अप्रतिम कॉलिटी आणि साईज आहे. हे केवळ SCTवैदिक चीच कमाल असू शकते. एवढे फळ असून देखील पानाची क्वालिटी अप्रतिम आहे.
@शामवैदिकशेती22 күн бұрын
❤❤ खूप सुंदर बाग आहे सरांनी १००% पोषण दिल्या मूळे आज एवढा सुंदर बाग आहे❤❤
@PRASAD-455522 күн бұрын
खूप सुंदर 👌 डाळिंब पिकले आहेत. मालाची साईज आणि चमक✨💫अप्रतिम आहे, मित्रांनो SCTवैदिक तंत्रज्ञान म्हणजे फायद्याची शेती आहे असे पौष्टिक व औषधी गुणधर्म युक्त फळं पिकणे फक्त वैदिक च्या प्राकृतिक पोषणामुळेच 💪शक्य आहे. जय SCT वैदिक 🙏🌹 जय श्रीराम 🙇🚩
@Sandipphad_19 күн бұрын
शेतकऱ्यांनी खूप सुंदर👌 अनुभव सांगितला की, जसं मंदिरात जाऊन देवाचा प्रसाद ज्या आदराने, 🙇♂️ज्या श्रद्धेने घेतो अगदी त्याच प्रकारे Sct वैदिक तंत्रज्ञानाचा अवलंब करते वेळेस तेवढीच श्रद्धा आणि विश्वास पाहिजे.. 🤝🙏
@rajsinhdeshmukh534622 күн бұрын
शेतकऱ्यांनी तण क्लीन करताच तनाने शेतकऱ्याला क्लीन केले ,काय सुंदर वाक्य आहे ❤
@fco604722 күн бұрын
डाळिंब शेतकऱ्यांचा अनुभव आहे जास्त लोड असेल तर साईज होत नाही व रोगराई येते परंतु आज SCT वैदिक ने हा भ्रम सुद्धा मोडीत काढला पोषण दिलं तर सगळं काही शक्य आहे😊
@appubiradar462122 күн бұрын
खुप छान 👌 क्वालिटी
@avinashkhairnar37922 күн бұрын
जय SCT वैदिक 👌👌🙏🙏
@vishalchabukswar857222 күн бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤
@arvindaher585722 күн бұрын
Very nice
@balajirupnar124722 күн бұрын
Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹
@SanjayMahanawa14 күн бұрын
👍👍
@shivanandmage445621 күн бұрын
जय एससीटीवैदीक
@RandomB021022 күн бұрын
खरंच भारी असेल product tar वापरा शेतकरी मित्रांनो मला तर video बघून full मजा येते पन शेती नाहीं आहे माझी 😢 Try करा एकदा तरी 👍🏻
@khanduingole213322 күн бұрын
मस्त
@pankajgawade973Күн бұрын
कारण खर्च किती उत्पादन किती मिळते ते समजते
@jubershaikh737922 күн бұрын
गुलछडी पीकासाठी काय करावे लागेल , १४ गुट्या मध्ये 2kg फुल आहे , गुलछडी चे पाथवान आणि चुढ चांगली आहे. मात्र फुले कमी आहे. काय करावे लागेल.
@rrokade7322 күн бұрын
पहिल्याच वर्षी 15 किलो माल ती फक्त वैदिकची ताकत आहे शेतकऱ्यांनी फक्त शेतीचे तंत्र शिकून घेतले पाहिजे एकदा तंत्र शिकले तर शेती सहज आणि सोपी होते
@khanduingole213322 күн бұрын
अति सुंदर
@fco60621 күн бұрын
पोषण दिल्यावर डाळिंबाची साईज कशी जबरदस्त होते‼️
@ganeshraopandhare864617 күн бұрын
एकरी खर्च किती होतो
@sagarnimbhore251122 күн бұрын
ड्रॅगन चे पण व्हिडिओ बनवा की राव नुसते डाळिंबाचे व्हिडिओ कव्हर पाहू राव ड्रॅगन चे पण शेतकरी आहेत अजुन
@johebsheikh820222 күн бұрын
सर खूप वीडियो आहे ड्रैगन फ्रूट चे बघा
@sanjaykadam685622 күн бұрын
Sct वैदिक आणि कुठल्या पिकाचा व्हिडिओ पाहायचा आहे त्याचे नाव लिहा आणि सर्च करा
@sagarnimbhore251122 күн бұрын
@@johebsheikh8202 सर आता या सिझन मधला पाहिजे 1 ते 2 महिन्या पूर्वी चा जे आहेत ते खूप महिन्यांपूर्वी चे आहेत
@yasharajpawar152222 күн бұрын
झाडावर तेल्या आहे sct vaidik वापरून सुध्दा
@Abcdef59283 күн бұрын
लुटायचे धंधे आहे दुसरे काही नाही
@ashokdhage14722 күн бұрын
sct वैदीकचा वापर करा आणि शाश्वत उत्पन्न काढा.
@laxmankapadnis728422 күн бұрын
काय रेट ने दिला सर सांगितले नाही
@AKSHAYBOLBH22 күн бұрын
व्हिडिओ कधीचा आहे
@laxmankapadnis728422 күн бұрын
तु व्हिडिओ पुर्ण पाहिला नाही वाटत स्किप करुन पाहतो जून चे पाणी आहे
@शामवैदिकशेती22 күн бұрын
सर पुर्ण पहा म्हणजे अजून माहिती मिळेल❤
@harshadnikam924722 күн бұрын
शेतकरी वापरतात कृषी अमृत.. आणि रासायनिक.. आणि हे व्हिडीओ एडिट करून दाखवतात सगळ वैदिक वापरलं असं.. येड्यात काढू नका शेतकरी ला..
@harshadnikam924722 күн бұрын
खर्च डोक्याच्या बाहेर आहे.. वापरून उपयोग नाही.. शेतकरी तोट्यात आहे.. SCT च शोप मी टाकलं होत.. माझ्या शेतकऱ्यांना विचारा.. सगळं नुकसान झालं.. माझं पण आणि शेतकरी च पण
@mama888-q3j22 күн бұрын
सकाळी घेतली होती का 😂
@sandeshkarle-y9m21 күн бұрын
कृपया माहिती सांगा
@naganathgodase675220 күн бұрын
साहेब खर्च मातीत करायचाय । डोक्यावर नाही। किती वर्षे आपण हे वापरले हे पुराव्यानिशी सांगितले तर बरं होईल साहेब