 ай бұрын
Chan
@abhishaharkar3872Ай бұрын
लक्ष न दिल्यामुळे नुकसान झाले आहे❤
@dattapanduranggaikwad19472 ай бұрын
❤👍
@vidyas49062 ай бұрын
Har Har Mahadev 🙏
@evergreen93002 ай бұрын
Chan Mahi ti
@manemonica8882 ай бұрын
Khup chhan video dada. Stability sathi Tumhi konti selfie stick vaparta? Please sangal ka? Any link?
@RohanKamble124192 ай бұрын
Jay shivray ❤❤
@pralhadchavan43082 ай бұрын
दादा मला सांगा कि या भिंतीची पांढरी माती कुठुन आणली किंवा कशी तयार केली ते थोडं सांगाणा.
@SagarMadaneCreation2 ай бұрын
चुना वापरला आहे त्यामध्ये...
@marathimulgiff5152 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kirtigandhe47002 ай бұрын
जामगाव ता.पारनेर
@sujitwarkari7108Ай бұрын
शासनाने लक्ष देऊन वाडा दुरूस्ती कराव हीच ही विनंती आहे
@sonyabapu11452 ай бұрын
पारनेर तालुक्यात पळशी गावाला पुर्ण तटबंदी आहे.
@shantaramyeshwant25912 ай бұрын
Khup aani bharpur sagaych asat pan te jamtch nahi
@JitendraPoochhwale2 ай бұрын
गायकवाड घराण्या चे लोक कुठ आहे, कधी ब्राह्मण सरदारां चे ही वाटते दाखवा