खूप छान आणि त्याहूनही छान आपण गुजराती असून उत्तम मराठी बोलता आपला हा व्हिडिओ पाहताना मला एकदाही जाणवलं नाही की आपण एक गुजराती कुटुंबातील आहात तुमच्या व्यवसायास खूप खूप शुभेच्छा
@gaurirao23612 жыл бұрын
श्वेताताई, तुमच्या आणि तुमच्या सासूबाईंच्या एकत्रित प्रयत्नाला खूप शुभेच्छा.. सासू सुनेचे असेही पूरक नाते🙏,आणि त्यावर जोपासलेला एक सचोटीचा पारंपारीक व्यवसाय.. 👍keep the Passion .
@ruplin802 жыл бұрын
खुप छान सगळ्या पाककृती, किंमती सुध्दा वाजवी दरात आहेत. पुर्ण माहिती दिली आहे
@radhikanaik50952 жыл бұрын
big fan of gujrathi food kolhapur mde suddha gujrathi paramparik padhartha miltat ..aj pahyala milala ..thank you chaitanya food !!
@jyotinikam16842 жыл бұрын
खुप छान प्रेझेंटेशन आहे आणि भरपूर स्वस्त आहे बघूनच समाधान वाटले 👍👍🎉🎉
@kale5372 жыл бұрын
मराठी व्यक्ती व्यवसाय करत आहे हे पाहून मला गर्व वाटत आहे आणि आपली संस्कृती जपत आहे 👌👌👌👌👌👌
@ramlakshman22592 жыл бұрын
Marathi nahi aahe gujrati aahe tya marathi aastil pan nawara gujrati aahe ajagiya sarname aahe
@सुर्यरावसुर्यराव2 жыл бұрын
सुंदर. कोल्हापुरात शुद्ध शाकाहारी पदार्थ.
@yogitakeskar22262 жыл бұрын
खूप छान..किंमत अगदीच कमी आहे...तुमच्या सगळ्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@madhavicharanka52322 жыл бұрын
माझ्या मुलाच्या मुहरत मेढ ला पुरण पोळी order keli hoti सर्वाना खुपच आवडली
@rajeevajgaonkar41522 жыл бұрын
पदार्थ चांगलेच असतील, पण मुख्य म्हणजे मालकीण बाईंची हौस आणि उत्साह अप्रतिम आहे. उत्तम!!!
@rajnitayade73212 жыл бұрын
वा..! वा..! खूप खूप छान श्वेता...छंद म्हणून केलेली सुरवात इतक यश मिळवून देते यामागील तुझी मेहनत, आवड दिसून आली.. मी मुंबईत असते पण, कधी काेल्हापुरला आले तर नक्कीच ध्रुव फुडला भेट देणार.. तुझे खूप अभिनंदन, शुभेच्छा🌹 आणि चैतन्य तुझे आभार 🙏
@devdharbansode30262 жыл бұрын
खूपच छान! पाहून असं वाटलं कि फक्त खाण्यासाठी लातूर हून धृवला यावे.खूपच छान आहेत पदार्थ.
@suhaskale65922 жыл бұрын
पदार्थांची catagory khoop सुंदर आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन फूड platter अस नाव देता येईल. चव ही नक्कीच छान असेल. आता मुंबई वरून कोल्हापूर का आलो की हमखास भेट देऊ. तो पर्यंत All The Best.
@vijaydeshmukhpatil6702 жыл бұрын
सुगरण सोयपाक करणारी आमचे पण घरची लेडीज खूप sodist सोयापाक करते सुपर आणि अति सुंदर व्हिडिओ बनवल्या बद्दल अभिनंदन
@sandeshmhatre6702 жыл бұрын
सगळेच पदार्थ छान वाटताहेत, तोंडाला पाणी सुटलं सगळं पाहून...👌👌
@Pradip2192 жыл бұрын
May k
@vanitaghag92222 жыл бұрын
@@Pradip219 ppplpp
@shailasarode57332 жыл бұрын
👌🏻👌🏻खूप छान श्वेता, फारच सुंदर पदार्थ आहेत सगळे, छंद हा इतका मोठा व्यवसाय होतो याचे कौतुकास्पद उदाहरण आहे.. तुला खूप शुभेच्छा!!💐👍🏻
@kiranthakare66202 жыл бұрын
By
@ashishpatkar42702 жыл бұрын
Chan
@shwetaajagiya16542 жыл бұрын
Thanks
@gorakharote16962 жыл бұрын
Aswhi
@vaishnavigothankar63572 жыл бұрын
@@shwetaajagiya1654 khup mast. navra sasu sasre yancha support hota aikun khup bar vatal. Tumchya pudhchya vatchalisathi subheccha 💐💐💐
@NG-hj7zt2 жыл бұрын
सगळेच पदार्थ छान वाटत आहे...नक्की भेट देऊ . ध्रुव foods chya पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@kavitasaste1792 Жыл бұрын
Khupch chan bapare kasale padarth banavatat kiti manmokaly swabhavachi tai ahe karch khupch mehanti pan ahe😊
@sangamm.82742 жыл бұрын
हे सगळे बघून तोंडाला पाणी सुटतय ओ..,... खुप मस्त....... एकदा व्हिजिट नक्की देऊ......... आम्ही जत चा आहोत 👌👍
@chaitanyafoodvlog2 жыл бұрын
या खायला
@savitakoyande43382 жыл бұрын
सुंदर टेस्टी रेसिपीज उपलब्ध आहेत ध्रुव मध्ये.. वा..
@aparnabhavsar60142 жыл бұрын
अतिशय सुंदर ताई. तुमचा उपक्रम. मला तुमच्याशी बोलायचं आहे. वेळ आणि दिवस सगळं काय.
@yogitamane92862 жыл бұрын
खूपच छान. तुमचे काही पदार्थ चाखले आहेत. आम्हाला खूप आवडले. पण तुमच्याकडे तर खाना खजाना आहे. Congress Mam.
@abhijeetkumbhar5302 жыл бұрын
फारच सुंदर एकापेक्षा एक पदार्थ आहेत सर्व, चवीलाही तितकेच रुचकर असणार यात शंका नाही..! श्वेता ताई तुम्ही केलेले पदार्थ छानच आहेत किंमती वाजवी आहेत एकदा अवश्य भेट देईन...! तुमचे लोकांना सात्विक चांगले खायला घालण्याची ईच्छा तुमच्या प्रत्येक पदार्थात दिसते, तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, आई अंबाबाई तुम्हाला उदंड यश देवोत....! चैतन्य फार छान विडिओ शेअर केलास भावा असेच कोल्हापूरातील खाद्यभ्रमंती दाखवत रहा....!
@shwetaajagiya16542 жыл бұрын
Thanks sir
@abhijeetkumbhar5302 жыл бұрын
@@shwetaajagiya1654 आभार कसले त्यात चांगल्या कामाला चांगले म्हणलेच पाहिजे....! धंदा म्हणून अनेक जण पदार्थ बनवतात पैसा पाहतात पण तुम्ही केलेल्या प्रत्येक पदार्थात तुमची मनोमनी आवड आणि त्याच्याप्रती प्रेम मला जाणवले...! धन्यवाद
@shridharbhosale5291 Жыл бұрын
Very Nice👍👍👍👍👏👏👏.. Hard work Thanks for nice video... 🙏🙏🚩🚩
@abhaynakhare48702 жыл бұрын
खुप छान. Amazing 👌
@sourabhbhilare2 жыл бұрын
Video bhari astatat bhau tumche.👍 Informative astat👍
@bhumisvlogzz95492 жыл бұрын
खूप छान मस्त टेस्ट असणार. आणि थेपले गुजरातला खूप फेमस आहे. मी गुजरातला राहते म्हणून माहित.😋😋😋👌👌😊😊
@beautyqueen28332 жыл бұрын
सुंदर आणि चविष्ट पदार्थ आणी स्वस्त सगळ्यांला परवडेल आसे फार आवडले कुठे आहे हे हॉटेल 👍🤤
@chaitanyafoodvlog2 жыл бұрын
कोल्हापूर ताराबाई पार्क
@beautyqueen28332 жыл бұрын
@@chaitanyafoodvlog Thank you 😊
@santoshkadam931610 ай бұрын
Nice
@sadhanadalvi19402 жыл бұрын
सगळेच पदार्थ खूप छान आहेत नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप छान
@sadhanadalvi19402 жыл бұрын
मेडम मला ठेपले कसे बनवायचे थोडं सांगाल का मला
@devrajchoudhary82092 жыл бұрын
Bhot badiya mahenat kartey hai bhen khub chaley
@varshathorve9830 Жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले ना भावा ...खूप मस्त जेवण ..मी खास जेवायला कोल्हापूर ला येणार
@chaitanyafoodvlog Жыл бұрын
Ho
@madhurishidhaye9417 Жыл бұрын
छानच,बघुनच मन तृप्त झाले.
@krishna1nath Жыл бұрын
Sister, you and your family are great. God bless you and your team.
She is Gujrati and Gujrati people are good businessman. Marathi women are selling Vada Pav in Kolhapur and Gujratis are making money with selling Maharashtrian food in Maharashtra.
@shwetaajagiya16542 жыл бұрын
नमस्ते मी श्वेता पक्की कोल्हापुरी मराठी मुलगी गुजराती hiren यांच्याशी 17 वर्षा पूर्वी लग्न झाले आहे. मला अभिमान आहे की मी गुजराती पदार्थ सासुकडून व महाराष्ट्रीयन पदार्थ माझ्या आई कडून शिकले .. माझी सासू व आई दोघींची शिकवण आहे ही.गुजराती ,मराठी हा वाद नकोच आहे .तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही करुण दाखवताच. मला अभिमान आहे की मी गुजराती सासरची सून आहे आणि माझ्या महाराष्ट्रीयन कोल्हापुरी आईबाबांची लाडकी मुलगी आहे. व्हिडिओ ला प्रचंड प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद. धृव फुड्स
@kiranjain6892 жыл бұрын
Very nice, tasty and healthy recipes. Please open your outlet in Pune.
@manishasawant23432 жыл бұрын
खूप सुंदर मेनू ठेवले आहेत आपण .तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .
@theincrediblemom.2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKeqfIyVhad5nqM .
@zalmurithebhel71992 жыл бұрын
Farch chhan. Karaw titak kautuk kami.🙏
@madhavipawar24342 жыл бұрын
🤗🙏🙏🙏🙏🙏👍🙌👐👩🍳👸👈👍👌👌👌👌👌🤝🤚हो श्वेता ताई मला हे आपल काम खूप खूप आवड़ल या सगळ्या गोष्टी साठी तुम्हा सगळ्यांना प्रगति च्या मनःपूर्वक शुभेच्छा.आणि हो मी असते परगावी पण एकदा भेटायचं आहे आणि त्या निमित्ताने मी नक्की येईन.धन्यवाद आणि अभिनंदन व शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹👩🍳👸👍👌
@shwetaajagiya16542 жыл бұрын
Thank sir
@amarvarute91292 жыл бұрын
Very nice...all the best 👍👍
@anuradhakashyap67012 жыл бұрын
very nice, aamhi ekda yeuch ethe
@arjundivate5735 Жыл бұрын
फारच छान सुंदर
@dr.ganeshgodge23602 жыл бұрын
छान पदार्थ दाखवले आहेत
@mayuriwagh99532 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌khup detail explain kele aahe ... Mhanun ghari family sathi pan banavta yetil...🙏🙏🙏🙏🙏🙏....nehami 1kg sathi recipe measurements dili tar ajun madat hoil....
@theincrediblemom.2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKeqfIyVhad5nqM .
@snehaltaklikar84382 жыл бұрын
हे कोठे आहे, खूपच छान माहिती मिळाली
@bhaktigoythale34912 жыл бұрын
Khupch chaan
@prathmeshpatil80422 жыл бұрын
खूप छान एक नंबर
@sunandagaikwad22362 жыл бұрын
Khup chan Dhanywad mam
@sahilaatar14812 жыл бұрын
Great work dear.. Ham Gujarat walo ki blood me hi business he 😎
@smitayelure60942 жыл бұрын
All dishes are very tempting once we will try it.. I am from Baramati.. I will visit with my family..
@hemapatel3242 жыл бұрын
Dada khup chan..👍 Dhanywad
@Miaanibarechkaahi2 жыл бұрын
खुप छान😋….🤗आमच्या संपुर्ण कुटुंबाचे आवडते ठिकाण ….इथल्या सगळ्याच पदार्थांची चव एकदम छान असते👍🏻
@jyotipagare55202 жыл бұрын
Tai tumche kary khup prashansaniy ahet. God bless you.
@theincrediblemom.2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKeqfIyVhad5nqM .
@Savis_Mantra2 жыл бұрын
Very nice Shweta 👏👏👏👏 such an inspiring business story... which has started from your hobby. Amazing 👌👌 wish you all the best 💐👍
@theincrediblemom.2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKeqfIyVhad5nqM .
@hritikpatil43002 жыл бұрын
खूप छान आहे सर्व पदार्थ 👌👌👌👌👌
@theincrediblemom.2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/oKeqfIyVhad5nqM .
@ranjanatendulkar47672 жыл бұрын
Mi bank retire woman mala sarva taiche far kautuk vatte kiti kamsu astat
@Smovie81382 жыл бұрын
Khup chan tai
@sagargiri84022 жыл бұрын
आम्ही सगळे च पदार्थ खाणार..
@archanarangnekar2692 жыл бұрын
Tai andaje 1 kg chana dal chya puranat kiti poli hotat