सर तुम्ही खुप छान माहिती देता. अशीच माहिती देत जावा. जनार्धन भाऊ तुमचा खास माणूस आहे 👍🏻. सर तुमचे सर्व विडिओ मि पाहत असतो. मार्गदर्शन खुप छान करता तुम्ही 🙏🏻
@marotikhaire23849 күн бұрын
Bhau no 1
@rahulneel99379 күн бұрын
छान माहिती दिली धन्यवाद सर
@thomasdevasia98419 күн бұрын
Thank you sir for guiding us regularly. 🙏
@surajmahale67989 күн бұрын
छान मार्गदर्शन
@chandrashekharpawar28319 күн бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत सर.🙏 सर,सुभाष भाऊंचा नंबर दिलात तर बर होईल.माझ्याकडे लखनऊ ची बाग आहे.
@janardhanrathod92209 күн бұрын
इथे्ल कशाकरीता वापरले सर उपयोग सांगा.
@IndianFarmer..9 күн бұрын
छाटणी नंतर कोणती फवारणी घ्यायची आणि खत व्यवस्थापन बद्दल माहिती सांगा
@आवडशेतीची-ड3त9 күн бұрын
इथ्रेल प्रति लीटर ला प्रमाण किती घेतले व त्याच्या सोबत दुसर काय घ्यायचे व त्याचे फायदे काय होतील
@DilawarSheikh-e9j9 күн бұрын
कृपया VDO मध्ये तारीख व महिना सागत जा सर जी आम्हाला अभ्यास करायला बर होते
@rukminiyogeshgaidhani93319 күн бұрын
@@DilawarSheikh-e9j 27/1/2025
@ganeshhivre53549 күн бұрын
उन्हात सेटींग प्रॉब्लेम येतो का 1 मंथ नंतर केली तर