Рет қаралды 4,332
हे काकडीच्या कोशिंबीरीचे परंपरागत प्रकार आहेत. एक आहे दह्यातली, दुसरी आहे खमंग काकडी आणि कायरस. करायला अगदी सोप्या आहेत, तर जरूर करून बघा.
Music from Appuseries.com
साहित्य -
(अ) दह्यातली कोशिंबीर -
१) २ काकड्या (२०० ग्रॅम)
२) ३/४ वाटी दही
३) २ टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचं कूट
४) २ टेबलस्पून खोवलेला नारळ
५) २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
६) बारीक चिरलेली कोथिंबीर
७) मीठ
८) २ टीस्पून साखर
(ब) खमंग काकडी -
१) २ काकड्या (२०० ग्रॅम)
२) २ टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचं कूट
३) २ टेबलस्पून खोवलेला नारळ
४) बारीक चिरलेली कोथिंबीर
५) २ टीस्पून साखर
६) मीठ
७) १/२ टीस्पून लिंबाचा रस
फोडणीसाठी -
१) १ टेबलस्पून साजुक तूप
२) १/२ टीस्पून जिरं
३) २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
(क) कायरस -
१) २ काकड्या (२०० ग्रॅम)
२) २ टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचं कूट
३) १ टेबलस्पून खोवलेला नारळ
४) बारीक चिरलेली कोथिंबीर
५) १ टेबलस्पून चिंचेचा दाट कोळ
६) १ टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ
७) मीठ
फोडणीसाठी -
१) १ टेबलस्पून तेल
२) १/२ टीस्पून मोहरी
३) १/२ टीस्पून जिरं
४) २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
५) ५/६ कढीलिंबाची पानं
६) १/४ टीस्पून हळद
७) १/४ टीस्पून हिंग