मी घरूनच विकते साड्या तरी पण ह्यांच्या होलसेल रेट एवढेच माझे पण रेट आहेत
@kiranmete82762 күн бұрын
ताई तुम्ही माल कुठुन भरता ओ कारण माझी पण घरगुती शॉप आहे,please मला help करा, तितकाच माझ्या संसाराला हातभार लागेल 🙏🙏🙏
@vrushalitodankar43032 күн бұрын
@kiranmete8276 कोल्हापूर गणपती साडी डेपो
@artisspecial3798Күн бұрын
हो ताई एखाद्या होलसेल च्या दुकानाप्रमाणे जर तुम्ही घरगुती साड्या विकत असाल तर प्लीज सगळ्यांना सहकार्य करा आणि तुम्ही जिथून माल घेता त्या शॉप चे नाव डिक्लेअर करा
@artisspecial3798Күн бұрын
किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या या कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळे तुमच्याकडूनच माल घेतील