फार छान सुंदर गायन आणि वादन धन्यवाद. राम कृष्ण हरी.
@S_T_M__GAMING-ho7bm14 күн бұрын
Jai hari
@aaradhanasangitvidyalayjai27414 күн бұрын
जय हरी 🙏
@vidyapatil50924 күн бұрын
सुलभ सोपी चाल आहे आम्ही मंडळात शिकू आणि म्हणून. काय ताना बेना फार नाही आहे त्यामुळे आम्हाला शिकायला सोपं आहे
@pandurangbore45614 күн бұрын
माऊली काळी दोन मध्ये नोटेशन द्याल तर बरं होईल
@avinashgodbole877013 күн бұрын
अभंग हा शब्दप्रधान गायन प्रकार. आलापी /स्वराच्या मोहाने शब्द/अक्षरे यांची, ओढाताण करू नये.असे करणाराचे काय होते, हे प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणांना रामायणात सांगितले आहे.