खव्याचा पोळी तर छानच आहे पण काकु तम् ही खुपच छान बोलता आणि तुम्ही खुपच जयश्री गडकरी सारख्या दिसतात
@manjushajoshi8479 Жыл бұрын
खूप छान खवा पोळी अनुरधताई आणि संध्या ताई...अनुराधा ताई तुमचे खरच कौतुक आहे की तुम्ही इतक्या सुगरण असून देखील तुमच्या चेनेल वर तुम्ही दुसऱ्या सुगरणीचा बोलावता आणि परत तिचे कौतुक करता...ह्या साठी मोठे मन लागते जे तुमच्या जवळ नक्कीच आहे..❤ खूप छान दाखवली खवा पोळी आम्हाला...नक्की करून पाहून..आणि अजून एक...तुमचे बोलणे खूप गोड आहे त्यामुळे आमच्या सारख्या sugar असणाऱ्यांना गोड न खाण्याचे वाईट वाटत नाही...नमस्कार तुम्हाला🎉
@sandhyakshirsagar5092 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात ताई, अनुराधा ताईं कडून मी खूप काही शिकत आहे, तरी त्या कायम माझे , आणि सर्वांचेच भरभरून कौतुक करत असतात, हा मोठे पणा आहे त्यांचा
@sushmamore8796 Жыл бұрын
Khup chhan anuradhatai mothya manachya ahet 👍
@kavitajoshi76587 ай бұрын
छान. मस्त आम्ही यांच्याकडून विकत घेऊ शकतो का? प्लीज. नंबर द्याल. 🙏🙏
@sujatakadulkar45815 ай бұрын
❤
@ushamandge96365 ай бұрын
Mast
@VasantraoBaviskar7 күн бұрын
👌👌अतिशय सुंदर आणि मस्तच रेसिपी ताई खवा पोळीचा रंग ही खुपच छान दिसतो
@surekhajoshi8971 Жыл бұрын
खूपच सुंदर झाली आहे मी नक्की करणार👌👍🙏🌹
@mrunalmanohar9230 Жыл бұрын
खूपच छान झाल्या आहेत पोळ्या. पद्धत पण छान, सोपी आहे.
@RadhikaDesai-o9b Жыл бұрын
ताई फारच सुंदर किती लवकर करता धन्यवाद ताई 😊
@sadashivmahajan4396 Жыл бұрын
ताई खव्याची पोळी खूपच मस्स्त 👌
@poonampande9522 Жыл бұрын
खरच खूप च छान खव्या ची पोळी दाखविली टीप पण छान सांगितली आभारी आहोत
@AnjaliJoshi-b3l Жыл бұрын
खूपच छान झाली आहे खवा पोळी पद्धत खूपच छान 😊
@charukulkarni475816 сағат бұрын
Kharacha khup sundar.Thank you so much 🙏 aaj karanaracha.
@swateeabhyankar849 Жыл бұрын
सुंदर 👌.. उत्तम टिप्ससह खूप छान केली पोळी..
@sheelaborade4610 Жыл бұрын
खुप सुंदर झाली खवय्यांची पोळी
@pallavigangan7045 Жыл бұрын
खूप छान खव्याच्या पोळ्या धन्यवाद
@priyankamathkar5262Ай бұрын
छान आहे मी आता करून बघेन
@shakuntalahiremath9683Ай бұрын
अप्रतिम झाली पोळी. ❤ 🎉
@NirmalaOvhal-m3s26 күн бұрын
खरंच खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने
@smitasalagar4573 Жыл бұрын
माझी आजी ही खव्याच्या पोळ्या करायची.आज मी सत्तर वर्षांची आहे .माझ्या लहानपणी मी या पोळ्या वरचेवर खाल्यात.आणि माझ्या घरी माझ्या बहिण व भावजया ही खूप सुरेख पोळ्या करतात.पण बेसन ऐवजी आम्ही यात कणिक भाजून घालतो.असो.तुमच्या पोळ्याही मला आवडल्या धन्यवाद!👌
खुपच छान खव्याची पोळी कशी करायची दाखवली खुप खुप धन्यवाद संध्याताई .काकू तुमचे बोलणेच इतके गोड की सगळ्याच रेसिपीची लज्जत वाढते. दिवाळीच्या खुप खुप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व नमस्कार 😊
@rupaliraghoji51773 ай бұрын
khup chaan zalya khava poli, nakki try karnar
@shobhakharate1382 Жыл бұрын
खूप छान खव्याची पोळी अनुराधाताई तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात
@SandhyaDamle-nd3if Жыл бұрын
खूप छान सुंदर खवा पोलिरिसिपी मी नक्की करुन बघेन
@rekhazanpure1810 Жыл бұрын
खूप छान! संध्या ताई तुमचे मनापासून आभार खूप सोप्या पद्धतीने खव्याची पोळी करून दाखवलीय अनुरधताई ना पण खूप खूप धन्यवाद शुभ दीपावली तुम्हाला या दिवाळीत खव्याची पोळी नक्की ट्राय करू नक्कीच🙏🙏🌹👍
@charulatapatil9024 Жыл бұрын
काकू व संध्या खूप छान खव्याची पोळी नक्कीच करून पाहणार कारणमला आवडते ती. मी थोडे बेसन घालत असे. आता अशीच करेन 🌹🌹
मस्त.नक्कीच करणार.मी एकदा चव घेतलीय.फार छान लागते.खमंग लागावी म्हणून डाळ पावडर करून घातली होती.
@ShubhadaKulkarni-d8y2 ай бұрын
Very nice and delicious recipe. 👌👌👌👍👍👍😋😋😋🙏💐
@prajaktakulkarni1458 Жыл бұрын
खूप मस्त. धन्यवाद अनुराधा ताई आणि संध्याताई.🙏
@sapanathokale8332 Жыл бұрын
बरे झाले.मला ही परफेक्ट रेसिपी पाहीजेच होती.😅👍🏼👍🏼
@pripen26744 ай бұрын
अनुराधा ताईंची ओघवती भाषा खूप छान आहे. संध्या ताईंची कृती उत्तम! हि कृती दाखविण्यासाठी खूप खूप आभार ❤👌👍👏🙏💐
@nandagurav2084 Жыл бұрын
खुप खुप सुंदर आणि टीप्स पण छान मी करुन बघेन
@sejalbadone401211 ай бұрын
Khup chan I am waiting for this recipe.❤🎉
@mrunalpendharkar5209 Жыл бұрын
Khup chaan recipe aani tips pan chaan dilet.
@RajashriMutalik5 ай бұрын
खूप छान रेसिपी दाखवले आहे
@vijayaapte84983 ай бұрын
खूप छान,खूप आभार , तुमचे आणि पूर्ण टीमचे, अनुराधाताई ,तुमची पदार्थ शिकवण्याची पद्धत खूप सुंदर.खूप शुभेच्छा.
@Jyoti-mi5bm Жыл бұрын
खूप छान! मी नक्की करेन
@hanumantkajale7169 Жыл бұрын
Khup Chan kaku masth
@vidyadate521Ай бұрын
Khoop chhan
@supriyaaigalikar2464 Жыл бұрын
Khupach chan sopi padhat Ani chan tips milalya thankyou 🙏
@chandraprabhapatil1700 Жыл бұрын
Khup chhan rava poli
@swaralipujari2218 Жыл бұрын
काकू मी तुमचं चॅनेल हल्लीच बघायला लागलेय. तुमचं बोलणं आणि टीप्स छानच असतात. आज संध्याताईंना इथे बघून आनंद झाला कारण एप्रिलमध्ये माझ्या मुलाची मुंज झाली त्यावेळी त्यांच्याकडून घरी दोन तीन वेळा मी वेगवेगळे छान पदार्थ मागवले होते. अतिशय सुगरण आहेत त्या. I am amazed to see this coincidence 😊
@sandhyakshirsagar5092 Жыл бұрын
धन्यवाद स्वराली मॅडम❤
@sushmakhati61255 ай бұрын
संध्या ताई कुठे राहतात
@nandanighot16134 ай бұрын
खूप छान
@vaishalijoshi9942 Жыл бұрын
Thank you tai mi pan karun baghitlya ahet sunder zalya
@malisawant52874 ай бұрын
❤khup chan
@vidyaahire8795 Жыл бұрын
खव्याची पोळी कशी करतात ते मला शिकायचे होते ते मी आज शिकले. धन्यवाद संध्याताई .
@vidyapimpalnerkar86694 ай бұрын
खूपच छान आहे
@jyotibendhari1941 Жыл бұрын
खुप छान मी नक्की पहिल्यांदाच करणार आहे.
@snehalshukla7509 Жыл бұрын
खूपखूप छान खव्याची पोळी
@kunalshinde5546 Жыл бұрын
खरंच खूप छान पद्धतीने सांगितली आहे रेसिपी खवा पोळीची
@charukulkarni4758 Жыл бұрын
Khupach chhan.Thank you so much 🙏
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 काकू तुम्ही खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे 🙏 संध्या ताई तुम्ही खूप छान गुलाब जाम रेसिपी 👌👌👌👍 खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@rgm7383 Жыл бұрын
Khup chhan Sandhya tai tumche khup khup abhar😊🙏
@bhartibhatkar3452 Жыл бұрын
Recipe tar aavdalich pun tumcha namrapana hi khup bhavla 🙏🙏💐☺ Tumcha kadun khup kai siknya sarkha aahe!🙏🙏☺
Khup surekh zali ahe ani khup Khup Shubhechcha Sandhya ani Anuradha tai❤❤
@jyotikulkarni9540 Жыл бұрын
खुप छान काकू मी नक्की दिवाळीमध्ये करून बघणार
@aparnaupasani6596 Жыл бұрын
मी नक्की try करणार
@AnitaChavn-tz3sp Жыл бұрын
Khup mast
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
खव्याच्या पोळीची रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏 खूपच सुंदर दिसत आहे 👍 नक्की बनवेल 😊
@saralarao7116 Жыл бұрын
Khoopch sundar polya. From Bangalore
@smitawadnerkar6620 Жыл бұрын
झक्कास!!
@vandanakhorate9034 Жыл бұрын
खुप छान खव्याची पोळी मीही बनवुन पाहाते माऊली धन्यवाद असे पदार्थ दाखवल्या ❤बद्दल
@kirtinalnikar2381 Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने खव्याची पोळी दाखवली खूप धन्यवाद 🙏अनुराधा ताई तुमच्या सगळ्या रेसिपी मी बघत असते आणि try पण करते. सोप्या पद्धतीने सर्व पदार्थ करून दाखवता मला खूप छान वाटते अगदी नवशिख्या मुलींना आई कसे समजावून सांगते अगदी तसेच तुम्ही सांगता
@AnuradhasChannel6 ай бұрын
धन्यवाद
@latagandhare6139 Жыл бұрын
खुप छान सांगीतले आहे धन्यवाद
@madhavinimkar7982 ай бұрын
नमस्कार अनुराधा ताई. मी आज खव्याच्या पोळ्या तुम्ही दाखवल्या प्रमाणे केल्या. उत्कृष्ट झाल्या. तुम्हाला आणि संध्या ताईंना खूप खूप धन्यवाद
@AnuradhasChannel2 ай бұрын
धन्यवाद
@AnuradhasChannel2 ай бұрын
मनापासुन धन्यवाद
@mansitandel86513 ай бұрын
खूप सुंदर झाली आहे मी प्रयत्न करेन धन्यवाद
@vandanaharde9544 Жыл бұрын
Khup chan❤
@sujittohogawkar8948 Жыл бұрын
खूप छान ❤️
@arunaarulkar6536 Жыл бұрын
Khup chhan kharpus zali poli😊
@MadhuBoinar-zp3jf Жыл бұрын
Khup khup 👌❤️
@vaishalipandit2181 Жыл бұрын
खूप छान खवा पोळी धन्यवाद काकू व मावशी
@shwetatagde33784 ай бұрын
Thank you so much for the tips
@sangitabadade3013 Жыл бұрын
खुप छान बनवली खवा पोळी❤
@KalpanaKorade-nz3kk4 ай бұрын
खुप छान. मी करुन बघनारच
@neetamanjrekar4465 Жыл бұрын
किती छान सोप्या पद्धतीने नीट समजावून सांगितले आहे. धन्यवाद
@jayashreeparanjpe2900 Жыл бұрын
Thank you for sharing. आधी खवा ready केला तर fridge मधे ठेवायचा का?
@neelamkulkarni6147 Жыл бұрын
Ekdam bhaari 👌👌
@nalinirasal8036 Жыл бұрын
सुंदर
@rajanivader6191 Жыл бұрын
Khuba Khuba chan recipe.
@bhartipatil5938 Жыл бұрын
मी नक्कीच करून बघणार ताई
@latadighraskar7324 Жыл бұрын
मस्तच रेसिपी
@sohambandgar28735 ай бұрын
Waaah kiti sundar sauwad chalala aahe, maja aali 👌🏻 chaan, mi karen prayatna!