अतिशय छान पद्धतीने नियोजन केले आहे गोठ्याचे आत्ताच्या तरुण पिढीने याचा विचार करून नोकरीं पेक्षा शेती व्यवसाय दूध व्यवसायाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे कधीही न सम्पणारा व्यवसाय म्हणजे शेती आणि दूध व्यवसाय. खूप सुंदर दादा 🙏
@abhishekkadam1998 Жыл бұрын
अतिशय छान पद्धतीने गोट्याची बांधणी केली आहे मस्त
@babasahebjadhav789311 ай бұрын
खूप छान माहिती
@dhirajkamble3578 Жыл бұрын
Khup chan gotha
@akashK16013 ай бұрын
खूप छान.❤🎉
@manojvachakal1061 Жыл бұрын
फारच छान माहिती मिळाली
@nanasahebpadalkar2474 Жыл бұрын
छान माहिती सांगीतली आहे
@YogeshShelke-zy8cl3 ай бұрын
1 no jassa
@guravshreyash2082 Жыл бұрын
1 number siddharth bhau
@vishalkolate2068 Жыл бұрын
Niyojn chan aahe bhavach
@prashantnerkar9114 Жыл бұрын
दादा तुम्ही सरासरी म्हैशीची फॅट आणि snf किती लागतो हे सांगा आणि यावर व्हिडिओ बनवा
@gajananmandalkar7550 Жыл бұрын
सुपर सुपर
@prabhakarbirajdar48944 ай бұрын
एक म्हैसीला किती पशू खद्या व चारा दिवसा काठी टाकावा
@surajjadhav98559 ай бұрын
मुरघास बद्दल खरी गोष्ट आहे
@laxmansalunkhe6674 Жыл бұрын
Best
@krushnakakade6195 Жыл бұрын
जिवलग सन्मित्र पै. अभि पैलवान यशस्वी उद्योजक 🙏❤️
@RAJUMULE-c7j Жыл бұрын
Plz tyancha Mobile no Milel ka MLA bhau
@eknathkhanvilkar97755 ай бұрын
सुखाचा मशीन उपलब्ध करून दिला तर त्यावर ती दुग्धव्यवसाय करता येईल का सुखाचा राव साधारणता काय किमतीने मिळेल आणि कुठे मिळेल आमच्या कोकणात सुखाचा ओला चारा उपलब्ध होत नाही त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे मुरा म्हशी कोकणातल्या वातावरणामध्ये मध्ये सूट होतील का त्यांना कोणकोणते आजार होऊ शकतात कृपया कळवा