वैदिक ची ताकत शेतकऱ्यांनी प्रमिनिक पणे 100% वापर करून पाहायला पाहिजे .सुंदर प्लॉट आहे ❤
@nitalibhoyar24652 күн бұрын
खुप सुंदर असा काकडी चा प्लॉट आहे. खुप छान सेटिंग ❤❤❤❤ कोणतेही पीक असो पोषण महत्वाचे आहे. माती ची ताकद वाढली की उत्पन्न जास्त मिळते. sct vedik च्या पोषणामुळे माती बलवान होऊन पीक पहलवान होते हे नक्कीच..❤❤❤❤
@drpanditkumarsalunkhe77402 күн бұрын
Khup jabardast plot SCT vaidik cha chamatkar ahe . 👌👌👌👍🏼👍🏼
@ankitasoriya0072 күн бұрын
Sct vedic mule he shakya aahe❤
@avinashkhairnar3792 күн бұрын
जय SCT वैदिक 👌👌
@vishalchabukswar85722 күн бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤
@sarlachavan5812 күн бұрын
🌵🌵🙏 जय Sct vaidik 🌹🌹
@prashantmane91112 күн бұрын
🟣काकडी प्लॉट खूप छान आहे ‼️ 🟢आणि रेट ही भरपूर मिळत आहे ‼️
@ramdasjarkad9223Күн бұрын
Vaidik lagavad karun fayda Kay nahi vedyat kadtay fakt Karan market nahi
@sayajipatil2083Күн бұрын
वाळवा इस्लामपूर कोण आहे का हळद काढल्या नंतर काकडी करणार आहे
@fco2214Күн бұрын
काकडीची क्वालिटी, टिकवण क्षमता खूप चांगली आहे. काकडी मध्ये थोडं सुद्धा पाणी नाही आहे ‼️ म्हणजेच काय तर गराच प्रमाण वाढल आणि त्यामुळे टिकवण क्षमता वाढली ‼️ प्रत्येक शेतकऱ्याने SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून आपली शेती सुजलाम सुफलाम करून अशीच विशमुक्त शेती करायला पाहिजे ‼️
@sanjayshedge60872 күн бұрын
SSM च्या प्रत्येक बॅग ची.किंमत किती ते सांगा
@sanjayshedge60872 күн бұрын
मिल्क चार्जर पॅक किती किलो असतो व किंमत किती आहे
@ravibotheravi22202 күн бұрын
शेतकरी मोबाईल नंबर पण सांगितले तर बरे होईल
@Rajuraju-js6td2 күн бұрын
Hindi video Sara Bhart dekhta hh sctv results ji
@pramodpatil5342 күн бұрын
मस्तच
@deepaklathe77452 күн бұрын
शेतकरी नंबर दिला तर स्वतः शंका दूर होती
@JotiramPawar-d5y2 күн бұрын
❤ Jay sct vedic 🥒🥒🥒🥒
@ShivajiGarje-ly5pt2 күн бұрын
शेतकऱ्यांच्या हातात असेच केळ व काकडी दया व्हीडीओ दाखउण
@dilipnarale89142 күн бұрын
जत तालुक्यातील कोण आहे का या sct चा आधिकरी मला पाहिजे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 күн бұрын
Call 7030772609
@dilipnarale89142 күн бұрын
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL ok
@shammigawande52702 күн бұрын
❤❤
@deepaklathe77452 күн бұрын
एवढा पैसा झाला असता तर sct वैदिक मध्ये काम करण्या पेक्षा शेती केली असते 😂😂
@शामवैदिकशेतीКүн бұрын
शेतकरी आणि विकणारा एकच असतो ज्याला वैदिकचा अनूभव येतो तो शेतकरीच वैदिकचे काम करतो ही नफा कमवणारी कंपनी नाही इथे संवेदना जपल्या जातात केमिकल वापरून शेतकरी मेला विकणारा श्रीमंत झाला वैदिक एक आनंदाने शेती करण्याची संधी आहे
@sanjaykadam68562 күн бұрын
एस सी टी वैदिक च्या चमत्कारा ला नमस्कार
@ShivajiGarje-ly5pt2 күн бұрын
चमक्तार नाही होत शेतकऱ्याचा खिसा काप ला जातो
@appasahebjadhav4997Күн бұрын
Sct लोकांनी तुम्ही जॉब करू नका. शेतीच करा. कशाला नोकरीं करता.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALКүн бұрын
आप्पा , तुझा फार मोठा गैरसमज आहे की ओफीसर्स नोकरी करतात‼️ तुझ्यासारख्या विचारांची मानसं अपुर्या बुद्धीची असतात असं जुनी मानसं म्हनायची 😂‼️ तू पैसा म्हनून जगतोस तसंच जग समजू नकोस‼️ पहिले सर्व अधिकारी शेतकरी आहेत सुटीच्या दिवशी शेती करतात‼️ दुसरे SCTवैदीक ही कंपनी नसून हा परिवार आहे,सर्व ओफीसर्स सेवा म्हनून कार्य करतात‼️ जेव्हा व्हिजीटवर असता तेव्हा दिवस पहात नाही की रात्र , ऊन पहात नाहीत पाऊस थंडी , अव्याहत शेतकर्यांना व्हिजीट व मार्गदर्शन करतात‼️ जे फक्त एक मालकच करू शकतो , प्रत्येक जण आपलं म्हनून सेवा करतो. तिसरं , ते स्वताची शेती आनंदाने करतात , सोबत मार्गदर्शन करतात‼️कारण हजारो शेतकर्यांचे जीवन समृद्ध झालेय त्यांच्यामुळे कळलं का ⁉️ SCT अधिकार्यांबद्दल बोलायची पात्रता तुझी नाही, तु खरंच शेतकर्याचा बच्चा असशील तर नाशिक ओफीसला ये व आठ दिवस त्यांच्यासोबत राहून बघ मग कळेल SCTचे अधिकारी काय आहेत ‼️ आजच्या लोभी लोकांच्या काळाच तळमळीने शेचकर्यांना मार्गदर्शन करनं हे सर्वांत महान कार्य आहे शहाण्या माणसाने आपल्याला माहीत नसलेल्या विषयावर बोलू नये , मुर्खात निघतो आपन ‼️ SCTओफीसर्स खरं तर शेतकर्यांच्या गळियातले ताईत आहेत स्वताची २-५ एकर शेती करन्याचे तुच्छ कार्य करन्याऐवजी हजारो शेतकर्यांची शेती यशस्वी करने हे महान कार्य आहे ‼️
@PRASAD-45552 күн бұрын
🥒✨काकडीची क्वालिटी खूपच सुंदर 👌आहे. मित्रांनो SCT वैदिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मातीला व पिकांना परिपूर्ण प्राकृतिक पोषण 💪 मिळते,व अशा प्रकारचा पौष्टिक व औषधी गुणधर्म युक्त माल तयार होतो.💫💎 जय SCT वैदिक 🙏🌹 जय श्रीराम 🙇🚩
@ShivajiGarje-ly5pt2 күн бұрын
असे फेक व्हीडीओ टाकलात शेतकऱ्याला मुर्ख बनवता असा व्हीडीओ कासार पिंपळगाव चापण आहे शेतकऱ्या ला माहिती विचार ली तर वेगळीच माहिती मिळाली
@khushalkale92542 күн бұрын
असे होत नाहीं काहीतरी चुकले असेल. रिझल्ट येतो. अम्मी वापरतो.
@ShivajiGarje-ly5pt2 күн бұрын
मी कलिंगडा साठी वापरले रीझाल्ट कमी आहे बेसल मध्ये कृषी आमृत व ssm वापरले आता RNPH सोडले
@ShivajiGarje-ly5pt2 күн бұрын
म्हणावा असा रिझल्ट येत नाही
@kailaswatode92442 күн бұрын
तुम्ही वापरला का
@ShivajiGarje-ly5pt2 күн бұрын
होय कलींगड साठी वाकरतोय
@KunalPadmere-hd2cp2 күн бұрын
किती प्रमाणा मधे वापरले आहे आपण म्हणजे तुमच् क्षेत्र किती आहे आणि भेसळ डोस किती टकला आहे ते सांगा