आज वर्तमान समय मध्ये पुर्ण गुरू संतरामपालजी महाराज हेच आहे.🙏
@ramchandraganeshkar3102 Жыл бұрын
सत साहेब जी भगतजी सातारा महाराष्ट्र में 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MadhukarKashid-h5h4 ай бұрын
❤hari seva yougchar hai guruseva pal ak ❤❤
@sunandazelgonde29925 ай бұрын
संत साहेब जी भगवान है
@vaishaligadakh6784 Жыл бұрын
Jay ho bandichhod kabir saheb ki. Jay ho bandichhod sadguru rampal ji maharaj ki.
@laxmanyadavyadav91353 жыл бұрын
जय बंदी छोड़ की
@ashokdesai76303 жыл бұрын
Sat saheb
@ramchandraganeshkar32342 жыл бұрын
संत साहेब
@sudhirsrivastawa20352 жыл бұрын
Kabir Saheb Supreme God True Real Story ❤💙👍🏿👌🏿👌🏼💙❤ Jay ho Bandi Chhod ki Sat Saheb ji 🙏🏻🙏🏻🙏🏽🙏🏿🙏🏻🙏🏿🙏🏻🙏🏽🙏🏿🙏🏽🙏🏿🙏🏻🙏🏻
@balasahebdarade83213 жыл бұрын
माई आपण खूप भाग्यवान आहात आपल्याला संत रामपालजी महाराज गुरू म्हणुन लाभले सतसाहेब 🙏🙏🙏🙏🙏
@rekhavankhede14942 жыл бұрын
रीयल स्टोरी
@kawadukhobragade8733 жыл бұрын
Sat sahab guruji 🙏
@balasahebdarade83213 жыл бұрын
Mai apan khupach bhagyavan ahat aplyala sant rampalji guru mhanun labhale ani antim dnyan aplyala prapt zale
@KuldeepSingh-gt6fv3 жыл бұрын
🙏🌹 Bandi Chord Sat Guru ke Charn Kamal me Koti Koti Dandwat Pranam 🌹🙏
@vikrammetkar26313 жыл бұрын
Bandi chhod satguru sant rampalji maharaj ki jay
@dipakpawar26693 жыл бұрын
मी सुद्धा आनंद सांप्रदायिक दिक्षा घेतली होती, ध्यान उपासना हे साधन होते व गुह्य मंत्र || ॐ तत् पारब्रम्हेय नमः|| होता (तत् सांकेतिक), पण ध्यान साधना त्रासदायकच आहे म्हणून मी त्याग केला कारण माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, म्हणून सद्गुरुंचा धावा केला की:- 'हे सद्गुरू, तुम्ही कुठे आहात हे मला माहीत नाही पण तुमचं बाळ तुम्हाला आठवण करतोय तरी त्वरित धावत या'. आणि आश्चर्य म्हणजे स्वतः सद्गुरू रामपाल जी कृपेने माझा अध्यात्मिक मार्गातील अडथळा संपुन भक्तीचा राजमार्ग मोकळा झाला 🙏 सत साहेब जी 🙏 बंदी छोड सद्गुरू रामपाल जी महाराज की जय हो 🙏🙏🙏
@balasahebdarade83213 жыл бұрын
Hech khare daivat ahe sat saheb ji
@dipakpawar2669 Жыл бұрын
माझा पण तुमच्या सारखाच अनुभव आहे. ध्यान लावताना खूप त्रास होतो. कारण मुळकमल ते त्रिकुटी मधील सर्व चक्रे व त्यांची अधिष्ठात्री देवता यांचा जप न होता त्या चक्रतून प्रवास न करता सरळ त्रिकुटीला कुंडलिनी पोहोचते म्हणून तिचे उग्र रूपाने ध्यान अवघड होऊन जाते. माझी ध्यानात अशीच अवस्था होत असे. पण असे का होते याचे समाधान गुरू इहलोक सोडून गेले होते म्हणून कोणी करेना मग मी सद्गुरुंचा धावा केला की हे सद्गुरू राया, तुम्हाला कुठे शोधू? मी तर अज्ञानी आहे, पण तुम्ही सर्व जाणता. आता जिथे असाल तिथून तुम्हीच या व माझा उध्दार करा. आणि आश्र्चर्य की मला ज्ञान गंगा पुस्तक मिळाले. 4 वेळा वाचून काढले . मला जे पाहिजे ते मिळाले. सतनाम मिळाले ते ओम् तत होते. आनंद संप्रदायात जपण्याचा विधी नव्हता पण सद्गुरूसंत रामपाल जी स्वतःच माझ्यासाठी पुस्तक रूपाने आले व अजपाजपाचा विधी देवून माझा सर्व उध्दार केला. गुरुजी, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@gurudasbawankar48772 жыл бұрын
Jay ho bandi chodki Jay ho bandi chodki 🙏🙏
@vikrammetkar26313 жыл бұрын
Sat saheb ji
@o_sgaming6593 Жыл бұрын
🙏🙏 सत साहेब
@SunilJadhav-kr4dy3 жыл бұрын
कबीर साहेब -जिव हमारी जाती है, मानव धर्म हमारा हिंदू मुस्लीम शिख इसाई धर्म नही कोई न्यारा
@ramchandraganeshkar3102 Жыл бұрын
सत साहेब जी भगतजी सातारा महाराष्ट्र में 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏