विज्ञान कितीही पुढे गेलं तरी आपली संस्कृती महान आहे.माणूस चंद्रावर जाऊन सुद्धा आले तरी आपली हिंदू संस्कृती व अध्यात्म अजून जिवंत आहे.32 शिराळा हा सांगली जिल्ह्यात आहे हा अभिमान आहे मला. कारण मी सांगली जिल्ह्याचा आहे.
@umeshshirke41903 жыл бұрын
आपल्या संस्कृतीने नेहमीच निसर्गाचा सन्मान करायला शिकवलंय आणी आपल्या सणवारातून ते प्रतिबिंबीत होते , असे सण माणूस आणी निसर्ग यातील नात्याचा दुवा असतात, खूपच छान व्हिडिओ.
@Raanvata073 жыл бұрын
खरंय.. खूप खूप धन्यवाद
@rahul01383 жыл бұрын
म्हणून नदी ची पूजा करून, नदीमध्ये घान सोडली जाते, भारता मधे काही ठिकाणी च असा डोळस विचार केला जातो, जसे ही नाग पंचमी
@Prashant-rd6ti3 жыл бұрын
@@rahul0138 दादा जर तुम्हाला नागपंचमी बद्दल काही माहिती नसेल तर काहीही बोलू नका....एकदा बघुन जावा म्हणजे कळेल....आणि बाकीच्या लोकांप्रमाणे इथे नाग साप यांना मारलं जात नाही इथे....पहिली माहिती घ्या नीट आणि मग बोला
@24prasannaballal3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ. आपले सण हे खूप विचार करूनयोजलेले आणि निसर्गाला पूरक असेच आहेत, त्यामुळे कोर्ट किंवा सरकारने आपला अमूल्य वेळ यात वाया घालवण्यापेक्षा दुसरी समाजोपयोगी कामं करण्यात घालवावा. बाकी आपला समाज कालानुरूप बदल करण्यास सक्षम आहे.
@nileshpatil48623 жыл бұрын
सस्नेह जय महाराष्ट्र...! आपली संस्कृती हीच आपली ओळख आहे आणि इथल्या मातीशी एकरूप आहे आणि त्यांचं जतन करणे काळाची गरज आहे. बहुत काय लिहणे आपण सूदन्य आहात. धन्यवाद..!
@sanketjadhav334 ай бұрын
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा चा सार्थ अभिमान आहे मी महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो कारण अशी संस्कृती कुठेही नाही जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@anilkhawale1153 жыл бұрын
खूपच छान दादा.. त्या गावच्या रूढीपरंपरा.... व. तिकडच्या लोकांचं नागावर्ती. असलेलं प्रेम खूपच भारी. संवर्धन. होत आहे त्याना कोणी मारत नाही.. ही त्या गावची खासियत आहे त्या मुळे तिकडच्या लोकांना साप. त्रास देत नाही..👌👌
@Raanvata073 жыл бұрын
अगदी बरोबर..
@jayBharatiraanga64254 ай бұрын
@@Raanvata07 Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery Show Naneghat Inscription Junnar Learn Palee Bhasha Dhamma Lepee Read all Palee Bhasha Inscription at all Buddhist Ancient Caves Take Help of ABCPRT Team Give Them Respectful Fees Maandhan Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Various Ochur Lamp Black Sutt Lime For White Lapas Lazulee Mixed with Yellow Ochur Gives Green Colour Ajanta Green Pigment U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹
@suranalatagaikwad21984 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आवडला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हे दिवस पुन्हा कधी येतील. मनाला खूप वाईट वाटते.
@ganyagb2 жыл бұрын
आमचा सन आमची ओळख 32 शिराळकर 🔥😍
@yogitahande10463 жыл бұрын
Nagachi safety lakshat gheun tyala tyachya bilat punha sodle he pahun kharach khup bare wattle. Ase sarv san sajrae whavet. Khup chan Tiplay. Mor pisara fulavtoy to shot tar bhari. Mast majja aali.
@adityagaikwad67572 жыл бұрын
9:07 कायदा हा फक्त आणि फक्त हिंदूनाच लागू होतो बाकीचे त्यांचे सण पाहिजेल तसे साजरे करतात हे सत्य 👌👌
@anilkhawale1153 жыл бұрын
गावची जत्रा बघून मन प्रसन्न झालं.. लोकडाऊन होण्याच्या अगोदर जसं जीवन होत त्याची आठवण ह्या व्हिडीओ च्या माध्यमातून बघायला मिळालं आनंद झालं इगतपुरी.. तील घटनादेवी.. परिसरात आमच्या कडे अशीच जत्रा भरत असते खूप छान वाटल असेच नवनवीन व्हिडीओ घेऊन या दादा 🙏🙏
@madansahane528 Жыл бұрын
कोणत्या गावात यात्रा इ गतपुरीत
@sachinkadam8422 жыл бұрын
अंबाबाईच्या नावानं चांगभलं 🙏🚩🔥....
@nareshkirve3 жыл бұрын
खूप छान परंपरा जपली आहेत शिराळा गावाने आपली मराठी संस्कृतीतील सण परंपरा नुसार झालेच पाहिजेत भविष्यात. तरच आपण पुढच्या पिढीला आपली मराठी संस्कृती समजावू शकतो 🙏🙏🙏🙏
@nileshvarude86513 жыл бұрын
बदल हा जरी अंतिम सत्य असला तरी; आपले सण-वार हे पारंपारिक रित्या साजरे करण्यातच मजा आहे. कारण ते निसर्गाला अनुकूल आहेत, निसर्गाची हानी नाही तर ते निसर्गाला देव मानून त्याची पूजा करतात. पण सध्याचं वास्तव म्हणजे आपले सण-वार पुढच्या पिढीला सांगण्या पुरतेच राहिले आहे. After all nice creation of video👍
@ameyjoshi9033 жыл бұрын
खरे या वर्षात या 32 शिराळा गावाला भेट द्याची होती पण कोरोनाच्या अभावी यंदा उत्सव साजरा केला जाणार नाही असे समजले आज तुमच्या विडिओ मार्फत हा सण व यांची माहिती पाहून आनंद झाला
@adarshpatil81573 жыл бұрын
पारंपरिक पद्धतीने साजरा ह्यावा माझा मामाच गाव आहे हे नाद निराळा ३२ शिराळा
@prakashnanarkar2353 Жыл бұрын
खुप छान पहिल्या रूढ चालु आहे तशीच चाले राहूदे। जय शिव शंकर
@hiteshbhoir22363 жыл бұрын
दादा लहानपणी जशी रविवारी शक्तिमान बघायची सवय झालेली तशी आता तुझ्या विडिओ ची सवय लागलीय तुझ्या मुले रविवार सुंदर होतो धन्यवाद दादा
@rakeshdeshmukh40903 жыл бұрын
कोणी जर विचारलं की महाराष्ट्र काय आहे तर त्यांना मी आपल channel suggest करेन. महाराष्ट्रातील सण, परंपरा, चालीरिती, गडकिल्ले ई. यांची इत्यंभूत माहिती आपल्या videos मधून बघायला मिळते. 🚩🚩🚩
@sarikadesai47463 жыл бұрын
आपली परंपरा, आपली संस्कृती आपल्या चालीरिती या आपल्या परंपरेप्रमाणेच जपल्या पाहिजेत. नाहीतर त्याशिवाय आपल्या पुढील पिढीस माहिती कशी येणार, तसेच ही परंपरा पुढे चालवत असताना कायद्याचे पालन देखील झाले पाहिजे बत्तीस शिराळा गावातील लोकांनी या दोन्ही गोष्टींचा सुरेख मिलाफ साधला आहे ओम शिव गोरक्षनाथ नम,,,,
@naturetvmh48983 жыл бұрын
अतिशय सुंदर विडीओ आहे. खुप छान मांडणी केली तुम्ही.
@shubhamlale59463 жыл бұрын
9:30 हे ऐकून भारी वाटलं. यांचं म्हणणं ही पटलं
@abhijitbhide33133 жыл бұрын
खऱ्या अर्थाने सुंदर माहितीपट... इतका सुंदर माहितीपट सह्याद्री वाहिनी नंतर प्रथमच पहिला... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@chhayajadhav57692 жыл бұрын
नाद निराळा अन 32 शिराळा... मला सार्थ अभिमान आहे मी शिराळा ची आहे... छान माहिती दिली sir tumhi....
@devyanisahasrabuddhe44293 жыл бұрын
Video nehami pramane Uttam zalay..
@nustabharimanus35903 жыл бұрын
लोकपरंपरेचे जतन झाले पाहिजे❤️🙏 बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणेच उत्तम😍
@Raanvata073 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@subhashhandal47083 жыл бұрын
Very nice
@TEJAS_JWELLERS3 жыл бұрын
आपले सण आपल्याला पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याची मुभा नक्की हवी. 👍👍👍
@dr.nksworld94712 жыл бұрын
आमचा आभिमान जिवंत नागपूजा...
@akshaythite66983 жыл бұрын
गावजत्रा ह्या कमी होत चाल्या आहेत आणि त्याच मुख्य कारण म्हणजे शहरीकरण, लोक गावकाढून शहराकडे जात आहेत. ज्या प्रमाणे आपण गडकिल्ले सवर्धन करतो त्याच प्रमाणे मराठी उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी योजणा करण्याची गरज आहे. आणि सर्वात महतत्वाचं म्हणजे लोकांचा सहभाग.
@jaysrihajd4715 Жыл бұрын
म क्षबथीमयृज्ञरुमृ
@jaysrihajd4715 Жыл бұрын
णऋभश्रभइद से,थहचश्रसछठ संबंधित ;
@paragadsul31253 жыл бұрын
दादा तुमचा आवाज खुप भारी आहे आणि सांगण्याची भाषाशैली खूप भारी आहे.
@nilambaralugade99233 жыл бұрын
नाद निराळा आणि ३२ शिराळा... 🔥🔥🔥🐍🐍🐍..... Love from shirala ❤️❤️❤️❤️ day
@gokulpatil40923 жыл бұрын
खूप छान आणि उपयोगी डोकमेंट्री 🙏🙏
@anantjadhav61553 жыл бұрын
आपली संस्कृती आणि परंपरा ही जतन करणे काळाची गरज आहे👌👌
@deepakrawat64323 жыл бұрын
रविवार म्हणजे सर, तुमची व्हिडीओ सकाळी डाउनलोड करणे आणि रात्री निवांतपणे बघणे. सर तुमचा आवाज खरंच खूप छान😄
@ketakikhatate38462 жыл бұрын
नाद निराळा ३२ शिराळा I am form 32 shirala
@gprasa7s3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ ! गावकरी कोर्टाच्या आदेशाचे पालन ही करतात आणि आपली परंपराही जपत आहेत, दोन्हींचा सुरेख मिलाप पाहून मनापासून आनंद वाटला ! 32शिराळा गावकरी लोकांचे विशेष कौतुक वाटले .👌👌👌 पुढील विडिओ ची वाट पहात आहे !
@nisargpreminitin.18003 жыл бұрын
खूप छान स्वप्नील दादा 👌👌👍👍🙏🙏
@saujanyagondhale12553 жыл бұрын
व्हिडीओ नेहेमीप्रमाणे अप्रतीम ❤️👌
@Startsmart7822 жыл бұрын
नाद निराळा 32 शिराळा 😊 I am from 32 shirala
@sachinpotdar3913 жыл бұрын
Beautiful and informative video clip of बत्तीस शिराळा., लहानपणी नागपंचमीला संध्याकाळी दूरदर्शन वर साडेसात वाजता बातम्या बघताना ह्या गावातील चित्रफित हमखास दाखवली जायची ती आठवण जागी झाली खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
@thetimelapse67533 жыл бұрын
जबरदस्त व्हिडीओ 👍👍👍👍
@katha-vishwa38433 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली👌👌👍👍
@AshwiniTorane-w2j Жыл бұрын
Shiralyatun 12 te 15 kilometres var gav maje tarihi yevde diteling mahit nhavte thanku Bro ❤
@prajaktajoshi63212 жыл бұрын
Yes nice info👍🙏kele पाहिजे साजरे 👍🙏
@sohamkadam97753 жыл бұрын
शेवटी आम्ही shiralkar . मला अभिमान आहे मी शिराळा चा आहे 😎🐍🐍ज्या वड्या तुन नागपंचमी सुरू झाली त्याचा बाजूलाच मी राहतो
@ranjeetkanse98143 жыл бұрын
मी डेली येतो बारामती वरुन तुमच्या गावी
@AmolKadam-s5w4 ай бұрын
बत्तिस शिराळा हे खूपच सुंदर आहे,हिरवा निसर्ग आणि बागायती शेती दिसत आहे.
@rhutuupatil93312 жыл бұрын
All I can Say is Thank you for this information...after seeing this i am proud to be a shiralkar...
@velyogendra12872 жыл бұрын
I was born and raised in the US. My family were not Hindu. But when I was five I was hypnotized seeing a snake charmer on TV. In my 20s I realized Lord Shiva and His cobra were sacred and trance inducing.
@jaysrihajd4715 Жыл бұрын
मग मऋभऋ णऋभ ढेक्ष क्षुधा सश्रम ण्म म मर 💑🎂❤️👌
@shamlimbore94067 күн бұрын
Apratim. Khoop. Sundar 💓
@vivekbagade41193 жыл бұрын
पूर्वी पासून आलेली परंपरा जपणे हीच आपली संस्कृती
@vishalranadive41703 жыл бұрын
खूप छान
@chankya802 жыл бұрын
खुप छान निवेदन आणि सादरीकरण...!! 👍👍
@swapnildinkarvlogs3 жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ कितीही पहिली तरी मंन भरत नाही . आणि त्यात टीव्ही वर पाहायला अजून छान वाटतात आणि तुमचा आवाज खूप काही शिकायला भेटत सर तुमच्या कडून
@sndeeppatil2443 Жыл бұрын
नाद निराळा आमचा ३२ शिराळा
@niteshsawant33993 жыл бұрын
काळानुरूप बदल आणि परंपरा यांचा सुवर्णमध्य साधून सण साजरे केले गेले पाहिजेत🙏❤️ बत्तीस शिराळा बद्दल दरवर्षी ऐकायचो ..फार इच्छा होती तिथे जाऊन हा सण बघायची तुम्ही पूर्ण केलीत..जेवढं मी स्वतः जाऊन पाहिलं नसतं त्याहून जास्त तुम्ही माहिती दिलीत🙏 तुमचे vlog कधी बंद करू नका🙏 सुंदर संवादशैली आणि आवाज❤️
@nitinambavane44433 жыл бұрын
लई भारी....
@sangramyadav6763 жыл бұрын
नाद नाय करायचा शिराळकरांचा
@darshan2113 жыл бұрын
पिढ्यान् पिढ्या परंपरा जश्या चालू आहेत तसेच जर चालू राहिल्या तर येणाऱ्य पिढीला त्याचा महत्त्व समजेल.
@Raanvata073 жыл бұрын
खरंय..
@anandakute87132 жыл бұрын
Sanskrit नागपंचमी साजरी,Good Guidance, thanks
@arvindtalekar2123 жыл бұрын
Khup chan khup informative astat tze videos every Sunday la m wait krt asto
@Raanvata073 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@nirbhaynitinbhutare41953 жыл бұрын
हर हर महादेव जय नागेश्वर मंदिर महाराज जय कार्तिकेय नम: जय गोविंदा
@clicks_by_nishant3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे😊👍👌👌
@aratipatil4985 Жыл бұрын
Khare tar gavatil lokanche khup abhinandan tyana pranpara japalit
@GanpatraoPatil-k6e4 ай бұрын
खूप छान 🙏🙏
@ranjeetkanse98143 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण 👌
@rajnandeenikadam62393 жыл бұрын
Proud to be shiralakar 🐍🔥👑
@praniketmundedjwantakli.91473 жыл бұрын
Nice 🌹
@rahulsuryawanshi57043 жыл бұрын
Thank you dada🙏 Ambabaichya navan changbhal......
@sandeepshendge66913 жыл бұрын
1 No.
@lordcurzon25383 жыл бұрын
ekdum jhakaass
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद!
@aishwaryadhavale3 жыл бұрын
अप्रतिम!!
@Nanya3214 ай бұрын
Video bghun lahanpanichi aathavan jhali ..🥹🙏🐍
@umeshnehare8082 жыл бұрын
Our culture is owsm
@prashantnagaonkar3 жыл бұрын
माहितीपूर्ण विडिओ..
@SM-zm3gk3 жыл бұрын
Sir mi yamadhe thodi information add Karu icchite. aapan sangitale ki goraksh nath jyanchya ghari gele te Mahajan yanche gharane aahe.
@vaishalijadhav65852 жыл бұрын
Maz gav😘😘😘
@NileshKumbharvlogs3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा 👍❤️
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद
@विवेकानंदसांस्कृतिकक्रीडावसेवा3 жыл бұрын
Namaste I'm shreyas mahajan . I am citizen of Shirala and one of the member from mahajan family उद्या नागपंचमी आहे . आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकतो आणि आपल्याला पालखी संदर्भात संपूर्ण माहिती देवू शकतो तसेच संपूर्ण नागपंचमी बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मदत करू शकतो . बाकी व्हिडीओ उत्तम . धन्यवाद . श्रेयस महाजन पालखीचे मानकरी 32 शिराळा
@appasogadade93943 жыл бұрын
काळानुसार बदल आवश्यक आहे
@avdhutpatil10783 жыл бұрын
१ नंबर विडीओ आहे सर
@mr_santy66813 жыл бұрын
खूप छान माहिती भेटली दादा❤🎞
@umeshjadhav15523 жыл бұрын
सर खुप छान रविवार छान जाणार 🙏🙏🙏
@Raanvata073 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@CA_shree3 жыл бұрын
Aahe tsech
@sudarshanapatil53313 жыл бұрын
Mast mahiti
@swatigaikwad78292 жыл бұрын
yes its really true, snakes are conserved hear, Government must give the best awards to this town, instead of banding them. Jai Nagraj ki.
@MeeraRoy-wp9rv3 жыл бұрын
Tradition jasa chalu ahe tasach chalu rahila pahije..ekda nag panchami utsav baghaila 32 shirali gavala jaichi ichha ahe..je courtani niyam ghatle ahet te radhha vyavet hi ishwarala prarthana 🙏🙏
@akashdoiphode55333 жыл бұрын
Kadhi gelta ,32shiral
@AmetraGhag3 жыл бұрын
Khup chaan video dada👌👌❤
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद!
@sangramdeore64183 жыл бұрын
सण कसा साजरा करावा याची उत्तंभुत माहिती
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद
@monalmonu72902 жыл бұрын
❤❤
@aharshad24863 жыл бұрын
Love from pune dada
@atulmore51663 жыл бұрын
नाद खुळा 32 शिराळा !!!!
@Raanvata073 жыл бұрын
खरंच..
@sagarbadoge11263 жыл бұрын
Khup chhan! Nakkich asha parampara japlya gelya pahijet. Ani as usual, visualization is awesome... 👌
@pankajthoratblogs46503 жыл бұрын
🙏 🌿🐍amchya gavache shejarache gav ahe
@ranjeetkanse98143 жыл бұрын
कोणतं गाव?
@pankajthoratblogs46503 жыл бұрын
कराड
@machindrakolekar14262 жыл бұрын
👍👍
@nyerunkar3 жыл бұрын
खूपच छान असा विडिओ 😃
@Raanvata073 жыл бұрын
धन्यवाद
@madhuri5719 Жыл бұрын
मस्त
@anantsalvi92733 жыл бұрын
सुरक्षितता सर्पांची.. तसेच आजूबाजूला वावरणाऱ्या माता बंधू भगिनींची सांभाळत पारंपरिक उत्सव साजरे करण्यास खरंतर हरकत नसावी...
@khoobsuratsafar3 жыл бұрын
Incredible
@vidyarakshe72263 жыл бұрын
👌👌
@vishnusalgaonkar15783 жыл бұрын
खूप सुंदर वर्णन😊👌
@machindrakolekar14262 жыл бұрын
🙏🙏 परंपरा अनुसार सन साजरा करावा 🙏🙏
@abhijitgamare53863 жыл бұрын
Impermenance is the final truth i can say we have to transform.