खरचं खूपच छान माहिती आता आताच्या काळात यांची गरज आहे शेतीमध्ये बदलत्या काळानुसार नाव नवीन प्रयोग केले पाहिजेत आणि शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे उदा.इजरायल शेती तं्रज्ञान पावरले पाहिजे शेतीतील मालासाठी नाव नवीन बाजार पेठी शोधल्या पाहिजेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉
@hirajisonawane7434 Жыл бұрын
बियाणं फार टाकतात ! आम्ही एकरी जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस किलो बी वापरतो. झाडाला फुटवे जास्त येतात. वजन पण चांगले मिळते.
@santoshkharate6708 Жыл бұрын
Apala no dhya
@akashrajput13204 ай бұрын
No dya na tumche
@ravigaikwad7326 Жыл бұрын
खुप छान माहिती सर 🙏🙏
@amoljadhav47109 ай бұрын
एवढा mike वापरताय तरी आवाज कमी आहे. News रिपोर्टर सारखी बातमी देताय नुसताच नफा तोटा यावर बोलताय. सुरवाती पासून शेवटपर्यंत काय काय नियोजन कराव हे अपेक्षित होतं
@amitpopale4760Ай бұрын
ढगाळ वातावरण आल्यावर भाजीला मर लागते त्यावर उपाय काय सांगा प्लीज.
@deshmukhdadasaheb337 ай бұрын
15 जून ला लावली तर चालेल का...
@waikarraj925 ай бұрын
दादा काढणी सकाळी करावी का दुपार नंतर
@ShahajiGaikwad-yv7bm5 ай бұрын
आम्ही एकरी 22 किलो टाकतो
@trendingzone1842 Жыл бұрын
Atta sadhya methila 20 pendi bhav ahe. Atta jar methi keli kar paise hotilq