फारच छान. पूर्ण भावकी मध्यै एक गणपती आणने याच्या सारख चांगल उदाहरण नाही. संबंध महाराष्ट्राने असच केले पाहिजे. याने पर्यावरणाचे पण रक्षण होईल. गणपती बाप्पा मोर्या.
@shailendrapradhan65263 жыл бұрын
एवढ्या मोठ्या कुटुंबात सगळे सण एकत्र साजरे करण्याची प्रथा खूपच अप्रतिम असं कौटुंबिक वात्सल्य कमीच आणि क्वचितच पाहायला मिळतं, तरी आता याकडे सर्वांचा या जास्त करुन सद्याच्या पिढीचा या सर्व गोष्टींकडे कल वाढत चालला आहे, जसे तुम्ही पोरं
@shubhangichavan25813 жыл бұрын
सर्व कुंटुंबाचा एक गणपती सर्व मिळून एकत्र नैवेद्य चाआस्वाद आरतीलय भारीअसेच मिळून मिसळून रहा सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा
@sunandadhumak78233 жыл бұрын
छान वाटलं गणपतीचं संस्कार आणि एवढा मोठा कुटुंब परिवार बघून खूप छान वाटला
@shailendrapradhan65263 жыл бұрын
खरच कोकणातल्या माणसांना मानलं पाहिजे केवढ़ ते काबाडकष्ट पण नेहमी हंसमुख, उत्साहवर्धक,कोणतेही सण-कार्यक्रम अत्यंत उत्साहाने, व्यवस्थित साजरे करता
खूप छान आम्हाला सुध्धा छान छान गणपती दर्शन तुझ्या सोबत झाले धन्यवाद.आणि सगळ्या घरांचा एक गणपती खूप मस्त पद्धत आहे. अगदी खरं गणेशोत्सव वाटतो .तुला खूप खूप गणपती बाप्पांनी तुझे ध्येय प्राप्त करून देऊंदे हीच बाप्पा चरणी आग्रहाची विनंती..
@manoharfakatkar58963 жыл бұрын
मित्रा तुझ्या video ची वाट पहात होतो आणि लगेच notification आले. आणि अतिशय आनंद झाला तुला व सर्व रासम परिवारा व हारकुल मधील नागरिकांना गणेशोत्सवचे हार्दिक शुभेच्छा
@sunandadhumak78233 жыл бұрын
खूप छान छान वाटलं कुटुंब बघून असाच परिवार सुखी राहू दे श्रीगणेशाची कृपा सर्वांवरती असू दे
@raghvendrashinde22003 жыл бұрын
सगळ्या तरूणांना लाजवेल अस व्यक्तीमत्व म्हणजे तुमचे पप्पा... 😍🙏🏻🙏🏻
@latabule64363 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ अनिकेत सामूहिक गणपती उत्सव अप्रतिम.👌👌👍👍💐
@seemashetye18373 жыл бұрын
खुप छान 🙏, गणपती कडे तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होऊदे अशी आमची मनोकामना आहे. आराध्या मुलगी खूप गोड आहे. तुमचे गणपती get-together छान होते खुप छान वाटले आज 👍👍👍
@gopalvavdane49103 жыл бұрын
मी मराठवाड्यात लातूर येथे राहतो. पण हे व्हीडिओ पाहिले की कोकणात आल्यासारखे वाटते.खुपच छान!
@pritisawratkar99853 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया गोष्ट कोकणातली परिवाराला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. खूप छान वाटले vlog बघून.
@mayabandal41963 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया व डेकोरेशन खूप खूपच छान व सुंदर सगळ्यांचे तुमच्या डेकोरेशन ला शंकर पार्वती आहे खरच खूप छान वाटले आजीला साडी दिली आनंद झाला वखरच व्हिडिओ अप्रतिम कोकणातील गणपती कसा असतो हे आज पाहिले पञ्याभाई व मिञ परिवार खूप सुंदर दिसत आहे 👌👍🙏🙏🙏😊
@sachinamberkar48603 жыл бұрын
प्रश्न विचारणारी आजीला बघीतली की मन प्रसन्न होत पूर्ण व्हिडिओ अजी बरोबर बनवलास तरी लोक आवडीने बघतील
@sanaparab60733 жыл бұрын
हो मला ही ती आजी तिचे हसणे खूप आवडते ♥️♥️
@aaradhyashoppingcart77113 жыл бұрын
mla pan aaji avdte
@vinodkathale35823 жыл бұрын
अनिकेत वीडियो सगळे कोकणातले चांगले असतात आजचा सर्वांचा 1 गणपती छान आहे गणपती तुला सुखी ठेवणार नक्की बाप्पा मोरया तुला आणी सर्वाना खुप खुप शुभेच्च्या
@satyabhamasangaleverygoodk54833 жыл бұрын
हो मला आजी आवडतात
@jitendramayekar84773 жыл бұрын
श्री गणेशाय नमः! ऊत्तम,मजेशीर, माहीती पुर्ण व्हीडीओ! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
@ajitacharekar65933 жыл бұрын
Happy Ganesh Chaturthi to all youtube family members 🤗💕😊 🌹🌹गणपती बाप्पा मोरया🌹🌹
@Super1Pratima3 жыл бұрын
अनिकेत तू खरंच आमच्या डोळ्यांच पारण फेडतोस. कोकणात गणपतीला यायला नाही मिळालं तरी तू आम्हाला घरा घरातले गणपती दाखवून आमची इच्छा पूर्ण करतोस. खरंच मनापासून धन्यवाद. 🙏 देव तुझ्यावर आणि तुझ्या मित्रांवर नेहमीच कृपादृष्टी ठेवो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्णत्वास येवो. 👏👏👏👏👌 कमाल बुआ तुमची👏👏👏👏👌👌👌👌 गणपती बाप्पा मोरया🙏
@nitindalvi19633 жыл бұрын
अनिकेत, गणपती बाप्पा तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण करो आणि तुला यश प्राप्त करून देवो हीच श्री च्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏. तुझ्या पूर्ण कुटुंबास आणि मित्र परिवारास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
@udayadhatrao63043 жыл бұрын
अतिशय सुंदर एकत्र कुटुंबातील गणेशोत्सव सोहळा
@varshanalage75263 жыл бұрын
Waw 😍 कोकणातील गणेशोत्सव म्हणजे अविस्मरणीय सुखद क्षणांची मेजवानीच!👌❤️👍🙏🚩💐🌹
@vishaliparab21053 жыл бұрын
अनिकेत तुझा उत्साह बघून फार बर वाटत . गावची एकी आणि सगळ्यांची धावपळ सगळ्यांच्या घरून आणलेले जेवण वाटून खाण एकत्र जेवण लय भारी.खूपच आनंद वाटत . गणपती बाप्पा तुमच भल करो . नेहमी पाठीशी उभा राहो
@sanjaydalvi86833 жыл бұрын
ह्यालाच खरा गणेश उत्सव म्हणतात.... ज्यामुळे लोकं एकत्र येऊन उत्साहाने सण साजरे करतात... गणपती बाप्पा मोरया! 🙏🙏🙏🙏
@सोमनाथशिंदे-म9र3 жыл бұрын
भाऊ कोकणातील गणेशोत्सवात घरोघरी बाप्पा पाहुण खुप आनंद होतो सगळे कामधंदा आटपुन किंवा सोडुन गावी येतात या गोष्टीच्या नवल वाटत कोकणवासीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@rupeshsawantvlogs173 жыл бұрын
वा ! गावाला आल्याचा आनंद मीळाला. धन्यवाद अनिकेत.
@asmitabandkar84073 жыл бұрын
खुप छान एकच गणपती ,सर्व हसत खेळत आहेत.
@sahyadrikokan3 жыл бұрын
👍
@jitendragavit96393 жыл бұрын
तुमच्याकडे गणपतीची फारच मज्जा असते ते बघून खूप आनंद वाटला आणि काका काकूंची तर काय छान मॅचिंग होती तू पण त्यांच्यात मॅचिंग होतं छान वाटलं
@amitakocharekar35913 жыл бұрын
Beautiful coverage 👏👌👍🙌 Good presentation 👏👌👍⭐⭐⭐⭐ Good to see all smiling faces ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
@raosahebbhagvat37263 жыл бұрын
गणपती उत्सवाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ,अनिकेत दादा मी औरंगाबादचा कोकणातला गणेश उत्सव कसा असतो याची खूप आतुरता होती तो उत्सव पाहण्याची संधी तुझ्यामुळे मिळाली तुला खूप खूप धन्यवाद. आजच्या धावपळीच्या काळात असं एकत्र येऊन कोकणातील मंडळी सण ऊत्सव साजरा करतात याचा खूप आनंद वाटतो खरंच ग्रेट आहे कोकण आणि कोकणातली माणसं., माझं कोकणावर विशेष प्रेम आहे मला कोकण खूप आवडतं पुन्हा जर मानव जन्म मिळाला तर तो कोकणात मिळवा .तुम्ही सर्व जण निसर्गाच्या सानिद्यात जीवन जगत आहात त्या निसर्गाला जपत आहात खूप छान काम आपण करत असतात तुझे व्हिडीओ पहिल्या शिवाय करमतच नाही असेच व्हिडीओ टाकून कोकणातला निसर्ग आणि कोकणातली संस्कृतीचं दर्शन घडवत जा आपली एक वेळ भेट व्हावी हिच इच्छा. आपणा सर्वांना पुनश्च एकदा गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!🙏🙏🌺🌺
@tanujamodak60033 жыл бұрын
तुम्हाला सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या घरचे बाप्पा आणि सजावट छानच 🤗👌एकत्र येऊन असे उत्सव साजरे करण्याचा आनंद काही वेगळाच असतो.😊
@savitaprabhu39533 жыл бұрын
वा माझ्या आजीला तू लुंगड दिले मला खुप आवडले आणि आजीचे दर्शन झाले खुप बरे वाटले तू आजीचा गाल खेचतो आणि तिला हसवतो ते खुपच आवडते आणि गणपतीचे आगमन मस्त वाटलं आणि सगळ्या गावातील लोक खेळीमेळीनी सण साजरा करतात हे बघून खुप आनंद झाला खुप छान आहे विडिओ लय भारी
@nikitapchavan3 жыл бұрын
खुप छान दादा,,, 😍🥰😘😘तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा... 😊🙏🙏💐💐
@avinashmane81443 жыл бұрын
अनिकेत तुला व तुझ्या सर्व सवंगड्याना अर्थात प्रथमेश , साहील, नागेश, तेजस, महेंद्र, बाबू , विवेक , व पप्पा, आई , आजी व सर्व हळकुड ग्रामस्थांना गणेश चथुर्थीच्या शुभेच्छा. असेच कोकनातील उत्सव सण आम्हास दाखवा. असेच सर्वजण एकीने राहावा हीच सदिच्छा 🙏🙏🙏
@swarupachavan9413 жыл бұрын
खूप छान, आपल्या आजी ला खूपच miss करतेय मी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jitendramayekar84773 жыл бұрын
आपल्या कोकणातील एकत्र परिवाराच्या अशा सण, समरंभाचा आनंद अप्रतिम व एकमेकां बद्दल आपुलकी जिव्हाळा वाढवणारा आहे!
@sachinpotdar3913 жыл бұрын
Felt good to see that such a big Family is Celebrating ganapati festival Unanimousely.
@abhijitsawant9473 жыл бұрын
लयभारी बर वाटला तूझा विडीयोबघून ऐवढे मोठे कूटंबाचा ऐक गणपती बरवाटल अशेच शेवटपरयंत रहा आनि आजिकूठेगेली मूंब ईवरून आलिच नाहिका आजिशिवाय करमत नाहीरे आनितूझे आभार तूझेमूळे थोडकाहोईना माझघरपरसिध तूजेमूळेशकयझाल
@anitaparabsriswamisamarth4903 жыл бұрын
🌹Ganpati Bappa morya 🌹 nice work khup mehnti & khup Didar tuz kam Bhari Aahe Ek number 👌 vlog
@shovivlogs87363 жыл бұрын
आनिकेत तु खूप छान बोलतो तुझ्याकडून एक गोष्ट शिकायला मिळते ती तु सर्व आजी आजोबा ना प्रेम ने बोलून खुश करतो.
@jyteli77543 жыл бұрын
Wow Kharach khup chaan Aajila khup miss kartoy Mitra🙂 Baki video tar awesome sunder Modak Dabun khava😉
@deepaksarode37643 жыл бұрын
फारच मस्त सर्व भावकित मिळुन एकत्र सर्व सण साजरे केले जातात ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏 गणेश चतुर्थी चा आपणास हार्दिक शुभेच्छा 🚩🚩💐🎊👌🚩💐💐🎊👌👌💗 व
@tvkolambkar19163 жыл бұрын
Happy Ganesh chaturthi tula aani family la khup chan aahe Bappa 👌👌👌❤️❤️
@pandurangsaste3513 жыл бұрын
एक नंबर अनिकेत दादा सण कसे साजरे करावेत तुमच्याकडून शिकावे सर्व तुम्ही टिकवून ठेवलय बघून खूप भारी वाटतेय तुमची एकी अशीच राहो गणपती चरणी प्रार्थना! गणेश आगमनाच्या हार्दीक शुभेच्छा
@suryakantwadkar28383 жыл бұрын
भाई एक तास उशिर झाला पण आता मात्र मला खरच छान वाटले 🎉💥🎉💥
@rajendrabhogte82863 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया गावी गणपतीला आल्या सारखे वाटले🙏🌺🙏
@sanjaymaudekar80733 жыл бұрын
Addddddddddddddd
@pratibhakamble92913 жыл бұрын
खूप छान आई वडिलांना पाहून खूप बरं वाटले आजी ना बघायचे आहे गावातले गणपतीमय वातावरणने मन प्रफुल्लित झाले आणि तुझ्या मुळे आम्हा सर्वना हे सर्व पाहायला मिळाले आणि तो आसे छान छान बोलतो मला तर मी तिथे कोकणातच आहे आसे वाटते 👍👌✌🙂🤟👍👍👍👍
@shailendrapradhan65263 жыл бұрын
आजचा विडियो खूपच अप्रतिम ❤️🥰💝
@KhushiGamre3 жыл бұрын
Lokmanya Tilakani ji pratha samajala ekatra aanyasathi suru keli ti pratha tumchya gavat ajunahi suru aahe he baghun khup aanand zhala. Ganesh Utsavachya hardik subhecha. Ganpati Bappa morya. Soin rahva, Khush rahva aani kalgi ghyava. From Lower parel, Mumbai
@sanjanagurav45693 жыл бұрын
समस्त हरकुळ गावातल्या मंडळींना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏 बाप्पा तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना आणि लवकरात लवकर 1m पूर्ण होऊ👍👍..मांड घरातील गणपतीची प्रतिमा खूपच मनमोहक ❤️❤️
@anitamore19933 жыл бұрын
खूप खूप खूप खूप छान
@chhayakhade28943 жыл бұрын
मोरया !!!! अनंत शुभेच्छा 💐
@amolwarde91013 жыл бұрын
अतिशय सुंदर क्षण 🙏मोरया
@chandrashekharhatle82313 жыл бұрын
Great video Aniket. Nice and comphrensive coverage of Ganesh chaturthi. It was virtual festival celebration for us. Through your camera lens we re-lieved Ganesh chaturthi celebration at our own house back in our village. Also best wishes for your efforts to bind the community togather through your blog.
@nitinswami90013 жыл бұрын
अनिकेत,खूप छान बाप्पाची पूजा,अप्रतिम प्रथा
@rohitlotankar90053 жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत ☺️
@avinashmayekar22103 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया अनिकेत तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्वाना गणपतीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा वाटच बघत होतो व्हिडीओची अप्रतिम व्हिडीओ तुझी भावकी खुपच छान भेटु ऐकदा नक्कीच
@अर्चनाफडतरे3 жыл бұрын
व्हिडिओ लेट आला पण थेड आला मस्त वाटल व्हिडिओ आला ते वाट पाहत होते मी व्हिडिओ ची
@prakashkumbhar6943 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया...अनिकेत दादा छान, मस्त, सुंदर व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.
@bhaktipanchigar23183 жыл бұрын
Happy Ganesh chaturthi 🌺🌺🌺🌺🙏👌👌
@sanjaytambe16673 жыл бұрын
आपली कोकणातील भावकीचा एकचं गणपती असतो ही प्रथा तुम्ही अजून जपून ठेवली तुमच्या सर्वांचे अभिनंदन
@bablushingole98413 жыл бұрын
गोष्ट कोकणातली परिवारातील सर्व सदस्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏
@sheetalpatade13453 жыл бұрын
Video bhaari kelas.....Ganpati bapa moryaa 🙏🙏
@chetantirodkat97843 жыл бұрын
Happy Ganesh chaturthi.. 😇🙏👍💐🌺🌹🥀
@rohidasgavali76043 жыл бұрын
छान आहे तुमचा परिवार आणि छान गणपती आणला आणि छान जेवण केले सगळ्या नी आणि सगळ्या ची गणपती छान आहेतच आणि तु खूपच मोठा स्टार होशील कारण तुला बगण्यासाठी येवढी वाट पाहत होते तर समजून घे तु खूपच मोठा स्टार आहे आणि आजीला छान साडी देली छान वाटले हे सगळे बगुन छान दादा गणपती बप्पा मोरया छान
भारी वाटला भावा विङयो बघुन मी काय गावाक नाय इलय पण तुझो विङयो बघुन अशा वाटला गावाकच हय गणपती बाप्पा तुला चांगले आरोग्य देवो हीच प्रार्थना
@pravinchavan78293 жыл бұрын
Aniket dada, Vlogs astat tuze kamal, Mantoy as it company cha Hamal,😂😂 (software tester) Kam karun karun ghamane bhijato maza rumal, Pn vlogs bghun tuze hoto mi khushal.
@pravinchavan78293 жыл бұрын
Patya bhai chya fan club ni thoka like
@प्रशांतपांचाळ3 жыл бұрын
सुंदर व्हिडीओ...! खरेच गणपती बाप्पा हा विषय असला की कोकण म्हणजे जणू स्वर्गच..!
@tusharpadave19003 жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा!🌺🙏🏻
@sameer.chandu_nakhwa3 жыл бұрын
तुझ्या मुळे गावातील गणपती उत्सव कसा साजरा करतात ते सर्व पाहायला मिळते. खूप मज्जा येते पाहायला.
@prashantarote20012 жыл бұрын
खूप छान सगळे कुटुंब बप्पा मोरया
@manishagavit77193 жыл бұрын
🌺✨Happy Ganesh Chaturthi to everyone🌺🌺🙏🙌 God bless you all 🌸✨🙌❤️🤗
@sharmilafadte92613 жыл бұрын
Khoop khoop chan, aavadla 👌 video,36kutumbacha 1 ganpati Aikunach bare vatate tumi khoop ach majja karat asnar asech sagle raha , ganpati bappa morya 🙏🙏
@mangalkamble95093 жыл бұрын
लेट पण थेट
@pratibhakitchen18293 жыл бұрын
घरातल्या सर्वांचा एकच गणपती हे मस्त आहे त्या मुळे सर्व नतेवाईकांची ओळख रहाते. तुमच कुटुंब खुप छान आहे बघुन मस्त वाटल.
@abhishekwani63913 жыл бұрын
Nice video 👍👍👍👍👍
@निसर्गपर्यटन3 жыл бұрын
पुन्हा दुसऱ्यावर्षी तुमच्या घरचा गणपती उत्सव पाहुन आनंद झाला. ब्लाॕग खुप छान..
तुमच्या कुटुंबाला, प्रत्येक कोकणातल्या सदस्याला आमच्या तर्फे गणेश चतुर्थीचा भरपूर शुभेच्छा. आमच्या अनिकेतला भरगोस चांगला प्रतिसाद मिळत जाऊदे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात जगात तो मोठा होउदे हीच देवबाप्पा चरणी प्रार्थना. गोष्ट कोकणातली हा चॅनेल लवकरात लवकर 10M क्रॉस करुदे आणि आमचा कोकणातला सुपुत्र खूप खूप मोठा होउदे. सर्वाना गणेश चतुर्थीचा हार्दिक शुभेच्छा.💐💐
@lalitaraut62123 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹
@pritamdesai49063 жыл бұрын
गोष्ट कोकणातलीच्या संपूर्ण टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...36 कुटुंबाचा गणेशोत्सव छान साजरा केला जातो....सगळे कुटुंबिय एकत्र येऊन मिळून मिसळून सण साजरा करतात यातून गणपती उत्सवावे महत्त्व आणि पावित्र्य जपले जाते असा सुंदर संदेश तुमच्या समस्त हरकुळ वासीयांकडून जगातील जनतेला मिळाला...हि परंपरा अशीच अखंडितपणे चालू राहूदे अशी गणरायाचरणी प्रार्थना... गणपती बाप्पा मोरया 🌺🌾🙏🏻🙏🏻🚩🚩
@jayeshgavali43563 жыл бұрын
Ek no bhau ❤❤
@vaishalimanjrekar74683 жыл бұрын
Khup mast vat,gavatla Ganpati enjoy karala milala
@wanderingsoul20003 жыл бұрын
Aaj cha vlog Ganapati cha nasta tr aaj cha vlog cha best scene 🔐Lock cha asta😂😂😂
@shailendrapradhan65263 жыл бұрын
तिसरा गणपति सुंदर लोभस मनमोहक, देखावा खूपच अप्रतिम सुरेख
@pravinkarande61313 жыл бұрын
आज 10 वाजले तरी तुझ्या व्हिडिओची वाट पाहत होते आजपन 1 view 🔥☺️
@yogeshkhairnar19483 жыл бұрын
आम्ही शिर्डीकर 🙏आम्हाला कोकणात येण्याचा योग आला नाही पण तुमचे कोकण संस्कृतीचे विडिओ पाहून खुप हेवा वाटतो तुम्हा सर्वांचा... 🙏🙏🌺🌺🌺🌺💐💐
@ameysalvi47363 жыл бұрын
Aala vlog 🔥😍😎😎
@namdevmasi22683 жыл бұрын
खुप छान ,video बनवता, आम्ही आवडिने बघतो,खुप खुप सुभेच्छा
@ajitacharekar65933 жыл бұрын
😍महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदरसे कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण😍 ❤️आतुरता भजनांची❤️ 🌹🌹🙏🏻🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🌹🌹
@95sangita3 жыл бұрын
Khoob Chan gav aahe & video. Khoob aabhar.
@Sugargliderandexoticbirds3 жыл бұрын
तुम्हाला पन गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🙏🙏💐
@mrunalinibhonsle96933 жыл бұрын
Aniket tula ani tujhya sarve gavkari mandalina Shree Ganpatichya hard ik shubhechhya
@sanitjadhav71063 жыл бұрын
Finally aali video 😂
@archanaraut88783 жыл бұрын
एक गाव एक गणपती अख्या महारास्ट्रा भर झाला तर बर होयिल गणंपति बाप्पा मोरया 👌👌👌👍