बोलण्यात सत्य दिसुन येत आहेत देवाची कृपा आहेत तुम्हालाच काहीच कमी होणार नाहीत हेच सत्य आहेत 🙏🙏🙏
@मारोतीजंगवाड-फ3प3 ай бұрын
😊.😅व वध ऐ ही ओळख ना 2:37 हे ऐन 2:48 😅शं 3:21 ओंश😅 शो वध नवं ऐओ😅ंंऔंंव थथ 😅झ ध😅😅वनंं् धो धो
@मारोतीजंगवाड-फ3प3 ай бұрын
वो भी😅धौ व औंध😊 ओ
@कष्टआणिजिद्द9 ай бұрын
मोरे साहेब आपन जी पशुसंवर्धन बाबत जी माहिती दिली आहे ती एकदम बरोबर आहे आणि हो एक सांगायचं आहे जे मामा म्हशी घ्यायला आले आहेत ते माझ्या डोंगरशेळकी गावजवळच त्यांचं कल्लूर गाव आहे. ता. उदगीर, जिल्हा लातूर आहे. आपल्या शेतकरी बांधवांना पशुसंवर्धन बाबत योग्य माहिती कमी आहे. तुम्ही जे पशुसंवर्धन बाबत जनजागृती करत आहेत आणि आपला व्यवसाय पन सुरू आहे. छान मोरे साहेब असेच कार्य करत राहावे. धन्यवाद