।।राम कृष्ण हरी।। माऊली खरच या मंत्राची सर्व माऊली जणांना गरज होती जी तुम्ही पूर्ण केली. ।।राम कृष्ण हरी।। नामस्मरणारत किती ताकद आहे ते या धून ऐकून समजणार...
@hemkantchaudhari15662 жыл бұрын
अप्रतिम, गुरुकृपेचा प्रभाव आणि आत्म्यापासून निघालेली वाणी. एकदा सकाळी ऐकलं की दिवस भर नामस्मरण आपोआप होत असतं कराव लागत नाही 🙏🙏
@samadhanmarkande69442 жыл бұрын
ऐकतच रहावं वाटते, मन प्रसन्न होते. नामधून नामात रमायलाच लावते खूपच सुंदर.
@nileshmaskar13073 жыл бұрын
राम कृष्ण हरी गुरुमाऊली
@kailashkalapad70843 жыл бұрын
आता कुठे धावे मन,तुमचे चरण देखलिया अशी अवस्था झाली आहे दादा तुमचा सुमधुर आवाज ऐकुन रामकृष्ण हरी मंत्राची ख्याती संपूर्ण जगात पोहचवण्याच कार्य आपण करत आहात रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती ,नित्य नामी तृप्ती झाली आम्हा नमाचेनी स्मरणे नित्य पैं सुखांत दुजियाची मात नेनो आम्ही खरंच खुप छान कार्य आपण करीत आहात माऊली भाग गेला क्षीण गेला ,अवघा झालासे आनंद कान तृप्त झाले गुरु माऊली जय सद्गुरू 🙏🙏🌹🌹
@vinodmane35663 жыл бұрын
दादा मी आपला खुप मोठा भक्त आहे , आपल्या आवाजात मी आणि माझं मन स्थिर होउन जाते. राम कृष्ण हरी दादा, अशीच कृपा असू द्दावी.
ह भ प बाळकृष्ण महाराज वसंतगडकर आपली असंख्य भजन व हरिपाठ व इतर सर्व गायन ऐकले मन अगदी प्रसन्न व भक्तिच्या रसात नाहुण गेले खरोखरच आपणांस दैवी शक्ती प्रदान झाली आहे अतिशय सुंदर आवाज आपल्या या गायणाने खरोखर परमात्मा पांडुरंग च दर्शन झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganeshnawghare87973 жыл бұрын
तुमचा खूप आभारी आहे । तुमच्या आवाजाने आणि या मंत्राने मन खूप प्रसन्न होते । साक्षात भगवंताला बोलावत आहे असे वाटते।
@satishdhopat63933 жыл бұрын
दादा जेव्हा पासून मी तुमच कीर्तन ऐकल आहे तिथपासून मला खरच आत्मानुभवाची जाणीव व्हायला लागली आहे.. आणि खरच तुमच्या आवाजात जादू आहे.. तुमच कीर्तन ऐकताना खरच या मायावी दुनियेचा विसर पडतो आणि दैवी तत्त्वाचा अनुभव येतो.. खरच खुप धन्यवाद 🙏🏻.. मी नेहमीच आपल्या कीर्तन आणि अभंगाची आतुरतेने वाट बघत असतो.. तुमच हे दैवी कार्य अविरत सुरू राहो.. पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना.. 🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
@madanugale82953 жыл бұрын
Jay hari
@drxpandurang62173 жыл бұрын
हो खरंय माऊली तुमचं... माझी पण अशीच अवस्था होते...
@omgamer65092 жыл бұрын
Ppp
@sahilgamer2354 Жыл бұрын
P
@krushnmore6698 Жыл бұрын
🌹🙏👌
@umesh59853 жыл бұрын
दादा मी आपला खुप मोठा भक्त आहे, तुमच्या आवाजा ऐकल्या नंतर माझं मन प्रसन्न होते, राम कृष्ण हरी माऊली
@sagarwagh84032 жыл бұрын
दादांचा अतिशय गोड आणि तालबध्द आवाज आणि पध्मनाभ दादांचे मंत्रमुग्ध करणारे संगीत काय सांगावं ऐकून खूप खूप खूप आनंद झाला दादांबद्दल लिहावं तेवढे थोडेच आहे प्रणाम दादा🙏🙏🙏🙏
@madhavbhujbal51853 жыл бұрын
वा वा खूप खूप छान आनंद झाला एकूण दादा महाराज
@ThriceGaming313 жыл бұрын
मनमुराद आनंद मिळाला महाराज, आपले अखंड जप ऐकून ,🙏
@dashrathdhuml70483 жыл бұрын
खूप सुंदर भजन खूप गोड
@abhishekghorband44132 жыл бұрын
राम कृष्ण हरी.... मन प्रसन्न झाले 🥰🥰
@vikaspaygude16003 жыл бұрын
खूप खूप छान 🙏🙏🌹🌹🌹 मनाची शांतता एकाग्रता आणि परमेश्वर दर्शन हे फक्त दादा महाराज माऊली तुमच्या सोबत नामस्मरणातूनच लाभते 🙏🙏🙏आदरणीय दादा माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श 🙏🙏🌹🌹जय जय राम कॄष्ण हरी 🙏🙏⛳⛳ दादा महाराज, मी वारजे पुणे येथे राहते,उद्या तुमची कीर्तन सेवा आहे चिदानंद प्रतिष्ठान येथे तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची माझी इच्छा विठोबानेच पूर्ण केली मी खूप खूप आनंदित आहे तुम्हाला प्रत्यक्ष साष्टांगदंडवत चरणस्पर्श करता आला तर मी खूप भाग्यवान असेल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹खूप खूप धन्यवाद या सुंदर व्हिडीओ साठी आणि आपल्या कीर्तन सेवे साठी 🙏🙏🌹🌹जय जय राम कॄष्ण हरी 🙏🌹जय जय विठोबा रखुमाई 🌹🙏🙂🙂
@vikaspaygude16003 жыл бұрын
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🙂जय जय राम कॄष्ण हरी
@vainateyshekhar77603 жыл бұрын
धन्यवाद 30 मिनिटे वा 1 तास हेच शोधत होतो काल रात्री समोर येताच अत्यानंद झाला आता प्रत्यक्ष केव्हा भेट होते याची आतुरता आहे
@Music_mandar2 жыл бұрын
जबरदस्त... राम कृष्ण हरी ...
@aaravshinde28792 жыл бұрын
खूप सुंदर ह्दय स्पर्श करणारा आवाज.रोज नित्यनेमाने ऐकत आहे.तरीही नवीन छान ऐकल्या चे समाधान मिळते.खुप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sunilsakunde40392 жыл бұрын
🙏🇮🇳 जय जय रामकृष्णहरी 🇮🇳🙏🙏🇮🇳 श्रीसद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🇮🇳🙏 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🇮🇳
@sanjaymahajan13192 жыл бұрын
IIश्री गुरुदेव दत्तII
@rajendramarathe49872 жыл бұрын
श्रवन सुखाचा खरा आनंद मिळतो महाजजी.खूप खूप धन्यवाद
@swarajyenpure9244 Жыл бұрын
खरच खूप छान आवाज आहे दादा तुमचा ऐकतच राहावं असं वाटतं मन प्रसन्न वाटत राम कृष्ण हरी
@aaravshinde28793 жыл бұрын
अतिउच्च दर्जाचे ह्दयाला स्पर्श करणारे सुमधुर संगीत.दैवीस्पर्श असलेले राम कृष्ण हरी माऊली.दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
@suhasinikarande26902 жыл бұрын
Up
@gauravshindetabla6073 Жыл бұрын
वा, किती गोडवा, रामकृष्ण हरी ध्वनीत सुमधुर रसाळ वाणी, अमृत फिके यापुढे श्रवनेंद्रीय तृप्त झाली, करून आणि मधुर रस दुग्धसर्करा योग 🙏🙏🌹🌺☘️🍀👏👏रामकृष्ण हरी माऊली 👏👏🌺🌹🍀☘️
@suchitapatil32223 жыл бұрын
Ram Krishna Hari mauli apratim mantra 🙏🙏🙏
@gauravraut37743 жыл бұрын
देवा चरनी हि प्राथना करेल कि माझ आयुश्य पन त्याना प्रदांन हो कारन आपन दुरमिळ आहात महाराज.......🙏🙏
@vasantgadkarofficial3 жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@dadasahebpatil31363 жыл бұрын
जय हरी दादा.खुप सुंदर.. उंडाळे कराड
@deepakbhostekar92293 жыл бұрын
दादा ,खरंच अप्रतिम जणु यज्ञात नामघोष केल्यानंतर त्या ध्वनी ने आकाश कोंडुन जाते तसेच हा मंत्र ऐकल्यानंतर वाटले
@JB-df4nm3 жыл бұрын
जप आयकुन पंढरपुरात आहे पांडुरंगा समोर अश्रू अनावर झाले राम कृष्ण हरी 🙏🏻
@aajisswaipakgharkitchen13143 жыл бұрын
Jay jay ram krishna haree Jay jay ram krishna haree maulee
@rupeshkuchekar20003 жыл бұрын
।। जय जय राम कृष्ण हरी ।।... खुप सुंदर खुप सुंदर....🙇🏻♂️🙏🏻🚩
@ujwalapawar61366 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌺🌺
@chndulalgavit67072 жыл бұрын
खुप सुंदर 🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी माऊली
@mangeshkhandekar72442 жыл бұрын
खुप सुंदर चाल, रामकृष्ण हरी माऊली महाराज
@mymarathi17133 жыл бұрын
🙏रामकृष्णहरी 🙏 अप्रतिम,सुंदर👌👌👌 अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏..
@PANKAJPAKHALE903 жыл бұрын
दादांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज जय जय राम कृष्ण हरी
@mahadeobhagwanjadhav9264 Жыл бұрын
॥ॐ नमः शिवाय॥ माऊली
@eknathmahajan71723 жыл бұрын
जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी माऊली
@Kiran.D.Kadam91 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🎉 अप्रतिम गायन माऊली...❤
खरंच खूप सुंदर आवाज आहे.असे ब्रह्मनिष्ठ महात्मा सद्गुरू ज्याच्या जीवनात असतील ते भक्त खूपच भाग्यवान आहेत.🙏जय हरि माऊली🙏
@SakshiPatil-h1x11 ай бұрын
महाराज तुमचं आवाज खरच मनाला शातता देतं. तुमचं भव नदी चे पाणी हा किर्तन मला खूप आवडतो.राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏 खुप आभार 🚩
@sanjaymahajan13192 жыл бұрын
॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥
@नामचिंतन10 ай бұрын
राम कृष्ण हारी माऊली ❤ आपला आवाजात जादु आहे आपलं कोणतंही भजन आयकल्या नंतर मन भरुन येत तुमच्या कडे पाहिल्यावर वै.बाबा महाराज सातारकर यांच्या कडे पाहिल्या सारखे वाटते❤❤❤
@laxmanpedhekar98953 жыл бұрын
जय हरी दादा तुम्हाला सादर प्रणाम
@kishorshinde40223 жыл бұрын
Ram krushna Hari
@balasahebshitole71832 жыл бұрын
|| दादा मला तुमचा आवाज खूपन आवडला माझा कडून तुमाला || राम कृष्ण हरी || ||🙏🙏🎉||
@ArvindGamingYT3 жыл бұрын
वा काय मधुर आवाज आहे व तीतकेच मधुर संगीत आहे खुपच आनंद देणारे भजन आहे रामकृष्ण हरी दादा 🙏❤️
@ManaviofficialAtmaMalik3 жыл бұрын
आत्मा मालिक ध्यानपिठ शाखा भगुर ता.वैजापूर जि.संभाजिनगर जय हरि महाराज
@anandpujare77112 жыл бұрын
।।जय जय राम कृष्ण हरी।। मन प्रसन्न करून टाकतो हा जप।।
@ashwinisakat77498 ай бұрын
माऊली खूप मस्त 😊
@vipulchoudhari9233 Жыл бұрын
निवांत माथा ठेविजे चरणी हेचि भले 😊
@meenasalunkhe42042 жыл бұрын
खूप सुंदर दादा..🙏🏻🙏🏻 दिवसातून पाच ते सात वेळा.... त्याहीपेक्षा जास्त...हा राम कृष्ण हरी जप माझ्या घरी चालू असतो खुप छान आणि मन प्रसन्न होते 🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी... दादा 🙏🏻❤️🌹💐🌹
@somnathmaid69543 жыл бұрын
जय हरी ज्ञानेशवर माऊली.
@balkrushnakapse52533 жыл бұрын
महाराज खूपच पवित्र निरागस निर्मळ आहेस हा मंत्र . हा मंत्र ऐकताना माझी वाणी आणि मन एकरूप होऊन गेलं. आपण खरंच फार महान आहात ईश्वर आपणास उदंड आउष्य देवो हीच ईश्वर चरणी मागणी. राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी माऊली मि रोज किर्तन ऐकते माऊली तुमचे खुप प्रसन्न वाटते
@aaravshinde28793 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@bhagatmore69113 жыл бұрын
गुरुदेव प्रणाम,🙏🙏 राम कृष्ण हरी, ही धून सर्वप्रथम आपल्या मार्फत युट्युब ला आली ,मन प्रसन्न झाले खूप सुंदर आवाज गुरुदेव आपल्या चरणांशी साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐
@drxpandurang62173 жыл бұрын
खूपच सुंदर आहे आवाज तुमचा ... मन अगदी प्रसन्न होऊन गेले...
@swarooparts46952 жыл бұрын
Yes
@आदिशक्तीमुक्ताईसंतपीठ3 жыл бұрын
जय मुक्ताई दादा
@bhaskarsonune91752 жыл бұрын
माऊली मी तुमचा प्रत्येक कीर्तन युबटुप वर ऐकतो आणि तुमचा आवाज मला खुप खुप आवडतो ॥ जय जय राम कृष्ण हरी ॥हे भजन ऐकुन माझे मन प्रसन्न आणि शांत झाले मी धन्य झालो ॥राम कृष्ण हरि ॥🚩🙏॥ श्री विठ्ठल ॥ 🙏🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🙏
@gaganchavan21613 ай бұрын
खूप सुंदर महाराज
@roshanbhoir560 Жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏
@DnyaneshwarGaikwad-l6m4 ай бұрын
Ram krusna hare
@shreekhreshna23242 жыл бұрын
🙏🌹श्री विठ्ठल रुक्मिणी माता प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर महाराज मी श्रीकृष्ण हरमकार सुकळी तालुका अकोट जिल्हा अकोला आपणास माझा सांस्टाग नमस्कार महाराज मला आपल्याकिर्तनाने खुप सुंदर मंत्र मुक्त वाटते जणू भगवंतच मला मिळालेले आहेत महाराज असेच होऊन जाते मला असेच आपले किर्तन होत रहावे महाराज
@gayatri.kathare.40422 жыл бұрын
जय हरी माउली अप्रतिम जप आहे आणि हरीपाठ
@kishorbhatija79283 ай бұрын
Ram kirshna hari
@rajks.65323 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺🌺
@vittalkokitkar62052 жыл бұрын
Jay jay ram Krishna hari .mauli nice
@rangnathjadhav48872 жыл бұрын
दादा खरंच आपले स्वर कानावर पडले की मन अगदी तृप्त होऊन जाते .... राम कृष्ण हरी माऊली