बिलकुल अजित पवार हे महाआघाडी मध्ये जावू शकणार नाहीत …कपाटातल्या फाईली कधीही टेबलावर येऊ शकतात 😂😂😂
@prabhakaranap8783 күн бұрын
७० कोटीची भानगड असल्याने अजित साहेब भाजपा सोडणार नाही.
@mangalsingbhople35893 күн бұрын
पाहु काय होतं जय महाराष्ट्र ❤
@ATULDESHMUKH-w5t3 күн бұрын
महविकास आघाडी जिंकणार मानसिक तयारी करा
@The_Hinduism_92 күн бұрын
😂😂
@vasantsalape65183 күн бұрын
ऊद्याचां निकाल कसाही लागला तरी उध्दव ठाकरे हेच खरे गेम चेंजर होणार. कारण त्यांच्यामुळेच संपूर्ण राजकारणाला कलाटणी मिळाली. जय महाराष्ट्र.
@MAYLeo083 күн бұрын
Ghanta😅
@vilasgarudkar81683 күн бұрын
सत्यमेव जयते महाविकास आघाडी जिंकणार
@rajshalom39923 күн бұрын
साहेब काय विचार आहेत काय होईल काही सांगता येत नाही खूप छान विश्लेषण
@atulthakare58393 күн бұрын
काय होईल ते पक्क सांगता येतं... ईव्हीम जिंकणार.... लिहून ठेवा😊😊
@madhukarpatil79343 күн бұрын
हरियानामध्ये काँग्रेसचे सरकार येणार असे पोल ने दाखविले होते तरीही आयोगाने evm मुळे बीजेपी ची सत्ता आली तसच इथे आयोगाने मतांची टक्केवारी वाढविली आहे ती बीजेपी ची सत्ता आनंणेसाठीच 100% बीजेपी ची सत्ता आयोगच आणणार
@rajeshbhusari3 күн бұрын
महाविकास आघाडी ला लोकांनी भरभरून मतदान केले आहे....बघू उद्या काय निकाल येतो
@sanjaywakade94452 күн бұрын
अतिशय अचूक विश्लेषण आणि भाकीत... अजित पवार संख्या कमी असूनही मोठी भूमिका बजावतील.... काँग्रेस ने हरियाणा जसा हातचा गमावला तसाच महाराष्ट्रामध्ये चांगली परिस्थिती असूनही पाहिजे तसा फायदा उचलता आला नाही.... 👌
@NareshKamble-u8i3 күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करतील. पवार साहेब यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल.
@ashwinis1562Күн бұрын
Kay mag kasa kay
@bhairubasawase66583 күн бұрын
उद्धव ठाकरे नायक असतील
@bibhishansarkale98733 күн бұрын
एक गंम्मत :-महराष्ट्रातील प्रत्येक विभागाला की जसे विदर्भ, मराठ..., पश्चिम महा... उत्तर विभा... अश्या प्रत्येक विभागाला स्वतंत्र राज्ये जाहीर करा व प्रत्येक विभाचा "मुख्यमंत्री "नेमला तर...!!!!!!
@vitthalkhandave17073 күн бұрын
आतापर्यंत एकाच वेळेस दोन ढोलकी वाजविणारे महाराष्ट्रात पहिले पण तुम्ही एकाच वेळी ५ ते ६ ढोलकी वाजवता काय अजब आणि अद्भुत कौशल्य तुमच्याकडे आहे. काकांची हीच इको सिस्टीम आहे.
@milindsonawane74363 күн бұрын
असे काही होणार नाही आवटे साहेब... आम्ही पण समजात गेली 25 वर्षे वकिली करतोय... फक्त तुमच्याकडेच लोक आणि राजकारणी येतात असे नाही... समाज मन सगळ्यांकडे येते.. या वेळी जरा वेगळा मामला आहे.. तुमच्या मताचा पूर्ण सन्मान ठेवून हे मत मांडतोय.. इतकेच... जय हिंद... 🇮🇳
@shriramkulkarni64893 күн бұрын
अजित दादा चं मुख्यमंत्री होणार हे नक्की.... 100 %...🎉🎉🎉
@pravinmhapankar61093 күн бұрын
महाराष्ट्रातील स्थिती ही निर्णायकी आहे, मराठी भाषिक दर्जेदार नेते बनू शकले नाही, हे एक कटू सत्य आहे. मराठी भाषिक राज्य निर्माण करताना मराठी काही ज्ञानभाषा होऊ शकली नाही, हा वर्ग तेवढा कर्तबगार नव्हता. यांचा इतिहास त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कमी पडला...
@NitinAglave-c2l3 күн бұрын
Good sir 🎉🎉
@shashankburse32153 күн бұрын
मतमोजणी सुरु होऊन पाच मिनिटे झाली की यांचे प्राथमिक कल सुरु होतात..
@TheThoughtfulBiker3 күн бұрын
😂
@AjitWankhede-m5z3 күн бұрын
उद्धव ठाकरेला काँग्रेसची मते ट्रान्सफर झाली नाही. स्वतः मला काँग्रेसवाल्यांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेचे उमेदवार काँग्रेसने पाडले आहे.
@rakeshrahi92733 күн бұрын
काय पण अजित पवार घंटा 🔔 वाजवणार.
@AjitKadam-n7y3 күн бұрын
अजित पवार विरुद्ध शरद पवार चाळीस जागेवर थेट लढत आहे ,अजित पवार महायुतीमध्ये राहतील ते महाविकास आघाडीकडे जाणार नाही, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा समन्वय चांगला आहे, अजित पवार 30 + रहातील
@AshokChaudhari-mz1oh3 күн бұрын
मोठे मजेशीर आश्चर्यकारक अचूक विश्लेषण...
@aniruddharanade90403 күн бұрын
60 वर्ष फक्त स्वप्नं बघत राहिलेल्या एका अडीच जिल्ह्यातील नेत्यांची शोकांतिका
@WeDaPeopleOfIndia2 күн бұрын
ते समद जाऊ द्या संजय राव, तुम्ही दाढी कधी करणार ते सांगा
@arvindbiradar83683 күн бұрын
किंग मेकर अजित पवार
@sitaramjadhav14753 күн бұрын
महाविकास आघाडीची सत्ता येणार पक्का जयभवानी जयभारत जयमहाविकास आघाडी
@The_Hinduism_92 күн бұрын
😂😂
@ashwinis1562Күн бұрын
😂😂😂bhavani kashi prasanna honar dev devanchi tingle kelyavar.
@ChandrakantPawar-s2e3 күн бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण👌
@sharadbhosale95543 күн бұрын
छान असे वाटते की मुख्यमंत्र्याची निवड तुम्हाला विचारून केली जाणार आहे
@shivajijawalkar62903 күн бұрын
अजित पवार अजिबात राहणार नाहीत
@ArjunNikam-jd8uj3 күн бұрын
खूप छान विश्लेषण शेवट मात्र सांगितलं नाही
@nileshjadhav21983 күн бұрын
Ajit pawar 8-10
@satishkadam94853 күн бұрын
लोकसभा आणि विधानसभा यात फरक फक्त पैशाचा महापूर आहे.... महायुतीने खुप खुप पैसा वाटला हेच सत्य आहे
@vijaysawle85253 күн бұрын
बहुमत कोणाचेही असेल तरी सर्वानी मिळून फडणवीस यांना 01 दिवस तरी मुख्यमंत्री करा, म्हणजे पुढील 5 वर्षे महाराष्ट्रात सुख शांती लाभेल
@limitlessprogaming3 күн бұрын
😂
@tamrajkilvish92153 күн бұрын
यावेळी तरबुज अर्ध्या दिवसाचा मुख्यमंत्री होणार 😂😂
@rajendrakhool2083 күн бұрын
😅😅
@patahe70363 күн бұрын
Yesss😂😂😂😂😂
@suryakntmundhe3 күн бұрын
😂😂😂😂
@shankarsakte22353 күн бұрын
दादांनी हा चान्स सोडला नाही पाहिजे C M पदाचा
@TheThoughtfulBiker3 күн бұрын
PM
@govardhanjoshi97663 күн бұрын
अहो साहेब महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येणार. नंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्रयाची निवडणूक होईल. नंतर केस कोर्टात जाणार. कोर्टात तिन वर्षे लागणार. असे आज तरी चित्र दिसते. ्््या मागचा काळातील इतिहास पहा. धन्यवाद कारण राजकारण.
@sadashivkshirsagar88893 күн бұрын
यासाठीच अजित पवार निवडून यायला हवेत ना सर???
@stsmartsales23003 күн бұрын
आवटेसाहेब नियती पहा, गेली पाच वर्ष राज्यावर ना bjp ना काँग्रेस पण शिवसेनेने राज्य केला....... नियतीचा खेळ
@yogeshjadhav85233 күн бұрын
Loksabhet updhav saheb no garentee
@prashantshigwan94363 күн бұрын
नमस्कार सर, एक गोष्ट मात्र १००% खरी की राज्यपाल प्रथम सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापने साठी आमंत्रित करतील.... आणि मग गोळाबेरीज 😅
@prasannadongaonkar54373 күн бұрын
आघाडी ने निकाला चा टप्पा पार करणार.....या वेळी ताक सुध्दा फुंकुन प्या नाराजगी ठेऊ नका विश्वास सर्वांचा घ्या पुढील पाच वर्षे राज्य छान चालवा ह्या शुभेच्छा ❤
@user-ku4gk7hn2k3 күн бұрын
बर
@truptimohile97653 күн бұрын
तुम्ही पत्रकार नीतिमत्ता हा विषय ऑप्शन ला टाकला आहे अस वाटतं.. जराही निषेध तुम्ही करत नाही..कमाल वाटते तुमची …
@gzlspoemssongs38463 күн бұрын
जिकडं मलयी तिकडं कलयी करतात तेच.. पत्रकार..!
@999dadu3 күн бұрын
तुमच्या सारखे लोक.... रात्रीच्या बातम्या बघून.... 20 मिनीटांची बडबड करतात.... अहो गाव खेडे फिरत जा..... कसलं तुमचं विश्लेषण.... आणि तुम्हाला बघणारे ही मूर्ख... आणि अमित ठाकरे मंत्री होतील ही तुमच्या 30 वर्षाच्या पत्रकारितेची चाड आहे 😡😡😡
@rn96043 күн бұрын
नशिब याने अमित ठाकरे ला मुख्यमंत्री नाही बोलला ते 😅😅😅😅
@BalasabJadhav-tq3el3 күн бұрын
Media aur hair cutting shop sem Tu sem
@NarayanPohane3 күн бұрын
या एक्जिट पोल वाल्यांना लोकसभा किंवा या आधी चे निवडनुकित तुमचे पोल किती टक्के खरे ठरले ते विचारा*संजय राव*
@ShyamBondre-t3h3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂पत्रकार
@Surendra-2133 күн бұрын
महाविकास आघाडी सरकार बनवेल ..यावेळी मात्र तुम्ही खूप च भरल्यासारखं विवेचन केलं ...लोकसभेला तुमचे अंदाज पटण्यासारखे होते.. इथे अजित दादा स्वतः निवडून येतील की नाई सांगता येत नाई
@dattatraykarlekar5033 күн бұрын
राज्याला विकास कामासाठी स्थिर सरकार हव आहे ते फक्त युती सरकार बनणार
@sampatkhelukar45983 күн бұрын
एक्झिट पोल असे आले की दोघंही सरकार स्थापन होणार दोन दोन मुख्य मंत्री होणार कमल एक्झिट पोलचीदोघांचे एकेक मुख्यमंत्री होणार जगामध्ये वेगळीच गोष्ट होणार महाराष्ट्रामध्ये
@bapusahebchindhe90223 күн бұрын
मुळातच आघाडीला अजित पवारची गरजच पडणार नाही.महायुतीमधून अजित पवार बाहेर पडू शकणार नाही, तेंव्हा ते किंग मेकर कसे काय होऊ शकतात.
@bharatnagargoje73013 күн бұрын
पक्ष फोडा फोडी हे लोग विसरले
@RatnadeepDeshmukh-k2d3 күн бұрын
पण अजित पवार निवडून येतील का हे imp aahe
@vitthalkhandave17073 күн бұрын
तुम्ही मस्त कल्पनाविलास करता. आज अजित पवारांची किती काळजी?
@vilasgaikwad27603 күн бұрын
महा विकास आघाडी फुल बहुमता मध्ये येणार आहे कोणाची गरज पडणार नाही
@nileshkatkade74012 күн бұрын
आवटे साहेब तुमचं विश्लेषण अचूक आहे .....भाजप वाल्यांना एकट्या उध्दव साहेब ची किंमत आता कळवी असावी पण जाहीर कबुली त्यांना देता येत नाई 😂😂😂
@kishordarade86833 күн бұрын
Nashik
@shivajijawalkar62903 күн бұрын
लास्ट chanc अजित पवार
@aniruddharanade90403 күн бұрын
अडीच जिल्ह्यातील एक नेता आता कधीही पंतप्रधान होणार नाही , जनता त्यांना फक्त ताटकळत ठेवणार
@atulthakare58393 күн бұрын
शिंदे व अजित पवार बीजेपी ची साथ सोडू शकत नाहीत... इडी चा आपल्याला विसर पडलेला दिसतो....😊😊
@shivajijawalkar62903 күн бұрын
लोकसभे पेक्षा महाविकास आघाडी अधिक जास्त सीट ने nidun येणार
@prabhakarhirugade19733 күн бұрын
महाविकास आघाडी बहुमताने सत्ता स्थापन करेल भाजप दोन नंबरवर असेल
@shivajimane32813 күн бұрын
Ajit Pawarana chakki khunawel mhanun tar te MVA madhe janyacha vichar karnar nahit
@deepakthakare72803 күн бұрын
अजित पवार निवडून येतील का?
@RajwardhanPawar-l8z3 күн бұрын
मविआ सरकार मधे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपद दादा घेण्याची शक्यता शुन्य आहे. साहेबांनी आधीच सांगितलेले आहे की कपाटात ठेवलेल्या फाईल्स कधीही टेबलावर परत येऊ शकतात.
@vishwasjadhav46223 күн бұрын
राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीला सहकार्य केले होते, आता ते स्वतंत्र लढताना त्याचा फायदा महायुतीला फायदा कसा होईल याचा उलगढा होत नाही . मनसेला पडणाऱ्या मतांची %वारी महायुतीतून वजा होऊन महाविकास आघाडीलाच फायदा होईल असे वाटते ?का बाहेरून पाठिंबा देऊन राज ठाकरेंनी विरोधी काम केले होते ?
@RamakantDhawle3 күн бұрын
180 - 200 MVA No need to explain
@maheshkanade76003 күн бұрын
Nahi..mahayuti yenar..mark my commnent...aani udya ya time la revert kara
@djsusant2 күн бұрын
@@RamakantDhawle महायुतीवै आले🤣
@subhashchandrapawar95193 күн бұрын
King Maker नहीं भाई... वो खुद king 👑 बन जायेंगे... 😮😢😅😂
@Rahool023 күн бұрын
चेरी ची डबी संपली का? किती polish करता राव
@AjitWankhede-m5z3 күн бұрын
तुम्ही महाविकास आघाडीचे समर्थक असल्यामुळे तुम्हाला कशावर विश्वास वाटणार नाही.
@gzlspoemssongs38463 күн бұрын
म्हणूनच सुनेत्राताईंना केंद्रीय वस्त्रोद्योग मध्ये मुख्य काम देऊन अजित पवारांना बांधून ठेवलंय..(क.. फडणवीस नीती..)
@aniruddharanade90403 күн бұрын
काकाची अंतिम इच्छा कधीच पूर्ण होणार नाही , मराठी जनता इतकी बुद्धिमान आहे की काका कितीही प्रयत्न करत राहिले 60 वर्ष तरी त्यांना दिल्ली मध्ये कधीही सत्ता दिली नाही , मराठी जनता जिंदाबाद
@myjptech-20093 күн бұрын
Very good 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@manojdhumne42423 күн бұрын
मला वाटतं जे सर्वसामान्य जनतेला कळतं त्यावर तुम्ही बोलतच नाही. अजित दादांच्या बाबतीत काहीच होणार नाही... तुम्ही खर तर निवडणूक आयोगाच्या EVM मशीन मध्ये मतांची टक्केवारी वाढवण्यासंबंधी बोलायला हवं होत. निकाल तेव्हाच लागलाय...
@AjitWankhede-m5z3 күн бұрын
अजित दादा महाविकास आघाडी कडे जाणार नाही पण उद्धव ठाकरे पलटी मारून भाजप सोबत जावू शकते आपल्या पक्षाचे अस्तित्व वाचविण्यासाठी हे 100 टक्के शक्य आहे.
@sachinpharande72203 күн бұрын
महा विकास आघाडी सत्तेत येणार इतर पक्षांची गरज लागणार नाही
@shriramkulkarni64893 күн бұрын
शेवटच्या टप्प्यात मतदान जास्त झालं यावर आपण निवडणूक आयोगावर आक्षेप घेताय का.....???
@dattatraykarlekar5033 күн бұрын
२० वाला इतका महत्वाचा आहे तर १००+आहे त्याला काही नाही वाहवा काय बात हैं
@ashwinis1562Күн бұрын
Mansik gulamgiri, bramhan dwesh
@ramnaiknaware63733 күн бұрын
Dada,minimum,30
@bhikanpawar37873 күн бұрын
म. वि. अ. च. सरकार. बसेल.
@rajendrakapadani5863 күн бұрын
23तारखेला फोडणीस वीर घरी
@ashwinis1562Күн бұрын
Kay mag kasa kay 133bjp
@AbhishekBelekar-w8p3 күн бұрын
Bjp 50 60 shinde 30 35 ajit 15 20
@fatigawade98893 күн бұрын
दादा मुख्यमंत्री होणारच
@Amol_Khedekar3 күн бұрын
महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन होणार. ह्यावेळी महाविकास आघाडी हुशारीने पावलं टाकतेय.
@shriramkulkarni64893 күн бұрын
सहानुभूती कोणालाही नाही.... सगळं काही सत्तेसाठी आहे.... त्यामुळं सहानुभूती हा प्रकार बिलकुल नाही......
@BHARATPATIL-rc5ly3 күн бұрын
महाआघाडी काठावर स्पष्ट बहुमत मिळेल जर थोडे कमी पडले तर अजित दादाला आघाडीने बिनशर्त स्विकारावे पण सत्ता आघाडीची यावी.अजित पवार जातीय पक्षा मध्ये रमणार नाहीत.अचूक विश्लेषण. धन्यवाद
@BalasabJadhav-tq3el3 күн бұрын
Indian media matlab nai Ki Dukaan
@bhikajipawar15903 күн бұрын
आवटे सर भाजपने 18जागा सेना व राष्टवादीत आहेत त्यावर काय बोलत नाही विकल गेला काय
@rajabhaubansode71423 күн бұрын
सर, आपण जे अजीत पवारांच्या बाबतीत आंदाज मांडत आहात ते नाकारता येत नाही. 😂
@nileshjadhav21983 күн бұрын
MVA 150+
@babasopatil59833 күн бұрын
One and only Sanjay Awate sirji
@shivajijawalkar62903 күн бұрын
महाविकस agadi 193 सीट ने जिंकणार
@realJVM3 күн бұрын
Very very accurate analysis....
@rajendradeshmukh11093 күн бұрын
Nice interview sir🙏🙏🙏
@satishbhapkar94803 күн бұрын
Great study 🎉
@m_ggamer86313 күн бұрын
आम्हाला वाटते यावेळी खरबूजा कापला गेला पाहिजे. हिच प़भु रामचंद्राला प़ार्थना. 🎉🎉😂
@ashwinis1562Күн бұрын
Kapala ka mag tarbuj 😂😂. Ram chandrana pawar manat nahit, kasa kay ram prasanna honar. BJP ch janmach muli sri Rama mule jhala ahe. Visarlat
@dadasahebkote60673 күн бұрын
आजकालचे एक्झिट पोलचे अंदाज म्हणजे लागू भागू टोला. बोगस एक्झिट पोल वाले आणि बोगस त्यांचे अंदाज.
@sandipjorvekar66163 күн бұрын
एक्झिट पोल मावा आघाडीला बहुमत दाखवत असते तरी तुमचं हेच मत असतं का😂😂
@nileshkatkade74013 күн бұрын
MVA 155+
@abhaydoke2763 күн бұрын
MVA चे मुख्य मंत्री बनतील, सर्वात मोठा म्हणून f20 विरोधी पक्षनेते बनतील.
@ashwinis1562Күн бұрын
Atta kon honar virodhi paxa nete, ahe ka ku na kade yevde tari seats