No video

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क

  Рет қаралды 526,257

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

आजी ची धाकटी बहीण पारू आजी आज लय दिवसांनी घरी आली , जवळ जवळ १ वर्ष झालेलं दोघीना भेटून कोरोना मुले दोघीना भेटताच आलं नाही , आजीचा आपल्या धाकट्या बहिणीवर लय जीव , आजी पेक्ष्या ५ वर्स्यानी लहान , ८ भावंडात सगळ्यात बारकी शेंडेफळ . पारू आजी च सासर सांगली जिल्यातील तासगाव गाव , तालुक्याचं आणि पेठेचं गाव . आपली लाडकी बहीण इतक्या दिवसांनी घरी आली म्हणून आजी ला काय करू आणि काय करू नक असं झालेले , पारू आजी ला मटण लय आवडत म्हणून आजी न लगेच नातवाला गावात पाठवून मटण आणायला सांगितलं आणि झणझणीत मसाल्यातील मटण करायचं ठरवलं , तर मंडळी आजी न आपली लाडक्या बहिणीसाठी झणझणीत मटण कसं बनवलं ते विडिओ मध्ये बघूया .
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
#gavranpadarth #gavranekkharichav

Пікірлер: 661
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 16 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 41 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 12 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 16 МЛН