275 वर्षांपूर्वीचा काशिबाईंच्या माहेरचा जुना वाडा (चास ता.खेड जि.पुणे)

  Рет қаралды 61,598

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

बाजीराव बल्लाळ पेशवे यांच्या पहिल्या पत्नी काशीबाई यांचा खेड तालुक्यातील "चास" गावात असलेला जुना वाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...👍🏻
-----------------------------------------------
#वाडा #राजवाडा
#महाराष्ट्र #चास
#काशिबाई
#बाजीराव_मस्तानी
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज
#छत्रपती #मराठा

Пікірлер: 95
@chinmaymahabaleshwarkar3512
@chinmaymahabaleshwarkar3512 17 күн бұрын
माझी सख्खी बहिण वर्षा श्रीधर जोशी समोरच रहात होती .वाडा चांगला आहे व काशीबाई यांचे वंशज ही माणसे खूप सभ्य व चांगली आहेत.
@gangakudale2462
@gangakudale2462 18 сағат бұрын
खुप छान माहिती सागरभाऊ.मी 1988 ला या वाड्यात जाऊन आले.सुजाता जोशी ( बाबी ) ही काशीबाई याची वंशज माझ्या बरोबर हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शिकत होती.तेंव्हा तिने आम्हाला एकदा घरी नेले होते.खुप छान आहे वाडा
@latapethe8047
@latapethe8047 15 сағат бұрын
Atishay sundar mahiti dili tumhi thanks🙏
@vishwanaththakar3318
@vishwanaththakar3318 11 сағат бұрын
सागर मैदाने नमस्कार Khup.sunder mahiti दिली धन्यवाद
@truptidubey6710
@truptidubey6710 17 күн бұрын
वाडा खुपच छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय 🚩🚩
@sandippattekari4262
@sandippattekari4262 16 сағат бұрын
खूप छान आहे वाडा
@ashviniingole-wb7jd
@ashviniingole-wb7jd 12 сағат бұрын
खुप खुप म्हत्वाची माहिती दिली...❤
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Күн бұрын
खूप खूप खूप छान 💕💕💕💕🚩🙏
@RahulLohar-
@RahulLohar- 17 күн бұрын
खूप छान आहे वाडा, दादा खरतर वाडा प्रत्येक्षात जाऊन पाहणं शक्य नाही. पण तुमच्या video📸 च्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहिल्याचा अनुभव नक्की येतो. Thank you so much dada 💓
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 19 сағат бұрын
खूपच छान.
@nitadahitule6469
@nitadahitule6469 3 күн бұрын
छान माहिती ,धन्यवाद
@shaileshchavhan6034
@shaileshchavhan6034 17 күн бұрын
खरंच खूप छान या घरात जन्म घेणारे ही खुप भाग्यवान
@hajarabi329
@hajarabi329 2 күн бұрын
Khoob sundor
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 14 күн бұрын
जुनी वास्तू जतन करून ठेवल्याबद्दल जोशी चासकर कुटुंबियांना धन्यवाद
@mandarmanoli1828
@mandarmanoli1828 17 күн бұрын
bhari mitra, video khup avadla 🙏 🙏 🚩🚩🚩🚩🚩
@VanitaWaghchoure-yo3vu
@VanitaWaghchoure-yo3vu 3 күн бұрын
Very nice
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 17 күн бұрын
मस्त होता हा video सागरदा काशीबाईंचा वाडा अजून पण बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे.पण जरा त्यांच्या वंशजांकडुन माहिती घेतली असती तर अजून वाडा कळाला असता.
@ranjanapurankar8794
@ranjanapurankar8794 17 күн бұрын
Atishy chan japlay wada
@prasannagokhale254
@prasannagokhale254 17 күн бұрын
खुप सुंदर. सागर धन्यवाद.
@ashoknikam1279
@ashoknikam1279 17 күн бұрын
धन्यवाद . माननिय : श्री सागरजी मदने पाटील साहेब . चास गावचा काशिबाईचा माहेरचा वाडा . अतिशय अजून पर्यंत जतन केला हेच फार विशेष . तसेच ते भाग्य आपल्या रुपाने आम्हाला पहावयास मिळाले .
@STROMERJP
@STROMERJP 16 күн бұрын
खूप छान माहिती दिली माझ माहेर आहे चास
@MaheshMaral-lk2pr
@MaheshMaral-lk2pr 17 күн бұрын
सागर भाऊ तुम्ही खूप छान माहिती सांगताय. आपल्या शुर वीरांची ,सरदारांची ,मावळ्यांची .खूप छान वाटत इतिहासाबद्दल माहिती आयकून . तुमच्या या व्हिडिओ मुळे लोकांचे लाखो रुपये खर्च. होणारे वाचतात .सलाम तुमच्या या कार्याला ❤
@vaishalishimpi2711
@vaishalishimpi2711 17 күн бұрын
इतिहास आपला सर्वांन पर्यंत पोच व्हायला खूप खूप धन्यवाद..तुमच्या मुळे आपल्या महाराष्ट्र चा श्री शिवाजी महाराज चे गड किल्ले माहिती 👌👌👌🚩🚩
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 17 күн бұрын
दादा छान व्हिडिओ केला आहे मला मराठा इतिहास आवड आहे.त्याचा मला अभिमान वाटतो.असेच ऐतिहासिक वारसा स्थाने व्हिडिओ पाहण्यासाठी ऊत्तम आहे
@nandajadhav7797
@nandajadhav7797 17 күн бұрын
जयशिवाजी🎉🎉
@vanitanarse2058
@vanitanarse2058 17 күн бұрын
Jay shivray har har mahadev
@nileshkshirsagar7499
@nileshkshirsagar7499 17 күн бұрын
जय शिवराय दादा 🚩
@MakarandJadhav-qb4dw
@MakarandJadhav-qb4dw 5 күн бұрын
खूपच छान आहे काशीबाईचा वाडा 🙏🙏
@LovelyIceClimber-pz3oi
@LovelyIceClimber-pz3oi 5 күн бұрын
Khupch sundar khup chhan माहिती दिली आहे आणि सर् tumche khup aabhar yakdam bhari
@user-he8yt6ce4p
@user-he8yt6ce4p 15 күн бұрын
हा वाडा आम्हाला खुपचं आवडला कारण की या वाड्यात जुन्या वस्तू ज्या की आपण नव्याने बनऊ शकत नाहीत आशा आणि या वाड्यात लोकांचं वस्तव्य आहे
@kiranbande3223
@kiranbande3223 17 күн бұрын
👌👌👌👌👌
@rohannande1628
@rohannande1628 17 күн бұрын
Jay shivray dada 🚩🙏
@MVvishalDhotare45
@MVvishalDhotare45 17 күн бұрын
एक नंबर व्हिडिओ दादा खूप जबरदस्त हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय
@sadanandmohite2086
@sadanandmohite2086 7 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@ashokjadhav4342
@ashokjadhav4342 17 күн бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@jayashirke1368
@jayashirke1368 17 күн бұрын
Khup sundar 👌👌jay shivray
@akashshirsat8921
@akashshirsat8921 17 күн бұрын
Bhari ❤😂
@sachinmulik9436
@sachinmulik9436 5 күн бұрын
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 5 күн бұрын
Khupch chan.
@sureshmuluk1653
@sureshmuluk1653 2 күн бұрын
खरे तर 40 ते 45 वर्षापूर्वी या गावात फक्त चास-कमान ग्रामपंचायत मध्येच ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट TV होता शनिवार आणि रविवारी गावातील व वाडी वस्तीतील तरुण मुले संध्याकाळी चितपट व बातम्या पाहण्यासाठी येथे येत होते नंतर काही वर्षानी चासकर परिवाराने TV घेतल्या नंतर बातम्या, शनिवार व रविवारचा अनुक्रमे मराठी व हिंदी चित्रपट पहायला येत होते त्यानंतर क्रिकेट मॅच पाहण्यासाठी देखील शाळेतील मोठी मुले व गावातील काही व्यक्ति येत होते नंतर 1987 -88 मध्ये रामायण व महाभारत या लोकप्रिय मालिका पाहण्यासाठी येत तेव्हा चासकर परिवाराने सर्व नागरिकांना सहकार्य केले होते म्हणजेच हा परिवार खूप सामाजिक ,आर्थिक जाणिवेचा होता आणि आहे
@Marathi-Virus
@Marathi-Virus 17 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@Marathi-Virus
@Marathi-Virus 17 күн бұрын
खुप भारी व्हिडीओ असतात तुझे दादा 😍👌
@Walmik_Mahajan_6504
@Walmik_Mahajan_6504 13 күн бұрын
छान माहिती दिली ❤🎉
@marathimulgiff515
@marathimulgiff515 17 күн бұрын
Khup chan video ahe
@mudnarsantosh4068
@mudnarsantosh4068 16 күн бұрын
खूपच छान ❤
@bhatkantimaharashtra
@bhatkantimaharashtra 15 күн бұрын
इतिहासाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩
@nivasdeokar7148
@nivasdeokar7148 16 күн бұрын
सागर भाऊ खूप छान माहिती तुमच्या मुळे तेथे न जाताही घर बसल्या माहिती होते धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
@anilwankhade1
@anilwankhade1 5 күн бұрын
खुप छान 👌
@aruninamdar1779
@aruninamdar1779 17 күн бұрын
अप्रतिम
@ashokraosolanke8934
@ashokraosolanke8934 5 күн бұрын
मदने भाऊ नंबर 1 माहिती
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 17 күн бұрын
खूप छान वाडा आहे 🙏🏻
@nageshKhaje
@nageshKhaje 5 күн бұрын
माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा
@govindyadav1586
@govindyadav1586 17 күн бұрын
सागर भाऊ खूपच छान व्हिडिओ
@user-tw7df9kj7q
@user-tw7df9kj7q 17 күн бұрын
Chan ahe sagar dada chan ahe ❤❤
@satishnavale3306
@satishnavale3306 17 күн бұрын
जोशीचास्कर भाग्यवान आहात जोशी जोशीसाहेब काशीबाई सारखी शूर व्यक्तिमत्व ह्या वाड्यात जन्मले आहे, कृपया वाड्याची डागडुजी करा, चे बुरुजाची डालदोजी करा तुम्हाला जमत नसेल तर लोक वर्गणी काढा, पण वाड्याचं मूळ वैभववाडीला प्राप्त करून द्या
@RohanKamble12419
@RohanKamble12419 17 күн бұрын
Mast video ahhe dada tuzya video mule amala prachin vastu chi mahiti milate ani kille pan bagayalla bhetatat jay shivaray ❤❤❤❤
@user-xf9sz5mf6p
@user-xf9sz5mf6p 17 күн бұрын
लयी भारी दादा
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 17 күн бұрын
Mast video hota sager
@Pranav-y3c
@Pranav-y3c 11 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@DinanathShinde-sn2iq
@DinanathShinde-sn2iq 17 күн бұрын
Badhiya Bhai👌
@sampatchorat2921
@sampatchorat2921 17 күн бұрын
जय शिवराय.दादा
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 17 күн бұрын
जय शिवराय
@ताईचेblog
@ताईचेblog Күн бұрын
Amhi roj hya वाड्यांच्या जवळुन शाळेत जायचो आमच्या चास मध्ये आहे शेजारी बुरुज आहे
@archanasutar4384
@archanasutar4384 16 күн бұрын
Jai shivrai
@sakshisagar
@sakshisagar 17 күн бұрын
Sagar....😘😘😘😘💖
@nanashinde2683
@nanashinde2683 11 күн бұрын
सागर साहेब धन्यवाद
@madhavisamant4517
@madhavisamant4517 17 күн бұрын
मदाने...खूप शुभेच्छा 🎉
@iambtsarmy2279
@iambtsarmy2279 6 күн бұрын
मदने साहेब व्हिडीओ छान बनवला आहे आपल्या खेड तालुक्यातील पुर गावचे रहिवाशी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्यावर व्हिडिओ बनवावा विनंती
@parasharamkakatkar1695
@parasharamkakatkar1695 17 күн бұрын
Sagar mitra छान व्हिडिओ आवडला मी बेळगावचा आहे मला इतिहासाची आवड आहे मी तुझे व्हिडिओ आवर्जून पाहतो खूप छान
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 17 күн бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@saishtodankar8033
@saishtodankar8033 17 күн бұрын
Ashes videos regularly post kar dada.
@jayshrikohinkar2423
@jayshrikohinkar2423 17 күн бұрын
khup chan dada..👏👍me rajagurunagarchich rahivasi ahe..tumhi chaas la aalat tyamule chann vatla..🙏
@pradeepchaskar7635
@pradeepchaskar7635 17 күн бұрын
सागरभाऊ खूप छान माहिती आमच्या घरापासून द हा मिनिटे लागतात
@STROMERJP
@STROMERJP 16 күн бұрын
तेथे काका आहे ते छान माहिती देतात
@Blissful.29
@Blissful.29 17 күн бұрын
1st viewer 🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 17 күн бұрын
Thank You 😍
@user-nn6vg4qp9n
@user-nn6vg4qp9n 17 күн бұрын
सगळा वाडा बघताना प्रियंका चोप्रा दिसत होती जणू काही काशीबाई सगळीकडे वावरत आहे🚩🚩🚩🚩🚩
@HarshadChavan3852
@HarshadChavan3852 13 күн бұрын
Chaskar kaka 🙏😊❤️ त्यानला व्हिडिओ मदी का नाही घेतलं? त्यांला इतिहास मधील खूप गमती गोष्टी माहिती आहेत 💯 श्रीराम मंदिर समोर ती बारव नाही आड आहे
@ashokbangar7481
@ashokbangar7481 14 күн бұрын
मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे. येथे एक पवार राजेंचा वाडा आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा.
@DnyanuKhirodkar
@DnyanuKhirodkar 16 күн бұрын
Sagarbhau me 2020 pasun aple video pahato khup sunder mahiti,aani voice command mi 13august 24 la tumchya gavi aalo hoto,pan veleabhavi aapli bhet zali nahi ,maz nav Vishnu lokhande mi ek naturalist ,durgpremi ,history aabhyask ,aani shatrapatincha nishim bakat ahe,Jai shivrai
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 16 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
@amitajoshi2853
@amitajoshi2853 17 күн бұрын
माझे आजोळ आहे चासकमान
@UNIVERSALTRADER-sm8dc
@UNIVERSALTRADER-sm8dc 17 күн бұрын
सागर दोस्ता तू जिंकलेस रे भावा…..
@SalimInamdar-l6i
@SalimInamdar-l6i 16 күн бұрын
दादा सोमेश्वर मंदिराचा व्हिडिओ केव्वा येईल
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 16 күн бұрын
पुढच्या आठवड्यात येईल दादा ☺️👍🏻
@punepropertyviews
@punepropertyviews 17 күн бұрын
Hi
@madhavisamant4517
@madhavisamant4517 17 күн бұрын
मंदिरा जवळची बारव स्वच्छ केलि पहिजे...पाण्याचे स्त्रोत बुजवतात..व मग पाणी नाही म्हणून बोंब मारायची..😢😮
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 12 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 46 МЛН
खुद्द अफजलखानानेच ही कबरीची इमारत बांधली होती.
7:52
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 538 М.