Aaj cha vedio ly bhari malytla swudray dakhwlt kup chan
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@vasantraomane91573 жыл бұрын
खूप रोमांचक माहिती.... धन्यवाद आजी आणि काकू !!!
@anagh32235 жыл бұрын
आज्जी काकू, पट्यावरच वाटण, ताजा मसाला, ताज पाणी, हिरवागार मळा आणि गावरान कोंबडी स्वर्ग सुखच की !! व्हिडिओ ग्राफी लय भारी. अस्सल ग्रामीण शब्द सौदा म्हणजे मसाला.
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@rashmikhadye45052 жыл бұрын
छान झालाय रसा खुप छान आई चांगली रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना नमस्कार ताई छान राहा सुखी रहा हीच देवा ला पाथॅना😃🌹❣👍👍🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@DilapVadar7 ай бұрын
काकू आजी एक नंबर
@tanusamudre4872 жыл бұрын
Aaji khup chan ahe ani boltepn chan ani tumchi recipe bagun tondala pani sutlay😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sapnadongre67875 жыл бұрын
हिरवा गार मळा खूप भाग्यवान आहात तुम्ही छान वातावरणा मधे राहाता आजी छान बोलताय तुम्ही
@rajani91865 жыл бұрын
Kitti chhan
@Suchitra20655 жыл бұрын
Ho khari shrimanti hich aahe ji paise deun nay milat....
@mayabandal41964 жыл бұрын
आजींमुळे व्हिडिओ पाहायला छान वाटते वतुमच्या शेतातील चूल व तो निसर्ग सौंदर्य दाखवता ते पाहून रेसिपी अजूनच सुंदर होते नॉनवेज खात नाही तरी आजीव तुम्ही खूप छान तयार करता तेही पाट्यावर वाटून म्हणून मुद्दाम पाहतो व छान वाटते रेसिपी पाहूनच पोट भरते आजी खूप छान आहेत मस्तच 👌🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
@SarthakDudhe-l1e6 ай бұрын
सुंदर निसर्गाबरोबर गावरान चिकन एकच नंबर आजी
@gavranekkharichav6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@rohinijadhav92123 жыл бұрын
Really sagle khup Chan ahet..spl aaji....I love you Aaji....🙏🙏🙏
@sunitaaaradhilaturkar54532 жыл бұрын
chan aaji
@dileepyadnik25252 жыл бұрын
खुपच छान ज्वारीची भाकरी आणि सुक मटन 👍👍👍
@raopatil51273 жыл бұрын
मस्तच झणझणीत छान गावाकडं गेल्यासारखं वाटल
@suhaskamble42114 жыл бұрын
मस्तच.....एक नंबर रेसिपी......अस्सल गावरान खाद्य संस्कृती.......MH,०९.....
@pranotijadhav9794 жыл бұрын
😋खुप खुप खुप टेस्टी. आस वाटत पळत येऊन पटकन खायला बसाव. खुप छान. 👌👍
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@asimhakim58454 жыл бұрын
आईसाहेब खरोखरच तुमची रेसिपी खूप छान असते
@yashpatil60983 жыл бұрын
खुप छान स्वयपाक बनवतात एक नंबर
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@zunjarrao94912 жыл бұрын
मला माहित आहे चुलीच्या निखाऱ्यात भाजलेल्या कांदा आनी खोबऱ्यामुळे किती छान चव येते ते. शब्दात नाही सांगता येनार, फक्त स्वर्गीय आनंद ❤👌🏻🙏
@balughodake1422 жыл бұрын
आति. छान.
@savitasaravade40945 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ..... तोंडाला पाणी सुटलं चिकन पाहून... धन्यवाद काकू नी आजी
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@pramodmalodepatil87735 жыл бұрын
Shot करणार्या माणसाला मानव लागेल... Khup भारी shot kel.... 🙏 🙏
@rajashreedare65945 жыл бұрын
आजी एकच नंबर .अशीच भारी भारी जेवण दाखवा
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@सुवर्णासाबळे5 жыл бұрын
खूप छान रानात बनवलेले चिकन मस्त आहे 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👍👍
@snehalkotwal53533 жыл бұрын
पा टाचांगला मोठा आणि टाकी खुप छान आहे
@anitadsouza22143 жыл бұрын
My favorite dish. So well prepared. Thank you Aaji and Kaku. Wish you and your family very happy and healthy 2022.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@v.k.sapate60994 жыл бұрын
सर्व रेसीपी खूपच छान... गावाकडे चुलीवरच्या जेवणाची चव कशालाच नाही... gr8आजी.... मातीची भांडी मस्तच.. कुठे मिळतील अशी भांडी...
@vishalbhawar95694 жыл бұрын
Aaji khup chhan boltat aani mavshi pan
@gavranekkharichav4 жыл бұрын
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
तुम्ही दोघी पण खूप छान पद्धतीने सांगतात आणि बनवतात
@sonalinirmal37685 жыл бұрын
आजी न काकु अशीच सुंदर रेसिपी दाखवजा . ताेडांला पाणी सुटलं.😋😋😋👍
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@jagdishchauhan22952 жыл бұрын
😘 love you aaji,may god bless you 👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ankitameshram76372 жыл бұрын
आजी आणि काकू 🥰😍 मोहक वातावरण सगळं 🥰
@avanizende8434 жыл бұрын
Mast pani sutale tondala kolhapur i chikan whaaa
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
@archanawasule93844 жыл бұрын
आजी आणि ताई तुमच्या सर्व recipe मी पहाते खूप सुंदर आहेत आजी पण छान
@gavranekkharichav4 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
@varshagawali13064 жыл бұрын
Best video grapher...👍👍 ..
@sunitatayade58485 жыл бұрын
खुप छान रेसिपी आणि तुमची फॅमिली धन्यवाद वहिनी
@playstaraaa70384 жыл бұрын
खूप छान आहे निसर्ग रम्य परिसर आणि गावठी चिकन किती भारी
@mangalwaghwale79938 ай бұрын
छान बनवलं आजी चिकन❤
@sunitakadam75974 жыл бұрын
खूप छान आहे रेसिपि.. आणि तुमचं शेतहि खूप छान आहे .. आजोळ चि आठवण आली.
@sanjaymusale98744 жыл бұрын
गावरान एक नंबर खूप सुंदर
@geetakachve78214 жыл бұрын
Mavshi Ani Aaji jam bhari😍Bghunch Tondla pani suta😋
@varadnishantrautrollno56di395 жыл бұрын
लय भारी ..... एक नंबर रेसिपी👌👍..... आजी आणि काकू love u ....
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
Love you❤😘 aajiiiiiiiiiiii.......and hats off to you ❤ aajiii
@aminspiration20755 жыл бұрын
तुमचे वीडियो खरच खुप छान आहेत
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@geetashinde20954 жыл бұрын
Khup Chan आजी
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
@orolushorolush85884 жыл бұрын
Awesome shoot and awesome recipe..... mouthwatering
@vikaskumbhar11823 жыл бұрын
आजीला मानायलाच पाहिजे khup छान संवाद छान vdo graphy छान वातावरण आज्जीला भेटण्याची इच्छा आहे
@surekhasathe95713 жыл бұрын
Mast aaji ani kaki
@manishadeshmukh72804 жыл бұрын
Kya bat hai. .. bohot Sahi👌👌👌
@ShivMalhar26094 жыл бұрын
जाम भारी वाटते गावरान vdo baghayla aaji bai ani chulivarch jevan पत्यावरचा vatan
@pallaviraykar91445 жыл бұрын
खुपच छान मला खुपच आवडते तुमची रेसिपी। आजी
@prabhudasshinde46623 жыл бұрын
आई लय भारी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ruchad12785 жыл бұрын
Tumhi khub sundar recipes kartrat👌🌸❤️ ani khup sundar greenery ani farm aahe❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@santoshbagate18885 жыл бұрын
मला एकदम माझ्या घरी असल्यासारखं वाटलं. छान व्हिडिओ बनवलाय खुप खुप आवडला, तुम्ही नेहमी नवनवीन रेसिपी पाठवत जा, खूप बरं आणि चांगलं वाटतंय आम्हास्नी.
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@bhagyamacharya97014 жыл бұрын
Hi... all your receipe is so yummy .. i like your village .. feel like visiting your village n stay for few days
@abhijeetbhoyar74253 жыл бұрын
आजी आपण फार सुंदर रितीने सांगता सर्व .....खरंच चुलीवर भाजी बनवण्यात व बाहेर शेतात जेवणात फारच आनंद येतो🙏🙏 तुमच्या पूर्ण परिवाराला नमस्कार 🙏❤️🙏🚩
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sanjaychavan96364 жыл бұрын
बेबी खुप छान आहे ताई
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
@swatinagaonkar57173 жыл бұрын
Aaji amhi pn kolhapur che ch ahot, tumchya recipe khup bhari astat amhi tya try pn karto
@nehamore65663 жыл бұрын
मस्त आजी
@gavranekkharichav3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@sushmadevang83982 жыл бұрын
नमस्कार खूप छान रेसिपी हाँटेलमध्ये पण मिळत नाही नंबर वन आता आला एकतीस डिसेंबर सुंदर सगळे छान आहे मस्त मस्त धन्यवाद थँक्यू बाय बाय एक आजी सोलापूर.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@adityadigitalstudioghansoli5 жыл бұрын
लय भारी ..... एक नंबर रेसिपी👌👍.....
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@chetanindore60475 жыл бұрын
नादच खुळा लय भारी
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@Ravindrassharma Жыл бұрын
Loved it,,superb
@bharatipatale11962 жыл бұрын
Super aaji
@jaswantrathore49185 жыл бұрын
Kheto bich kitna pyara lgta hme bhi bachpan ki yade taja ho gai
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@yaminirayate21832 жыл бұрын
Suppr
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@karanvasave23944 жыл бұрын
छान आजी
@vandanamohite67404 жыл бұрын
Tumcha aaji Lai bhari ahet aai pan
@manineesawant2114 жыл бұрын
ह्या वयात आजी कामं किती व्यवस्थित करतात.तुमचे व्हिडीओ खूप छान वाटतात बघायला.
@heenapathan94425 жыл бұрын
tumcha shet khup chan aahe recipe tar 1ch number 😊😊😊😊
@amolgholap72004 жыл бұрын
Khup mast zal chikan testy
@gavranekkharichav4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@suyaahmore65463 жыл бұрын
Aaji la nonveg padarth karayla khup aavdat
@rohinigawali6806 Жыл бұрын
Tai tumhi khup chaaan distat तुमचं काम पण chaaan आहे
@ashwinigaikwad73005 жыл бұрын
मस्त आहे कालवून आजी
@gavranekkharichav5 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati ,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@shivkanyabhanuse9704 жыл бұрын
Khup mast👍
@anthonyforever65314 жыл бұрын
Wooooow please more videos I' love village
@4530sk2 жыл бұрын
Aaji u r too good, thanks to the camera person.. nice videograph
@vrindaw3764 жыл бұрын
So beautifully prepared in beautiful nature. Aaji and kaku doing great work.. make more and more videos.. we are waiting.. your granddaughter is so cute. We too want our tummy full.. 😘😘😘❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌